देवनागरी सुलेखन पेन कसा पकडावा? वही व शाई कोणती वापरावी?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो परंतु सुव्यवस्थित मार्गदर्शनाअभावी हस्ताक्षरमध्ये फारसा फरक पडत नाही. म्हणूनच तुमच्या विनंतीखातर हस्ताक्षर सुधारण्यासाठी एक व्हिडिओ सिरीज बनवत आहे ज्यामध्ये आवश्यक साहित्यांबद्दल महत्वपूर्ण माहिती, प्रत्येक मुळाक्षर कसं काढायचं याबाबत सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओ सिरीज मध्ये केलं जाणार आहे. कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ग्रामीण भागातील मुलांना मोफत सुंदर हस्ताक्षराचे मार्गदर्शन मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण शाई, पेन व वही कोणते वापरायचे? पेन कसा पकडायचा? कोणता पेन वापरायचा? वही कोणती वापरायची? याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. अधिकाधिक नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. देवनागरी सुलेखन पेन कसा पकडावा? सुलेखनासाठी वही व शाई कोणती वापरावी? #handwriting ‎@@lahuborate #lahuborateteach #lahuborate #learnwithfun #handwriting #मराठीसुलेखन #मराठीसुलेखनशिका #हस्ताक्षरकसेसुधारावे #देवनागरीसुलेखन #देवनागरीसुलेखनपेन #देवनागरीसुलेखनकसावापरावा #devnagricalligraphy #devnagriscript #calligraphyart #calligraphymasters #calligraphylettering #calligraphyforbeginners

Комментарии • 66

  • @mahendrashinde100
    @mahendrashinde100 10 месяцев назад +2

    Waiting for next video 🙏🙏🙏

  • @wagolikarbhagwat9850
    @wagolikarbhagwat9850 9 месяцев назад +2

    खूप छान माहिती सर.

  • @BabasahebBangar-wh6uo
    @BabasahebBangar-wh6uo 10 месяцев назад +2

    खूप छान माहिती सर❤ असेच व्हिडिओ बनवत रहा ,दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीस शुभेच्छा❤❤❤
    बांगर सर नांदेड

  • @nikamgd
    @nikamgd 10 месяцев назад +3

    Happy Diwali sir .. mi ya videochi vat pahat hoto thank you so much

  • @dhanrajthorat8697
    @dhanrajthorat8697 10 месяцев назад +1

    खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे सर

  • @shubhdachaugule7105
    @shubhdachaugule7105 5 месяцев назад

    सर खूप छान शिकवायची पद्धत आहे

  • @ravimahale3950
    @ravimahale3950 10 месяцев назад +3

    खुप खुप धन्यवाद सर... माझ्या मुलांना मी नक्कीच सुलेखन शिकवणार...💐💐

  • @legendgamerz8359
    @legendgamerz8359 6 месяцев назад +1

    Sir खुप खुप आभारी आहे हा व्हिडिओ तुम्ही बनवला 🎉

  • @sachindhamdhere7952
    @sachindhamdhere7952 9 месяцев назад +8

    Ha pen कोणत्या कंपनीचा आहे आणि त्याची किंमत किती आहे?

  • @satishgaware2712
    @satishgaware2712 5 месяцев назад

    Sir kharach khup chan you are great

  • @navnathpunde9923
    @navnathpunde9923 2 месяца назад

    खुप छान सर

  • @govindpuri2946
    @govindpuri2946 8 месяцев назад +1

    खुप सुंदर सर❤

  • @yuvrajjagtap30
    @yuvrajjagtap30 10 месяцев назад +1

    खुप छान सर 🎉🎉🎉

  • @user-ly2iw8db7t
    @user-ly2iw8db7t 2 месяца назад

    खूप छान माहिती सर ❤

  • @adhirajd
    @adhirajd 10 месяцев назад +1

    खूप छान सर ❤

  • @nileshshinde8672
    @nileshshinde8672 6 месяцев назад +1

    खुप सुंदर माहिती आहे .आम्ही आपल्या माहिती मुलांना सांगतो

  • @rajashreejadhav3307
    @rajashreejadhav3307 10 месяцев назад +1

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर 🎉🎉🎉🎉 खूप छान माहिती मिळाली सर 🙏🏻🙏🏻

  • @nileshwani7416
    @nileshwani7416 10 месяцев назад +1

    अनेक धन्यवाद ❤🙏

  • @savitashirsath5261
    @savitashirsath5261 10 месяцев назад +1

    Very nice

  • @DattatrayBangar-ws6li
    @DattatrayBangar-ws6li 10 месяцев назад +1

    खुप छान सर अशी च माहिती देत चला आमच्या मुलांना पण फायदा होईल धन्यवाद सर

  • @nirmalgavit5989
    @nirmalgavit5989 10 месяцев назад +3

    अप्रतिम सर एक playlist बनवा.... सुंदर हस्ताक्षर साठी लहन पासून मोठी सर्वना उपयोगी रहिल सर

  • @advomkarad
    @advomkarad 10 месяцев назад +1

    🙏😊

  • @dipalijadhav866
    @dipalijadhav866 9 месяцев назад +1

    Thank you so much sir 🙏🙏

  • @dhanrajthorat8697
    @dhanrajthorat8697 10 месяцев назад +1

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर 🎉🎉

  • @santoshbhondave5443
    @santoshbhondave5443 10 месяцев назад +1

    खूप छान आणि उपयुक्त व्हिडिओ निर्मिती सरजी...❤
    Happy Diwali 🎉🎉🎉❤

  • @user-mw5ph2xg3m
    @user-mw5ph2xg3m 10 месяцев назад +1

    सर याची आवश्यकता आहे...प्रथम पासून सर्व व्हिडिओ पाठवा

  • @magicalvibesrmk1993
    @magicalvibesrmk1993 10 месяцев назад +1

    Thank u sir

  • @jayashrigaikwad6520
    @jayashrigaikwad6520 2 месяца назад

    😮

  • @TheChandrakant131
    @TheChandrakant131 9 месяцев назад +1

    Khup chan sir
    Gel pen cha use karun akshar
    Changla yeu shakte ka sir?

  • @rahulbangalMrRB
    @rahulbangalMrRB 7 месяцев назад +2

    हा पेन कोणत्या company cha आहे सर आणि हा पेन दुकानात विकत घेयला गेल्यावर तिथे त्यांना काय सांगायचं सर

  • @RenukMane
    @RenukMane 8 месяцев назад +1

    0:17

  • @Gk.logic.tricks
    @Gk.logic.tricks 10 месяцев назад +1

    छानच सर .

    • @lahuborate96
      @lahuborate96  10 месяцев назад

      Thanks 😊

    • @DahananjayGarad
      @DahananjayGarad 11 дней назад

      सर पेनाची किंमत काय आहे​@@lahuborate96

  • @pritimethe6779
    @pritimethe6779 10 месяцев назад +1

    दिवाळीच्या खूप शुभेच्छा सर 🎉

  • @prasadkhandare694
    @prasadkhandare694 9 месяцев назад +1

    सर मला सुंदर अक्षर कराचे आहे माझ्या पत्नी चे अक्षर खुपच सुंदर आहे आणि माझ्या मुलीचे यशश्री चे अक्षर खुपच सुंदर आहे . लहान मुली चे ही सुंदर आहे. सर मला पण मार्गदर्शन करावे ही विनंती आहे

  • @indumativirkar9414
    @indumativirkar9414 18 дней назад

    सर खूप छान मार्गदर्शन केले पेन कुठे भेटतील किंमत किती आहे

  • @musicdeepak007
    @musicdeepak007 3 месяца назад +1

    प्रौढ व्यक्ति हस्ताक्षर सुधार शकतात का,?

  • @pramodraut5423
    @pramodraut5423 8 дней назад

    नमस्कार सर मी अक्षर सुघार ह्यात भाग घेत असतो.

  • @MALLINATHKALI
    @MALLINATHKALI 12 дней назад

    माझी मुलगी १ ला आहे तिच्यासाठी करू शकतो काय सर?

  • @SonawanePiyush
    @SonawanePiyush 2 месяца назад

    Gavthi

  • @VishnuKhedkar-wf6wb
    @VishnuKhedkar-wf6wb Месяц назад

    अक्षरांचे व्हिडिओ पाठवा

  • @SonawanePiyush
    @SonawanePiyush 2 месяца назад

    Aahe tu

  • @babankavle4174
    @babankavle4174 7 месяцев назад +1

    सर तुम्ही काही दोन चार नावं लिहून दाखवा 🙏🙏

  • @archanabhoir3106
    @archanabhoir3106 10 месяцев назад +1

    कितव्या वर्षांपासून सुरु करता येईल लहान मुलांना?

  • @SonawanePiyush
    @SonawanePiyush 2 месяца назад

    Kuthala

  • @user-yr4gj6ps7v
    @user-yr4gj6ps7v 8 месяцев назад +1

    कटपेनने धडे कशे. लिहायच

  • @user-ly2iw8db7t
    @user-ly2iw8db7t 2 месяца назад

    Pen kuthe bhetel sir

  • @pavanparve6272
    @pavanparve6272 10 месяцев назад +1

    Ni kudhe milel

  • @pavanparve6272
    @pavanparve6272 10 месяцев назад +1

    Sir ka pen kiticha aahe

  • @nivruttinadekar2516
    @nivruttinadekar2516 8 месяцев назад +1

    हा पेन कोणता आहे किती किंमत आहे
    हा पेन कितीला आहे

  • @ramdassonawane52
    @ramdassonawane52 6 месяцев назад

    पेन पाहिजे. कोणता वापरावा ते सांगा.

  • @SonawanePiyush
    @SonawanePiyush 2 месяца назад

    Yedagyanda

  • @rajushaha-sm3tf
    @rajushaha-sm3tf 2 месяца назад

    किती ₹ रुपयांचे पेन आहे

  • @priyasonttake9713
    @priyasonttake9713 6 месяцев назад +1

    Pen साठी contact

  • @user-ff6qc4hc1k
    @user-ff6qc4hc1k 10 месяцев назад +1

    डाव्या हाताने लिहिता येते ❓

  • @DahananjayGarad
    @DahananjayGarad 12 дней назад

    सर पेन कीती रुपये ?? प्लीज सांगा
    मला पाहिजे🙏🙏

    • @Sunil-tr6os
      @Sunil-tr6os 2 дня назад

      कोणताही फाउंटन पेन चालतो फक्त कटलेट 75 ते 35 रुपये अशी किंमत आहे यामध्ये इंग्लिश आणि देवनागरी असे नीट मिळत असतात

  • @umeshchavan2420
    @umeshchavan2420 3 месяца назад

    सर बोरू कुठे मिळेल ?

    • @Sunil-tr6os
      @Sunil-tr6os 2 дня назад

      त्रिमूर्ती आर्ट्स एबीसी चौक पुणे येथे पेन व कट निब सर्व पेन व साहित्य मिळते

    • @Sunil-tr6os
      @Sunil-tr6os 2 дня назад

      त्रिमूर्ती आर्ट एबीसी चौक पुणे

  • @rajushaha-sm3tf
    @rajushaha-sm3tf 2 месяца назад

    सर मला पेन पाहिजे

    • @Sunil-tr6os
      @Sunil-tr6os 2 дня назад

      पुणे एबीसी चौक त्रिमूर्ती आर्ट

  • @sadhanawaghmare3991
    @sadhanawaghmare3991 8 месяцев назад +1

    Sir number send kra