Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Best mahiti
Dhnyawad !!!
धन्यवाद सर
मी देखील आपला आभारी आहे
खूप छान आहे आपले मार्गदर्शन
धन्यवाद
खूप छान सर
खूप छान
Must
थॅंक्स
😊😊😊😊😊😊
Sir bade madhil ph kasa mentane karaycha ph kami ahe
ph जर कमी असेल तर आपल्याला मातीमध्ये चुना मिसळवा लागतो आणि जास्त असेल तर जिप्सम
Varyati Kanti Keli pahize unali
आर्यमान, TO २०४८ (मेघदूत), US ४४०, प्रेशियस, अनिशा, अंसल, जयम २ किंवा TO ३२५१ (साहो)
उन्हाळ्यात लागवड आणि पावसाळ्यात हार्वेस्टिंग यासाठी उत्तम. अशी व्हरायटी सूचवा
krushidoctor.com/tomato-lagwad/हा लेख वाचा तुम्हाला सर्व माहिती मिळेल
जानेवारी महिन्यात jk ८११ वरायटी लावली तर चालेल का
चालू शकते पण थोडी उगवण कमी होईल . म्हणजे हळू होईल
Shade net मध्ये लागवडी साठी कोणते योग्य
1. Namdhari F1 Hybrid VVNS-500 (Namdhari Seeds)2. PKM 1 (Pioneer Seeds)3. Swarna Rekha (Rasi Seeds)4. COTH 2 (Mahyco)5. Rasi Surbhi (Rasi Seeds)6. Shantala (Mahyco)7. Mohan Ram F1 (Mohan Seeds)
Kolhapur dis. Made konti jat changli asel ani jun made chalel ka
विडियो मध्ये सांगितलेल्या जातींची लागवड तुम्ही करू शकता
❤1नंबर
Fertilizer,and pesticides compani data analist hire kartat ka sir,mi tumhala mail kela aahe ya baddal
हो करतात.
नामधारी १०६८हावान कसा आहे
छान आहे
Mi aug.mohinya tomato lagwad keli aahe aani shadaran pane pani deto . Aarda akar madya aahe
ओके
Tomato la फूटवा निघण्यासाठी काय करावे
टोमॅटोला फुटवा येण्यासाठी - 12-61-0 किंवा 24-24-0 या ग्रेड चा आलटून - पालटून वापर करावा. यासाठी मुळांची वाढ चांगली असेल याची काळजी घ्यावी.
फवारणी कोणती करावी
फवारणी साठी आपण एक सेपरेट विडियो बनवत आहोत.
Nabar nahi ye tumcha
9168911489
तुमचा नंबर सांगा
खूप छान मार्गदर्शन आहे सर
धन्यवाद. अमोल. मी आपला आभारी आहे
Best mahiti
Dhnyawad !!!
धन्यवाद सर
मी देखील आपला आभारी आहे
खूप छान आहे आपले मार्गदर्शन
धन्यवाद
खूप छान सर
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद
Must
थॅंक्स
😊😊😊😊😊😊
धन्यवाद
Sir bade madhil ph kasa mentane karaycha ph kami ahe
ph जर कमी असेल तर आपल्याला मातीमध्ये चुना मिसळवा लागतो आणि जास्त असेल तर जिप्सम
Varyati Kanti Keli pahize unali
आर्यमान, TO २०४८ (मेघदूत), US ४४०, प्रेशियस, अनिशा, अंसल, जयम २ किंवा TO ३२५१ (साहो)
उन्हाळ्यात लागवड आणि पावसाळ्यात हार्वेस्टिंग यासाठी उत्तम. अशी व्हरायटी सूचवा
krushidoctor.com/tomato-lagwad/
हा लेख वाचा तुम्हाला सर्व माहिती मिळेल
जानेवारी महिन्यात jk ८११ वरायटी लावली तर चालेल का
चालू शकते पण थोडी उगवण कमी होईल . म्हणजे हळू होईल
Shade net मध्ये लागवडी साठी कोणते योग्य
1. Namdhari F1 Hybrid VVNS-500 (Namdhari Seeds)
2. PKM 1 (Pioneer Seeds)
3. Swarna Rekha (Rasi Seeds)
4. COTH 2 (Mahyco)
5. Rasi Surbhi (Rasi Seeds)
6. Shantala (Mahyco)
7. Mohan Ram F1 (Mohan Seeds)