श्री चक्रधर स्वामी भावेश्वर मंदिर येथील दृश्य

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 55

  • @sambhajisuryawanshi5278
    @sambhajisuryawanshi5278 2 месяца назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻 दंडवत प्रणाम.. छान.. व्हिडीओ..

  • @dhirajpatil2459
    @dhirajpatil2459 Месяц назад

    Dandvat pranam

  • @rameshsalunke2827
    @rameshsalunke2827 3 месяца назад

    फार सुंदर आहे

  • @mahendramahendra6795
    @mahendramahendra6795 Месяц назад

    🙏🙏स्तानाची लिळा सांगत चला.. विनंती 🙏

  • @pushpamali3027
    @pushpamali3027 5 месяцев назад

    खूप छान माहिती दिली सर दंडवत प्रणाम 🙏🙏🌹

  • @mayurkhanapurkar6410
    @mayurkhanapurkar6410 5 месяцев назад

    छान व्हिडिओ बनवला तुम्ही आणि माहिती पण खूप सोप्या पद्धतिने सांगितली धन्यवाद

  • @rajukhandizod3664
    @rajukhandizod3664 5 месяцев назад

    दंडवत प्रणाम 🙏🙏

  • @vitthalgore4666
    @vitthalgore4666 5 месяцев назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 4 месяца назад

    दंडवत प्रणाम

  • @indubaikinge5491
    @indubaikinge5491 5 месяцев назад

    दंडवत प्रणाम दादा

  • @boystoys7491
    @boystoys7491 5 месяцев назад

    Good keep it up sir.

  • @ajayubale3143
    @ajayubale3143 5 месяцев назад

    Chaan information dili

  • @sumankarande8664
    @sumankarande8664 5 месяцев назад

    दंडवत प्रणाम💐💐

  • @dhanrajshinde7085
    @dhanrajshinde7085 5 месяцев назад

    Keep it up Manik sir

  • @kishorshinde7610
    @kishorshinde7610 5 месяцев назад

    खूप छान

  • @sunilbhat5589
    @sunilbhat5589 5 месяцев назад

    Daandvaat Pranaam Ji 🙏🏼 🌹

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 5 месяцев назад

    dandvat pranam.

  • @arjunidatte1998
    @arjunidatte1998 3 месяца назад

    दंडवत/प्रणाम स्थान दर्शन करताना टोपी किवा रुमाल डोक्यावर घेऊन. डोके स्थानावर ठेवून स्थान दर्शन करावे तसेच इतर कुटाने करू नये (लाईट फोनचे बटनं दाबाने )❤दंडवत ❤.

  • @sandyapatil6210
    @sandyapatil6210 5 месяцев назад +2

    लीळा स्वामींनी सांगितल्या केल्या आहेत ते उत्तरा पंथे गेल्यावर म्हाइ भटा नी पुसो पुसो लीळा चरित्र ग्रंथ मांडणी करून लिहिला दडवत प्रणाम

    • @educationaltricks7108
      @educationaltricks7108 5 месяцев назад

      Dhanyawad madam. चक्रधर स्वामीच सर्वज्ञ परमवतार आहेत. म्हाइंभट्ट रुपात सर्वज्ञ स्वामीच कर्ता आहेत. 😊

    • @educationaltricks7108
      @educationaltricks7108 5 месяцев назад

      दंडवत प्रणाम. डोक्यात आणि हृदयात स्वामीच फिरत होते. म्हणून अचानक माझ्याकडुन लीळाचरित्र लिहण्याचे क्रेडिट म्हाईंभट्ट यांना न देता स्वामीनाचं देण्यात आले . मन दुखावलं असल्यास क्षमा करा.🙏

    • @educationaltricks7108
      @educationaltricks7108 5 месяцев назад

      दंडवत प्रणाम
      स्वामी सर्वज्ञ आहेत. Credit चुकून त्यांनाच देण्यात आले. यात काय वाईट आहे.

  • @vishalmore111
    @vishalmore111 5 месяцев назад

    जवळ असून कधी जाता नाही आल ...आज माहिती कळाली...धन्यवाद माहिती दिल्याबद्दल..नकीच भेट देऊ😊

  • @tukarambagul4984
    @tukarambagul4984 5 месяцев назад

    Dandawat pranaam

  • @sujalkarle2380
    @sujalkarle2380 5 месяцев назад +1

    लिळाचरित्र हा ग्रंथ म्हाइंभट्ट यांनी लिहिला आहे

    • @NC3848
      @NC3848  5 месяцев назад

      हो संस्कृत मध्ये पण त्याचे मराठीत भाषांतर केले श्री चक्रधर स्वामींनी

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 5 месяцев назад

      ​@@NC3848
      अरेरे !किती हे घोर अज्ञान.
      माहिती घेऊन ,अभ्यास करून मग व्यक्त झाले पाहिजे.

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 5 месяцев назад

      दण्डवत प्रणाम.
      हे आताचे मन्दिर जीर्णोद्धार केलेले आहे
      सदभक्त श्री सीताराम कुडव यांनी.
      या मंदिराच्या जवळ एक कबरस्थान आहे पण प्राचीन काळी तेथे सुद्धा एक मंदिर होते.लीळाचरित्र मध्ये उल्लेख आहे. स्वामींचे आद्य शिष्य निलभट भांडारकर यांचे येथे नदी किनारी स्वामींच्या मांडीवर देहावसान झाले होते.

    • @educationaltricks7108
      @educationaltricks7108 5 месяцев назад

      दंडवत प्रणाम. डोक्यात आणि हृदयात स्वामीच फिरत होते. म्हणून अचानक माझ्याकडुन लीळाचरित्र लिहण्याचे क्रेडिट म्हाईंभट्ट यांना न देता स्वामीनाचं देण्यात आले . मन दुखावलं असल्यास क्षमा करा.🙏

    • @educationaltricks7108
      @educationaltricks7108 5 месяцев назад

      दंडवत प्रणाम
      स्वामी सर्वज्ञ आहेत. Credit चुकून त्यांनाच देण्यात आले. यात काय वाईट आहे.

  • @shyamkurude
    @shyamkurude 5 месяцев назад

    नृसिंह मंदिर, नंदगिरी किल्ले होळी चा एक व्हिडिओ बनव माणिक,
    Keep it up 👍

  • @vishwasknagarenashik9867
    @vishwasknagarenashik9867 5 месяцев назад

    दंडवत प्रणाम, माहीती पूर्ण घेऊन सांगत चला विनाकारण गैरसमज करू नका

    • @educationaltricks7108
      @educationaltricks7108 5 месяцев назад

      दंडवत प्रणाम
      स्वामी सर्वज्ञ आहेत. Credit चुकून त्यांनाच देण्यात आले. यात काय वाईट आहे.

  • @manishapatil7451
    @manishapatil7451 5 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @madhurahatkar5797
    @madhurahatkar5797 4 месяца назад

    दादा इथे तुम्ही देवतांचे दर्शन असा उल्लेख केला आहे नीट समजून घेऊन व्हिडिओ बनवत जा

  • @SnehaDeshmukh-jc5ks
    @SnehaDeshmukh-jc5ks 2 месяца назад

    दंडवत प्रणाम🙏🙏