मिटक्याची वाडी चौरंगी डबलबारी केळुसकर बुवांचा भाजनावर अप्रतिम भाष्य,गजर बतावणी mitkyachiwadi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 49

  • @prafullabhave9149
    @prafullabhave9149 Год назад +4

    केळुसकर बुवा खरोखरंच भारी बारी केलास !
    तुमच्याकडसून रसिक काय तरी घेवन जातील, असा प्रबोधन केलास !

  • @uttamranjankar6438
    @uttamranjankar6438 2 года назад +8

    केळूसकर बुवा तुम्ही आमच्या कोकणच्या भजनाची शान आहात आम्ही नतमस्तक आहोत खुप सुंदर भजन चार चांगले शब्द ऐकायला मिळाले खुप सुंदर माऊली बाकिच्या बुवांनी भजन कस कराव हे या भजनातून शिकावं 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @Rupesh-v3j
    @Rupesh-v3j 2 года назад +12

    खूप दिवसांनी डबलबारी मध्ये चांगलं एकायला मिळालं खूप छान माऊली

  • @sunilghadi5854
    @sunilghadi5854 2 года назад +6

    केळुसकर बुवा फारच सुंदर कदम बुवांची आठवण करून दिलात

  • @suhaspanchal5407
    @suhaspanchal5407 2 года назад +10

    खुप सुंदर बुवा
    लोके वगुंडु बुवा ऐका जरा अस प्रबोधन व उत्तरे देण्याची क्षमता हवी
    केळुसकर धन्यवाद आज काही तरी वेगळं ऐकायला मिळाले नविन ज्ञानाची भर पडली

  • @ajaypatade4020
    @ajaypatade4020 Год назад +2

    खूप सुंदर भजन आपण खरे भजन सम्राट आहात,

  • @pareshgawde5886
    @pareshgawde5886 2 года назад +3

    माऊली खुप छान....आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना ..

  • @Spravikumara
    @Spravikumara 2 года назад +6

    केळुस्कर बुवा खूप छान. भजनातील नाना पाटेकर मानतो मी...... शिष्य कृष्णा पवार आणि गुरुवर्य केळुस्कर बुवा..., अजरामर नाते

  • @balkrishnagaonkar7075
    @balkrishnagaonkar7075 2 года назад +3

    खरोखरच उत्तम ज्ञानामृत पाजलात. धन्यवाद

  • @shyamtandel6790
    @shyamtandel6790 2 года назад +7

    या अश्या प्रकारच्या भजन बाऱ्यांसाठी भजन प्रेमींनीही आग्रह धरायला हवा.
    बुवांना काय? सांगाल ते सादर करणे हे त्यांचे काम.कारण हल्लीचा उडता धावता,पॉप मध्ये रंगलेला तरुण वर्ग त्यांना तसं वाटत की भजन या प्रकारे करावं.पण अश्या चुकलेल्या या वाटसरूंना मार्ग दाखवणं हेच तर बुवांचं कर्तव्य असतं.
    नक्की भजन म्हणजे काय !संत वाङ्मय ,त्याचा अर्थ हेच समजून त्या तरुणांना सांगावं.
    असो ...लिहिण्या सारख खूप आहे .आजच्या आयोजन कार्त्यांचं, निवेदन कर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन.अश्याच प्रकारच्या भजनांसाठी आग्रह धरावा,जेणेकरून पुढील पिढी भजनाचा अर्थ समजून घेईल.

  • @rupalijatekar1300
    @rupalijatekar1300 2 года назад +2

    Keluskar buvancha gayn aani batavni yek nambar naty sangit pan chhan vay ghala tari ajun gayn chhan aajcha navin buvana hi gaykichi kumak nay tar tumi asech gat raha Tum ka changle aayushya labho hi echha.

  • @suryakantjadhavgoveri8809
    @suryakantjadhavgoveri8809 2 года назад +3

    खूप छान 👌 बुवा भालचंद्र केळूसकर यांनी छान माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @vijaykeer9157
    @vijaykeer9157 2 года назад +3

    Buwa bhajan mahnje kay he apan samor ubha kelat.
    Mala tar asa watat.. Pratyek badbad karnarya buwanchya madhe apan havet .
    Khup chan mahiti dilit mauli 🙏🙏

  • @AnyaManjarekar-sk3hy
    @AnyaManjarekar-sk3hy Год назад +1

    खूप सुंदर 👌❤🙏🙏

  • @sureshkhadapkar2241
    @sureshkhadapkar2241 4 месяца назад

    अप्रतिम

  • @bhikajisatam2952
    @bhikajisatam2952 Год назад

    भैरवी रागाची तोड कोणत्या रागाने करावी माऊली

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 года назад +3

    केळुसकर बुवांनी भजनाचा खरा अर्थ सांगितला आणी भजनातल्या गाण्यांची वर्गवारी सांगितली ती महत्वाची आहे 20/20वाल्यानी याची दखल घ्यावी

  • @sanjayparab136
    @sanjayparab136 2 года назад +1

    बुवा खुपच सुंदर अप्रतिम 👏👏👏

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 2 года назад +2

    Shri guruji buwa tuhme khare bhajnkar namn tuhmala

  • @pravinparab
    @pravinparab 2 года назад +6

    भजन म्हणजे काय ता 👂🎧ऐका आणि कसा करुन व्हया ता शिका आदरणीय केळूसकर माऊलीं कडून स्वता 🐅, बतावणीचे बादशहा, अध्यात्माचे बादशहा, समजतात त्यांनी शिका आणि भजन करा

  • @nileshparab4820
    @nileshparab4820 2 года назад +3

    Khupch chhan 👌

  • @ashoksawant3525
    @ashoksawant3525 9 месяцев назад

    छान

  • @rohanwalavalkar510
    @rohanwalavalkar510 2 года назад +3

    सुंदर केळुसकर बुवा 👌💥🔥🔥

  • @swapnilraut219
    @swapnilraut219 2 года назад +2

    खुप सुंदर बुवा अप्रतिम 👌👌

  • @Prasad_naikdhure1978
    @Prasad_naikdhure1978 2 года назад +2

    Waa buwa 👌👌

  • @raghunathpangam2911
    @raghunathpangam2911 2 года назад

    वा, सुंदर भाष्य आहे.

  • @prakash1_
    @prakash1_ 2 года назад

    Khup chan advice mauli..🌼🌺💫🙏

  • @eknathraut2588
    @eknathraut2588 2 года назад +2

    Sunder keluskar Mauli 👏🙏

  • @balkrishnagaonkar7075
    @balkrishnagaonkar7075 2 года назад +5

    दोन वाघांनी कायतरी शिका, भजन महर्षी केळुसकर बुवाकडून.

  • @vijaygosavi7977
    @vijaygosavi7977 2 года назад +2

    Khup sunder sangitlat buva

  • @pintyagurav4093
    @pintyagurav4093 2 года назад +1

    एक नंबर बुवा

  • @dayanandgawade1840
    @dayanandgawade1840 2 года назад +1

    Very nice Keluskar buva, nice for correct information,
    Nowadays new buvas are singing only Orchestra🎻🎺🎷

  • @siddheshpalekar3951
    @siddheshpalekar3951 2 года назад +1

    Khup Sundar knowledge milal..👌👌👌

  • @jyotiparab2419
    @jyotiparab2419 8 месяцев назад

    डबल बरी काय आहे हे तुमी तुमच्या भजनातून दाखवून दिलात धन्यवाद बुवा

  • @bhikajikudtarkar3956
    @bhikajikudtarkar3956 2 года назад +2

    Khup chan

  • @nhanuparab5971
    @nhanuparab5971 2 года назад +2

    छान👌👌

  • @sanjaysawant2544
    @sanjaysawant2544 2 года назад +1

    Sundar

  • @sanjayrane5049
    @sanjayrane5049 2 года назад +2

    Apratim mauli ❤️🙏

  • @deelipsawant5585
    @deelipsawant5585 2 года назад +8

    आताच्या जवळ जवळ सगळ्याच बुवांनी केळुस्करांच्या कडन शिकाव्यस हवा.
    किती शांतपणे प्रत्येक प्रश्नांची उत्तर दाखले अभ्यासाशिवाय हे येत नाही एकमेकाची काढत बसणं म्हणजे डबलबारी ? आपण समाज प्रबोधनासाठी आलाय आपला प्रवाह कुठे चाललाय याचं थोडं भान ठेवलं पाहिजे भगवंताच्या सानिध्यात आपण हे सगळं करतो हे विसरता कामा नये वेळेचं बंधन एकमेकांचा आदर परमेश्वर प्रेमी श्रोत्याचे रंजन मर्यादा ठेवून करणे हेच बुवाचे कर्तव्य आहे. आणि हीच कोकणची परंपरा आहे. मी बेळगाव परिसरातला पण युट्युब च्या माध्यमातून या डबलबारीनचा मी फॅन आहे. पण आज जिचा शोध मी घेत होतो ती डबलबारी येताना आनंद झाला काहीतरी ज्ञानात भर पडल्यासारखे झाले पुन्हा एकदा धन्यवाद

    • @adv.vishnusawant
      @adv.vishnusawant  2 года назад +1

      माऊली आपण खूप चांगला अभिप्राय दिला त्या बद्दल आभारी तसेच आपण एवढ्या लांबून आमच्या यु ट्युब चॅनेल वर डबलबारी एकता त्या बद्दल देखील आभारी

  • @suryakantjadhavgoveri8809
    @suryakantjadhavgoveri8809 2 года назад +1

    पुंडलिक का वरदे

  • @sdalvi040187
    @sdalvi040187 2 года назад +1

    दोन बुवाचे गजर टाक

  • @sanjaysawant2544
    @sanjaysawant2544 Год назад

    बुवा भजन परंपरा वारकरी संप्रदायापा पासून पुढे चालू झाली तुम्ही भजनाच्या नियमाबद्दल माहिती सांगा तुम्ही नाटकातले उदाहरण कशाला देता

  • @eknathraut2588
    @eknathraut2588 2 года назад +2

    Sunder keluskar Mauli 👏🙏