Common Mistakes Parents Do While Raising Children...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 ноя 2024

Комментарии • 38

  • @somnathbangar1512
    @somnathbangar1512 12 дней назад +7

    अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही हा नाजुक विषय मांडलात. आत्ताच्या मुलांमध्ये हट्टीपणाचं प्रमाण खुप वाढलं आहे कोरोनाकाळापासुन तर ही लक्षणं जास्त दिसत आहेत‌. आजच्या काळात मुल हट्टी होत आहे हे आई वडीलांना दिसत असत पण त्यात आपणच बदल घडवायचे असतात याची त्यांना जाणीव नसते. हा व्हिडिओ माहीतीपेक्षा जागृती घडविणारा जास्त वाटला.

  • @kamininalawade
    @kamininalawade 12 дней назад +3

    खूपच सुंदर उदाहरण देऊन सांगितले आहे मॅडम. मला याचा उपयोग होईल.आणि मी तो नक्कीच करेल

  • @vibhutikadbane3108
    @vibhutikadbane3108 9 дней назад +2

    कल्याणी मॅडम खूप धन्यवाद .अतिशय योग्य शब्दात तुम्ही विषयाची मांडणी केली. मुलांचा हट्टीपणा कमी करण्यामध्ये पालकांची भूमिका योग्य रीतीने स्पष्ट झाली .तुमचे असे मार्गदर्शन पर व्हिडिओ पाहायला आम्हाला नक्कीच आवडेल❤

  • @smitarahate3296
    @smitarahate3296 11 часов назад

    Kharch khup chhan mahiti dili me hy goshti cha nakii cha upyog mazhya mula sathi.. ajun kahi shiknya sarkha asel tar nakii cha avadel mala... thank you 😊😊❤❤

  • @parisdate6866
    @parisdate6866 8 дней назад

    अतिशय अचूक अशी माहिती दिलीय मॅडम नी, कारण त्यांनी सांगितलेले 80% अनुभव मी आपल्या बालपणात अनुभवलेले आहे..
    माझ्या मते हा व्हिडिओ प्रत्येक पालकांनी बघायलाच हवा

  • @mrunaljoshi2101
    @mrunaljoshi2101 11 дней назад +7

    अतिशय नाजुक पध्दतीने कल्याणी मॅडम समजावून सांगतात......कारण माझ्यामुलाच्या त्या सायकॉलॉजिस्ट आहेत..मेडिकल प्रॉब्लेम आहे माझ्या मुलाला 😊

    • @bhagyabablad5575
      @bhagyabablad5575 2 дня назад

      @@mrunaljoshi2101 ma'am tyancha address milel ka ?

  • @shivkumarpawar3724
    @shivkumarpawar3724 12 дней назад +2

    Madam खुप च छान सांगितले तुम्ही 👍🏻👍🏻👍🏻🫡

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 10 дней назад

    अतिशय छान हाताळला गेला आहे विषय.धन्यवाद कल्याणी.

  • @KalyaniJadhav-c5s
    @KalyaniJadhav-c5s 2 дня назад

    खूपच छान समजवलं मॅडम👌

  • @गणितमार्गदर्शन

    खुप छान उदाहरण देऊन सांगितले आहे

  • @RaniBhagat-v4k
    @RaniBhagat-v4k 3 дня назад +1

    Very nice suggestions

  • @pallavishilimkar1324
    @pallavishilimkar1324 12 дней назад +2

    Khup chan sangitale ahe

  • @mayawaghmare3068
    @mayawaghmare3068 10 дней назад

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @Madhurisutar-gr9ox
    @Madhurisutar-gr9ox 12 дней назад +1

    खूप छान ..
    👍

  • @bhagyashreejadhav1534
    @bhagyashreejadhav1534 3 дня назад

    फार सुंदर ऐकत रहावं असं वाटतं माझ्या मुलाला नी मला ह्या ची खुप गरज आहे प्लिज मॅम

  • @BhagyashreeBapat
    @BhagyashreeBapat 12 дней назад +1

    Khup chan❤

  • @vrishalinimse6596
    @vrishalinimse6596 9 дней назад

    Khupch mast ❤️❤️

  • @durgagodambe5311
    @durgagodambe5311 12 дней назад +1

    The way children behave is the reflection of their parents

  • @jaywantbhabad1326
    @jaywantbhabad1326 12 дней назад +1

    Nice....

  • @sanketsangale7144
    @sanketsangale7144 12 дней назад

    खूप छान

  • @ShouryaDhage
    @ShouryaDhage 12 дней назад +1

    Nice ❤❤

  • @asmitakulkarni7390
    @asmitakulkarni7390 12 дней назад +2

    Nice

  • @varshakumbhar3199
    @varshakumbhar3199 2 дня назад

    Thank you

  • @victorstarc5620
    @victorstarc5620 5 часов назад

    माझ्या बापाने माझी नेहमी दुसर्‍या मुलांसोबत तुलना करून करून मला ईतके negative केले की 😢😢😢😢😢😢😢
    आज मी 34 वर्षाचा well settled असताना सुद्धा त्या आठवणी मुळे खूप वाईट वाटत 😢😢😢😢

  • @marathikatta6819
    @marathikatta6819 10 дней назад +3

    मॅम ने खूप छान सांगितलेय. पण ज्या शाळेच्या त्या vice principal आहेत त्या शाळेच्या गणवेश व पुस्तके यात किती टक्केवारी शाळेला मिळते याची चौकशी करा. पुस्तकाची लिस्ट 4 दिवस आधी येते आणि लगेच शिकवण्यास सुरुवात केली जाते आणि ठराविक दुकानातूनाच पुस्तके आणि गणवेश घेण्यास प्रवृत्त केले जाते असे का? पालकांना 1% सुद्धा discount मिळत नाहीत.किमान 20% discount मिळेल यावर मॅम ने लक्ष दिले तर बरे होईल.

  • @bhagyabablad5575
    @bhagyabablad5575 2 дня назад

    Khup cha Sundar . Krupaya ma'am tumcha number share kara mazya bahinichya mulala council karyachi aahe please

  • @bhagyashreejadhav1534
    @bhagyashreejadhav1534 3 дня назад +2

    नमस्कार, मॅडम मला माझ्या मुलासाठी आपली अपाॅटमेंट मिळेल का प्लिज खुप

  • @evergreenhitssongs4455
    @evergreenhitssongs4455 12 дней назад +3

    आमच्या वेळी तर आईवडील हट्टी पणा केला की पायाखाली घालून तुडवायचे..आठवले की अजूनही दुखतंय

    • @snehamomlifestyle
      @snehamomlifestyle 10 дней назад

      @@evergreenhitssongs4455 इतके proud होऊन सांगायची गरज नाही आहे ताई शिक्षण, आईवडील यांचा माऱ्याने कित्येक मुलांचे आयुष्य वाया गेले,

  • @rohinikolhe6094
    @rohinikolhe6094 12 дней назад +1

    👌👌🙏

  • @Shalakamohite14
    @Shalakamohite14 12 дней назад +2

    🔥

  • @snehamohite1658
    @snehamohite1658 8 дней назад

    ❤❤❤❤❤❤

  • @vrishalinimse6596
    @vrishalinimse6596 9 дней назад

    😍😍😍😍

  • @avntikaVasunde
    @avntikaVasunde 8 дней назад

    Nalandacha principal hotya

  • @vinodgaikwad5004
    @vinodgaikwad5004 9 дней назад

    खूप छान सांगितले madam..thank

  • @preetibadve5366
    @preetibadve5366 12 дней назад +1

    Nice