सुधारित कांदा लागवड तंत्रज्ञान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 278

  • @pavanbhaltadak9251
    @pavanbhaltadak9251 4 года назад +13

    तुमची व्हिडिओ बनवण्याची पद्धतच खूप छान आहे मनामध्ये काही प्रश्न राहत नाही

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад +1

      नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      ruclips.net/user/whitegoldtrust

  • @shankarkadam6716
    @shankarkadam6716 2 года назад +1

    एकच नंबर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर.

  • @shendeabhimanyu2992
    @shendeabhimanyu2992 4 года назад +1

    सर कांदा पिक व्यवस्थापन माहिती ऐकुन खुपच समाधान वाटले

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      ruclips.net/user/whitegoldtrust

  • @yogeshsonawane4919
    @yogeshsonawane4919 4 года назад +1

    धन्यवाद सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 4 года назад

    सर आपली माहिती खूप छान।असते सहज समजते आणि पीक घेण्यासाठी आम्हाला उत्साह येतो

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      ruclips.net/user/whitegoldtrust

  • @shakirdeshmukh6894
    @shakirdeshmukh6894 4 года назад +1

    Changli mahiti sir Dhanyawad

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      सर कृपया आपल्या शेतकरी मित्रांना आपल्या चॅनल बद्दल माहिती देऊन चॅनल Subscribe करायला सांगा. धन्यवाद!

  • @RAHULJADHAV-rw6uh
    @RAHULJADHAV-rw6uh Год назад

    Thanks sir

  • @gawandepoultryfarm770
    @gawandepoultryfarm770 4 года назад

    खुप छान माहिती दिली सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      सर कृपया आपल्या शेतकरी मित्रांना आपल्या चॅनल बद्दल माहिती देऊन चॅनल Subscribe करायला सांगा. धन्यवाद!

  • @BaliramPatil-h6m
    @BaliramPatil-h6m 9 месяцев назад

    Namaste sir

  • @ajaydhage7114
    @ajaydhage7114 4 года назад

    धन्यवाद सर ,कांदा च नियोजन सांगितल्या बद्द्ल. 🙏🙏

  • @avi.s2610
    @avi.s2610 4 года назад +1

    Ek no information I love sir thanks sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      @Shankar Thombal भाऊ धन्यवाद आपले असेच प्रेम राहू द्या 🙏🙏🙏

  • @kishordale3425
    @kishordale3425 3 года назад +1

    Satishji,
    In short you gave best information.Thanks.
    Pls,tell ingredients name,because your subscribers are in all Maharashtra.Everywhere not available what you told pesticides.Thanks.

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      नमस्कार सर
      आपले पण धन्यवाद..🙏
      कृपया आपला जिल्हा तालुक सांगा
      अधिक महितीसाठी 8888167888 नंबर वरती कॉल करा..

  • @amolshinde6576
    @amolshinde6576 4 года назад

    खुप छान माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      सर कृपया आपले चॅनल आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना Subscribe करायला सांगा, तसेच टेलिग्राम सुद्धा जॉईन करायला सांगा धन्यवाद!

  • @kishorsirsat9778
    @kishorsirsat9778 Год назад

    Sar kanda 60 diwsanche aahe burshinashak Luna kitak nashak Soloman aani poshak ambiton fwarle tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , बिजोउत्पादनाचा कांदा असल्यास सॉलोमन ऐवजी ट्रेसार वापर , खायचा कांदा असेल तर चालेल

  • @hindimusic90hits81
    @hindimusic90hits81 3 года назад

    Kup chan sir

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      धन्यवाद दादा.. 🙏🙏

  • @krishnashejul2677
    @krishnashejul2677 4 года назад

    धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      सर कृपया आपल्या शेतकरी मित्रांना आपल्या चॅनल बद्दल माहिती देऊन चॅनल Subscribe करायला सांगा. धन्यवाद!

    • @krishnashejul2677
      @krishnashejul2677 4 года назад

      नक्की सर

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 4 года назад +2

    04:40 minute solution is truly amazing

  • @adinathsapkal5672
    @adinathsapkal5672 4 года назад

    Very very nice info

  • @arunkumardodiya7395
    @arunkumardodiya7395 4 года назад

    धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      ruclips.net/user/whitegoldtrust

  • @abhig1281
    @abhig1281 3 года назад

    Namaskar sir, mi kanda perni yantra ne karat ahe. Tari kanda biyane la konati bij prakriya karavi. Margdarshan karave

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, बियाण्याला कोरड्या ट्रायकोडर्मा ची बीज प्रक्रिया करू शकता

  • @dipakpande4570
    @dipakpande4570 3 года назад +1

    सर तुमचं मार्गदर्शन खूप मोलाचे आहे
    मी तुमचं चॅनल न विसरता बगतो

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      ruclips.net/user/whitegoldtrust

  • @dipakpimpre7704
    @dipakpimpre7704 3 года назад

    Sar thibak ne sodayche khat jar favarni ne dile tar chaltat ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 года назад +1

      हो दादा चालेल पण त्याचे प्रमाण खूप कमी जाते
      प्रति पंपाला ८० ते १०० ग्रॅम द्यावे
      धन्यवाद

  • @nitinvalvi1198
    @nitinvalvi1198 4 года назад

    Sir tumche margadarshan saglyat chan aste sir keli (banana) pikacha lagvadi pasun te kadni payant mahiti dyavi hi vinanati.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад +1

      @Nitin Valvi भाऊ लवकरच व्हिडिओ बनवू धन्यवाद

    • @nitinvalvi1198
      @nitinvalvi1198 4 года назад

      @@whitegoldtrust thanks

  • @ps8999
    @ps8999 3 года назад

    Sir lahasun baddal video aplod kara plz

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      नमस्कार ,
      लवकरच लसूण व्यवस्थापन बद्दल व्हिडियो उपलोड करण्यात येईल,काही अडचण असल्यास आपल्या शेतीसहायता नंबर वरती कॉल करून माहिती घ्या..

  • @ramprasadjadhav7464
    @ramprasadjadhav7464 3 года назад

    Sir rop lavayala ale asun shet rikame nahi mhanun lavayala let zale tar chalel ka saddhya ropachi gath borasarkkhi banleli ahe 2 mahine zale rop takun

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад +1

      नमस्कार दादा,चालते
      जर शक्य असेल तर पातेची कांदे तयार करून विकू शकता..

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 4 года назад +1

    Thimbak naslyas PARIS chi sarva khate favarni madhe deu shakto ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад +1

      भाऊ कांदा पट पाणी देता का ?

    • @revansingrajput7449
      @revansingrajput7449 4 года назад

      @@whitegoldtrust पटपाणी म्हणजे ? दांडपाणी का? आमच्याकडे सरीने/फटटीने पाणी दिले जाते.

  • @Ankush9514
    @Ankush9514 4 года назад +2

    Lasun chi lagavd vr video banva sir

  • @rahulmali4002
    @rahulmali4002 4 года назад

    Humic acid transplanting nantr spar karav ka khat madhe mix karave

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад +1

      नमस्कार राहुल भाऊ, ह्यूमिक ऍसिड फवारणीमधून दिले तरी चालते किंवा जमिनीतून सुद्धा देऊ शकता, जमिनीतून दिल्यास जास्त फायदा होईल

    • @rahulmali4002
      @rahulmali4002 4 года назад

      @@satishgadve2971 ty bhau

  • @prabhudevkate3084
    @prabhudevkate3084 4 года назад

    तूम्ही खरच डॉक्टर आहात शेती क्षेत्रातील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      धन्यवाद सर, कृपया आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना आपले youtube चॅनल Subscribe करायला सांगून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होऊ द्या, धन्यवाद!

  • @2727gn
    @2727gn 4 года назад +1

    Sir kanda pik rain pipe var sadu shakto ka?

  • @shetkari_manus_farmer....
    @shetkari_manus_farmer.... Год назад

    Targa super chya jagi agil jaman ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही

  • @mohanshinde96k
    @mohanshinde96k 3 года назад

    सर तुम्ही माहिति व नियोजन मस्त सांगतात. परंतू तूम्ही सांगितल्या प्रमाणे सर्व नियोजन केले तर एका एकरात किति उत्पन्न होईल.... Please Riply

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार सर, एकरी उतपादन हे, हवामान व व्यवस्थापनावर अवलंबून असते,

  • @shrikantdhonde8330
    @shrikantdhonde8330 4 года назад +1

    माहिती खूप छान दिली सर पण आपण त्या घटकाच नाव सांगा म्हणजे शेतकऱ्याला अजुन स्पष्टता येईल, धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार, हो घटक सुद्धा सांगितले जातात

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 2 года назад

    सर वलसावली मधे शेवगा पिकात कांदा येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , शेवगा झाड किती दिवसाचे आहे

  • @SiddikshekhSiddikshekh
    @SiddikshekhSiddikshekh 3 месяца назад

    Fek kanda lagwad kelt kiti diwas lagte

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, ११० ते १२० लागतील

  • @vinoddhole7701
    @vinoddhole7701 4 года назад +1

    Can we go for same procedure for garlic plantation

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      Sir, for information about garlic plantation pls provide your mobile number and place of residence.
      Garlic Video will be posted in next month. thank you

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      @@insearchfpeace5391 हो सर, चुकून लिंक पाठविल्या गेली, लसूण लागवड विडिओ पुढच्या महिन्यात अपलोड होईल धन्यवाद!

  • @atulahire6959
    @atulahire6959 4 года назад

    Sir Kanda pic rain pipe var ghetale tar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      @ATUL AHIRE हो भाऊ घेऊ शकतात पण शेवटचे एक दोन पाणी दांडपाणी द्यावे लागेल धन्यवाद

    • @atulahire6959
      @atulahire6959 4 года назад

      @@whitegoldtrust ok sir thank you

    • @atulahire6959
      @atulahire6959 4 года назад

      Kali jamin aahe aamchi ,ekada kiti pani dyave ani kiti divasani dyave

  • @shrikrushnadevhade6136
    @shrikrushnadevhade6136 4 года назад

    A1sir 👌👌बिजोत्तपादनाचा कांदा खत व्यवस्थापन व्हिडिओ बनवा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      ruclips.net/user/whitegoldtrust

  • @rahulsalunkhe1100
    @rahulsalunkhe1100 4 года назад +1

    धन्यवाद सर
    लसूण लागवड बद्दल माहिती द्या सर केव्हा लावावा कसा लावावा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्यात वाफा पद्धतीने लागवड करू शकता,

  • @geetsangit7322
    @geetsangit7322 2 года назад

    सर पेर कांद्यासाठी हेच नियोजन करावे का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , हो

  • @mangeshrahane1268
    @mangeshrahane1268 4 года назад +1

    why these fertilizer spread mix ..??

  • @manoharrathod5514
    @manoharrathod5514 4 года назад +1

    साहेब मेथी कोथिंबीर पालक ढेम्से
    यांचे वीडियो बनवा साहेब

  • @balajipise7341
    @balajipise7341 4 года назад +1

    हरबरा संपूर्ण नियोजन बीज प्रक्रिया सांगावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार, लवकरच हरभरा लागवडीचा व्हिडीओ अपलोड करू

  • @kiranmahalle5408
    @kiranmahalle5408 4 года назад +1

    चना बद्दल माहिती द्या सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार, हरभरा लागवड माहितीचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू

  • @rahulmali4002
    @rahulmali4002 4 года назад

    Humic acid kitti % ch gayache kiva mg brand ch nav sang je easily available hoil onion sathi 10kg

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад +1

      नमस्कार भाऊ, ह्यूमिक ऍसिड दाणेदार ६% मध्ये घ्यावे आणि द्रावण मध्ये १२% घ्यावे
      जसे कि रायझर जी किंवा रामबाण जी घेऊ शकता

    • @rahulmali4002
      @rahulmali4002 4 года назад

      @@satishgadve2971 ty bhau

  • @rahulmali4002
    @rahulmali4002 4 года назад

    humic acid GRANULES madhe betet nhi tr tyala dusara upay kadawa lavkar 2acre sathi

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад +1

      नमस्कार राहुल भाऊ - ह्यूमिक ऍसिड १२% लिक्विड फॉर्म मध्ये घावे

    • @rahulmali4002
      @rahulmali4002 4 года назад

      सर कांदा पिकाला हुमिक भेटत नाही दाणेदार मध्ये जर 98%(troffe)व 12% घेतले तर ते कोणत्या प्रमाणात घ्यावे एकरी

  • @rameshorkakde9841
    @rameshorkakde9841 3 года назад

    सर नमस्कार मी रामेश्वर काकडे माज्या शेतातिल तूर 10 जुन लागवड केलेली आहे
    5 फुट अंतर आहे जमिन हालकी आहे वान
    711 बुसटर तर तुरीमध्ये आतर पीक अगस्त मध्य कादा लागवड केलेली चालेका

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      नमस्कार दादा
      तूर च्या झाडाच्या दोन्ही बाजूनी अडीच फूट पर्यंत लागवड करू नका...

  • @SunilBorse-hr6gh
    @SunilBorse-hr6gh 3 года назад

    Tumchya.aushdha.kontya.dukanat.miled.dhule.distrik

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 года назад

      धुळे - दी भारत एजन्सी 9850815243
      धुळे - रामदेव फर्टिलायझर 9423493570
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @amolgawande3899
    @amolgawande3899 3 года назад

    कांद्यावर बिग बी ची फवारणी चालेल का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार सर, हो चालते करू शकता,

  • @santoshmartule2270
    @santoshmartule2270 3 года назад

    सर मला पावसाळी कांदा घ्यायचा आहे जून महिन्यात चालेल का मलचिंग वर तर कोणता बियाण घ्याव

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, अधिक माहिती साठी ९८८१८१७०८८ चित्रकार सर याना संपर्क करा

  • @prashantreddy1488
    @prashantreddy1488 4 года назад

    सर रोपाचे बी कधी टाकावे.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार, लागवडीच्या ४० दिवस आधी टाकू शकता

  • @swananddeshmukh1013
    @swananddeshmukh1013 2 года назад

    मला 2 एकर कांदा करायचा आहे तर पेरून केली तर चालेल का व अंतर किती ठेवावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , उन्हाळी कांदा व्यवस्थापनाचा हा व्हिडीओ पहा - ruclips.net/video/RrxJ9QPx8zQ/видео.html

  • @pravinmapari1686
    @pravinmapari1686 4 года назад +1

    कपाशीवर इमान.अमेठ.झेप.बुरशीनाशक.बोरान.13.00.45 हे फवारणी केली तर चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार, कपाशीवर बुरशी असल्यास बुरशीनाशक घेऊ शकता, बोरॉन व १३-००-४५ ची गरज नाही

  • @dattatryashinde311
    @dattatryashinde311 4 года назад

    एका एककरा साठी दोण कीलो सुध्दा थोड जास्त होतय मी शेतकरी आहे प्रत्यक्षात वापर करतो सर

  • @prashantavchar1964
    @prashantavchar1964 3 года назад

    कांदा बी टाकल्या नातरी किती दिवस लग्वान करायला येणार🙏🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, ३० दिवसानंतर

    • @prashantavchar1964
      @prashantavchar1964 3 года назад

      @@satishgadve2971 🙏🙏🙏

  • @maheshpisal22
    @maheshpisal22 2 года назад +1

    नमस्कार साहेब, आपण कांदा लागवड हंगाम सांगितला नाही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , खरीप हंगाम, रांगडा हंगाम,रब्बी हंगाम या हंगामात कांदा लागवड करू शकता

    • @maheshpisal22
      @maheshpisal22 2 года назад

      @@whitegoldtrust धन्यवाद साहेब

  • @vasantkhuje8989
    @vasantkhuje8989 4 года назад

    कांदा बी केंव्हा वाफ्यात टाकावे,ऑक्टोबर की नोव्हेंबर याचा कालावधी कृपया सांगा.माझी पहिलीच वेळ आहे

  • @rushikeshthosar1174
    @rushikeshthosar1174 3 года назад

    सर गेवराई तालुक्यात कोणत्या दुकानराकड मिळेल टाँप अप

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, गेवराई - कृशभ कृषी सेवा केंद्र 9422796107, गेवराई - शिवशंकर कृषी सेवा केंद्र 9527498711

  • @vickygavhane4377
    @vickygavhane4377 3 года назад

    पेरणी केलेला कांदा - संपुर्ण व्यवस्थापन
    या विषयावर एक व्हिडीओ बनवुन आम्हाला मार्गदर्शन करावे
    विनंती

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      नमस्कार दादा
      कांदा बद्दल व्हीडिओ यू ट्युब वरती अपलोड केलेला आहे कृपया तो पाहू शकता
      अधिक माहितीसाठी आपला शेतीसहयात नंबर ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करा

  • @amolgawande3899
    @amolgawande3899 4 года назад

    सर रोप लागवडीसाठी लवकर येण्यासाठी फवारणीचा व्हिडीओ टाका

  • @raosahebgagre3141
    @raosahebgagre3141 4 года назад

    Good information
    Thanks lot.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      ruclips.net/user/whitegoldtrust

  • @sunilaher8878
    @sunilaher8878 3 года назад +1

    S. M. Ahir

  • @shubhambagewar3837
    @shubhambagewar3837 4 года назад +1

    नमस्कार सर ... सर मला ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात संभार (कोथिंबीर) लावायची आहे.. येईल का ... प्लीज मार्गदर्शन करा सर ...

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад +1

      हो चालते टाकू शकता

  • @surajdeshmukh8982
    @surajdeshmukh8982 3 года назад

    सर गावरान कांदा ट्रॅक्टर नि पेरणी करन आहे तर कोणत्या महिन्यात करावी आणि सोबत खत कोणते द्यावे plz सर सविस्तर माहिती सागा

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      नमस्कार दादा
      गावरान कांद्याची पेरणी Octomber ते नोव्हेंबर महिन्यामध्ये करू शकता
      कांद्याला खत(बेसल डोज)लागवडी बरोबर किंवा लागवडी अगोदर

      ~ १०:२६:२६- २ बॅग
      +सल्फर दाणेदार -१० किलो
      +रायझर जी -१० किलो
      लागवडीपासून ४० दिवसांनी (खताचा दुसरा डोज )
      ~ १०:२६;२६ - १ बॅग
      अधिक माहितीसाठी आपला शेतीसहयात नंबर ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करा

    • @sachinsawant5468
      @sachinsawant5468 3 года назад

      कांद्याची पेरणी करुन चांगला ॲवरेज मिळतो का साहेब. का inline ने लागवड करावी

  • @rajmaharashtra9369
    @rajmaharashtra9369 4 года назад

    पातीची संख्यावाढीसाठी कोणती फवारणी घ्यावी

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार सर, टॉप अप ४० मिली + १२-६१-०० १०० ग्रॅम प्रति [पंप प्रमाण

  • @bappasahebkhilare3294
    @bappasahebkhilare3294 4 года назад

    सर राईझर जी नगरला कोनाकडे भेटेल कारण मि मिरची पण लावतोय आणि कांदापण लावतोय.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार सर, अहमदनगर ला कृषी केंद्र वर सध्या उपलब्ध आणि , रायझर जी ऐवजी चांगल्या गुणवत्तेचे ह्युमिक ऍसिड ६% मध्ये घ्यावे

  • @gamezhone1197
    @gamezhone1197 4 года назад

    Kanda biyanal beej prakriya karavi ka konti karavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      बियाण्याला न करता रोपांना प्रक्रिया करावी धन्यवाद!

  • @chavankeramnathlahanu6471
    @chavankeramnathlahanu6471 3 года назад

    Online order geta ka

  • @shubhamsonawane4121
    @shubhamsonawane4121 4 года назад

    Sir khar Pani chaltaka kanda pikala

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार सर, कांद्याला खार पाणी देऊ नये

  • @nileshkale5600
    @nileshkale5600 2 года назад

    सर कांद्यासाठी सुपर फॉस्फेट चांगल का डी एपी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +1

      नमस्कार दादा , DAP

  • @vivekkatare4092
    @vivekkatare4092 3 года назад

    लसूण लागवड तंत्रज्ञान यावर एक व्हिडीओ बनवा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार सर, नक्की बनवू.

  • @gauravkurwade3107
    @gauravkurwade3107 4 года назад

    Sir kapashila hiravepana nahi Kay fawarave

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      अंतर मशागत व खत व्यवस्थापन करावे

  • @sachinfulzele358
    @sachinfulzele358 4 года назад

    सर भात (धान) या पिकाबद्दल माहिती द्या.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार, धान विषयी माहितीचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू

  • @rafikhanvlogs38
    @rafikhanvlogs38 4 года назад

    Sar kapus var trips jast ahe tudtude pan aahe konta fvarni karu

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      कापुस फवारणी
      इमान-10 ग्राम
      +अमेठ- 10 ग्राम
      + मेडिकल मधील बोरीक -15 ग्राम
      भरारी - 7 मिली

    • @rafikhanvlogs38
      @rafikhanvlogs38 4 года назад

      @@satishgadve2971 sar amet mathe kanten konte

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      @@rafikhanvlogs38 असिटामॅप्रिड

  • @vasantkhuje8989
    @vasantkhuje8989 4 года назад

    वसंत खुजे प्रवीण नगर यवतमाळ ,सुंदर माहिती.धन्यवाद सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      ruclips.net/user/whitegoldtrust

  • @संदीपगटपाटील

    अहमदनगर मदे कुठे भेटेल

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार सर , आपला प्रश्न सविस्तर पाठवा

  • @amolgawande3899
    @amolgawande3899 4 года назад

    सर गोल 7मिली ,टरगासुपर 10मिलीआणि रनर 40मिली याची फवारणी केली असता रोप खूपच खराब झाले आहे ,तर रोप चांगले होण्यासाठी आणि लवकर लागवडीसाठी येण्यासाठी फवारणी औषध सांगा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार सर , काय झाले आहे रोपाला , रोपाचे फोटो ८८८८१६७८८८ या नंबरच्या व्हॅट्सऍपवर पाठवा

  • @ishvaringle2842
    @ishvaringle2842 4 года назад

    सर रायझर जी खामगाव जिल्हा बुलडाणा येथे मिळेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
      खामगाव - दिपक कृषी केंद्र 9049888446
      खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
      भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881

  • @DNYANESHVAR77
    @DNYANESHVAR77 4 года назад

    सर लागवड कोणत्या महिन्या मधे करू शकतो

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार सर , ऑक्टोबर , नोव्हेंबर महिन्यात बियाणे पेरून रोपांची लागवड डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी. धन्यवाद

  • @parmeshavarghemde2597
    @parmeshavarghemde2597 4 года назад

    ज्वारी ला तननाशक चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार सर , हो अट्राझीन तणनाशक घेऊ शकता

  • @babasahebraut7735
    @babasahebraut7735 Год назад

    कांदयाची पात पिळदार होत आहे कोणती फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + व्हिमसुपर ३० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

    • @babasahebraut7735
      @babasahebraut7735 Год назад

      कांदा पिकावर डिझायर+व्हिस्पर सोबत टाॅप अप फवारू शकतो काॽ

    • @babasahebraut7735
      @babasahebraut7735 Год назад

      व्हिमसुपर ऐवजी व्हिसल्फ चालेल का किंवा प्रर्याय दया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      चालेल

  • @anildagwar6329
    @anildagwar6329 4 года назад

    सर रोप तयार करन्याऐवजी दुसरी पद्धत नाही का ? कारन मजुर मीळत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      सर, बियाणे फेकून सुद्धा काही शेतकरी लागवड करतात.

  • @dharmajiphopase8023
    @dharmajiphopase8023 3 года назад

    सर पातीची संख्या वाढण्यासाठी काय केले पाहिजे

    • @dharmajiphopase8023
      @dharmajiphopase8023 3 года назад

      ता. नेवासा, जि अहमदनगर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 года назад

      भाऊ मिळाल्यास टॉप अप ४० मिली फवारा
      धन्यवाद

  • @rahulmali4002
    @rahulmali4002 4 года назад

    रोप किती वेळ बविस्टीन मध्ये बुडबवावीत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад +1

      राहुल भाऊ रायझर + बविस्टीन मध्ये किमान ५ ते १० मिनिट बुडवून ठेऊ शकतात धन्यवाद

  • @ramprasadjadhav7464
    @ramprasadjadhav7464 3 года назад

    सर रोप तननाशकामुळे पिवळे पडले आहे व वाकडे तिकडे होउन जमीनीवर पडत आहे काही उपाय सांगा

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад +1

      नमस्कार दादा
      तणनाशकाचा शॉक बसला आहे त्याला
      कांदा रोपाला ~ शॉक अब -४० मिली प्रति पंप प्रमाणे फवारणी करा

    • @ramprasadjadhav7464
      @ramprasadjadhav7464 3 года назад

      @@pawankale6423 thanks

  • @ashishtingane3683
    @ashishtingane3683 4 года назад

    सर कांद्याला पहिला खताचा कोणता डोज द्यावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      भाऊ १०:२६:२६-१०० किलो + रायझर जी १० किलो
      प्रति एकर प्रमाण

  • @ganeshgawali5104
    @ganeshgawali5104 4 года назад

    नमस्कार सर तुम्ही जे औशध सुचवता ते आमच्याकडे मिळत नही कृपया औषधातील घटक सांगावे किंवा शेवगांव च्या आसपास कुठे मीळतील का ते सांगावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार, बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400
      बीड - मंत्री कृषी सेवा केंद्र,बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589

  • @bhushanpatil8459
    @bhushanpatil8459 3 года назад

    आपण सांगितल्या प्रमाणे विद्राव्य खते ही फवारणी मधून द्यायचं असेल तर मार्गदर्शन करावे,माझा कांदा विना ठिबक संच आहे

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад +1

      नमस्कार दादा , आपल्या शेतीसहायता क्रमांक वरती कॉल करून सविस्तर माहिती घ्या..

  • @kiranlagade6603
    @kiranlagade6603 3 года назад

    Hey tantradnyanane sheti parvadnar nahi sar

  • @sharadsalunke2514
    @sharadsalunke2514 3 года назад

    तुमचे औषध कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 года назад

      भाऊ आपला तालुका व जिल्हा कळवा
      धन्यवाद

  • @dipakmarathe6433
    @dipakmarathe6433 4 года назад

    सर कांदा बी आता टाकले तर चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार, पाऊस थांबल्या नंतर किंवा रोपांना सरळ पावसाचे पाणी लागायला नको अशी व्यवस्था करू शकत असाल तर टाकू शकता

  • @suniljamadhar2131
    @suniljamadhar2131 4 года назад

    रायझर जी धुळे किवा ४० गावला मिळेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242
      चाळीसगाव - कवर कृषी केंद्र 7767876669

  • @nikhilpatil4680
    @nikhilpatil4680 4 года назад

    मिरची व्यवस्थापन 60 दिवसानंतर कसे करावे विडिओ टाका

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад +1

      नमस्कार, मिरची व्यवस्थापनाचा दोन भागात व्हिडीओ अपलोड केलेले आहे ते पाहावे

  • @hemantraut4633
    @hemantraut4633 4 года назад

    रायझर बदल माहिती द्यावी चालिसगाव ला कुठे मिळेल

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार, रायझर हे उच्च गुणवतेचे ह्युमिक ऍसिड आहे , चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242
      चाळीसगाव - कवर कृषी केंद्र 7767876669 येथे मिळते

  • @motivationguru6268
    @motivationguru6268 4 года назад

    सर बटाटा लागवड कशी करावी या बदल माहिती द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      @All Entertainment भाऊ लवकरच व्हिडिओ बनवू धन्यवाद

  • @gopalpatil6611
    @gopalpatil6611 4 года назад

    हे सर्व दवा आम्हाला एक पॅकिंग मध्ये करून मिळेल का सर काम आमच्याकडे टक्के इतकी दंगल पडता मुश्कील आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार, आपला प्रश्न कळला नाही कृपया पुन्हा पाठवा

  • @akshayshamsundar9672
    @akshayshamsundar9672 4 года назад

    कांद्याचे शेंडे खुडणी केले तर चालेल का 20 25 दिवसांनी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      @AKSHAY SHAMSUNDAR भाऊ रोपाची करू शकता लागवड केल्या नंतर नाही
      धन्यवाद

  • @baliramgadekar3979
    @baliramgadekar3979 4 года назад

    🌷🙏

  • @pruthvirajghungarde301
    @pruthvirajghungarde301 4 года назад

    आमच्याकडे रायझर जी कूठेही मिळत नाही.पैठण औरंगाबाद.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
      चित्तेपिंपळगाव - संतोष कृषी सेवा केंद्र 9890022440

  • @sanketsonawane1307
    @sanketsonawane1307 4 года назад +1

    संत्रा वर एक व्हिडिओ बनवा. संत्रा दरवर्षी तु फूट घेत नाही.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार, संत्रा विषयी माहितीचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू