तु स्वप्न पाहत जा ना, तु बस खुशीत रहा ना, माझ्या ही वाट्याचे घे तुला सारे.... आदर्श शिंदेंचा खणखणीत आवाज, मनात खोल ऋतणारे शब्द आणि संगीत सर्व काही एक साथ जुळून आलाय... हे गाणं ऐकताना मला आई आठवते आणि डोळ्यात पाणी....
*जगावं त्या एका व्यक्ती साठी..* *तिच्या हसण्यासाठी, तिच्या आनंदासाठी..* *ती वेगळी असते प्रत्येकासाठी..* *कधी प्रियकर तर कधी प्रेयसी..* *कधी आई कधी ताई..!!* ☺ *खरंच खूपच सुंदर..!!* 😍😍
एवढं सुंदर गाणं लिहिणाऱ्याचे, music देणाऱ्याचे, संजय जाधव यांचे आणि या दोन्ही गायकांचे अभिनंदन !!!🙌🤝👏 खूप सुंदर गायलंय. ऐकतच राहावसव वाटत :) एक दिवस जात नाही हे गाणं ऐकलं नाही.. Great Going People. अशीच मराठीची तरक्की होऊद्यात.. ☺️
आदर्श.. नावातच आदर्श आहे... त्याप्रमाणेच गाता तुम्ही गाने .... मराठी गायिका मध्ये तुम्ही पाहिला favourite आहात... खूप सुंदर गाणे म्हणता.... मी तुमची सर्व गाणी ऐकतो.... तुम्ही जेव्हा गाता तेव्हा हृदयाच्या अंतःकरणापासून गाता... आणि तुमचे गाणे आमच्या हृदयाच्या अंतःकरणापर्यंत जाते.... ♥️♥️🙌👍
Translation - One should live for that one person For her happiness For her smile She is different for everyone The name of relation with her is different for everyone Sometimes a lover, sometimes a person being loved Sometimes husband, sometimes wife Sometimes brother, sometimes father Sometimes mother, sometimes sister But the feeling is only one Sometimes we are gonna laugh Sometimes we are gonna cry In my whole life I am gonna protect you All your summers Winters and rainy seasons I will hold your hand Forever In my whole life I am gonna protect you Sometimes there are broken glass in way Cavities and pits Before you My leg will fall on them You keep dreaming You stay in the state of happiness What all these come to my way Take it for yourself In my whole life I am gonna protect you Sometimes it’s in everyone Sometimes it’s in us This care of love from me Will be enough for you Sometimes, will be there Sometimes, won’t be there Still in the mirror I will be visible to you I will hold your hand Forever In my whole life I am gonna protect you
Lyrics: तुला त्या एका व्यक्ति साठी तिच्या आनंदासाठी तिच्या हसण्यासाठी ती वेगळी असते प्रत्येकासाठी तिच्या सोबतच्या नात्याच नाव असत वेगळ प्रत्येकासाठी कधी प्रेयसी कधी प्रियकर कधी नवरा कधी बायको कधी भाऊ कधी बाबा कधी आई तर कधी ताई भावना मात्र एकच ! कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे कधी वाटेत काचा कधी खळगे नी खाचा तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा तू स्वप्न पहात जा ना तू बस खुशीत राह ना माझ्याही वाटायचे घे तुला सारे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे कधी सगळ्यात आहे कधी आपल्यात आहे हि माझी काळजी सारी तुला पुरणार आहे कधी असणार आहे कधी नसणार आहे तरीही आरशात मी तुझ्या दिसनार आहे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
My father is not with me even I don't know how he was but my brother took his place and he is always with me I love my brother more than anyone and I call him papa. This song is dedicated to him.
हे गीत मला खूप अप्रतिम वाटत... कारण माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम मला माझ्या Diiiiiiiiii कडून मिळाले..... म्हणून मी पण सगळ्यात जास्त तिलाच miss करतो आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत करत राहील.....Promise Diduuuuuu
Ji gosht aapalyakade nahi na ticha wichar Kela TR khup wait watat aani khup manhi dukhawat aani wichar yeto aaplyajawad jr ti gosht Asti TR kiti Sundar zal ast na....main mazyakade ji amulya gosht nahi to mnje mla bhau.....😔😔😔😔aani he gane ayeklyawar khup man bharun yet.....
I get tears in my eyes, when I listen this song... Love u di and miss u lot.. You have leave me alone, by doing wedding you gone... 😢😢... But I'm happy that you have gone to nice family, who cares lot of you.
To all those asking for English translation Marathi Lyrics with English Translation जगावं त्या एका व्यक्ति साठी We live for that one person तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी To make her happy, to make her laugh ती वेगळी असते प्रत्येकासाठी It's different for everyone. तिच्या सोबतच्या नात्याच नाव असत वेगळ It has a different name for different relationships प्रत्येकासाठी... for everyone कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई तर कधी ताई Sometimes a lover(girl), sometimes a lover(guy), sometimes a husband, sometimes a wife, sometimes a brother, sometimes a father, sometimes a mother, sometimes a sister भावना मात्र एकच ! But only one feeling! कधी हसणार आहे कधी रडणार आहे...(2) Sometimes we Laugh sometimes we Cry ... (2) मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे...(3) I will cherish you all my life ... (3) तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे...(2) All your summer, winter and rains ... (2) मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे I will hold your hand forever मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे...(2) I will cherish you all my life ... (2) कधी वाटेत काचा कधी खळगे नी खाचा Sometimes on the way their are glass sometimes it cuts feet तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा My foot will fall there before yours तू स्वप्न पहात जा ना तू बस खुशीत रहा ना...(2) You go on dreaming you just stay happy ... (2) माझ्याही वाट्याचे घे तुला सारे Take all of my share मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे...(3) I will cherish you all my life ... (3) कधी सगळ्यात आहे कधी आपल्यात आहे Sometimes it's for everyone sometimes it's for us हि माझी काळजी सारी तुला पुरणार आहे All this care for you will stay with you forever कधी असणार आहे कधी नसणार आहे...(2) Sometimes it will be there sometimes it won't be there...(2) तरीही आरशात मी तुझ्या दिसनार आहे Nevertheless, you can always see me in your mirror मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे I will hold your hand forever मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे...(3) I will cherish you all my life ... (3) English Lyrics Jagava tya eka vyakti saathi Tichya aanandasathi, tichya hasnyasathi Ti vegali aste pratekasathi Tichya sobatchya natyach naav asta vegla Pratyekasathi... Kadhi preyasi, kadhi priyakar, kadhi navara, kadhi bayko, Kadhi bhau, kadhi baba, kadhi aai tar kadhi tai Bhavana matra ekach... Kadhi hasnaar aahe kadhi radnaar aahe...(2) Me saari jindagi mazi tula japnaar aahe...(3) Tujhe saare unhale... hivale pavsaale...(2) Me sobat haat kayamcha tujha dharnaar aahe... Me saari jindagi mazi tula japnaar aahe...(2) Kadhi vaatet kacha kadhi khalge ni khacha Tuzya aadhi tithe paay ha padel maza Tu swapna pahaat jaa na tu bas khushit raha na...(2) Mazyahi vatyache ghe tula saare Me saari jindagi mazi tula japnaar aahe.. (3) Kadhi saglyaat aahe kadhi aaplyat aahe Hi mazi kalaji saari tula purnaar aahe Kadhi asnaar aahe kadhi nasnaar aahe...(2) Tarihi aarshat me tuzya disnaar aahe Me sobat haat kayamcha tujha dharnaar aahe Me saari jindagi mazi tula japnaar aahe...(3)
खूपच सुंदर संकल्पना मांडली आहे,, खरच जे आपल्या जिव्हाळ्याचे असतात ते नेहमी आपली काळजी घेत असतात।मग ते जिवलग कधी आई वडील कधी बहीण भाऊ तर कधी जिवलग मित्र मैत्रिणी तर कधी प्रियकर।।।।।।
Wow.. such a beautiful song. And I can't believe, दोन वर्षापूर्वी आलेलं हे गाणं मी अजून कसं नाही ऐकलं. Anyways, thanks to my friend (PG) who suggested me this. We talked after years today, so just leaving a comment. 17-03-2022
गाणं किती सुंदर असावं याचं अतिशय सुंदर आणि उत्तम उदाहरण आहे. मी दररोज दिवसभर हेच गाणं ऐकत असतो. या गाण्यात सर्वांनीच 100 टक्के मेहनत घेतली आहे.सर्वांना salute करतो. मनापासून शुभेच्छा 💐 💐💐.
काय गान आहे राव. Direct काळजात घुसत. 🤐शब्द कमी पडलेत ह्या गाण्याची स्तुती करायला. अक्षरशः डोळ्यात पाणी येत एक एक शब्द ऐकून 😭. अमितराज यांचं मन प्रसन्न करणार संगीत आणि आदर्श शिंदे, रोंकिनी गुप्ता यांचा गगनाला भिडलेला आवाज जबरदस्त झालं सगळच... जय 🇪🇺 भीम
Bro &sis is the most beautiful &pure relationship on the earth....😘♥️♥️..... No matter what your age is, your brother always take care of you.....🥰🥰....
सर्व सिच्युएशन ला .. पुरेपूर लागू होणारे शब्द.. सुख-दुःख ,विरह, आकांत , आल्हाददायक वातावरण - प्रसंग... अगदीच पुरेपूर जुळुन आलेले ...बोल आणि lyrics .. फारच आल्हाददायक आणि रोमाचांक आहेत ... खूप धन्यवाद दादा🙌😇🙏❤️
Jagaav tya eka vykti saathi Tichya aanandasathi Tichya hasnyasathi Ti vegali aste prtyekasathi Ticya sobatchya natyach naav ast vegal Prtyekasathi Kadhi preyasi kadhi priykar Kadhi navara kadhi bayko Kadhi bhau kadhi baba Kadhi aai tar kadhi taai Bhavana matr ekach Kadhi hasnaar aahe Kadhi radnaar aahe Me saari jindagi mazi Tula japnaar aahe Tujhe saare unhale Hivale pavsaale Me sobat haat kayamcha Tujha dhrnaar aahe Me saari jindagi mazi Tula japnaar aahe Kadhi vaatet kacha Kadhi khalge ni khacha Tuzya aadhi tithe Paay Ha Padel maza Tu swapn pahaat jaa na Tu bas khushit raah na Mazyahi vatyache Ghe tula saare Me saari jindagi mazi Tula japnaar aahe Kadhi saglyaat aahe Kadhi aaplyat aahe Hi mazi kalaji Saari Tula Purnaar aahe Kadhi asnaar aahe Kadhi nasnaar aahe Tarihi aarshat me Tuzya disnaar aahe Me sobat haat kayamcha Tujha dhrnaar aahe Me saari jindagi mazi Tula japnaar aahe
कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे कधी वाटेत काचा कधी खळगे नी खाचा तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा तू स्वप्न पहात जा ना तू बस खुशीत राह ना माझ्याही वाटायचे घे तुला सारे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे कधी सगळ्यात आहे कधी आपल्यात आहे हि माझी काळजी सारी तुला पुरणार आहे कधी असणार आहे कधी नसणार आहे तरीही आरशात मी तुझ्या दिसनार आहे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
Even being a Muslim i can proudly say I am a Maharashtrai and yes it takes you luck to born in the land of brave chatrapati shivaji maharaj 😄😄😄
Yes ....i am proud of uu 💓🎉
Bhot pyaar
जे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार बाळगतात ते मावळे च सगळे मग ते मुस्लिम का नाही असो सगळे एकच
You are for us and we are for u
❤❤
*नशिब लागते महाराष्ट्र मध्ये जन्म घ्यायला* ✌💕
Kharach sir
@@90divyathakur34 Divya kuthe rahtes
@@kiran073 mumbai
@@90divyathakur34 kya krti.ho study ya job
ruclips.net/video/PELQmhUWnIw/видео.html
कोणी कोणी हा song ₂ₒᷡ₂ͤ₄ᷱ मध्ये ऐकत आहे..🕊️:🎼:💜:😍
Me
Me❤
✋
❤❤ÀÀ@@mastertusharvlogs1421
Me❤❤
नशिब लागत मराठी माणूस व्हायला..! गर्व आहे मराठी असल्याचा..n 🧡🚩
गाण ऐकल्यावर माझी छोटी हक्काची बहिणीची आठवण येते. खूप पुण्य केल तेव्हा मला माझी बहीण मिळाली ❤🌏
🥺🥺🥺
❤
😍
आई सारखे प्रेम करणारी , बाबा सारखी न दिसणारी काळजी करणारी व्यक्ती म्हणजे बहीण
I think this is the best definition of sister ❤️❤️
Ì808ùi
Aki
♥️
Khar ch ahe ❤️
❤️
आजही अंगावर काटा येतो ह्या गाण्याचे शब्द कानावर पडल्यास...थेट ह्रुदयात Beats वाजतात...❣❣
नशीब लागत महाराष्ट्रात जन्म घ्याला हो कि नाही ❤️❤️❤️😊
आई ❤
आई खूप कष्ट करत आहे माझी फक्त माझ्यासाठी
काही नाही फक्त आईसाठी जगायचे आहे राव.
👍
तु स्वप्न पाहत जा ना, तु बस खुशीत रहा ना, माझ्या ही वाट्याचे घे तुला सारे....
आदर्श शिंदेंचा खणखणीत आवाज, मनात खोल ऋतणारे शब्द आणि संगीत सर्व काही एक साथ जुळून आलाय... हे गाणं ऐकताना मला आई आठवते आणि डोळ्यात पाणी....
Mala tar maze sagali aapli manas athawatat ani aapoaap dolyatun pani yet
Kkc
Nice bhai
ह्या गाण्यासाठी आदर्श शिंदे ह्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला✌️😍😍😍
Filmfare nahi Oskar betla pheje
तुमच मत खर ठरले
My fev singar..👌
Hindi lyrics chahiye ☹️
@@swara4955 haaa
आज मी पहिल्यांदाच हे गाणे वीडियो मध्ये पहिले, आणि खूप रडलो..खरच खुप अति सुंदर..जे शब्दात सांगणे अवघड आहे...
या गाण्याचे अनेक अर्थ लावले आहे पण खरा अर्थ भावा बहिणींच्या नात्यालाच सूट होत हे ❤️🌍
Right
गाण्याची सुरुवात होताच अंगावर काटा आला आणि त्यात आदर्श शिंदे चा आवाज 😍❤️
Best marathi song of the year 👍
हो भावा खरच आंगावर काटा आला ह्या गाण्या मुळे i love this song
*जगावं त्या एका व्यक्ती साठी..*
*तिच्या हसण्यासाठी, तिच्या आनंदासाठी..*
*ती वेगळी असते प्रत्येकासाठी..*
*कधी प्रियकर तर कधी प्रेयसी..*
*कधी आई कधी ताई..!!* ☺
*खरंच खूपच सुंदर..!!* 😍😍
Sir, tumchya shortfilms mst ahet 👌
Ajun banva sir lavkar ☺
Thats awesome lines 😍
@@aapunkabollywood8496 Dhanyawad sir.. ☺
Ho shoot zalya ahet 3 shortfilms.. Ya mahinyat ch upload hotil.. Editing chalu ahe.. Support my channel
Real life stories yetat ahet pudhchya shortfilms mdhe..
Tumhala sarvana khup aavadtil.. ☺
Vahhh re Adarsh dada
Maharashtra is not a state, it is an emotion ❤
The name itself says its Great Nation♥
एवढं सुंदर गाणं लिहिणाऱ्याचे, music देणाऱ्याचे, संजय जाधव यांचे आणि या दोन्ही गायकांचे अभिनंदन !!!🙌🤝👏 खूप सुंदर गायलंय. ऐकतच राहावसव वाटत :) एक दिवस जात नाही हे गाणं ऐकलं नाही.. Great Going People. अशीच मराठीची तरक्की होऊद्यात.. ☺️
Same 2 you👌
I love romkini voice very much
Aekdam barobar
तू स्वप्न पहात जा ना
तू बस खुशीत रहा ना
माझ्याही वाट्याचे
घे तुला सारे
beautiful lines❤❤
😌😌
🥺❤️❤️❤️
कितीदा ऐकून ही मन भरत नाही
.असे गाणे आहे आदर्श शिंदे.. खूप छान..👍👍
मला बहीण नाही हे गाणं ऐकताना आपोआप डोळ्यात पाणी येते 😢❤☺️
😢
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे... ❤️❤️❤️❤️
Voice of maharashtra.....
Adarsh Shinde FC
My favourite singer 🧡🧡🧡
@@0.2sandeepkakade7माझा पण✨🙏
आदर्श.. नावातच आदर्श आहे... त्याप्रमाणेच गाता तुम्ही गाने .... मराठी गायिका मध्ये तुम्ही पाहिला favourite आहात... खूप सुंदर गाणे म्हणता.... मी तुमची सर्व गाणी ऐकतो.... तुम्ही जेव्हा गाता तेव्हा हृदयाच्या अंतःकरणापासून गाता... आणि तुमचे गाणे आमच्या हृदयाच्या अंतःकरणापर्यंत जाते.... ♥️♥️🙌👍
खरंच नशीब लागते महाराष्ट्रात जन्म घ्यायला...खूप छान गाणं आहे....आज मि हे ओळी माझ्या बहिणीसाठी व्यक्त केले आहे...खरंच खूप मस्त वाटते✌️👌👌😇
Goosebumps 😢
❤ नशीब लागते महाराष्ट्र मध्ये जन्म घेण्यासाठी.
❤❤
Jay mharstra ❤🏵️
गेल्या पाच दिवसांपासुन मला ह्या गाण्याने वेड लावेल आहे आदर्शदादांनी गायलेले हे गित खरोखर मनाला भुरळ पाडनारे आहे अप्रतिम गित आहे अप्रतिम☺
"मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे" काय गाणं आहे व्वा 👏👏👏
असं वाटतं आपल्या आयुष्यात सगळे अशेच असावेत आणि आपणही त्यांना तेवढच जपावं कु.VGNS ✍️🙏
बरोबर👌👌
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा 🙏❤️
Right
आई बाबा नंतर सर्वात जास्त आपल्या वर प्रेम करणारी आपली बहीण ❤
Nice dear, your voice is so sweet . Really खुप अभिमान वाटतो कि हा महागायक आदर्श शिंदे माझा मित्र आहे . All the best for your great and golden future .
Ohh realy???
Um mn K po
कधी वाटेत काचा
कधी खळगे नी खाचा
तुज्या आधी तिथे
पाय हा पडेल माझा....😍
My most fevrite line in all song👌💏
😊same pinch 🤏
I proud to be an Indian and Maharashtrian. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा.
हे गीत एकल्या नंतर भावना अगदी मनापासून जाग्या होतात...🫶🤞The Best...❤👍😍
Translation -
One should live for that one person
For her happiness
For her smile
She is different for everyone
The name of relation with her is different for everyone
Sometimes a lover, sometimes a person being loved
Sometimes husband, sometimes wife
Sometimes brother, sometimes father
Sometimes mother, sometimes sister
But the feeling is only one
Sometimes we are gonna laugh
Sometimes we are gonna cry
In my whole life
I am gonna protect you
All your summers
Winters and rainy seasons
I will hold your hand
Forever
In my whole life
I am gonna protect you
Sometimes there are broken glass in way
Cavities and pits
Before you
My leg will fall on them
You keep dreaming
You stay in the state of happiness
What all these come to my way
Take it for yourself
In my whole life
I am gonna protect you
Sometimes it’s in everyone
Sometimes it’s in us
This care of love from me
Will be enough for you
Sometimes, will be there
Sometimes, won’t be there
Still in the mirror
I will be visible to you
I will hold your hand
Forever
In my whole life
I am gonna protect you
So sweet of you darling ❤️
Iam from telugu
I love this song melody..
Takes me for heights..
Thankyou for this translation,
Thank you 😍
मित्रा आदर्श शिंदे तुझ्या आवाजात एक चाकू आहे, जो काळजावरची मलई उचलण्यात खूप तरबेज आहे . शुभेच्छा पुढील वाटचाली साठी.
आम्हाला अभिमान आहे की आमच्या जातीतला माणूस अख्या महाराष्ट्राच्या लोकांच्या मनावर आपल्या आवाजाने राज करत आहे.
PROUD OF YOU ADARSH DADA💙🙏❤️🥰
JAY BHIM BHAVA 💗 Kharr bahe tujh💯🔥
@@sushamakamble9640 jay bhim tai saheb💙💙
आरे गाढवा आवाजाला कधी जात नसते रे...
नशिबवानच महाराष्ट्र मध्ये जन्म घेतो पण त्यांच्या हून नशिबान ज्यांच्या कडे भाउ आहे ना तोच खरा नशिबवान आहे I love you भावा , महाराष्ट्र ❤️🌏☺️😌👫
Some celebrities tried this song on stage. But nobody challenged Adarsh's voice. Adarsh you are superb singer.
शीतल कुठे राहतेस
@@swaraj3704 जमीनीवर
आदर्श सर अप्रतिम आवाज आहे आपला
असा महागायक होणे नाही
Best of luck सर
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Very nice songs
आदर्श शिंदे ज्यांना ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी लाईक बनतोच boss 😎😎😎🥰🥰 अप्रतिम संगीतासाठी एक लाईक बनतोच👍👍
Maharashtra chi kimmat Maharashtrachya baher gelyavar kalte 😞🥺
Aapl Maharashtra te Maharashtra oo🔝❤️✌️
💯
Lyrics:
तुला त्या एका व्यक्ति साठी
तिच्या आनंदासाठी
तिच्या हसण्यासाठी
ती वेगळी असते प्रत्येकासाठी
तिच्या सोबतच्या नात्याच नाव असत वेगळ
प्रत्येकासाठी
कधी प्रेयसी कधी प्रियकर
कधी नवरा कधी बायको
कधी भाऊ कधी बाबा
कधी आई तर कधी ताई
भावना मात्र एकच !
कधी हसणार आहे
कधी रडणार आहे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे
तुझे सारे उन्हाळे
हिवाळे पावसाळे
मी सोबत हात कायमचा
तुझा धरणार आहे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे
कधी वाटेत काचा
कधी खळगे नी खाचा
तुझ्या आधी तिथे पाय
हा पडेल माझा
तू स्वप्न पहात जा ना
तू बस खुशीत राह ना
माझ्याही वाटायचे
घे तुला सारे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे
कधी सगळ्यात आहे
कधी आपल्यात आहे
हि माझी काळजी सारी
तुला पुरणार आहे
कधी असणार आहे
कधी नसणार आहे
तरीही आरशात मी
तुझ्या दिसनार आहे
मी सोबत हात कायमचा
तुझा धरणार आहे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे
छान! पूर्ण कविता टाकल्याबद्दल
कधी नीट मनापासून हे गाणं ऐकलं नाही
पण जेव्हा ऐकलं तेव्हा पासून favourite song ❤️ झालंय
सर्वांसाठी महत्वाचे नाते म्हणजे बहीण भाऊ
sis sathi 1 like plzz😍😍😍😍😍
😭😭😭😭miss you my brother
I m from ASSAM❤ and I don't know Marathi language but this song is heart touching. Music have no language❤🔥🔥🔥🔥
My father is not with me even I don't know how he was but my brother took his place and he is always with me I love my brother more than anyone and I call him papa. This song is dedicated to him.
Nashikkar
@@seemasharma5688 marathi yete ka tula
Kkc
Your brother is real hero sis💛
Ys u r very luck..ur brother is really great 👍
भरपूर दिवसांनंतर सुंदर गाण 👌👍आदर्श दादा खूप छान
हे गीत मला खूप अप्रतिम वाटत... कारण माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम मला माझ्या Diiiiiiiiii कडून मिळाले..... म्हणून मी पण सगळ्यात जास्त तिलाच miss करतो आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत करत राहील.....Promise Diduuuuuu
Yes ,your opinion is ture
Tumacyasarkhe bhau sarwana labho....,
Nice
Ji gosht aapalyakade nahi na ticha wichar Kela TR khup wait watat aani khup manhi dukhawat aani wichar yeto aaplyajawad jr ti gosht Asti TR kiti Sundar zal ast na....main mazyakade ji amulya gosht nahi to mnje mla bhau.....😔😔😔😔aani he gane ayeklyawar khup man bharun yet.....
आईनंतर बहिणी सारखं प्रेम कोणीच करू शकत नाही.❤
I get tears in my eyes, when I listen this song... Love u di and miss u lot.. You have leave me alone, by doing wedding you gone... 😢😢... But I'm happy that you have gone to nice family, who cares lot of you.
Tu emotional hai😢
Pp
हे गीत ऐकल्यावर प्रत्येक बहिणीला आपल्या भावाची आठवण आली असेल....आणि....प्रत्येक भावाला आपल्या बहिणीची आठवण आली असेल...❤️❤️❤️
Mla khup aathvn aali mazya भाऊची. तो नाही आता या जगात पण तो कायम माझ्या सोबत आहे. Miss you Bhau
@@dhanashreekale4200दुःख सर्वानाच आहेत ....त्याच्यातून सावरता आल पाहिजे...
Bhinch nslyavr 🥺🥺
@@AkashPatil-zj5gyबहीण तर मला पण नाही भाऊ...
@@PrashisShirsatVision savrloy aamhi aai babansathi
कधी वाटेत काचा,
कधी खळगे नी खाचा
तुझ्या आधी तिथे पाय,
हा पडेल माझा
तू स्वप्न पहात जा ना... खुप छान lyrics...
हे गाणं कोण कोण 2024 मध्ये ऐकत आहे 😊❤
To all those asking for English translation
Marathi Lyrics with English Translation
जगावं त्या एका व्यक्ति साठी
We live for that one person
तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी
To make her happy, to make her laugh
ती वेगळी असते प्रत्येकासाठी
It's different for everyone.
तिच्या सोबतच्या नात्याच नाव असत वेगळ
It has a different name for different relationships
प्रत्येकासाठी...
for everyone
कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई तर कधी ताई
Sometimes a lover(girl), sometimes a lover(guy), sometimes a husband, sometimes a wife, sometimes a brother, sometimes a father, sometimes a mother, sometimes a sister
भावना मात्र एकच !
But only one feeling!
कधी हसणार आहे कधी रडणार आहे...(2)
Sometimes we Laugh sometimes we Cry ... (2)
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे...(3)
I will cherish you all my life ... (3)
तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे...(2)
All your summer, winter and rains ... (2)
मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे
I will hold your hand forever
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे...(2)
I will cherish you all my life ... (2)
कधी वाटेत काचा कधी खळगे नी खाचा
Sometimes on the way their are glass sometimes it cuts feet
तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा
My foot will fall there before yours
तू स्वप्न पहात जा ना तू बस खुशीत रहा ना...(2)
You go on dreaming you just stay happy ... (2)
माझ्याही वाट्याचे घे तुला सारे
Take all of my share
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे...(3)
I will cherish you all my life ... (3)
कधी सगळ्यात आहे कधी आपल्यात आहे
Sometimes it's for everyone sometimes it's for us
हि माझी काळजी सारी तुला पुरणार आहे
All this care for you will stay with you forever
कधी असणार आहे कधी नसणार आहे...(2)
Sometimes it will be there sometimes it won't be there...(2)
तरीही आरशात मी तुझ्या दिसनार आहे
Nevertheless, you can always see me in your mirror
मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे
I will hold your hand forever
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे...(3)
I will cherish you all my life ... (3)
English Lyrics
Jagava tya eka vyakti saathi
Tichya aanandasathi, tichya hasnyasathi
Ti vegali aste pratekasathi
Tichya sobatchya natyach naav asta vegla Pratyekasathi...
Kadhi preyasi, kadhi priyakar, kadhi navara, kadhi bayko, Kadhi bhau, kadhi baba, kadhi aai tar kadhi tai
Bhavana matra ekach...
Kadhi hasnaar aahe kadhi radnaar aahe...(2)
Me saari jindagi mazi tula japnaar aahe...(3)
Tujhe saare unhale... hivale pavsaale...(2)
Me sobat haat kayamcha tujha dharnaar aahe...
Me saari jindagi mazi tula japnaar aahe...(2)
Kadhi vaatet kacha kadhi khalge ni khacha
Tuzya aadhi tithe paay ha padel maza
Tu swapna pahaat jaa na tu bas khushit raha na...(2) Mazyahi vatyache ghe tula saare
Me saari jindagi mazi tula japnaar aahe.. (3)
Kadhi saglyaat aahe kadhi aaplyat aahe
Hi mazi kalaji saari tula purnaar aahe
Kadhi asnaar aahe kadhi nasnaar aahe...(2)
Tarihi aarshat me tuzya disnaar aahe
Me sobat haat kayamcha tujha dharnaar aahe
Me saari jindagi mazi tula japnaar aahe...(3)
Thanks for giving the lyrics...
mast
woww tq so much
Adarsh Shinde as well as this song deserve filmfare award 🎊🎉
कोण कोण सारी जिंदगी मराठी संस्कृतीला जपणार आहे ???
Mi japen pan tehi budhha संस्कृती
Nimesh shelar kuthe ahe
Mi ghari aali ahe virar la nahi ahe
Gaan he fakt reletion var ahe sanskruti var nahi
Gaan. Samakal Basel tar punha aika
भारत देशात महाराष्ट्र हा एक अलगच राज्य आहे.❤जय महाराष्ट्र❤
आदर्श काय खातोस रे दादा तू ? किती गोड गातोस यार.
गुप्ता मॅडमचा खूपच मधाळ आवाज आहे.
ह्रृदयात घुसतोय .
Ppp
Nice sar
उत्तर प्रदेश चे आई वडील असून ही महाराष्ट्रात जन्म घेतला इथ अभ्यास केला आन इथ राष्ट्र सेवा करायची संधी भेटेल अशी मनोकामना आहे 🥰
❤💯
❤
खूपच सुंदर संकल्पना मांडली आहे,, खरच जे आपल्या जिव्हाळ्याचे असतात ते नेहमी आपली काळजी घेत असतात।मग ते जिवलग कधी आई वडील कधी बहीण भाऊ तर कधी जिवलग मित्र मैत्रिणी तर कधी प्रियकर।।।।।।
Sonali ho barobr 😔😔 khup chan ahe he song
जर मनलेल्या बहिणी ला जीव लावला ना. तर ती सख्या बहीणी पेक्षा जास्त जीव लावते ..💞 माझी दीदी 💞
❤😥
Daduuu 😢😢😢 I really miss you a lot 🥺🥺
ह्या दोघांचा आवाज हृदयाला स्पर्श करून जातो ♥️♥️♥️♥️😘😘😘
लाखो गाणी येतील जातील पन हे गाण नेहमी माझ्यासाठी स्पेशल राहील
❤😇🙌
हे फक्त गाणं नाही ना फक्त शब्द...
ह्या प्रत्येकाच्या भावना आहेत आपल्या
आयुष्यातल्या आपल्या खास माणसांसाठी, प्रत्येक खास नात्यासाठी..🙏❤️
Today Raksha bandhan 👍🏻👍🏻
Kon kon baghat aahe 👍🏻👍🏻
आदर्श शिंदे ज्यांना ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी लाईक बनतोच boss 😎😎😎🥰🥰
Wow.. such a beautiful song. And I can't believe, दोन वर्षापूर्वी आलेलं हे गाणं मी अजून कसं नाही ऐकलं.
Anyways, thanks to my friend (PG) who suggested me this. We talked after years today, so just leaving a comment.
17-03-2022
एक लाइन माझ्या आईसाठी
तू स्वप्न पाहत जा ना ।। तू बस खुशीत राह ना । माझ्याही वाट्याचे घे तुला सारे।। मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे।।❤️❤️
nice bro
@@sarthakpawar5360 धन्यवाद
❤❤
@
🙏🙏
2025 वाले हजेरी लावा 👉🏼
Yes sir ❤😅
Present sir 😅
मी राजस्थानाचा आहे पण मला हे गाणे आवडते मला मराठी समजते ❤❤
Me verify kel.correct aahe
गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा.
🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
गाणं किती सुंदर असावं याचं अतिशय सुंदर आणि उत्तम उदाहरण आहे. मी दररोज दिवसभर हेच गाणं ऐकत असतो. या गाण्यात सर्वांनीच
100 टक्के मेहनत घेतली आहे.सर्वांना salute करतो.
मनापासून शुभेच्छा 💐 💐💐.
आदर्श शिंदे खरंच खूप छान गाणे म्हणतो😊❤
‘Mi saari jindagi majhi tula japanaar aahe’ these are not only words it’s commitment❤️
Whenever I watch this song I miss my mumma♥️🌍🥺
Me too
She will always with u I also missing my dad...😔😩..
Poò
@@rahuldukhande9212 this song Dedicated to my best Friend😔Gaurav(indian army)miss u gau..plzz come back in my life😭😭i am waiting for u😦
😊😊
काय गान आहे राव. Direct काळजात घुसत. 🤐शब्द कमी पडलेत ह्या गाण्याची स्तुती करायला. अक्षरशः डोळ्यात पाणी येत एक एक शब्द ऐकून 😭. अमितराज यांचं मन प्रसन्न करणार संगीत आणि आदर्श शिंदे, रोंकिनी गुप्ता यांचा गगनाला भिडलेला आवाज जबरदस्त झालं सगळच...
जय 🇪🇺 भीम
Ha
2025 मध्ये पण ऐकत आहे ❤
Same तुम्हीं kuthun
Bro &sis is the most beautiful &pure relationship on the earth....😘♥️♥️..... No matter what your age is, your brother always take care of you.....🥰🥰....
Right khrach yaar maza motha bro mazya sathi maze vishva aahe miss u Bhaiyyu
Love uuu sooo much bro😘
मी न चुकता मागील दोन वर्ष दररोज हे गाणं ऐकत आलो आहे
I can feel it osm song and singing also proud to be a Maharashtran 🤗🤗
भाऊ गाणं release होऊन फक्त 1 वर्ष झालं
@@Vidrohi_Nikita
Bhava nit mahiti kadhun ghe
एक मेव गाणे असे आहे की आपण फैमिली साठी म्हणु शकतो🤗🤗🤗🤗 Lovely song❤
Aishwarya kuthe rahtes
@@prashant5801 majhya ghari 😂😅
@@aishwaryakhandare9444 kuthe ahe tuj ghar ??
@@aishwaryakhandare9444 Aishwarya मी तुज्या घरा शेजारीच राहतो 🤗🤗
कोण कोण 2024 मध्ये ऐकत आहे हे गाणं...
Mi❤️
Me pan
❤
Me #Pavan
Me
येईल तो भविष्य
गेला तो भूतकाळ
एकच म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांना
घालुनी माळ,येईल तो काळ चांगला जाओ तुमच्या कृपेने🙏🙏
प्रत्येक इंग्रजी, हिंदी गाण फीक आमच्या मराठी समोर 😘😘😘
डोळ्यातून कधी पाणी आलं कळलंच नाही....शब्द अपुरे पडतायत गाण्याची स्तुती करायला
I am not marathi but still i love this song
This song get me goosebumps❤
The bond between A bro &sis not decided by blood It is Eternally blessed 😘😍
Love uuu bro😘
Very best song sisters and brothers
अश्याच सुंदर मराठी गाण्यांना जपणार आहोत
मनातले बोललात 🙏🏼
गीतकार क्षितिज पटवर्धन..संगीतकार अमितराज आणी गायक आदर्श शिंदे यांच्यासाठी एक लाईक तर बनतोच
आणि रोन्किनि गुप्ता...
Swipe left or right to deleteSwipe left or right to deleteSwipe left or right to deleteSwipe left or right to deleteSwipe left or right to delete
बाहेरगावी काम करायला आलेल्यानी हे गान आईकू नये 😢 हमखास घरची आठवन येत 🥺😭
Sakali uthlyavar ani ratri zhoptanna n chukta mi he song aikte. Kitti vela aikla tari mann nay bharat 😀 jaam bhari ahe song voice music 🎶 wowwwwwww 😍
Same think dear literally अंगावर शहारे येतात
@@shubhamchouhan9557 hona 😊
Me pan
Music aani meaning pan changla aahe.. mala fav.song aahe
सर्व सिच्युएशन ला .. पुरेपूर लागू होणारे शब्द.. सुख-दुःख ,विरह, आकांत , आल्हाददायक वातावरण - प्रसंग... अगदीच पुरेपूर जुळुन आलेले ...बोल आणि lyrics .. फारच आल्हाददायक आणि रोमाचांक आहेत ... खूप धन्यवाद दादा🙌😇🙏❤️
He song fakt mazya aai sati❤️❤️❤️
मराठी भाषा अशी आहे जी सरळ काळजात उतरते, मनात उतरते, 🥰🥰
खुप सुंदर गाणं आहे गीतकार संगीतकार गायक गायिका ज्या नी कुणी ह्या गाण्याकरता कष्ट घेतले असतील त्यांना सलाम
काय भन्नाट गाणं गायलं आहे तोडच नाही 👌👌😘😘❤💓 खूपच सुंदर
Jagaav tya eka vykti saathi
Tichya aanandasathi
Tichya hasnyasathi
Ti vegali aste prtyekasathi
Ticya sobatchya natyach naav ast vegal
Prtyekasathi
Kadhi preyasi kadhi priykar
Kadhi navara kadhi bayko
Kadhi bhau kadhi baba
Kadhi aai tar kadhi taai
Bhavana matr ekach
Kadhi hasnaar aahe
Kadhi radnaar aahe
Me saari jindagi mazi
Tula japnaar aahe
Tujhe saare unhale
Hivale pavsaale
Me sobat haat kayamcha
Tujha dhrnaar aahe
Me saari jindagi mazi
Tula japnaar aahe
Kadhi vaatet kacha
Kadhi khalge ni khacha
Tuzya aadhi tithe Paay
Ha Padel maza
Tu swapn pahaat jaa na
Tu bas khushit raah na
Mazyahi vatyache
Ghe tula saare
Me saari jindagi mazi
Tula japnaar aahe
Kadhi saglyaat aahe
Kadhi aaplyat aahe
Hi mazi kalaji Saari
Tula Purnaar aahe
Kadhi asnaar aahe
Kadhi nasnaar aahe
Tarihi aarshat me
Tuzya disnaar aahe
Me sobat haat kayamcha
Tujha dhrnaar aahe
Me saari jindagi mazi
Tula japnaar aahe
👍
😍😘😘😍😍
नशीब लागत मोठा भाऊ असायला ❤really miss uhh bhaiyuu ❤️✨
कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
कधी वाटेत काचा कधी खळगे नी खाचा तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा
तू स्वप्न पहात जा ना तू बस खुशीत राह ना माझ्याही वाटायचे घे तुला सारे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
कधी सगळ्यात आहे कधी आपल्यात आहे हि माझी काळजी सारी तुला पुरणार आहे
कधी असणार आहे कधी नसणार आहे तरीही आरशात मी तुझ्या दिसनार आहे
मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
कोण मूर्ख आहेत ज्यांनी dislike केलं आहे. ही अशी गाणी नसतील तर मग काय आवडतं अश्यांना काय माहित
Nice song best sister
Dhinchak pooja chi gaani
Hindi industry madhe jasa Arijit shivay kon nahi
Tas Adarsh Shinde shivay marathi industry nahi
❤❤❤
हे गाणं कधीच जून होणार नाही ❤️🩹