8. सोसायटी इलेक्शनविषयी सारंकाही | Everything about Society Elections

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 4

  • @sudhakartawde8982
    @sudhakartawde8982 11 месяцев назад

    वोटिंगचा अधिकार असणारा सभासद इलेकशन ला उभा राहू शकतो का? कि त्या साठी वेगळे निकष आहेत? कृपया मार्गदर्शन करावे.

    • @societyplus2924
      @societyplus2924  5 месяцев назад

      व्होटिंग चां अधिकार असणारा आणि मतदार यादी मध्ये नाव असणारा सभासद निवडूनुकीला उभा राहू शकतो.

  • @rohitbhagat2830
    @rohitbhagat2830 Год назад

    Less then 250 society member new committee full process

    • @societyplus2924
      @societyplus2924  5 месяцев назад

      २५० पेक्षा कमी सभासद असणाऱ्या संस्थांसाठी निवडणूक प्राधिकरण यांनी दिलेल्या नियमावली नुसार इलेक्शन पॅनल वरील ऑफिसर ची निवड करून तुम्हीं निवडणूक पूर्ण करू शकता .
      आमच्या अधिकृत व्यक्तीकडून अधिक माहितीसाठी, कृपया +91 8956260730 वर आमच्याशी संपर्क साधा.