पूनम च्या हातचे हळदीच्या पानातील मासे 🐟🐟 | Malvani Fish Recipe | नारिंग्रे, देवगड
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #malvanilife #kokanvlog #Konkan #kokanimanus #malvanirecipe
Vinay ghadigaonkar
Poonam Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
* Instagram
- / ghadi_vinay. .
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By GHADI PHOTOGRAPHY
दादा तुमचे व्हिडिओ आम्ही रोज बघतो. पण व्हिडिओ पूर्ण दाखवलात तर बघायला आजुन मजा येईल.
पुनम ची रेसिपी लय भारी आणि मालवणी भाषा पण भारी परंतु जेवणात थाळी त मासा दाखवा मंजे लय भारी दिसतल
मस्त, ही रेसीपी करून बघणार. 👍👍👍
नेहमी प्रमाणे खूप छान पूनम दिदीची रेसिपी
तयार झाल्यावर चव घेताना चा पर्यंत video दाखवा
१ नंबर मच्छी फ्राय पुनम तु जेवण छान बनवतेस
😃😃👍
पूनम च्या हातचीमाशाची रेसिपी 1 नंबर वाह्ह तोंडाक पाणी सुटला. सलाम पूनम ला. 👌👌
Poonam ekdam mast banvles, waa.
Poonam ekdam mast banvles.
पूनमाक धन्यवाद छान रेसिपी 👌👌👌👍👍👍👍
👍👍😊😊
कष्टाने पकडलेल्या माशांना अखेर पूनमने न्याय दिला मस्तच जेवलेलो असून परत भूक लागल्यासारखे झाले पुनम चुकून माकून तिकडे आलो तर आम्हाला पण जेवण्याची संधी मिळू दे धन्यवाद असाच चालू राहू दे
जबरदस्त 👌👌
विडिओ खूप सुंदर आहेत
धन्यवाद
Punam tai chan sugran aahe anpurna aahet chan Jevan banavtat me tumche video bagte babu pan mhenti aahe sheti chi kame gurana gheun jane far chan aahe sarv tumche gav nisarg Sundar aahe ase chan video banvat ja tumhala subhechha
Mouth Watering Poonam 👌👌
Mast video dada....best of luck Punam ....tuje malvani bolane ....khup mast🙏🙏🙏🙏mala aavdte 👍😂 video short karu naka bhava🙏
Dada tumche video roaj baghate. Khup real astat.
पोकर माश्याचे तुकडे सारंग्या (हलवा )च्या तुकड्यांसारखेच दिसततं.आज पुनग्याक सर्दी झाललिशी वाटली आनी वाईज नरम पण होता. माशे केलात पण वाढून निदान दाखवचे तरी भाकरी वांगडा. व्हिडिओ कधी कधी अर्धवट दाखवतास.. 👍
मासे भरपूर भाजता पुनम
Chan receipe karun baghnar
Vinu fish mast ban wale.punamtai chi recipe karayla pahije
पुनम रेसिपी करूक एकदम तरबेज असा👌👌👍👍
खूप छान रेसिपी आहे पूनम ताई ची 👌🌹🌹
Wow fish fry a1
छान रेसिपी 👌👌👌
खूप छान पूनम बनवले मासे ू
Thanku.... Tumhi pan karun bagha😊
पूनम ताई खूप छान जेवण बनवते
पुनमच्या रेसिपी दाखवत जा ओरिजनल रेसिपी 👍
हळदीच्या पानातले मासे भारी
😃😃
Dada kupach chan recipe
Thanku😊
Chhan navin recipe
खूप छान रेसिपी दाखवली तू पूनम मी पण करून बघतो पण हळदीची पण कुटे भेटतील नवी मुंबई त
Phar chhan Poonam
मी नारिंग्रे खालचावाडा गावांतील
संदीप राणे ह्यांच्या घरातील
मी डोंबिवलीकर आहे.
अच्छा.. गावी आलात की या मग😊
खूप छान रेसिपी
👌👌Mast Kahayla yeyla pahijel 👍👌
Hello, mouth watering dish. She my Sister even I put onion when oil is cold😃🤣
बाबू शेठ तुमचे व्हिडीओ फारच छान असतात विशेषकरून् आपली मालवणी एकदम झकास तुमच्या टीमचे खूप खूप अभिनंदन . बाबूशेठ मला तुमच्या पांढऱ्या पाडा विकत असाल तर मला त्याची किंमत आणी चारी बाजूने फोटो काडून मला पाठवू शकता का ? हा माझा वॉट्सअप नंबर आहे.आचऱ्या ला माझे घर आहे धन्यवाद 🙏🙏
Chan rayeshpi
समुद्र किनारा परत दाखवा..
Chan
😊😊👍
Khupp Chan
खूप छान
विडियो छान असतात पण थोडे मोठे बनवा आवाज निट येतनाही रेसिपी छान आहे आवडली विडियो आवडला
Nice
❤️❤️
Nice video 👍👍👍👌👌
हळदीची पण सुखलेली चांगली का ओली
Bahin asavi tar Ashi. Aaj Poonam lai shant hoti. Ek pan gali nahi. Dev tunhala sarva sukh devo
Dada Poonam Tai Tumchi Kon Lagte… Tiche Mr Kon Ahet… Me Navin Navin Channel Follow Kela Ahe… Please Sanga…
Roj ka dakhavt nahi tumi
रेसिपी पाठवा दादा
Punam tai kokam milatil
Kali miri chya video madhe phone number aahe... Tyawar call kara
Hi
पुनम ताई आहे की वहिनी.. येवधी फ्री तिची मस्करी करता म्हणून विचारते हा.राग नको... बाकी तुमचे व्हिडिओ मस्त असतात.. गावची आठवण येते.व्हिडिओ बघून...
बहीण... पण आम्ही सर्वाची अशीच मस्करी करतो😃
Pungya 🤣🤣🤣🤣
पुनम, ताई, हालदीचेमोदकबनव, हिंऐकरेशीपि
अर्धवट दाखवला
सुगंध बोलायचा वास नाही बोलायचा