श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांची पुस्तके स्तोत्रे संस्कृत मध्ये आहेत. ते वाचायला खूप कठीण आहे. त्यांनी एवढे कसे काय लिहिले .याची कमाल वाटते.
वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची समाधी श्री क्षेत्र garudeshwar नर्मदा नदी च्या किरानी आहे. श्री क्षेत्र माणगाव हे जन्म स्थान आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खूप छान माहिती दिली. भक्तांसाठी अत्याधुनिक सोय असणे खूप गरजेचे आहे आणि लवकरच ही योजना अस्तित्वात येत आहे. हे ऐकून फार बरे वाटले. कारण आम्ही तिथे आल्यावर चार-पाच दिवस राहिलो तर आमची गैरसोय होत होती. आम्ही दरवर्षी दत्तजयंतीला जातो. जागृत असे हे देवस्थान आहे. मनाला खूप समाधान वाटतं.IIॐ नमो गुरवे वासुदेवाय II🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या चरित्राचा मनापासून अभ्यास वाचन केले तर लक्षात येईल खरा संन्यासी काय दर्जा असतो व थेट भगवान दत्तात्रेय यांच्या सोबत संवाद साधला जातो तरी सद्गुरू गुळवणी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली लिहून ठेवले ले सद्गुरू चरित्र नक्की वाचा ❤❤❤
🙏 Mi ya mathache darshan ghetley khup pavitrasthan aahe. Sakshat Datta Guru tethe ahe ase vatate. Dattatreyachi murti suddha khup chhaan aahe. Shri Guru Dev Datta 🙏🙏
गुंफा जिथे टेंबे स्वामी ध्यानाला बसत ते नाही दाखवले.एक खांब आहे जो स्वतः महाराजांनी रोवला आहे.व त्यांची जन्म खोली.कुळ देवता यक्षिणी देवी ईतर ही पुढल्या भागात दाखवा.समाधी तिथे नाही हे पण सांगा.भक्त निवास बांधत आहेत हे ऐकून बरं वाटलं.बाकी एपीसोड छान.
साहेबांनी सांगितलेली सर्व माहिती डॉक्टर केशव रामचंद्र जोशी महाराज यांनी लिहून प्रकाशित केलेल्या थोरले स्वामी महाराज यांच्या चरित्रातील आहे. गुळवणी महाराज यांच्या आश्रमात जाऊन महायोगाची दीक्षा घावी आणि मुक्ती मार्गावर आरुढ व्हावे.
नमस्कार, जय श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंत 🎉 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी खरा 🎉
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय संभाजी राजे जय श्रीराम जय हनुमान सद्गुरु श्री टेंबे स्वामी आई
Tumchya mule amhala sahaj darshan zale. Khup aabhar 🙏
Jai Shri Tembe Swami Maharaj 🙏
श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांची पुस्तके स्तोत्रे संस्कृत मध्ये आहेत. ते वाचायला खूप कठीण आहे. त्यांनी एवढे कसे काय लिहिले .याची कमाल वाटते.
जय जय गुरुदेव दत्त
साष्टांग नमस्कार स्वामीमहाराज 🙏🙏🙏
वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची समाधी श्री क्षेत्र garudeshwar नर्मदा नदी च्या किरानी आहे. श्री क्षेत्र माणगाव हे जन्म स्थान आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खर आहे
खूप छान माहिती दिली. भक्तांसाठी अत्याधुनिक सोय असणे खूप गरजेचे आहे आणि लवकरच ही योजना अस्तित्वात येत आहे. हे ऐकून फार बरे वाटले. कारण आम्ही तिथे आल्यावर चार-पाच दिवस राहिलो तर आमची गैरसोय होत होती. आम्ही दरवर्षी दत्तजयंतीला जातो. जागृत असे हे देवस्थान आहे. मनाला खूप समाधान वाटतं.IIॐ नमो गुरवे वासुदेवाय II🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
टेंभे स्वामींना त्रिवार वंदन अन् मानांचा मुजरा ❤❤
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या चरित्राचा मनापासून अभ्यास वाचन केले तर लक्षात येईल खरा संन्यासी काय दर्जा असतो व थेट भगवान दत्तात्रेय यांच्या सोबत संवाद साधला जातो तरी सद्गुरू गुळवणी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली लिहून ठेवले ले सद्गुरू चरित्र नक्की वाचा ❤❤❤
श्री गुरुदेव दत्त.
हे टेबे स्वामीचे जन्म ठिकाण आहे
अतिशय सुंदर माहिती आपणाकडून मिळाली गुरुदेव दत्त
!! श्री गुरुदेव दत्त की जय !!
!! श्री टेम्बे स्वामी महाराज की जय !!
हे माणगांवचे श्री दत्त मंदिर आहेय.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏अवधूतचिंतन श्रीगुरुदेव दत्त....
समाधी नाही. समाधी गुजरात गरुडेस्वरला आहे. माणगाव हे त्यांचं मूळ गाव आहे.
गरूडेश्वर
🙏 Mi ya mathache darshan ghetley khup pavitrasthan aahe. Sakshat Datta Guru tethe ahe ase vatate. Dattatreyachi murti suddha khup chhaan aahe. Shri Guru Dev Datta 🙏🙏
टेंभे स्वामींना माझा साष्टांग नमस्कार 🚩🚩🚩
टेंबे स्वामींची समाधी गुजरात मधील बडोद्याच्या जवळ नर्मदा किनारी गरूडेश्वर इथे आहे कृपया याची नोंद घ्यावी
साहेब एकदा आकेरी हुमरस गावातील रामेश्वरम मंदिर प्राची माहिती किंवा तिथल्या पुजाऱ्यांचा नंबर असेल तर द्या प्लीज
❤खुप छान माहित ❤चांगल काम करताहेत आपण❤ होय महाराजा❤
टेंबे स्वामींचे जन्मस्थान माणगाव असून समाधी गरुडेश्वर, गुजराथ ला आहे.
श्री गुरु देव द-त
Tembhe swami Maharaj Ki Jai
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
श्री डिंगबरा डिंगबरा
श्री पादवल्लभ डिंगबरा डिंगबरा
फारच छान गुरुदेव दत्त
खूप छान माहिती दिली धन्यवाद.
Shri Swami Samartha 🙏
स्वामी महाराजांची समाधी नर्मदा तीरावर गरूडेश्वर मुक्कामी गुजरात राज्यात आहे. वडोदरा पासून साधारण ७०-८० कि मी दूर आहे.
Digambara digambara shripad vallabha digambara. Shri gurudevdatt. Shri tembeseami dattatrayay namo nama.
Om namo guruveay vasudevay namah🌷💐🌷💐🌷💐🌷
Te swamincghy jannmgone aahi !samadhi garudeswar Badodhy pasun 60k.m.garudeswar ethty aahi. Dhanywaad!!
समाधी मंदिर नाही, जन्म स्थळ आहे.
Pavitra. Pavitra. 🕉🙏🕉
श्री टेंबे स्वामींची समाधी गरुदेश्र्वरी आहे.
चुकीची माहिती सांगू नका tembe स्वामींची समाधी श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे आहे.
तुम्ही पूर्ण व्हिडिओ दत्त मंदिर चा बनवला आहे
टेंबे स्वामी जन्मस्थान मठ हा श्रीदेवी एक क्षणी मंदिराच्या बाजूला आहे तिकडे तर तुम्ही गेला पण नाही
Shree vasudevay namah
हे टेंब्ये स्वामी ( थोरले स्वामी ) महाराजांचे जन्मस्थान आहे. त्यांची समाधी गरुडेश्वर (गुजरात) मधे आहे. कृपया चुकीची माहीती सांगू नये.
गुंफा जिथे टेंबे स्वामी ध्यानाला बसत ते नाही दाखवले.एक खांब आहे जो स्वतः महाराजांनी रोवला आहे.व त्यांची जन्म खोली.कुळ देवता यक्षिणी देवी ईतर ही पुढल्या भागात दाखवा.समाधी तिथे नाही हे पण सांगा.भक्त निवास बांधत आहेत हे ऐकून बरं वाटलं.बाकी एपीसोड छान.
Khoop Chan
होय महाराजा🎉
स्वामी नमस्कार माझ्या मुलांचे लवकर लग्न होऊ दे महाराज
I got experience
🙏💥
Avdhur,chintan,shri,gurudev,datt
🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏 Khup sunder math aahe. Mi tumhala sadharan varshapurvi ha Math, Uprelkar Devsthan, Kasartaka ani Patachya Yesuakkachya chalyavar vlog karnyavishayi suchvlie hote. Yesuakkachya sthan Chipi Airportchya rastyavarach aahe. Tumhi evdhe javal gele ahat. Avdhut Chintan Shri Gurudev Datta
माझ्याकडून नर्मदा मैया ने परिक्रमा करून घेतली त्या वेळी मी गरुडेश्वर ला गेलो होतो तसेच महाराजांनी चातूरमास केला ती वास्तु चेसुद्धा दर्शन घेतले .
@@subhashsalvi5013 Mazyakadun dekhil Maiyane nirvighnapane Parikrama purna karun ghetli. Narmade Har 🙏
सुंदर माहिती❤
वाया जाऊ ने दी एक ही क्षण
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
समाधि garudueshwar ला आहे कृपया चुकीची माहिती देवू नका
साहेबांनी सांगितलेली सर्व माहिती डॉक्टर केशव रामचंद्र जोशी महाराज यांनी लिहून प्रकाशित केलेल्या थोरले स्वामी महाराज यांच्या चरित्रातील आहे. गुळवणी महाराज यांच्या आश्रमात जाऊन महायोगाची दीक्षा घावी आणि मुक्ती मार्गावर आरुढ व्हावे.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..❤
Mathachi mahiti detana MULAKHATI gheu naka .@@deepakchavan7245
😊😊😊😊0😊😊
😊😊😊
2:43
Thorle Swami maharaj
Dada,Swamini samadhi Garud eshwar la ghetali aahe,he swaminche janma sthan aahe
Swaminchi samadhi garudeshwarla aahe ,Mangaon he tyanche janmasthan ! 🙏🙏
ardhvat vdo banvila aahet...... ugachach bhala motha vdo banvila aahe
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Prashanawali manje kai
वास करणाऱ्या शक्तीचा वास पण येतो काय??
तुझ्या घरी पाठव काय....... वास.....
भक्त निवास चालु झालेत का?
हो
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त