काल कालिदास मुलुंड पाहिले नाटक. विनोद , मार्मिक थोड फार संवेदनशील नाटक. प्रशांत दामले खरंच छान.विक्रमादित्य ते. त्यांना साथ चांगली दिली आहे सुशांत शेलार ने. अगदी कोल्हापुरी रांगडा गाडी छान अभिनय त्याचा. हो पण एक नमूद करावसं वाटतं की नाटकात मराठी चा अपभ्रंश करून काही शिव्या वापरल्या गेल्या त्याचं खटकतात. कारण बहुतेक महिला वर्ग ही दामले सरांचा फ्यान आहे. त्यामुळे त्यांची उपस्थिती असतेच दामले यांच्या नाटकाला. त्यामुळे थोड निखळ विनोद हाताबाहेर गेला अस दिसतय. गंभीरता पण आहे. परंतु शिव्या मुळे नाटकाची उच्च ता कमी झाली आहे. अशी नाटक कधी पाहिली नाहीत त्यांची म्हणूनही असेल कदाचित. कमरे खालचे विनोद सुट होत नाहीत. असो.
सुंदर नाटक पाहण्याचा योग आला. प्रशांत दामले , ऋषीकेश व सर्व कलाकार उत्तम अभिनय. पुन्हा पुन्हा पाहा.
😂😂😂😂😂🎉
😂😂😂😂😂😂😂😂🎉
हो खरच बघीतलच पाहीजचच 😂😂😂😂😂😂🎉 आणी सगळेच कलाकार म्हणजे जगायेच कस सगळ्यांनाच जगवायेच कस आनी Rushikeshshekar कीती भाग्यवान आमच्या गुरुबरोबर काम ✋✋ करायेला मीळतय पण तुझेपण काम आनंतच महत्वाची आहेत बाबा
Phone cha vapar kiti ahe ,karan aajkal patrapeksha phone vaparatat
काल कालिदास मुलुंड पाहिले नाटक.
विनोद , मार्मिक थोड फार संवेदनशील नाटक.
प्रशांत दामले खरंच छान.विक्रमादित्य ते.
त्यांना साथ चांगली दिली आहे सुशांत शेलार ने.
अगदी कोल्हापुरी रांगडा गाडी छान अभिनय त्याचा.
हो पण एक नमूद करावसं वाटतं की नाटकात मराठी चा अपभ्रंश करून काही शिव्या वापरल्या गेल्या त्याचं खटकतात.
कारण बहुतेक महिला वर्ग ही दामले सरांचा फ्यान आहे.
त्यामुळे त्यांची उपस्थिती असतेच दामले यांच्या नाटकाला.
त्यामुळे थोड निखळ विनोद हाताबाहेर गेला अस दिसतय. गंभीरता पण आहे.
परंतु शिव्या मुळे नाटकाची उच्च ता कमी झाली आहे.
अशी नाटक कधी पाहिली नाहीत त्यांची म्हणूनही असेल कदाचित.
कमरे खालचे विनोद सुट होत नाहीत.
असो.
Milestone Prashant sir
Really good idea !!!
Public Review of Marathi Natak...
All the best...
@@rajbhushankamble9846 Thank you 🙏🏻
सुशांत शेलार नाही सॉरी कृशिकेश शेलार म्हणजे अधिपती
शीकायेला गेलो येक झाल भलतच 😂😂😂😂😂😂😂🎉
खूप छान
Prashatdamle and 🎯💯🙏🙏🔥💹 Sglech 😂😂😂😂😂😂😂
आमचे मास्तर 😂😂😂😂😂😂🎉
भारत माता की ज्येय 🎉