ताई तुम्ही हुबळीला गेला खूप छान झाले. ताई तुम्ही ताई तुम्ही समाधी शेजारचे एक एक खोली आहे त्यामध्ये सिद्धारूढ स्वामी म्हणजे आपले बाबा ज्या ज्या वस्तू वापरत होत्या त्या वस्तूंचा संग्रह आहे आणि त्यांच्या असं नाही आहे त्या काळातले ते तुम्ही नाही बघितला तुमच्याकडे वेळ होता तुम्ही तिथे विचारायचे होते आणि परत गेला तर त्यांना म्हणायचं कन्नड इला तिथे मराठी बोलणारे पण आहेत. तिथे तुम्हाला सिद्धारूढ स्वामींच्या वापरातल्या वस्तू दैनिक वापरत असलेला वाडगा त्यावेळच्या आसन तसेच आपल्या परमपूज्य आईंचे फोटो पण तिथे आहे एवढ्या लांब जाऊन तुम्ही ते नाही बघितला मला कसतरी वाटलं परत गेला की तुम्ही नक्की बघा ओम नमः शिवाय. श्री सद्गुरु नाथ महाराज की जय.
आमच्याकडे वेळ होता पण दुपारनंतर पाऊस आला त्यामुळे आम्ही बघू शकलो नाही पुन्हा जर कधी गेलो तर तुम्ही जे सांगितलं ते नक्की लक्षात ठेवीन आणि सगळं काही बघून येईल तुम्ही चांगला सल्ला दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Shri sadgurunath maharj ki jay
Om Namah Shivay.
🎉🎉🎉❤❤❤
Om namaha shivay baal khub chan shri guru darshan dhanyawad 👌👍😇
ऊँ नमःशिवाय ❤
Jai shree sidharud Maharaj ki jai khup Sundar mandir ❤❤❤❤❤
परम पूज्य कलावती माता की जय
खुप सुंदर छान वाटल
ऊँ नमःशिवाय सद्गुरू सुध्दारुड महाराज की जय जय ❤
Vlog छान vatla
Ty
Khup mast hai Jay gurudev datta
Khoopch chan om namah shivaya
ओम नमः शिवाय श्री सद्गुरू महाराज की जय🙏🙏❤❤
Om namah shivay🎉🎉
ओम नमः शिवाय, श्री सद्गुरू नाथ महाराज की जय, परमपूज्य गुरू देवता श्री कलावती माता की जय
ऊ नमः शिवाय सदगुरू महाराज की जय
ओम् नमः शिवाय
Dhanyawad 🙏
ॐ् नमः शिवाय, छान वाटलं
तुमच्या मुळे सिद्धारू स्वामी चे दर्शन झाले तुम्हाला खूप खूप धन्यवाद!🎉🎉🎉
Om Namah shivay 🙏
परमपूज्य श्री कलावती माता की जय ❤
Chanch ओम् नमः शिवाय
Ty
Om namh shivay 🎉
अहो ताई, खुप छान छान वाटतं स्वर्ग सुख हेच तर आहे भजन सुद्धा गोड आहेत अनुभव खुप छान येतो
छान खुप छान ताई तुम्हाला नमस्कार तुम्ही आम्हाला महाराजांचं दर्शन करून दिल तुम्हाला धन्यवाद
🙏🙏🙏
Shri Siddharudha Maharaj ki jai
Shree sadgurunath maharaj ki jay ❤🙏🙏🚩
Shri swami samarth jay Jay shri swami samarth🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
ओम नःम शिवाय 🙏
Siddharudh swami maharaj ki jay.
Om nam shivay 🙏🌹🌺
खुप छान आहे हुबळीचे मंदीर आम्ही दरवर्षी जातो आधी हुबळीला नंतर बेळगावला हरीमंदीरात 🙏🙏
Shivay Namh om
Ty
Om namah shivaay
Jai sidharud maharaj🙏🌺🙏
Parampujya Satguru Shree Siddharudh Swami Maharaj ki Jay
ओम नम शिवाय
Aum namah shivay
🙏🏻
ॐ नमः शिवाय
🙏🙏 तुम्ही परमपूज्य कलावती आईंची तेथील त्यावेळी त्यांनी राहिलेली खोली पाहिली नाहीत का
Nhi
Om Namah Shivay
बर्याच दिवसापासून आज व्हिडिओ ..
होय खूप दिवस झाले केलो नाही vlog
Om namha shivay
Khup dhanyawad❤😊
Kup mst missing 😍
🙏🏻🌹🙏🏻👌
Om namah shivaya Om namah shivaya Om namah shivaya
ताई तुम्ही हुबळीला गेला खूप छान झाले. ताई तुम्ही ताई तुम्ही समाधी शेजारचे एक एक खोली आहे त्यामध्ये सिद्धारूढ स्वामी म्हणजे आपले बाबा ज्या ज्या वस्तू वापरत होत्या त्या वस्तूंचा संग्रह आहे आणि त्यांच्या असं नाही आहे त्या काळातले ते तुम्ही नाही बघितला तुमच्याकडे वेळ होता तुम्ही तिथे विचारायचे होते आणि परत गेला तर त्यांना म्हणायचं कन्नड इला तिथे मराठी बोलणारे पण आहेत. तिथे तुम्हाला सिद्धारूढ स्वामींच्या वापरातल्या वस्तू दैनिक वापरत असलेला वाडगा त्यावेळच्या आसन तसेच आपल्या परमपूज्य आईंचे फोटो पण तिथे आहे एवढ्या लांब जाऊन तुम्ही ते नाही बघितला मला कसतरी वाटलं परत गेला की तुम्ही नक्की बघा ओम नमः शिवाय. श्री सद्गुरु नाथ महाराज की जय.
आमच्याकडे वेळ होता पण दुपारनंतर पाऊस आला त्यामुळे आम्ही बघू शकलो नाही पुन्हा जर कधी गेलो तर तुम्ही जे सांगितलं ते नक्की लक्षात ठेवीन आणि सगळं काही बघून येईल तुम्ही चांगला सल्ला दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
आपले गाव कोणते आहे आपण कुठून ट्रिप काढली हुबळीला जाण्यासाठी
Belgaum madhe khanapur amche gav
Chhan dakavalat pan aai rayalili koli tumi dakavalat nahi
जुनी गाणी लावा
ॐ नमः शिवाय शिवाय नमः ॐ संतचूडामणीनाथ
ओम् नमः शिवाय असे पाठवत राम छान वाटले
Ty
कूढली मंडली ेआहेत
ओम नम शिवाय
Om nam shivay 🙏🙏🙏
Om namha shivay
ताई तुम्ही हुबळीला गेला खूप छान झाले. ताई तुम्ही ताई तुम्ही समाधी शेजारचे एक एक खोली आहे त्यामध्ये सिद्धारूढ स्वामी म्हणजे आपले बाबा ज्या ज्या वस्तू वापरत होत्या त्या वस्तूंचा संग्रह आहे आणि त्यांच्या असं नाही आहे त्या काळातले ते तुम्ही नाही बघितला तुमच्याकडे वेळ होता तुम्ही तिथे विचारायचे होते आणि परत गेला तर त्यांना म्हणायचं कन्नड इला तिथे मराठी बोलणारे पण आहेत. तिथे तुम्हाला सिद्धारूढ स्वामींच्या वापरातल्या वस्तू दैनिक वापरत असलेला वाडगा त्यावेळच्या आसन तसेच आपल्या परमपूज्य आईंचे फोटो पण तिथे आहे एवढ्या लांब जाऊन तुम्ही ते नाही बघितला मला कसतरी वाटलं परत गेला की तुम्ही नक्की बघा ओम नमः शिवाय. श्री सद्गुरु नाथ महाराज की जय.
Om namah shivay
Om namah shivay