Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
नमस्कार सर छान माहिती दिली
Khup chan mahiti
छान माहतीपूर्ण
*समान कार्यक्षेत्र रोपांमधील असल्याने मुळ्यांचा विस्तार एकसमान, म्हणजे आहार समप्रमाणात तर उत्पादन सारखे.*
कशाला मल्चिंग पेपर वर कांदा लावायला सांगतो शेतीचा खर्च कशाला वाढवतो मल्चिंग वर कांदा लावून तो बाजारात तोळ्यावर थोडा विकनार आहे
मला पण तेच म्हणायचं होतं
आरे उत्पादन वाढले की शेती परवडते
70 rs kg ahe bhau खुरपणीचा खर्च वाचतो कमी पाणी रोग नियंत्रण Drip irrigation असा विचार करावा लागेल भाऊ
कांदा लावून भिकेला लागले बरेच लोक भाऊ
सरकार चया चुकीच्या धोरनामुळे...निर्यातबंदी
कांदा माकेँट ला गेला का मग किती किटला येतो ते सांगा
Kandela unhacha chatta padto ka?
@@sohelpathan2704 baher asanara bhag bhaju shakto tyasathi favaranitun silicon dyave
अभंग साहेब नमस्कार नवीन प्रयोगकेल्या बदल अभिनंदन. पण बियाणे जरा घरचे नव्हते का जास्त डेंगळे दिसतात.
How do you fertilize? For example, after 25 days and 40 days after planting, the fertilizer should be given.
दुनियाची डेंगळे निघाले मल्चिंगवर 🤷♂️🤷♂️🙏
बियाणे बोगस वापरले असणार
पाण्याच्या पाळ्या किती दिवसांनी द्याव्या
आपल्या शेताच्या वाफसा परिस्थितीनुसार ८ ते १४ दिवसांच्या अंतराने
Bed size kiti aahe sanga sir plese
डबल लॅटरल 4 फूटसिंगल लॅटरल 3.25 फूट
@MeActiveFarmer ok
@MeActiveFarmer sir dukanat available aahes ka he mulching
seed kont aah
एका बेडवर ड्रीप नळी किती आहे
दोन
भाऊ डोगळेचे प्रमाण फार दिसतय काय कारण असेल
नकारात्मक विचार करणारे mulching paper मुळे शेतात रोपांची संख्या जास्त बसते...
बरोबर
मल्चिंग च्या कांद्यावर डेंगळे जास्त येतात का सर
कदाचित बियाण्याची थोडी गुणवत्ता खराब होती
28 टन उत्पन्न एकरी म्हणताय का तुम्ही??
😂🎉
अभंग, साहेब नमस्कार, प्रायोग शिल् शेतकरी
10 एकर मधील डेंगळे 1 एकर मध्ये आले आहे
साहेब तुमच्या कांद्याला खुप डोंगळे आलेले दिसतात असे कश्यामुळे झाले
सर आमच्याकडे लाईट झक मारीती तर मलचिक चालेल का
डबल लॅटरल लावा आणि छोट्या छोट्या क्षेत्राला पाणी द्या
आजुन वाटोळ करायचं का शेतकऱ्यांच
काहीच नको सांगू भाऊ शेवटी भाव हा भेटणार नाही म कशाला खड्यात घालतो शेतकऱ्याला..
शेवटी निर्णय ज्याचा त्याचा आहे, आग्रह नाही
@@umeshahirrao1238 शेतकऱ्याच्या अनुभव ऐकायला काही हरकत नाही
व्हिडिओ चा शेवट करत असताना शेतकऱ्याला आदर युक्त भाषा वापरलेली नाही. ते बरोबर वाटलेलं नाही
काहीही, नव शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ आहे
😂😂mi 20year pasun kanda lavto 130/150/ chya var kanda jat nahi kahi pan faku naka
तुम्हाला नं व्हिडिओ मध्ये आहे, काढणी चालू आहे, फोन करून पत्ता घ्या, प्रत्यक्ष भेट द्या🙏
तुम्ही बरोबर उत्पादन सांगितले
तुमच्या माग असं दिसते का मल्चिंग पेपरमुळे कांद्याला पांढरे फुले येतात का 😂
नमस्कार सर छान माहिती दिली
Khup chan mahiti
छान माहतीपूर्ण
*समान कार्यक्षेत्र रोपांमधील असल्याने मुळ्यांचा विस्तार एकसमान, म्हणजे आहार समप्रमाणात तर उत्पादन सारखे.*
कशाला मल्चिंग पेपर वर कांदा लावायला सांगतो शेतीचा खर्च कशाला वाढवतो मल्चिंग वर कांदा लावून तो बाजारात तोळ्यावर थोडा विकनार आहे
मला पण तेच म्हणायचं होतं
आरे उत्पादन वाढले की शेती परवडते
70 rs kg ahe bhau
खुरपणीचा खर्च वाचतो
कमी पाणी
रोग नियंत्रण
Drip irrigation
असा विचार करावा लागेल भाऊ
कांदा लावून भिकेला लागले बरेच लोक भाऊ
सरकार चया चुकीच्या धोरनामुळे...निर्यातबंदी
कांदा माकेँट ला गेला का मग किती किटला येतो ते सांगा
Kandela unhacha chatta padto ka?
@@sohelpathan2704 baher asanara bhag bhaju shakto tyasathi favaranitun silicon dyave
अभंग साहेब नमस्कार नवीन प्रयोगकेल्या बदल अभिनंदन. पण बियाणे जरा घरचे नव्हते का जास्त डेंगळे दिसतात.
How do you fertilize?
For example, after 25 days and 40 days after planting, the fertilizer should be given.
दुनियाची डेंगळे निघाले मल्चिंगवर 🤷♂️🤷♂️🙏
बियाणे बोगस वापरले असणार
पाण्याच्या पाळ्या किती दिवसांनी द्याव्या
आपल्या शेताच्या वाफसा परिस्थितीनुसार ८ ते १४ दिवसांच्या अंतराने
Bed size kiti aahe sanga sir plese
डबल लॅटरल 4 फूट
सिंगल लॅटरल 3.25 फूट
@MeActiveFarmer ok
@MeActiveFarmer sir dukanat available aahes ka he mulching
seed kont aah
एका बेडवर ड्रीप नळी किती आहे
दोन
भाऊ डोगळेचे प्रमाण फार दिसतय काय कारण असेल
नकारात्मक विचार करणारे mulching paper मुळे शेतात रोपांची संख्या जास्त बसते...
बरोबर
मल्चिंग च्या कांद्यावर डेंगळे जास्त येतात का सर
कदाचित बियाण्याची थोडी गुणवत्ता खराब होती
28 टन उत्पन्न एकरी म्हणताय का तुम्ही??
😂🎉
अभंग, साहेब नमस्कार, प्रायोग शिल् शेतकरी
10 एकर मधील डेंगळे
1 एकर मध्ये आले आहे
साहेब तुमच्या कांद्याला खुप डोंगळे आलेले दिसतात
असे कश्यामुळे झाले