आज धुळ्यात पाहिले. अप्रतिम नाटक. स्वतःचीच गोष्ट आहे असे प्रत्येकाला वाटत होते. तिघांचेही काम अप्रतिम. अंशुमन विचारे, सुवेधा देसाई, हेमंत पाटील ,all great 👍. तिघांचे टायमिंग, ॲक्टिंग सर्वच भारी. दिवाळी ची सुंदर भेट मिळाली. आपल्या नाटकाचे 1000 प्रयोग होवू देत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
आज धुळ्यात पाहिले. अप्रतिम नाटक.
स्वतःचीच गोष्ट आहे असे प्रत्येकाला वाटत होते. तिघांचेही काम अप्रतिम. अंशुमन विचारे, सुवेधा देसाई, हेमंत पाटील ,all great 👍.
तिघांचे टायमिंग, ॲक्टिंग सर्वच भारी.
दिवाळी ची सुंदर भेट मिळाली.
आपल्या नाटकाचे 1000 प्रयोग होवू देत.
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Mast Mast mast aahe natak
Khup chaan natak
Khup bhari aahe
आज दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हे नाटक पाहिले.
तिघांचेही काम फारच छान.
गंमतीशीर प्रसंगांनी फारच हसवले.🎉😂
Saw this at thakreborivali