झटपट वांग्याचे काप | कोंकणातली चुलीवरची मालवणी रेसिपी | Crispy Brinjal Chips Recipe |ColoursOfKonkan
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- नमस्कार मित्रांनो,
अशाच पारंपरिक कोंकणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" या नवीन RUclips चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद 🙏
Like | Share & Subscribe
#मालवणीरायता #वांग्याचेकाप #चुलीवरचीरेसिपी #ColoursOfKonkan #CrispyBrinjalChipsRecipe #कोंकण #मालवणीरेसिपी
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी तसेच आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य होण्यासाठी Colours Of Konkan या आपल्या कोंकणी मातीतील RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या .
#ColoursOfKonkan Like | Share & Subscribe 👇👇👇
/ coloursofkonkan
"झटपट वांग्याचे काप | कोंकणातली चुलीवरची मालवणी रेसिपी | Crispy Brinjal Chips Recipe |ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhajirecipe #malvanilife #malvaniraita #coloursofkonkan
Poonam Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
मला कलर्स ऑफ कोकण पाहायला खुप आवडते घराच्या आजूबाजूचा निसर्ग पाहायला खुप छान वाटते
छानच व्हिडिओ. अंगणात केल्यामुळे आणखीन टेस्टी झाली.
असेच अंगणात रेसिपीज करा.
लाईट्स ची व्यवस्थित सोय करून ठेवा.
खूप छान
भारी रेसिपी 😋😋😋😋😋
शुद्ध शाकाहारी, शुद्ध सात्विक रेसिपी ❤आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत 👍आम्हाला आजची रेसिपी खूप आवडली 🌴🌴🌴🌾🌾🌾🌾धन्यवाद 🙏
छानच❤❤
वांग्याचे काप लय भारी, दहा पैकी दहा मार्क, कच्च्या केल्याची कापा दाखवा.
पुनम ताई लय भारी वांग्याची कापा झाली,आता लवकरात लवकर सुरणाची कापा दाखव 👌👌👍👍
पुनम ताई चुलीवर चे जेवण खूप👌 छान लागता
Poonam tai ghavne aani chanya cha sambar shikva
पुनम ताई छान दिसतत वांग्या ची कापा आता सुरणा ची पण दाखव
वीडीयो मस्त
पूनग्या चे सगळे recipe झटपट असतत 👌
पुनम वांग काप मस्त रेसिपी होती आम्हाला आवडली 👌👌👌👌👌नंदन तुला 2 पैकी2 मार्क दिले मी तुला 10 पैकी10👍👍👍👍👍
मला खुप आवडतात आणि पुणग्या ताई पण
पुनम मस्त आणि सोप्पी पद्धतीची रेसिपी बनवते ते आवडतात
मालवणी मसाल्याची रेसिपी टाका बरं
पुनम खुप छान बनवते ......छान वाटतं तुम्ही एकत्र बहिण भाउ.. असेच प्रेमळ रहा .
Veg fish fry recipes very nice....🤤👌👌❤❤❤❤
Amaka disana काय kalokhat.
Mast bhari. 😍😋❤👍
Khup chaan
Masstch ❤
pani ela tondak.. 😋😋😋😋
ek number cap jhali... 😋😋😋😋😋
Ek no receipe
ऐक दम मस्त
खुप छान विडिओ काप लय भारी
Veg surmai......mast recipe Tai😋😋😋😋
एकदम मस्त 👌🏻👌🏻
Video mast
खूप मस्त रेसीपी
Khup chan 👌
Mast recipe👌👌👌
मस्त कापा भारी दिसतात
छान रेसिपी आहे
छान पूनम👌👌
Khup chan recipe tai 👌👌
👌👍
👌🏻👌🏻
Manjar khup bhari tumch😍😘❤️
khup chan punam👌👌
👌👌
Mast
Very Nice Poonam tai
Nice ❤️🤤🤤🤤🤤🤤
Punam tai mi jevayala yenar ahe
Tu lay bhari jevan kartes
Amchya kade chuli band zale
विनू रेसिपी व्हिडिओ बनवताना चुली जवळ अंधार असतो तरी थोडीशी लाईटची व्यवस्था करावी
💯👏😋☺️
Punam chan vangyachi kapa
Chavistt
👌👌 छान 👌
Vangi patal mashan sarkhi kapa karaychi ani kokam sodhun baki jasa mashanka bakicha mieth masalo laun mashan sarkhya ravo laun fray karun ghyaycha ani kurkurit houk hoie ma bhari lagtat ti kapa
Sasaa kuthe disat nahi poonam tai chya gharat
Vinu dada ata yek video tumchya गावाची पण होऊदे ना मी राहायला नाशिक ला आहे पण मी देवगड online map var bagitl tsh tumchya गावच नाव काय आहे तुम्हाला रेल्वे स्टेशन जवळ कोणत याची yek video bnva
Ok
रेसिबी बनताना लाईट लावावी हि विनंती.
खूप काळोख झाला जरा लाईट हवी होती
ए आम्ही दापोलितुन आहे आमचा ग्रुप एणार आहे सांवंत वाडीत पण तुमच्या कडे कसं यायचं तुम्हाला भेटायचा आहे......
लाइट खूप च कमी होते
Pratyek video aata 🐱 aawaj yetoy 😄
लाईट ची सोय करायची ना व्हिडिओ बनवताना कळत नाही अंधार आहे ते अक्कल नाही का
Gaavi lightcha program ahe ase vinu ne khup video madhe sagitale ahe so ya vidco madhe tyane light chi soy keliy tyane pan kami ahe prakash comments karna adhi vidco nit baghun aikun comments karavi ani gaav ahe te so akkal tumala havi tyala nahi……
मांजराने पाय सुध्धा दिले असतील त्याच्यात .मला तुमची comment आवडली.ज्यांनी छान आहे मार्क दिले ते सगळे लोक फालतू आहेत.
अंधार किती आहे त्यातून ते मांजर घोटाळत आहे.किळस येते बघूनच स्वच्छता नाहिच काही.
पुनम सुरणाचे काप दाखव वागि काप मस्तच प्रकाशाची व्यवस्था करावी आजी पुणे
अरे बाबा असवले video नको दाखवत बसू .फालतू