Wardha | Special Report | खद खद खद खद.. काय आहे प्रकरण? | मास्तरांचा लाव्हा खवळला, अख्खा वर्ग ढवळला!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 722

  • @ob3941
    @ob3941 4 года назад +304

    किती भारी आहे आमची मराठी प्रत्येक विभागात किती वैविध्य आहे..मग ती कोकणी असो कोल्हापूरी असो वर्हाडी, खानदेशी ,पुणेरी मस्तच..

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 4 года назад +338

    झोप नाही लागणार यांच्या लेक्चर ला 😆😂😂😜👌👌

    • @vinodnikumbh8730
      @vinodnikumbh8730 4 года назад +5

      Real ahe bhava

    • @mukeshirale6276
      @mukeshirale6276 4 года назад +1

      Sir khup chhan shikwta Tumi mla thoda 12th ch shikaych ahe Tumchy kdun 12th Chy book mdhl shikwa thod aamhala

  • @THESTREETGUYINDIA
    @THESTREETGUYINDIA 4 года назад +89

    भाऊ... उज्ज्वल भविष्य आहे यांच्या विद्यार्थ्यांच 🙏🏻

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 4 года назад +291

    मास्तर मले तुमचा अभिमान वाट्टे....
    जय विदर्भ

    • @ramanandwath5572
      @ramanandwath5572 4 года назад +4

      Male bi re🙏

    • @Dhananjaysir19
      @Dhananjaysir19 4 года назад +4

      Male bi layyt tap vatu rayal yale viral hotani pahun...

    • @pawannimbokar8306
      @pawannimbokar8306 4 года назад +2

      Abe mle bi abhiman vatu raayala.

    • @kavitawankhade7921
      @kavitawankhade7921 4 года назад +1

      Male pn

    • @ramanandwath5572
      @ramanandwath5572 4 года назад +5

      @@kavitawankhade7921 ata ksi Vidarbha chi boli wapraile...mle tule, kaile.😂..
      Nhi t apla chlla mala tula.....😂😂

  • @deadpoolspeaking
    @deadpoolspeaking 4 года назад +286

    जेंव्हा शिक्षक फक्त "पगारासाठी" नाही तर "ज्ञान" चांगल्यारितीने देण्यासाठी आणि मुलांना फक्त "शिक्षित" नाही तर "सुशिक्षित" करण्यासाठी शिकवतात तेंव्हा ...

  • @sureshkhude7335
    @sureshkhude7335 4 года назад +563

    आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन टाका या
    शिक्षकाला 5 संप्टेबरला

    • @truptipawar3218
      @truptipawar3218 4 года назад +1

      Yes yaar

    • @sureshkhude7335
      @sureshkhude7335 4 года назад +1

      @@truptipawar3218 yes शिकवण्याची पध्दत किती छान आहे

    • @jpatil8203
      @jpatil8203 4 года назад +1

      Kharokhar...

  • @rushikeshb.g1816
    @rushikeshb.g1816 4 года назад +89

    अशा शिक्षकामुळे शिक्षणतील गोडी वाढेल व मुलांनाही शिकण्यास एक चांगली प्रेरणा मिळेल व चांगले विध्यार्थी घडतील.

  • @anilpatilghanokar6327
    @anilpatilghanokar6327 4 года назад +78

    भाषा ही विचार मांडण्याचे साधन आहे
    मग ती कशीही असो
    U r great

  • @surajpatil4330
    @surajpatil4330 4 года назад +8

    तुमचा शिकवण्याचा नेमका उद्देश काय? हे माहीत झाल्यावर आनंद झाला सर... सलाम तुमच्या शिकवणुकीच्या पद्धतीला.....

  • @tushars3115
    @tushars3115 4 года назад +78

    तुमच्या कडे कॉलिटी असेल तर कोणत्या ही क्षे त्रात यशस्वी होऊ शकतात😊😊😊

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 4 года назад +11

    व्वा,सर आपल्या अध्यापन पध्दतीला सलाम!आणि खूप, खूप शुभेच्छा!!

  • @abhijeetpatil7407
    @abhijeetpatil7407 4 года назад +20

    आदर्श शिक्षक... सलाम 🙏🏼

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk 4 года назад +556

    अशी तळमळ खूप कमी शिक्षकांमध्ये उरली आहे

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 4 года назад +10

      @@पद्मवैखरी पाट्या टाकण्यापेक्षा खूप चांगले.तुमच्या क्लास मध्ये विद्यार्थी येत नाहीत ,त्याचे कारण पाट्या टाकणे.चांगल्याला चांगले म्हणायचे मोठेपणा ठेवा.नाव पद्मवैखरी उत्तम आहे,मी इतरांना हे नाव सुचवीन.

    • @engmrugjal
      @engmrugjal 4 года назад

      @@पद्मवैखरी Very True.... Fully agree 👍🏻

    • @yuvrajgholap5388
      @yuvrajgholap5388 4 года назад +7

      @@पद्मवैखरी अव मॅडम तुम्हाला ते जमत नाही म्हणून दुसऱ्यावर जळू नका
      शिकवण्याची शैली कशीही असो पण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलाच्या ते लक्षात राहते तुमच्या सारखे ते जिल्हा परिषदेच्या शाळेत किंवा स्वथेवर लहान मुलांना शिकवत नाही त्यामुळे लहान बाल मनावर काही परिणाम होणार नाहीत
      थोडक्यात आज त्यांना महाराष्ट्र ओळखतो आणि तुम्हाला कोण विचार त आहे हा विचार केला तर बरं होईल

    • @yuvrajgholap5388
      @yuvrajgholap5388 4 года назад +1

      @@पद्मवैखरी तुम्हाला जर जमत नसेल तर दुसऱ्याला नावे ठेऊ नये सगळ्या कमेंट वाचा मंग कळेल तुम्हाला कोण इड आणि कोण खोट...
      थोडक्यात स्वताहून स्वतःची स्थुती करणे

    • @colourful12300
      @colourful12300 4 года назад

      Bavlat

  • @vedikapinjarkar5885
    @vedikapinjarkar5885 4 года назад +12

    वैदर्भिय असण्याचा अभिमान वाटतो आणि त्याहीपेक्षा जास्त अभिमान मराठी असण्याचा. ....🙏🏻😎🙏🏻😎

  • @vandanakamble9670
    @vandanakamble9670 Год назад +1

    Best teacher फुल एनर्जीने शिकवतात डोक्यात बसलेच पाहिजे...proud of you sir nitesh karale.🙏🏻

  • @rahulkale8524
    @rahulkale8524 4 года назад +5

    एकीकडे शिक्षणाचा बाजार करणारे आणि एकीकडे इतक्या तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवणारे सर "we want award for this incredible teacher and his unique style ".

  • @supriyajoshi2288
    @supriyajoshi2288 4 года назад +107

    Ase शिक्षक खूप कमी आहेत I respect you

  • @chetandandekar786
    @chetandandekar786 4 года назад +14

    This is the pure passion of teaching 🙌🙌

  • @theyogeshthakare3704
    @theyogeshthakare3704 4 года назад +23

    अभिमान वाटतो।।
    आमच्या या।। मांडवा।। गावातील
    शिक्षक ,
    श्री नितीन कराळे सर .phoenix academy Wardha.

  • @ankushsahare4184
    @ankushsahare4184 4 года назад +72

    मास्तर is rocking..... खतरनाक....👍

  • @vishwasbhambid7676
    @vishwasbhambid7676 4 года назад +114

    पहिल्यांदाच असा ग्रामीण मास्टर बघितला ...🤣🤣😅😅😅😂 खद खद....

  • @kumarshinde9354
    @kumarshinde9354 4 года назад +134

    ABP ने पहिल्यादां चागंली न्युज दाखवली

  • @luckyking2225
    @luckyking2225 4 года назад +6

    Excellent, Mind Blowing ,Outstanding, Fabulous, .......
    Good Job...🎖🎖🎖
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @lavainthemind7201
    @lavainthemind7201 4 года назад +44

    अनारश्याचा डालडा चिटकते तिथं.....that was best punch line

  • @rahulkarande2851
    @rahulkarande2851 4 года назад +40

    माझे मित्र कराळे गुरुजी आमच्या वर्धेचे आहे

    • @pramodmaratha5519
      @pramodmaratha5519 4 года назад +2

      धन्यवाद सांगा त्यांना

  • @suresh-pt4cv
    @suresh-pt4cv 4 года назад +17

    लई भारी, आमच्या वेळी हे गुरुजी भेटले असते तर .

  • @audiostoriesforall124
    @audiostoriesforall124 4 года назад +8

    super style and true Dedication !!

  • @rupeshjogdand1445
    @rupeshjogdand1445 2 года назад +1

    खूप छान सर

  • @somnathghule6469
    @somnathghule6469 4 года назад +99

    खद खद खद खद खद खद...😀
    यातून दुसरंच समजुन राहीलं की बे...!
    मायले असे शिक्षण आमच्या वेळी का नव्हते...😜😜

    • @rishikeshchachare5692
      @rishikeshchachare5692 4 года назад +3

      🤣🤣🤣🤣 सुंदर आहे तसर

    • @wetheones2791
      @wetheones2791 4 года назад +2

      खद खद खद खद न्हाय पच पच पच पच

  • @akashjogdandpatil5795
    @akashjogdandpatil5795 4 года назад +93

    Sir engineering chya students la tumchi garaj ahe sir...😂 ye khddd khdd khd

  • @Swargandh
    @Swargandh 4 года назад +5

    Love this teaching ❤️👌👌

  • @amarswami1116
    @amarswami1116 4 года назад +122

    सुशांतसिंग ने विडिओ एकदा तरी पाहिला पाहिजे होता.

    • @shubhadabhale2687
      @shubhadabhale2687 4 года назад +9

      Tyane suicide keli nahi .... Ok

    • @ravindragosavi3033
      @ravindragosavi3033 4 года назад +10

      @@shubhadabhale2687 tumhi hota ka bagayla murder keli te.cbi ahe te tharvayla.

    • @shubhadabhale2687
      @shubhadabhale2687 4 года назад +4

      Yevdhe sgle smor yeun pn aaj jr tumala vatat asel ki ti suicide ch aahe tr mg thik aahe ...😃😃 Keep it up 👍🏻👍🏻👍🏻

    • @amarswami1116
      @amarswami1116 4 года назад +3

      @@shubhadabhale2687
      Koi saboot

    • @vishwajeetdahiphale3540
      @vishwajeetdahiphale3540 4 года назад

      🤣🤣🤣

  • @saanni7670
    @saanni7670 4 года назад +4

    Ek no teacher...full on energy 👍👏👏

  • @जिवनचक्र
    @जिवनचक्र 4 года назад +30

    त्या त्या भागातील गावरान भाषेतच मास्तरांनी शिकवल तर विद्यार्थ्याना शिकायलाही आवडेल

    • @preetikale8118
      @preetikale8118 4 года назад +1

      Ajkal mulana standard master pahije.chngle nhi pahije.mnun tr he hal ahe lokanche

    • @dragonman7511
      @dragonman7511 4 года назад

      पण बाकीच्या लवड्याना कुठे समजतय..फक्त पैसे द्या पैसे, कमिशन...

  • @sunilarle8629
    @sunilarle8629 4 года назад +32

    मी स्वतः एक शिक्षक आहे. मी कंमेंट्स पहिले आहेत. खूप लोक म्हणत आहेत कि आमचा वेळेस असले शिक्षक कुठे होते , कुठे गेले होते, असे शिक्षक असले तर 'ढ' मुलगा पण शिकेल. जर तुम्हाला त्यांची शिकवण्याची पद्धत खूपच आवडली तर तुम्ही तुमचा मुलांना त्यांचा कडे शिकवणीला पाठवाल का?
    आणखी एक, खाजगी शाळांना मध्ये जर शिक्षकांनी अस शिकवायला सुरु केले, तर पालकवर्ग, व्यवस्थापन, विद्यार्थी याना काही हरकत तर राहणार नाही ना?
    खाजगी शाळांन मध्ये शिक्षकाकडून एक जरी शब्द चुकीचा निघाला तर त्यांचा पार हात धुऊन मागे लागले जाते.
    पोट्टे, कायाले बे , टिबूर, पचकन, जशे त्यांनी हावभाव केले आहेत विडिओ मध्ये, तसे जर बाकी शिक्षकांनी केले, तर त्याला अशील तर मानल्या जाणार नाही नाही.
    तुम्हाला त्यांची शिकवण्याची पद्धत आवडत असेल, तर आपण स्वतः आपल्या मुलाचा / मुलीचा शाळेत जावे आणि तेथील शिक्षकानं सांगावे कि कराळे सर प्रमाणे शिकवा. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळी आहे, म्हणून त्याचा अर्थ असा होत नाही कि बाकीचा शिक्षकाना शिकवता येत नाही.
    जर सर्व शिक्षकांनी या प्रकारे शिकवायला सुरुवात केल, तर येणारी पिढी आपल्या आई वडीलां सोबत अरे तुरे , बे या सारखे शब्द वापरायला घाबरणार नाही.
    थोड मनाला लागलं म्हणून लोहितो आहे. काही चूक झाली असेल तर क्षमस्व !

    • @jhunbarshiralkar9489
      @jhunbarshiralkar9489 4 года назад +5

      एकदम बरोबर बोललात सर तुम्ही

    • @dragonman7511
      @dragonman7511 4 года назад +3

      एक नंबर अण्णा☝

    • @pankajjadhav4680
      @pankajjadhav4680 4 года назад +3

      आजकाल काल चे मास्तर लोक जरा जास्तच अटेतूड दाखतात लहान मुलांना एखादा मुद्दा समजला नाही तर मुळे शिक्षकाल प्रश्न विचाराची हिम्मत करत नाही
      असा बिनधास्त मास्तर ज्याना मिळेल ते मुलं आपली अडचण बिनधास्त मांडतील

    • @ankitrathod6825
      @ankitrathod6825 4 года назад +2

      @@pankajjadhav4680 agadhi baro tumacha mhann patate aamhala karan mi pan ak vidhyarti aahe aka khede gavat shikalela asya ya padhati aamhi khup ramalelo aahe kadhi vatalach naho , ki aka shishaka kadun kahi shikat aahe , nehami aka mitra pramane prashanach utare shodavun dilitar , tar kadhi akhadya vadila paramane chukichya maragavar samaj kadali aathavan yetat tya divashan chi.

    • @devep26
      @devep26 4 года назад +1

      सर मी तुमच्या मताशी सहमत आहे

  • @saddambanadar2339
    @saddambanadar2339 4 года назад

    गुरुजी नंबर 1👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💐🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @lordbramha2745
    @lordbramha2745 4 года назад +1

    *खरंच खूप छान*

  • @Pradhanjfjj
    @Pradhanjfjj 4 года назад +53

    लावारस पण खुप हसला असल

  • @prashantparate5073
    @prashantparate5073 4 года назад +18

    आमचा वर्ध्या चे सर आहे ते.. भारी सर..keep it Up..शिकवची स्टाइल change नका करु सर...

  • @babasahebnarode9300
    @babasahebnarode9300 4 года назад +7

    Ekdam mast teacher. Saglyanna ase teacher asatil tar vidyarthy nakkivh pudhe jatil.excellent,mind blowing,interesting

  • @sandipkedare8598
    @sandipkedare8598 4 года назад

    झक्कास ....

  • @dr.mangeshshelke9895
    @dr.mangeshshelke9895 4 года назад +2

    अक्षर फारच छान आहे

  • @sunilpawar7086
    @sunilpawar7086 4 года назад +1

    काहीही म्हणा पण सरांची शिकवण्याची पध्द्त खुप भारी आहे 👌👌👌

  • @abhijeetwalawalkar1530
    @abhijeetwalawalkar1530 4 года назад

    होऊ दे वायरल सरांचे

  • @dhanrajgaikwad3307
    @dhanrajgaikwad3307 4 года назад

    जबरदस्त शिकवतात सर.....👆🙏🙏🙏

  • @Kapilraut1
    @Kapilraut1 2 года назад +1

    Love you karale sir

  • @vinodchaudhari3277
    @vinodchaudhari3277 4 года назад

    लई भारी गुरुजी..🤗🤗

  • @sbs8423
    @sbs8423 4 года назад +4

    👏👏👏👏 👏👏👏👏👏👏👏👏
    happy teacher day in advance sir

  • @jyotijagtap3392
    @jyotijagtap3392 4 года назад +4

    Always full support

  • @sarangthorat8066
    @sarangthorat8066 4 года назад

    सलाम सर खदखद डोक्यात जाणारच मातृभाषेतून

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 4 года назад

    सुपरस्टार मास्टर👌👌👍

  • @vitthaldinde3735
    @vitthaldinde3735 4 года назад

    अररररररर खतरनाक.

  • @rajdhavane8448
    @rajdhavane8448 2 года назад +2

    Amazing 🤩

  • @siddharthwagh8355
    @siddharthwagh8355 4 года назад +14

    विनोदी पद्धतीने शिकवलेली विद्यार्थ्यांना छान लक्षात राहते

    • @sunilarle8629
      @sunilarle8629 4 года назад

      Pottyano, Kay be he shabd vinodi vatat ahet ka?

    • @siddharthwagh8355
      @siddharthwagh8355 4 года назад

      पोट्यानो...kaay be.... हे शब्द....वाचून छान वाटल....

  • @akshaybansode6790
    @akshaybansode6790 4 года назад

    खद खद खूदू खदू लय भारी

  • @ajaypahurkar6407
    @ajaypahurkar6407 4 года назад

    लय भारी मास्टर 👌👌

  • @gangadharpandagale6364
    @gangadharpandagale6364 4 года назад

    खुप छान शिकवायची पद्धत आहे..सर

  • @ARindia123
    @ARindia123 4 года назад +1

    Khup mast sir

  • @mayurbhombe6981
    @mayurbhombe6981 4 года назад +38

    OOO भाई ooo ...😂😂😂😂lava ras....😁😁😅😅

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 2 года назад

    खुप छान मस्त मजा च मजा कराळे सर एकदम फुल सजवून शिकवता

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 4 года назад

    मी यांचे विडीओ पाहिले आहेत खुप तळमळीने शिकवत आहेत. मला असे वाटते कि मुले हि खुप आवडीने यांचे विडीओ बघुन अभ्यास करत असतील. असे चांगले शिक्षक असतात ते आपल्या मेहनतीने मुलांना त्यांच्या पायावर उभे करतात.
    माणूस काही आवडीच असेल तरच विडीओ खुप वेळ आणि पुन्हा पुन्हा बघु शकतो. सरांचे विडीओ मुले मन लावून बघत असतील.

  • @nageshraibole
    @nageshraibole 4 года назад

    ठिक आहे सर जी..👍👍👍👍

  • @prakashshelke3381
    @prakashshelke3381 4 года назад +1

    विद्यार्थ्यांना ज्या भाषेत समजते त्या भाषेत शिकवले पाहिजेत एवढंच म्हणायचं आहे की विद्यार्थ्यांना शिकवलेल समजलं पाहिजेत नाहीतर फीचे पैसे गेले पैसे पाण्यात वाया जय विदर्भ जय महाराष्ट्र👌👌👌

  • @machindramadhe86
    @machindramadhe86 4 года назад

    ही विद्यार्थ्यांना समजेल अशी भाषा आहे अगदी बरोबर आहे, परंतु अशी भाषा जर एखाद्या सरकारी शाळेत किंवा खाजगी शाळेत वापरली तर त्या शिक्षकाचे कौतुक करण्याऐवजी बोली भाषा किंवा गावंढळ भाषा वापरली म्हणून त्यांना पालक, शिक्षणविभाग व स्वतः ला भाषातज्ज्ञ ,शिक्षणतज्ज्ञ समजणारे ,प्रसारमाध्यमे ही सर्व एकत्र येऊन शिक्षकांना शिकवता येत नाही, शिक्षणाचा दर्जा घसरला अशी ओरड सुरू करतात, म्हणून शिक्षकांकडे विद्यार्थ्यांना विषय चांगला समजेल असे कौशल्य असूनही केवळ वर उल्लेख केलेल्या घटकांची मर्जी सांभाळण्यासाठी अशी भाषा (त्यांच्या भाषेत प्रमाणित) वापरावी लागते.

  • @DVArmamentTechno
    @DVArmamentTechno 4 года назад +12

    काय शिकुन रायला बा मास्तर , यायले मन्तान ना खरा मास्तर, एकहि पोट्ये ज़ोपनार नही वर्गात.

  • @ajaybhosle5694
    @ajaybhosle5694 4 года назад

    खुप छानच sir

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 4 года назад +20

    हा गुरुजी शिक्षण मंत्री झाला पाहिजे
    तो पण केंद्रीय

  • @pratiknehere3333
    @pratiknehere3333 4 года назад

    Barobar ahe sir

  • @sanketkale7883
    @sanketkale7883 4 года назад

    1,no....sir..

  • @surajmhkevlogs
    @surajmhkevlogs 4 года назад

    मी या सरा चे क्लास यूट्यूब मदे पाहिले आहे खूप जबरदस्त वारहाड़ी तड़का भाशेत शिकवितात मजा येतो की याच़ा क्लास मदे👍😁😁💐 शिक्षक दिना चा सर्वाना शुभेच्छा📚🖋️💐💐🌺

  • @ganeshsatewad3838
    @ganeshsatewad3838 4 года назад

    सर तुमची शिकवायची पद्धत मला फार आवडली आहे

  • @rahulkamble2401
    @rahulkamble2401 4 года назад

    मस्त गुरुजी

  • @pratibhashelar7991
    @pratibhashelar7991 4 года назад

    खूपच छान,

  • @sushilj939
    @sushilj939 4 года назад +1

    Khup intersting aahe, actually lecture visarnar nahit students, that's very important..

  • @wepostman1447
    @wepostman1447 4 года назад

    Excellent teacher

  • @surajsonule1775
    @surajsonule1775 4 года назад

    लयच भारी.....👌👌

  • @mangeshhiwrale980
    @mangeshhiwrale980 4 года назад

    खूपच मस्त शिकवतात सर..

  • @rushikeshpatilvita7577
    @rushikeshpatilvita7577 4 года назад +13

    लाख लाख रु पगार घेतात आणी शिक्षण काय तर शुन्य...जे permanent शिक्षक आहेत त्यांनी आदर्श घ्यावा नुसता पगार घेण्यापेक्षा...

  • @papatil943
    @papatil943 4 года назад +2

    खरी गरज engineering च्या मुलांना आहे . ये खद खद खद 😂😂😂😂😂

  • @anantkokate3914
    @anantkokate3914 4 года назад +33

    मास्तर लय भारी 😂😂😂😂😂

  • @vijaywagh2885
    @vijaywagh2885 4 года назад +1

    खुप दिवसांनी अशी छान कल्पना बघायला मिळाली...😊👍

  • @MILINDRAMESHNITNAWARE
    @MILINDRAMESHNITNAWARE 4 года назад

    Directly touch to heart.....n .....mind

  • @belifelywithaarwbarde6714
    @belifelywithaarwbarde6714 4 года назад +4

    मास्तर लय भारी मले तुमचे शिकवण्याची पध्दत आवडली

  • @jagdishahirrao324
    @jagdishahirrao324 4 года назад

    Great teacher

  • @thetravellingkites6779
    @thetravellingkites6779 4 года назад

    खद खद खद 🔥 🔥 🔥 🏔 🏔🏔

  • @kiranPatil-ib5nc
    @kiranPatil-ib5nc 4 года назад +84

    💥❗️असचं कॅामेडी स्टाईल ने मुलांना शिकवल तर ढ विद्यार्थी पण आतुरतेने शिकतील, हुशार,सिरियस दिसणारे शिक्षक बघीतल्यावर ढ विद्यार्थींना स्वताची लाज वाटते❗️💥

    • @ramanandwath5572
      @ramanandwath5572 4 года назад

      Ho n yr

    • @sunilarle8629
      @sunilarle8629 4 года назад

      Private School madhe yaprakare shikava tar chalel ka?

    • @ramanandwath5572
      @ramanandwath5572 4 года назад +1

      @@sunilarle8629 हकलून देतील तुल 😂

  • @poojajogdand6855
    @poojajogdand6855 4 года назад

    Khupch chhan sir....

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 4 года назад

    हे खरे आहे बोली भाषेत लवकर समजते.

  • @dattatraykhaire7981
    @dattatraykhaire7981 4 года назад

    लै भारी मास्तर 👍👍❣️

  • @shubhampatil1311
    @shubhampatil1311 4 года назад

    आनंदी शिक्षक आहे... अश्या पद्धतीने जर त्यांना समाधान मिळत असेल तर खुप छान काम करतायेत सर... विद्यार्थ्यांना नक्कीच शिक्षणाची आवड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही...

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 4 года назад +2

    U r teaching from ur bottom of the heart sir keep it up

  • @vitthalpimpre8937
    @vitthalpimpre8937 4 года назад

    Jabardast sir

  • @drvishalwaghchoure
    @drvishalwaghchoure 4 года назад

    Wow , have to be a teacher like this

  • @dharmrajsardar2927
    @dharmrajsardar2927 4 года назад

    अगदी बरोबर .. लय मस्त शिकवता गुरुजी तुमि छान वाटले .. आपली भाषा आयकुन लेक व्हो

  • @vaibhavjoshi6655
    @vaibhavjoshi6655 4 года назад

    खद खद खद खद खद खद खद खद खद खद खद ! मस्त ! चांगला प्रयत्न !

  • @roshnimarghade1690
    @roshnimarghade1690 4 года назад +2

    👍khup chan sir .....

  • @Mayuresh6001
    @Mayuresh6001 4 года назад

    Ek number Master

  • @sahilthool7014
    @sahilthool7014 4 года назад

    Khup chan sir..

  • @nishagoodmorningsirandallo5562
    @nishagoodmorningsirandallo5562 4 года назад

    Very good sir.atishay Pramanik prayatns

  • @sachindabhade7021
    @sachindabhade7021 4 года назад

    1no ...sir