Bachchu Kadu on Vidhan Sabha : खरे मर्द असाल तर पुन्हा निवडणूक घ्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 54

  • @SahebraoZagade
    @SahebraoZagade 2 часа назад +23

    चार वेळा निवडून आमदार झाले.तेव्हा नाही म्हटलं पुन्हा निवडणूक पुन्हा घ्या.

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 2 часа назад +12

    दोन तीन वेळा आले निवडून. तेव्हा ईव्हीएम नव्हती ❓काय

  • @shivajaiswal3682
    @shivajaiswal3682 2 часа назад +14

    रस्सी जल गई लेकिन घमंड काम नहीं हुआ😂😂😂😂

  • @nitin8875
    @nitin8875 3 часа назад +16

    आता हरल्यावर पराभव कबूल कर....कशाला जर तर ची भाषा.....आता पुढली लढाई 2029 ला कर, तोपर्यंत जनतेसाठी काम करत रहा, तळ्यात मळ्यात करण्यापेक्षा

  • @mayurisonar1433
    @mayurisonar1433 2 часа назад +7

    Rana pdlya tevha evm changle

  • @shankarbhendekar8230
    @shankarbhendekar8230 2 часа назад +14

    4 वेळा निवडून आला तेव्हा evm नव्हतं का

  • @onkarkumbhar1615
    @onkarkumbhar1615 2 часа назад +6

    एवढं च काम आहे जनतेला.

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 3 часа назад +13

    भाऊ आठवते का आपण पहिल्यांदा निवडून आले होते तेव्हा तुम्ही रोगनिदान शिबिर घेतल
    होत उपजिल्हा रुग्णालयात तिथं सर्वच व्यवस्था होती तेव्हा...होती ना अगदी डॉकटर केवाळे साहेब सुध्धा होते बरोबर ना..
    तुम्ही त्या नंतर आणखीन3 डा निवडून आलात पण उपजिल्हा रुग्णालयाच्या इतके हाल झालेत आज तिथं प्रसूती शिवाय दुसर काहीच व्यवस्थित होत नाही अशी अवस्था आहे..अगदी साधी गाठ सुध्धा ऑपरेशन होत नाही तिथं
    ब्लड बँकेच्या नावावर तिथं शून्य आहे..
    मग ही अवस्था झाली त्यात तुमचींकाहीच
    जबाबदारी नव्हती का..

  • @vaibhavpawar1127
    @vaibhavpawar1127 2 часа назад +7

    EVM चा दोष नसता तरी बचू कडू पडले असते.

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 3 часа назад +28

    Evm ने भाऊ तुमचा कार्यक्रम केला परिस्थिती अशी नव्हती

    • @nitin8875
      @nitin8875 3 часа назад +7

      परिस्थिती अशीच होती..... बच्चू भाऊ एकदा पडले पाहिजे अशीच सर्वसामान्य भावना होती

  • @bagulsandiprashtravadi732
    @bagulsandiprashtravadi732 3 часа назад +11

    EVM ने घात घातला आणि BJP ने वाट लावली दुसरा काही नाही❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Akshaybhale-y8v
    @Akshaybhale-y8v Час назад +1

    सूर्वात लोकसभा निवडणूक पासून होऊ द्या 😂😂

  • @yogeshkudav1294
    @yogeshkudav1294 3 часа назад +14

    Evm आंदोलन चालू करा

  • @Ashwatthama_M
    @Ashwatthama_M 3 часа назад +18

    आता तु सोयाबीनाची शेती कर... शेतकरी बांधवांनी तुला योग्य जागा दाखवली... आता काहीही होणार नाही 😂😂😂

  • @AniketChakdhare
    @AniketChakdhare 2 часа назад +4

    Deposit jpt hoil saheb raudya 😀😀😀

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 3 часа назад +14

    Evm ने घोळ घातला

  • @Gymlover3008
    @Gymlover3008 3 часа назад +23

    बच्चू कडू सारख्याना जनतेने लायकी दाखविले बरा झाल😂😂

  • @karma-jm8bn
    @karma-jm8bn 3 часа назад +5

    Are tu kharach chorta ahes tujha mansane majhe 20000 ghetle ahet ,अपंगा certificate sathi Tula phone karun pan tu tyala kahi bola nahi ...

    • @msjedhe4723
      @msjedhe4723 2 часа назад

      ब्लॅकमीलर आहे कडू, परत चुकूनही याला थारा देऊ नका

  • @PatilS.23
    @PatilS.23 38 минут назад

    पडला ना एकदा आता 😂😂

  • @harshalcharhate2361
    @harshalcharhate2361 3 часа назад +3

    20 varsh navht ky evm aatach aal ky

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav223 2 часа назад +2

    खरे दम आसेल तर एकदा घ्या ना बॅलेट पेपर , बघू या

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm Час назад

    अजुनपण अहंकार गेला नाही

  • @किल्लाडी
    @किल्लाडी 2 часа назад +1

    Tu mard असाल तर आमदार झाल्यावर काय कमवले ते सगळे द्या मग मग बघू😂😂😂

  • @vighneshsawant4930
    @vighneshsawant4930 Час назад

    आता हरल्यावर मर्दांगी आठवली एवढी वर्ष आमदार होतास तेव्हा जय झालं मग😂

  • @shankarbhendekar8230
    @shankarbhendekar8230 2 часа назад +5

    तू का नाही बा घेतल्या 4 वेळा डबल निवडून आला तेव्हा, आता लय मर्द बनून राहिला

  • @strongin
    @strongin Час назад

    जा अजून जरंगे सोबत...😂😂

  • @YogeshSuryavanshi-hm8dw
    @YogeshSuryavanshi-hm8dw Час назад

    बचू चि तिजोरी गेलि पंन मुजोरी नहीं गेली

  • @tabishkhan9148
    @tabishkhan9148 2 часа назад

    नाही आहेत ते खरे मर्द. मतदानाचा टक्का एवढा कस काय वाढला.

    • @Pkd-f2j
      @Pkd-f2j Час назад

      अबे फटे कंडोम की अवलाद
      जब सब पंक्चर वाले एक हो सकते है तो हिंदू नहीं हो सकते क्या

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw Час назад

    jindagi zhand Hai fir bhi ghamand hai

  • @SonuBOKEY
    @SonuBOKEY Час назад

    Zop aata mast ghri sample aata sarv

  • @RahulBhalmode
    @RahulBhalmode Час назад

    Evm ghotala

  • @avinashshinde5908
    @avinashshinde5908 2 часа назад +1

    😂😂😂😂😂😂😂

  • @indianadminiatrativeservic1590
    @indianadminiatrativeservic1590 3 часа назад +3

    Khare Mard asal tr 2029 chi tayari kara

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm Час назад

    रांदीचा डाव 😂

  • @आम्हीकरमाळाकर

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @pravinrajput6005
    @pravinrajput6005 Час назад

    Tu khatam ahe pura😂

  • @ArtistHarsh25
    @ArtistHarsh25 3 часа назад +2

    Tu det Kay kharch

  • @shubhamwarkhade
    @shubhamwarkhade 2 часа назад

    Evm n गेम केला भाऊ

  • @satishpatil3574
    @satishpatil3574 3 часа назад +7

    are तुझी laiki tula जनतेने dahakvali , ani puna nivadnuk ghya sangtoi 😂😂😂

  • @anilkale2299
    @anilkale2299 3 часа назад

    जय प्रहार

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 Час назад

    एवढ्या सुज्ञ व्यक्तीकडून अशी अपेक्षा नाही.
    "मग बालीश काही बडबडला असा कोणी शिमगा केला तर वाईट वाटायला नको "

  • @DhananjayYeole-hd
    @DhananjayYeole-hd 2 часа назад +1

    Ho na 5 warsha nantar

  • @AliShah-yc1fz
    @AliShah-yc1fz Час назад

    Bachu bhau Muslim with you always