खरंच, खूप आनंद वाटतो तुमचे व्हिडिओ बघताना. अगदी, 4 वेळ पाहिलं, तरी परत परत पाहावं असं वाटतं. हे गावाचं जेवण तर अगदी एक नंबर. आम्ही, जे 5 स्टार हॉटेल मध्ये जेवतो, ते तुमच्या या जेवणा पुढे अगदी कचरा. तुमचे, हे जेवण बघून लहान पणीच्या गावची आठवण आली. अतिशय, आवडतं तुमचं गाव बघायला.
पुनम ताई मासे हळदीच्या पानात बनवते छान नवीन रेसिपी आहे तूमचे विडीओ खुप खुप छान आसतात ,पुनम आणि बाबू हे दोघे तर काय छान आहेत तूमचे विडीओ पाहून कोकणात फिरायला यावे आसे वाटते खूप छान आहे कोकण
Poonam sugaran ahe. Chuli var chya Authentic method pramane jevan aste. Me Pushpa cho Bhav...mast, Pithi chi recipe perfect hoti. Tumchya videos madhe khare Gramin jeevan diste. Baryach veli Hirvegar Mad , Pophali, Hirva ranga chi ambya chi kaju chi zada tya varche Miri che veli...sadya varcho sapat bhag, pata cha pani , Poonam Pushpa, Mukesh hya bhavanda chi maskari sagla mast vatste.
Hats off to you poonam tai keep it up konkankanya Aaj cha Yugat tuzasarkhi khup ch kami chedva chulivar jevan kartat tv Ani mob pasun lamb ravtat , hasat khelat jevan kartat
तुझा व्हिडिओ चांगले.अनिकेचे वाईट असे मी नाही म्हटलं मला तुमचे व्हिडिओ आवडतात कारण त्यात.खरे कोकण बग्याले.मिळते.अनिकेटच्या व्हिडीओत फक्त डोंगर v. शेती पाहायला मिळते म्हणून.मितासे म्हटले .sorry .sir
खरंच, खूप आनंद वाटतो तुमचे व्हिडिओ बघताना. अगदी, 4 वेळ पाहिलं, तरी परत परत पाहावं असं वाटतं. हे गावाचं जेवण तर अगदी एक नंबर. आम्ही, जे 5 स्टार हॉटेल मध्ये जेवतो, ते तुमच्या या जेवणा पुढे अगदी कचरा. तुमचे, हे जेवण बघून लहान पणीच्या गावची आठवण आली.
अतिशय, आवडतं तुमचं गाव बघायला.
तुमच्या आनंदात आमचा आनंद आहे खुप खुप धन्यवाद
व्हिडिओ मस्त आहे सरकारने कोकणात वानरचा. बदोबस्त करावा. खरोखरच शेतकरी वानरामुळे हैरान झाले आहेत या व्हिडिओमार्फत हा मेसेज सरकार ला कळू दे
पिठी भात मासे आपल्या मालवणी लोकांचे आवडते जेवण... माझे माहेर कणकवलीतील मुसलमानांचे हरकुल. आणि सासर फोंड्यातल. लोरे नंबर 2 मधल आहे.
काय पण तुम्ही किती मजा आणता खरच
खूप छान
वाटत गावी याव तुमच्या कडे
मासे खायला
नक्की या आमच्या कडे
Punamtaila vicharun mag bolav aamhala
अप्रतिम वीडियो खुप छान मझा आली पूनम ताई पुस्पा ताई तरं छान जेवण करतात आणि बोलायला पण खुपच मस्त असेच प्रेम असुदया एक मेकावर
बाबु मस्त बहीणी ची सात देतो तु खुप छान
पूनम... तुझ्यामुळे तुमचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात. विनय, बाबू छान 😊😊...
बाबू सारखा भाऊ आणि मुलगा, सर्वांना लाभावा. खूप चांगला, सरळमार्गी मुलगा आहे बाबू.
खुप खुप धन्यवाद
पुनम ताई मासे हळदीच्या पानात बनवते छान नवीन रेसिपी आहे तूमचे विडीओ खुप खुप छान आसतात ,पुनम आणि बाबू हे दोघे तर काय छान आहेत तूमचे विडीओ पाहून कोकणात फिरायला यावे आसे वाटते खूप छान आहे कोकण
खुप छान विडयो सुंदर बाबूची मस्ती बघूक भारी वाटता गाव खूप छान आहे सुंदर पूनम ताईला त्रास लय देता ताई खूप छान बोलते
Poonam sugaran ahe. Chuli var chya Authentic method pramane jevan aste. Me Pushpa cho Bhav...mast, Pithi chi recipe perfect hoti. Tumchya videos madhe khare Gramin jeevan diste. Baryach veli Hirvegar Mad , Pophali, Hirva ranga chi ambya chi kaju chi zada tya varche Miri che veli...sadya varcho sapat bhag, pata cha pani , Poonam Pushpa, Mukesh hya bhavanda chi maskari sagla mast vatste.
Thanku😊😊
बाबू श्रीवल्ली १च नबर 😀😀😀😀😀.तुमची टीम मिळून खूप धम्माल करता .१दा पुष्पा ला. व्हिडियो मध्ये घ्या ....पुनम तर भारीच ....पण बाबू धमाल. 👍🏻👍🏻👍🏻😁
पुष्पा ला नक्की घेऊ व्हिडिओ मध्ये
धन्यवाद
पुणम भारी तेहुन तेचे रेसिपी भारी बाबु मस्तच केलंस रे श्रीवल्ली ❤❤❤❤❤
Pushapa , Pungaya, Babalye, Sadheie Mast Family God bless yoy Deve Bare Karue Tumche
काय रे बाबांनो त्या पुनग्याक खानावळ देतास की नाय. महिन्यातून कमीत कमी हपतोभर तरी तिच्याकडे जेवूक येतास ता! वांडरांका पिटाळूक फटाके वाजवात मरे. बाबग्याचो गाना आनी डान्स 1 नंबर 👍 तसाच पुनग्याचा जेवान काय विचरता सोय नाय, बनयता थय पन सुगंध सुटता हय 👌माशाक तरी पैशे दितास की नाय त्येका. आनी पुष्पाक आना कधी अदी मदि व्हिडिओत.. 👍
Vhay ghetav pushpak... Pan tach yet nay...
माकडांमुळे शेतकरी खुपच हैराण आहे.
आंब्याच्या मोसमात तर फारच त्रास देतात.
होय तर
Tumche videos jaam addictive aahet....eka mage ek binge watch karto mi....👍🏻
👍👍😊
किती लबाड आहात रे
गोड गोड बोलुन
बिचार्या पुनम कडुन जेवण करून घेता 😂😂
कोकणात मुलीला फुला सारखी सांभाळतात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😅😅😜
Babu dada yek number... Hasu hasun maraan ikaw😃😃😃👌
पुनग्या, पुष्पा तुम्ही फारच . भाग्यवान आहात बाबल्या सारखा भाऊ भेटला आणि विनू.तुम्ही दोघीही त्यांच्यावर वैतागू नका गो..🥹🥹
हि पुनम ताई , कडचे भाऊ जी कोण ते पण दाखवा...
नक्की दाखू
Mast full comedy
😂
Hats off to you poonam tai keep it up konkankanya
Aaj cha Yugat tuzasarkhi khup ch kami chedva chulivar jevan kartat tv Ani mob pasun lamb ravtat , hasat khelat jevan kartat
विनु भाऊ आणि बाबु भारी आसत ❤❤❤❤❤
खूपच मस्त गाव आणि पूनामचे जेवण. कधीतरी तिकडे येऊन तुम्हाला सगळ्यांना भेटून गाव फिरावे असे वाटते. मजा येते तुमचे ब्लॉग बघायला. माझे गाव kasarde आहे.
Chan poonam ek number Jevan banvates sundar pushpacho bhav ek number dailog.great jab vinu.
Poonam bhari ahe mast 👌👌👌
Camera samor vaavarnyaachaa tumhaa sarvaanchaa confidence masta aahe specially punamchaa, hasat khelat
Vaavartaa chaan vatte, keep it
Up, be happy😀👍👏🌴🏕️🏞️
Baabuchi 👒 छान!!!
छानच रेसिपी एक नबर बाग्ड़ो
बांगडो नाय हा... सवंदाळो
मला गाई खुप आवडतात माझ्या कडे ६ गुजराती गीर गाय आहे...
पूनम ताई जेवण खूप छान करते आहे
सुगरण आहे
मस्तच मजा आली तोंडाला पाणी सुटलं एकदा खायला आलं पाहिजे असंच चालू राहू दे
नक्की या खायला
Khuoob chaan aahiy mast
पुनमताई म्हणजे खरी कोकण कन्या हय!
Khup mast video
Thanku 😊
पूनम ताई खूप छान जेवण बनवते.👌👌👌👌👌👌
खुप छान
धन्यवाद
खुप च छान,,, मी कोकणातील सर्वांचे व्हिडीओ बघतो ,मला वाटते मुंबई सोडून कोकणात सेटलमेंट होहुसा वाटाय ,,,काय करू
Yeva... Kokan apalach asa 😅😅👍👍
Pun khupp chhan bolte
पुनम छान काॅमेडी आनी बाबलो मस्त काॅमेडी बघुक बरा वाटता
Mase fry kartana ky lavle te dakhavale nahi savistar dakhava.
Mastch ha video
Wow Mast vatale
Thanku
Babuchi pushpa picture chi acting lay bhari
😅😅👍👍
Lay bhari vdo.
👌👌👌👌👌👌
पूनम tai खूपच मस्त आहे
😊😊👍
लय भारी ताई दादूस
Chan video
Thanku
Khup mast
Thanku
Khup chan
😃😃👍
Babu no1
Mi pn kudal chi pn punyat rahate n he sgl bghun mla mjhya gharchi pn khup atawan yete n khup chan vatat mla he bghun
😊😊😊👍
SuperHiro asa Baboo
Thanku
माशाला काय काय लावले तुम्ही सर्व मस्त
चुलीवरच्या माश्याची रेसिपी बघा... त्यात सांगितलं आहे सर्व
Mala tumze videos baghayla kup maza yete
Good morning. Namaskar saglyana. 🙏🙏🌷
🙏🙏
लय भारी, भावा 👌👌👍
👍👍
👍
खूप छान 👌👌👌👌👌😀
👍👍
💯
Great 🙏🙏🙏
💐
बाबू तू किती शात आहेस
Ok
Doghe bhavande mast boltat. Tyanche bolne aamhala kup avadate. Babu tu mastcha hai.
एक नंबर बाबू
धन्यवाद
Chan mast 👌👌👌👌😀😀😀😀
खूप छान विडिओ
धन्यवाद
Poonam tai sadi mast. Moranchi.
छान झाला vdo. ऊंडगे म्हणजे काय?
जेका काय काम नाय आणि फिरता ते का ऊंडगे म्हणतत
@@mukeshghadi167 Tankyu
😅😅
👌
❤️
मालवणी भाषेत 👌वाटते
👍👍
👌🏻👍👌🏻👌🏻🤩
Piti ye cho aani swandala cho vaas mumbai paryant iilo.
Maza Maher naringre ch aasa
😅😅😅.... Naringre madhe kuthe?
@@ColoursofKonkan naringre madhye khalachi ranewadi
Mi bharpur varsha Gavi geleli nahi mhanun maka tumche video aavadatat.
Mag lavkar ya gaavi...👍
बाबु,, छान आहे
👍👍
Mla khupp आवडली
Mast
मस्त भावाशी... 👌👌😍
तुमचा आगुळ भारी घट घट हा. आमका पण व्हया, मिळतळो का मुंबईक?
व्हय मिळात
PuNam🙏
खूप छान दादा video👌
Thanku
Malvan madye konta gaon aahe devgad ka
हळदिच्या पानातलो मासो खावक नारिंग्रर्याक येव काय
Maja Mahar ahe ta
Mast video. Poonam Pushpa chi jau aahe ka. Dhamal karata tumhi
Sakhya bahini sakhya java..😃
Wa mastach. Ekach gavat Ani maherhi javLach. Dhamal 👍
पूनम ताई माका पण कुळथाचा पिठला आवाडता
कुठच्या वाडीतले तुम्ही माझे मामा आहेत जोगलवाडीत
Bhutwadi
Ho pan amcha Ghar bhand asata kon nasta amcha ghari bhiva ghadi ta amcha Ghar
मासे तळण्याची पध्दत छान आहे
🙏🙏🙏
🙏🙏🙏
Nylon chi Sadi ghalun Jevan karu naka. Ekdam malwani blog
Video
nice pushpacho bhav
😅😅😅👍
Piti cha video dbbal dakhvla
Tumi sakhi bavnd ahatka dada
Nay..... Janar
कुळीद कसे असतात आमच्या विदर्भात उळीद असतो
Dakhavale ahet yaa adhichya video madhe kulith kadhatana chya
तुझा व्हिडिओ चांगले.अनिकेचे वाईट असे मी नाही म्हटलं मला तुमचे व्हिडिओ आवडतात कारण त्यात.खरे कोकण बग्याले.मिळते.अनिकेटच्या व्हिडीओत फक्त डोंगर v. शेती पाहायला मिळते म्हणून.मितासे म्हटले .sorry .sir
Hoo sir barobar ahe tumche... Amhi asech video karnyacha prayatn karu ya hi pudhe... Tumhala kadhi kahi khatakale tar jarur sanga... Dhanyawad 🙏😊
Baba . .nuko
बरगडे मोडलसतर वांडर पिठाळुचे रवतले