खूपच महत्वपूर्ण - माहिती जनते समोर तूम्ही मांडत आहात त्यासाठी लोकसत्ते च कराव तितकं कौतुक कमी आहे.. परब सरांच्या अभ्यासाला सलाम.. Thankyou for making and sharing
This caves were meditation center for buddhist monks and business travellers. Later on after 8th century onwards there were the godess statues were installed
@@sandeeppawarvlog जीवदानी लेणी ही पहिली लेणी आहे हे।सांगितले त्यांनी. जीवदानी हे मंदिर आहे हे लोकांचा समज होता पण ती लेणी आहे व ती मोर्यकालीन आहे हे त्यांनी सांगितलं
देवळाचा धर्म धर्माची देवळे- प्रबोधनकार ठाकरे ruclips.net/video/mWxDUkJxcyU/видео.html शिवाजी महाराजांच्या वडीलचे नाव शहाजी का होते? ruclips.net/video/0NmRbZcjEDM/видео.html
देवळाचा धर्म धर्माची देवळे- प्रबोधनकार ठाकरे ruclips.net/video/mWxDUkJxcyU/видео.html शिवाजी महाराजांच्या वडीलचे नाव शहाजी का होते? ruclips.net/video/0NmRbZcjEDM/видео.html
सत्य ही बौद्ध लेणी संपूर्ण भारतात आहे . जीवदानी देवी इथे नाही इथे महामाया देवी बुद्धाची आई एकविरा देवीच आहे. लोंकाना खोटा इतिहास पुराण ग्रंथातून भ्रमीत केले आहे. लोंकाना अंध श्रध्देत गुंतवून ठेवले आहे. हा एक प्रकार चा धंदा आहे. जय भिम जय शिवराय .
Ata saglikade je june mandir totun mashidi badhlyat tya hindu parat magtayet tar hi ji budhanchi leni hoti tya jagi mandire nantar chya kalat badhliyet ti parat budhist lokana detil ka .?
परब sir खूप छान आहे तुमचे संशोधन. Hats off to you. पण हिंदू लोकांनी किंवा ब्राह्मण लोकांनी देशातील सर्व caves चे आणि विहार चे आणि बुद्ध मूर्ती चे हिंदू करण केले आहे. मग ते लोणावळा मधील कार्ला caves पण आहेत आणि लेण्याद्री चे caves पण आहेत.
साहेब क्रिपया हिंदी मे भी बताया जाय जिससे हिंदी भासी क्षेत्र मे महत्वपूर्ण ऐतिहासिक भौगोलिक वास्तविक पुरातात्विक भासा लिपि के साक्ष्य की जानकारी सबको मिले आपकी और आपके टीम कि जय हो
परब सर तुम्ही जीवदानी ची माहिती दिली पण जीवदानी चे मुळ नाव जीवधन असे आहे, आणि ती मूर्ती महामाया म्ह्णजे बुद्धांच्या आईची मूर्ती आहे. कोणत्याही देवीची नाही. फार पुरातन अशी ही वास्तू मी मुळ स्वरूपात पाहिली आहे, जेव्हा तिचा इतका गाजावाजा नव्हता. पुरातत्त्व विभागाने बौद्ध संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे हातच राखून काही ठेवू नका.
देवळाचा धर्म धर्माची देवळे- प्रबोधनकार ठाकरे ruclips.net/video/mWxDUkJxcyU/видео.html शिवाजी महाराजांच्या वडीलचे नाव शहाजी का होते? ruclips.net/video/0NmRbZcjEDM/видео.html
Pan aata ti leni aahe ka Video madhi pahila aasel 2 tita dukan chalu aahe Paise kamvinya chi Tita comdi bakre dan nahitar bali chadvtat A hai mera india
परब सर, फार मोलाची माहिती दिलीत. आपले आभार. पण हि माहिती देताना आपण जिवदानी देवी बद्दल आणि मुख्यतः देवीच्या शिल्पा बद्दल माहिती दिली असती तर बरं झालं असतं.
नाही हो क्षत्रिय हिंदू राजा सम्राट अशोक ने उलट बौद्ध धर्म कबूल केला. कारण काय तर म्हणे त्याला त्याच्या चूकांमुले पश्चाताप झाला म्हणून. नंतर मुलीला हिन्दू देश श्रीलंका मध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवले.
Jar hya buddha lenya ahet tr tyancha tiles lavun vidrupikaran ka kela jate Ani ASI ( Archeological Society of India) kasa Kai allowed karte , Lenya hya bhartacha Ani maharashtracha atiprachin itihas ahe,
(Vidrupikarn) विद्रूप तर तुझी बुद्धी आहे हिंदू धर्म जगातल्या सर्वात जुन्या धर्मा पैकी एक आहे हिंदू धर्म निसर्गपूजक आहे आणि मुर्ती पूजक पण आहे आमच्या धर्मातल्या कोणत्याही वस्तूला नाव ठेवलेले आम्ही खपवून घेणार नाही तुम्ही बुद्ध सम्राट अशोकाचा नाव घेता ना त्याच्या एवढ्या मोठ्या साम्राज्याची सुरुवात चंद्रगुप्त मौर्याने केली आणि त्याला त्याला घडवलंय एका ब्राम्हण आचार्य चाणक्य नी चाणक्य जर नसते तर मौर्य साम्राज्य कधी उदयासच आल नसत म्हणजेच हिंदू धर्माला नावं ठेउन तुमची नीच बुद्धी कळते हिंदू धर्माला बद्दल वाईट साईट घाणेरडा बोलण नाव ठेवणं म्हणजे जगातल्या सगळ्यात प्राचीन धर्मांना नाव ठेवण्यासारखा आहे ancient Egyptian religion ,Zoroastrianism म्हणजे (पारसी धर्म), ancient Greek religion या जगातल्या सगळ्या जुन्या धर्मांना नवीन ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मांनी हरवून टाकलं त्याची जागा नवीन धर्मांनी घेतली भारतातील त्यांनी प्रयत्न केला पण भारत हा एकटा देश आहे ज्याच्या मध्ये हिंदू नावाचा जगातला जुना धर्म अजूनही टिकून आहे मी पुढचे हजारो वर्षे टिकून राहील
@@nehakhot4813 jhala sampat ala tujha hindu dharma bhramani jatichi wruttine akha bharat pokrun takla ,jat pat tumchya lokan mule wadhis lagli , Sant lokana hi nahi sodla tumhi,
@@sid8863deshat 79 % Hindu ahe Ani te Kattar ahe Hindu dharm shi hzaro aakraman zali Hindu dharmaver pan ajunahi ahe tumchya sarkhya lokanni kitihi praytn kela tari Hindu dharma aata tumhi todu shaknar nahi
छान माहिती दिली आहे. पण काही शंका मनात येतात: 1. मुळात बौद्ध धर्माची सुरुवात ज्या उत्तर भारतात बिहार मध्ये झाली, त्या भागात सर्व मैदानी प्रदेश आहे, डोंगर किंवा टेकड्या सुद्धा नाहीत. मग ते लेणी खोदायला शिकले कुठे आणि कसे? 2. लेणी खोदण्याची कला जर बौद्ध लोकांनी शोधून काढली तर मग सगळ्या लेणी फक्त सह्याद्री मध्येच का आहेत? हिमालयात का नाहीत? 3. भगवान बुद्ध यांचे मूळ नाव सिद्धार्थ होते, ते एका हिंदू राजघराण्यात जन्मले होते. मग त्यांनी सुरू केलेला बौद्ध धर्म आणि त्यांच्या लेणी सर्वात प्राचीन असे कसे म्हणता येईल?
'भाजा' लेणं नाही हो बाई, 'भाजे' लेणी. ते देणं - ती लेणी. लेणी हे लेणे किंवा लेणं या एकवचनी नपुंसकलिंगी नाम आहे. त्याचं अनेकवचन 'ती लेणी' असे होणार. "या लेण्यांवर / लेण्यांवर काम केले.." असं म्हणा. गावांची नावं , शब्दांची रुपे नीट वापरा अशी "विनंती" आहे. लिंग-वचन माहीत नसेल तर माहीत करून घ्या. आपलीच भाषा आहे ना!
@@MohanApte-xt9ov लेणे / लेणी यांचे सामान्यरूप होताना म्हणजेच त्याला प्रत्यय जोडताना त्याचे रूप लेण्या / लेण्यां असे होते हे तुम्हाला माहीत नाही असे दिसते. उदा. १. लेण्याकडे किंवा लेण्यांकडे(अनेकवचन असते तेव्हा) जाणारा रस्ता.. २. लेण्याचा हा भाग ढासळला / लेण्यांचा हा भाग ढासळला. याप्रमाणे.
महाराष्ट्रताच काय पूर्ण भारतात शोध घेतला तरी बुद्ध विहार आणि बुद्ध मंदिरेच दिसतील पण हे कितीही सिद्ध झाले तरी सरकार याची काही दाखल घेत नाही बुद्ध कितीही नकाराला तरी तोच सत्य आहे
आजची मंदिरं हे जुन्या लेण्या असल्याचे सिद्ध होते, कारण मंदिरं हे नव्याने तयार करण्यात आले. या साठी प्रभोदनकरांची लिहिलेली पुस्तके वाचा, तुम्हाला याचं उत्तर मिळेल. कारण पूर्वी मंदिर नव्हतीच. बुद्ध ही सत्य है बाकी......
संपूर्ण भारतात बुद्ध धम्म आहे हे शिल्प आणि शिलालेखात उल्लेख आहे
But where is it today ?
खूपच महत्वपूर्ण - माहिती जनते समोर तूम्ही मांडत आहात त्यासाठी लोकसत्ते च कराव तितकं कौतुक कमी आहे.. परब सरांच्या अभ्यासाला सलाम.. Thankyou for making and sharing
This caves were meditation center for buddhist monks and business travellers. Later on after 8th century onwards there were the godess statues were installed
Same For Lenyadree ✍️
जीवदानी लेणी ही बौद्ध लेणी आहे हे परब सरांनी सांगायच टाळलं, 😊
देवी बसवणं हे नंतरच धार्मिक, सांस्कृतिक अतिक्रमण आहे.
एवढं सांगितल्यावर कळत नसेल तुम्हाला तर ते काय करतील. जीवदानी लेणी संदर्भात पहिल्यांदाच कोणी इतकी छान माहिती दिली आहे त्यात ही तुम्ही उणिवा काढत आहात
@@nishantjadhav02 काय सांगितले त्यांनी ?
@@sandeeppawarvlog जीवदानी लेणी ही पहिली लेणी आहे हे।सांगितले त्यांनी. जीवदानी हे मंदिर आहे हे लोकांचा समज होता पण ती लेणी आहे व ती मोर्यकालीन आहे हे त्यांनी सांगितलं
Jr tikadcha brahman lokana kalal ast ki sir kasha sathi aalet tr tyani tyana tikde yeuch dila nast
@@nishantjadhav02बौद्ध लेणी आहे हे सांगायचं टाळलं त्यांनी
आम्ही इथले स्थाईक आहोत आम्हाला ही आता माहीत होतेय
Namo Buddhay❤
अगदी सत्य इतिहास ब्राम्हणेत्तर समाजास केव्हा समजणार कुणास ठाऊक
Thank you you both & Loksatta
आतापर्यंत चा अतिशय महत्त्वपूर्ण भाग
येथे कुठलीच देवी नाही परब साहेब लेनी मध्य कोंटिही देवी नाही तो एक कब्जा केला आहे सत्य सांगा, धाड स दाखवा खरे सांग्यानयाचे
Jivdani temple ye buddhist cave ahaii yecha artha
🙏☸️ NAMO 👌 BUDDHA ☸️🙏🇮🇳 Only in the world 🌎👍
Namo buddhay ❤
Very nice
पहिलं ठिकाण nhi jith leni vr atikraman krnyat aley
विशाळगड सारखं ही लेणी सुद्धा मुक्त करायची गरज आहे 😅
आम्हाला तर माहीत सुद्धा नव्हतं खूप वेळेस गेलो आहे जीवदानीला पण कधी लेण्या बघायला मिळालेले नाही
चोरी केलेला माल कोन दाखवेल का. 😄😆
अतिशय छान सखोल माहिती दिली
.
Thanks for sharing Jay shivray jaybhim
Jai jivdani Mata 🙏🙏🙏🙏🙏
Nice information thanku
गोठोस्कर आणी परब दोन्ही छान माहिती देतात😊😊😊
देवळाचा धर्म धर्माची देवळे- प्रबोधनकार ठाकरे
ruclips.net/video/mWxDUkJxcyU/видео.html
शिवाजी महाराजांच्या वडीलचे नाव शहाजी का होते?
ruclips.net/video/0NmRbZcjEDM/видео.html
ती बौध्द लेणी आहेत असं स्पष्ट सांगा. जीवदाणी देवीची स्थापना नंतरच झालेली आहे.
हो
देवळाचा धर्म धर्माची देवळे- प्रबोधनकार ठाकरे
ruclips.net/video/mWxDUkJxcyU/видео.html
शिवाजी महाराजांच्या वडीलचे नाव शहाजी का होते?
ruclips.net/video/0NmRbZcjEDM/видео.html
परब सरांनी पण हे सांगायला टाळलं 😊
प्राचीन लेणी ला paint लाऊन बदलाव कारत हे. याला लीपा पोती काढून ancient site चा जो दर्जा आहे तो मिळाला पाहिजे. Tourism वाढेल महाराष्ट्र च्या हिताच आहे
बुद्ध ही सत्य हे 🤍🤍🤍
वसई तालुक्यातील गोवर्धन विद्यालय पापडी,दगडी शाळा या 170 वर्षे जुन्या शाळा चा इतिहास मांडा
सत्य ही बौद्ध लेणी संपूर्ण भारतात आहे . जीवदानी देवी इथे नाही इथे महामाया देवी बुद्धाची आई एकविरा देवीच आहे. लोंकाना खोटा इतिहास पुराण ग्रंथातून भ्रमीत केले आहे.
लोंकाना अंध श्रध्देत गुंतवून ठेवले आहे.
हा एक प्रकार चा धंदा आहे.
जय भिम जय शिवराय .
जर बुद्ध भारतीयच आहे तर मग अशी अतिक्रमणं सरकार का हटवत नाही ? अशाने लेण्यांची नैसर्गिक सुंदरता कित्येक वर्षांपासून गुदमरत आहे.
जीवदानी म्हणजे एक प्रकारचे अतिक्रमण
Thank you sir.
राज्यातील सर्वात जुनी लेणी पितळखोरा आहे,अजिंठा- सातमाळा डोंगरात
पूर्ण जीवदानी बुध्द मंदिर होते,आणि
तिथेच विहार होते,
Ata saglikade je june mandir totun mashidi badhlyat tya hindu parat magtayet tar hi ji budhanchi leni hoti tya jagi mandire nantar chya kalat badhliyet ti parat budhist lokana detil ka .?
dyaycha tharla tar mag tu masjid padayla ubha rahnar ka teva bhim mim karat basnar?
Jivdhani Mandir Hi Buddhist Leni hahe.💙🙏
नमो बुध्दाय
मॅडम,इसवीसन पूर्व तिसरे शतक म्हणजे दोन हजार तीनशे वर्षांपूर्वी, अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी नाही
Thanks loksatta
बिहार मध्ये 'बराबर गुहा' पण अश्याच technology वापरून बनवली आहे का?
परब sir खूप छान आहे तुमचे संशोधन. Hats off to you.
पण हिंदू लोकांनी किंवा ब्राह्मण लोकांनी देशातील सर्व caves चे आणि विहार चे आणि बुद्ध मूर्ती चे हिंदू करण केले आहे.
मग ते लोणावळा मधील कार्ला caves पण आहेत आणि लेण्याद्री चे caves पण आहेत.
कोणीहि हिंदू,,,,,
कब्जा करत नाही हा ईतिहास आहे .
तुमची मानसिकता बदला ,,,,,,,,
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरवर विडिओ बनवा. तुमच्या विडिओ छान असतात.
साहेब क्रिपया हिंदी मे भी बताया जाय जिससे हिंदी भासी क्षेत्र मे महत्वपूर्ण ऐतिहासिक भौगोलिक वास्तविक पुरातात्विक भासा लिपि के साक्ष्य की जानकारी सबको मिले
आपकी और आपके टीम कि जय हो
हिंदी तून माहीती सांगा ही मागणी बरोबर पण कायदा आम्ही शिकली हिंदी तशी तुम्ही शिका मराठी🎉
Great information
Jivdani leni aahe mag tith mandir koni ubharalay
मग ही देवी कुठून आली
Great
परब सर तुम्ही जीवदानी ची माहिती दिली पण जीवदानी चे मुळ नाव जीवधन असे आहे, आणि ती मूर्ती महामाया म्ह्णजे बुद्धांच्या आईची मूर्ती आहे. कोणत्याही देवीची नाही. फार पुरातन अशी ही वास्तू मी मुळ स्वरूपात पाहिली आहे, जेव्हा तिचा इतका गाजावाजा नव्हता. पुरातत्त्व विभागाने बौद्ध संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे हातच राखून काही ठेवू नका.
JayBhim
विशाल गडावर च अतिक्रमण हटवयला गेले अशी अतिक्रमण केलेली कधी हटवाणार. सगळे विद्रुप करून टाकले आहेत.
हे जीवदानी मंदिर नसून बौद्ध स्तूप आहे आणि त्याच्यामध्ये दाखवलेली जी वास्तू आहे ते चैत्य आहे
यहां बौद्ध काल की शमशान भुमी भी है दक्षिण तरह
Very nice information given by sir
Saglya leni hya Budhanchya aahet .tyavar Devi Devtanche Mandir kele aahet
काही तरी फेकू नका,तिथे प्राचीन काळा पासून देवीच मंदिर स्थापन करण्यात आले आहे.
@@dipakvanikar6254
Ti bhikkuni chi murti aahe tila Devi bnvl aahe tujhya tokyat Shen bhrl aahe je evdhi sathi gosht klt nhi
ती बुद्धाची आई महामाया आहे
❤❤❤
पालघर जव्हार, मोखाडा
इथे एक वाशाळा गावात लेणी आहे.
त्याला स्थानिक लोक वसई असं म्हणतात
तिचा काही संबंध आहे का.
ह्या लेण्या सोबत
देवळाचा धर्म धर्माची देवळे- प्रबोधनकार ठाकरे
ruclips.net/video/mWxDUkJxcyU/видео.html
शिवाजी महाराजांच्या वडीलचे नाव शहाजी का होते?
ruclips.net/video/0NmRbZcjEDM/видео.html
Exatly कोणत्या गावात आहे ते नक्की sangta💐येईल का आपल्याला
This is a Buddhist cave converted into hindu goddess temple
You are right
Thank you ...very much..khup chhan..mahiti...milat aahe...je kadhi mahitch nahvate...to be continue..
जीवदानी देवी भैय्यिन झाली आहे.....जशी मुंबादेवी झाली तशी
बरोबर बोललात तुम्ही
सर्व देवींची ठिकाणं भय्यांनी घाण केली आहेत.😡
Pan aata ti leni aahe ka
Video madhi pahila aasel 2 tita dukan chalu aahe
Paise kamvinya chi
Tita comdi bakre dan nahitar bali chadvtat
A hai mera india
Virar nalasopara Mumbai madhe nahi aahe te Palghar madhe yete khot news dakhau nka
परब सर, फार मोलाची माहिती दिलीत. आपले आभार. पण हि माहिती देताना आपण जिवदानी देवी बद्दल आणि मुख्यतः देवीच्या शिल्पा बद्दल माहिती दिली असती तर बरं झालं असतं.
Buddh lenya aani Buddhvihar Aahe te
Sir
Please read the inscription wich are written on the cave which are written in pali .
देवीची मूर्ती कधी बसवली गेली असेल?
उत्तरेतून जलमार्ग कोणता कसा,
अशोका ने धर्मरख्खिताला नाला सोपारा ला पाठवलं पण ती अशोकाची राजधानी होती असा शिलालेख सांगतो हे भाषांतराने स्पष्ट होते का? ते कुठे अभ्यासतां येईल
सोपारा ही सम्राट अशोक यांची राजधानी नव्हती तर प्रांतिक राजधानी होती
तेव्हा प्रांतीक राज्यकर्ता कोण होते इ. माहिती कुठे मिळेल
तेव्हा त्या-त्या विभागावर प्रांतअधिकारी असायचे ते नक्की कोण होते हे सांगणं आता अशक्य आहे
सोपारा शुर्पारक ही कोकण म्हणजेच अपरांत या प्रांताची राजधानी होती.
Kay chaly ????
भगो सर कुठ आहेत
Milind prashna..
😮
देवी आणि शंकर पटकन लेण्यात जाऊन स्थायिक व्हायचे त्याकाळी. 🤣
"भाग लेण्यांचा आहे" असे बरोबर होईल. जर एकवचनी "लेणे /लेणं" म्हणायचं असेल तर भाग "लेण्याचा" असं म्हणावं लागेल.
Kahi ka asena Itihas sanshodhan purn aalyashivaya tithe mandir bandhane mhanje sanshodhanala adchan ahe hyane purn samajat nahi.
छान माहिती मिळाली म्हणजे भारत पूर्वी बुद्ध मय होता नंतर कालांतराने त्याचे ब्राम्हणिकरन करून काल्पनिक हिंदू देवता बसवण्यात आल्या
नाही हो क्षत्रिय हिंदू राजा सम्राट अशोक ने उलट बौद्ध धर्म कबूल केला. कारण काय तर म्हणे त्याला त्याच्या चूकांमुले पश्चाताप झाला म्हणून.
नंतर मुलीला हिन्दू देश श्रीलंका मध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवले.
@@jaibheem5095
Pali bhashet lihun dakhv kshtriya murkha mansa
@@jaibheem5095नाही, चुकीचा समज,
Devicha mask kadhun dakhawa actual moorti konachi aahe
पण लेणी मध्ये शिवलिंग (स्तूप) खूप मोठा आहे.
शिवलिंग नसून ती स्तूप आहेत.
@@sandeeppawarvlog सर्वकडे अलग अलग नावे आहेत.
any other test to support this claim?
जीवदानी ही लेणी बौध्द लेणी आहे हे सिद्ध करण्याच्या प्रयत्न तर नाही ना?
Buddha ch Leni aahe tumchya bapani(bamnani) atikraman klai
ह्या सर्व लेण्या बुध लेण्या हे बरोबर जय भीम
Jivdani mandir chya...buddh leni cha raasta bandh ahe...kroopya chalu karave .. namo buddha ..
निलमोरे येथे टेकडी आहे तेथे पण काही तरी असू शकते असे वाटते
Jar hya buddha lenya ahet tr tyancha tiles lavun vidrupikaran ka kela jate Ani ASI ( Archeological Society of India) kasa Kai allowed karte , Lenya hya bhartacha Ani maharashtracha atiprachin itihas ahe,
(Vidrupikarn) विद्रूप तर तुझी बुद्धी आहे
हिंदू धर्म जगातल्या सर्वात जुन्या धर्मा पैकी एक आहे हिंदू धर्म निसर्गपूजक आहे आणि मुर्ती पूजक पण आहे आमच्या धर्मातल्या कोणत्याही वस्तूला नाव ठेवलेले आम्ही खपवून घेणार नाही तुम्ही बुद्ध सम्राट अशोकाचा नाव घेता ना त्याच्या एवढ्या मोठ्या साम्राज्याची सुरुवात चंद्रगुप्त मौर्याने केली आणि त्याला त्याला घडवलंय एका ब्राम्हण आचार्य चाणक्य नी चाणक्य जर नसते तर मौर्य साम्राज्य कधी उदयासच आल नसत म्हणजेच हिंदू धर्माला नावं ठेउन तुमची नीच बुद्धी कळते हिंदू धर्माला बद्दल वाईट साईट घाणेरडा बोलण नाव ठेवणं म्हणजे जगातल्या सगळ्यात प्राचीन धर्मांना नाव ठेवण्यासारखा आहे ancient Egyptian religion ,Zoroastrianism म्हणजे (पारसी धर्म), ancient Greek religion या जगातल्या सगळ्या जुन्या धर्मांना नवीन ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मांनी हरवून टाकलं त्याची जागा नवीन धर्मांनी घेतली भारतातील त्यांनी प्रयत्न केला पण भारत हा एकटा देश आहे ज्याच्या मध्ये हिंदू नावाचा जगातला जुना धर्म अजूनही टिकून आहे मी पुढचे हजारो वर्षे टिकून राहील
@@nehakhot4813 jhala sampat ala tujha hindu dharma bhramani jatichi wruttine akha bharat pokrun takla ,jat pat tumchya lokan mule wadhis lagli , Sant lokana hi nahi sodla tumhi,
@@sid8863deshat 79 % Hindu ahe Ani te Kattar ahe Hindu dharm shi hzaro aakraman zali Hindu dharmaver pan ajunahi ahe tumchya sarkhya lokanni kitihi praytn kela tari Hindu dharma aata tumhi todu shaknar nahi
@@nehakhot4813😂😂😂😂😂😂😂
छान माहिती दिली आहे. पण काही शंका मनात येतात: 1. मुळात बौद्ध धर्माची सुरुवात ज्या उत्तर भारतात बिहार मध्ये झाली, त्या भागात सर्व मैदानी प्रदेश आहे, डोंगर किंवा टेकड्या सुद्धा नाहीत. मग ते लेणी खोदायला शिकले कुठे आणि कसे? 2. लेणी खोदण्याची कला जर बौद्ध लोकांनी शोधून काढली तर मग सगळ्या लेणी फक्त सह्याद्री मध्येच का आहेत? हिमालयात का नाहीत? 3. भगवान बुद्ध यांचे मूळ नाव सिद्धार्थ होते, ते एका हिंदू राजघराण्यात जन्मले होते. मग त्यांनी सुरू केलेला बौद्ध धर्म आणि त्यांच्या लेणी सर्वात प्राचीन असे कसे म्हणता येईल?
Hya sathi tu hyansang che pustak vach mg mahiti hoil
Itsing,faiyan,han sung che book vach,
They are Chinese traveler,they came India in 1500 years ago
mhanje... Jivdani he Buddhist leni ahe ....ani hya madhe Hindu Devi chi murti thevnyat aaleli ahe
'भाजा' लेणं नाही हो बाई, 'भाजे' लेणी. ते देणं - ती लेणी. लेणी हे लेणे किंवा लेणं या एकवचनी नपुंसकलिंगी नाम आहे. त्याचं अनेकवचन 'ती लेणी' असे होणार. "या लेण्यांवर / लेण्यांवर काम केले.." असं म्हणा. गावांची नावं , शब्दांची रुपे नीट वापरा अशी "विनंती" आहे. लिंग-वचन माहीत नसेल तर माहीत करून घ्या. आपलीच भाषा आहे ना!
वरच्या बाई चुकल्या, वरचा बाबा ही चुकला, आणि खाली कॉमेंट मध्ये सल्ला देणाऱ्या बाई ही चुकल्या. लेण्या कधी होत नाही...कुठल्याही प्रकारे ते लेणीच असत.
@@MohanApte-xt9ov लेणे / लेणी यांचे सामान्यरूप होताना म्हणजेच त्याला प्रत्यय जोडताना त्याचे रूप लेण्या / लेण्यां असे होते हे तुम्हाला माहीत नाही असे दिसते. उदा. १. लेण्याकडे किंवा लेण्यांकडे(अनेकवचन असते तेव्हा) जाणारा रस्ता.. २. लेण्याचा हा भाग ढासळला / लेण्यांचा हा भाग ढासळला. याप्रमाणे.
त्या जीवदानी लेण्या पर्यटकांसाठी खुल्या का करत नाही
Tar mag muslaman Aani tyanchi majzid time pan clave kinva muslman pan jai bhim Aahet ka?
Nalasopara la utharla ki sagalyaat pahila Santosh bhuvan dhaniv baag jasa third class jaga disattat
सगळा भटी खोटा इतिहास सांगायचे बंद करून खारा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा.
It was Hindu temple don't declare it not buddist cave.. video is full of propaganda
महाराष्ट्रताच काय पूर्ण भारतात शोध घेतला तरी बुद्ध विहार आणि बुद्ध मंदिरेच दिसतील पण हे कितीही सिद्ध झाले तरी सरकार याची काही दाखल घेत नाही बुद्ध कितीही नकाराला तरी तोच सत्य आहे
ताजमहाल तेजोमहल आहे, ज्ञानव्यापी मस्जिद शिवलिंग आहे वगैरे. मग जिवदानी मंदिर हे पुरातन बौद्ध धार्मिक स्थळ आहे. ते देखील बौध्दांकडे परत करा
आजची मंदिरं हे जुन्या लेण्या असल्याचे सिद्ध होते, कारण मंदिरं हे नव्याने तयार करण्यात आले. या साठी प्रभोदनकरांची लिहिलेली पुस्तके वाचा, तुम्हाला याचं उत्तर मिळेल. कारण पूर्वी मंदिर नव्हतीच. बुद्ध ही सत्य है बाकी......
Tumhi baudha Leni ka mhanat nahi
Boudh stup bolayla jibh jad jate vatt😂