नांदेड किल्यावरिल पिण्याच्या पाण्याचे फिल्टर हे उस्मान बादशहाच्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळात बसविण्यात आले असावे... निजामशाहीत स्वातंत्र्यपूर्व काळात नांदेडकरांना गोदावरी नदिचे पाणी फिल्टर करून उपलब्ध होत होते....हे विशेष... किल्यावरिल फिल्टर हे बहुदा मेड इन इंग्लंड आहे. तसेच पाईपलाईन व सर्व यंत्रणांचे अंदाजपत्रक सव्वालाख असावे आणि विशेष म्हणजे सर्व काम अंदाजपत्रका मध्ये होऊन दहा टक्के अथवा दहा हजार शिल्लक राहिले होते अशी माहिती आहे.... नगरपालिके कडे सर्व माहिती उपलब्ध आहे.....त्या बाबत माहिती जोडावी ही विनंती
छान माहिती दिली
Very good video.
खूप छान सर, या किल्ल्याबद्दल मला सुद्धा माहिती नव्हती माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर 🙏
खुप छान सर खुप छान माहिती दिली आहे
खूपच छान माहिती दिली विजय 👌
Thanks friend 😊
Nice information 👏
Nice
अतिशय उत्कृष्टपणे माहिती दिली ...
धन्यवाद
खूपच छान, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद सर 😊
Khup Sundar prakare mahiti dile manik sir🎉
Thanks friend 😊
Khup chan sir chan mahiti dilat
Thank you 😊
Khup chan 👌👌video Manik keep up the good work.
Thanks a lot😊
नांदेडच्या उस्मानशाही मिल बाबत ही माहितीपट दर्शवावा
होळी मना हो, अरब गल्ली नाही. 👍
देखरेख, नियोजनचा अभाव, प्रशासनाची उदासीनता, टुकार लोकांचा वावर ह्यामुळे निजामकालीन किल्ला ध्वस्त होत आहे.
सर माइक आणि कैमरा कोणता वापरता आपण
छान
Thanks😊
Hi sir I am pathan your school mate your doing so good job
Thanks a lot friend 😊
नांदेड किल्यावरिल पिण्याच्या पाण्याचे फिल्टर हे उस्मान बादशहाच्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळात बसविण्यात आले असावे... निजामशाहीत स्वातंत्र्यपूर्व काळात नांदेडकरांना गोदावरी नदिचे पाणी फिल्टर करून उपलब्ध होत होते....हे विशेष...
किल्यावरिल फिल्टर हे बहुदा मेड इन इंग्लंड आहे. तसेच पाईपलाईन व सर्व यंत्रणांचे अंदाजपत्रक सव्वालाख असावे आणि विशेष म्हणजे सर्व काम अंदाजपत्रका मध्ये होऊन दहा टक्के अथवा दहा हजार शिल्लक राहिले होते अशी माहिती आहे.... नगरपालिके कडे सर्व माहिती उपलब्ध आहे.....त्या बाबत माहिती जोडावी ही विनंती
व्हिडिओ चांगला काढला गेला पण थोडा अटकत अटकत येतोय का करा
लोकांनी किल्याचे दगड माती विटा काडून आपले घरे बांधली
छान
Dhanyawad 😊