मृत्यूलाही रोखून धरणारा बाजीप्रभू । घोडखिंड झाली पावन | ऐतिहासिक कथा | Bajiprabhu Deshpande |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 99

  • @rahuljadhav6243
    @rahuljadhav6243 3 года назад +12

    आम्हाला खूप अभिमान आहे...बाजीप्रभू देशपांडे आणि त्या सगळ्या मावळ्यांचा...🙏🙏🙏
    आणि तुम्ही ही माहिती खूप छान प्रकारे आणि अचूक सांगितल्यामुळे तुमचे पण कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏

  • @avinashpawar3030
    @avinashpawar3030 4 года назад +41

    Mala vatat pawankhind madhli baji prabhu chi he ladhai itihaas madhli sarvaat great ashi ladhai aahe
    मुजरा बाजिरावाना 🙏🙏🙏

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 4 года назад +27

    धन्य ते मराठे आणि बाजीप्रभू देशपांडे.यांना त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान.

  • @maheshpatil6358
    @maheshpatil6358 5 лет назад +18

    Mast video Aahe
    Bajiprabhu deshpande na manacha muzra

  • @shrikantdeshpande6451
    @shrikantdeshpande6451 2 года назад +5

    बाजीप्रभूच्या व त्यांच्या मावळ्यांच्या पावनखिंडीतील अतुलनीय शौर्याने व स्वामीनिष्ठेने साक्षात यमराज ही थांबला व शिवा काशीद च्या स्वातंत्र्यासाठी प्राण हजर करणा-या या मानवांना सहस्त्र प्रणाम आणि सलाम !

  • @shaileshpawar536
    @shaileshpawar536 4 года назад +13

    Chatrapati shivaji maharaj ki Jay manacha mujra rajenna bajiprabhuna ani mavlyana har har mahadev khup Chan mahiti dilit sir thanks

  • @user-pz2fe7en7c
    @user-pz2fe7en7c 3 года назад +3

    धन्य थे बाजी प्रभु।🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @virendreghorpade4425
    @virendreghorpade4425 4 года назад +8

    No1 video. Sir

  • @shreekulkarni4126
    @shreekulkarni4126 4 года назад +9

    Saheb tumchech video baghayla kharach chhan watte ....

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 Год назад +1

    धन्य धन्य ते मावळे, धन्य धन्य ते बाजीप्रभू, वाजी प्रभुला माझा त्रिवार मानाचा मुजरा ही कहाणी ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे. 🙏🙏❤️🙏🙏

  • @amolkalsekar3166
    @amolkalsekar3166 3 года назад +5

    धन्य ते बाजीप्रभू व धन्य ते छत्रपती . त्रिवार मुजरा .🙏🙏🙏🙏🙏

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 2 года назад +3

    महान मावळे बाजीप्रभू यांना माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.

  • @sumitnalawade108
    @sumitnalawade108 5 лет назад +22

    अंगद हनुमंत श्रीरामाला। जेधे बांदल शिवरायाला।
    पावनखिंडीचा गाझी🚩🚩🚩

  • @ratnakarpatil1991
    @ratnakarpatil1991 5 лет назад +30

    जेधे,बांदल, जाधव विरांनाही विनम्र अभिवादन

  • @sujatadesai8344
    @sujatadesai8344 3 года назад +1

    Mast Kup Chan maahete,dolyat 😭😭pani Aale, jai bhwani jai Shewaje

  • @videomaker8265
    @videomaker8265 3 года назад +3

    manacha mujra Baji Prabhu Deshpande yanna....🙏🙏🙏

  • @ghatishiv65
    @ghatishiv65 4 года назад +3

    Jai shivarai...Baji prabhu yana koti koti pranam

  • @sagarvalvi1227
    @sagarvalvi1227 2 года назад +1

    Koti koti naman ya virana...

  • @deepakantarkar2406
    @deepakantarkar2406 2 года назад +2

    Veer bajiprabu deshpande yaana koti koti pranaam

  • @dyaneshawardhakare9536
    @dyaneshawardhakare9536 2 года назад +2

    Jai shivaji jai bhavani jai baji prabu deshpande

  • @aanandshelake452
    @aanandshelake452 2 года назад +1

    भवानी शिवाजी महाराज यांना आमच्याकडून जय शिवाजी जय भवानी महाराष्ट्र महाराष्ट्र जिंकवण्यासाठी आम्ही खूप आभारी आहे

  • @swapnilsutar7491
    @swapnilsutar7491 4 года назад +15

    Jay Hind Jay shivray Jay bhajhi Prabhu Deshpande

    • @santoshvetal4312
      @santoshvetal4312 2 года назад +1

      Jay bhvani,jay shivaji raje,jay shumbhu raje .......

  • @vinayaksalunke4434
    @vinayaksalunke4434 3 года назад +6

    जय बाजी प्रभू

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 4 года назад +7

    Dhanya teh baji ani tyanche vir mavale bandal bandhoo dharatirthi padale pan shivshahi la dhakka lagoo dilaa naahi kaal aala hota pan chhatiche kot karon ubhe asalelya baajiprabhona davaloon pudhe janyachi himmat naahi zhali Bajiprabhoo deshpande Amar rahey💐🙏🚩

  • @DK-ik7xr
    @DK-ik7xr 4 года назад +3

    अप्रतिम

  • @manjabapukusmude5909
    @manjabapukusmude5909 2 года назад +2

    Jay Bajee prabhu Jay shivray ramkrishnharee

  • @dnyaneshwarwaikar1641
    @dnyaneshwarwaikar1641 2 года назад +2

    जय रुद्रमहारौद्रभद्रावतार श्री शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱

  • @mangeshgatmane1851
    @mangeshgatmane1851 2 года назад +1

    जय शिवाजी जय भवानी जय बाजी प्रभु देशपांडे

  • @pankajnalawade507
    @pankajnalawade507 3 года назад +3

    जय शिवराय

  • @shubhamsawarkar670
    @shubhamsawarkar670 2 года назад +2

    Radlo Rav Kiti shaurya Tejas balidan😭😭😭😭😭📿📿📿🚩🚩

  • @nehamasurekar4222
    @nehamasurekar4222 4 года назад +3

    🙏🙏 baji prabhu na manacha mujra

  • @ketipradhan2219
    @ketipradhan2219 3 года назад

    Khup Chan माहिती दिली

  • @bossisboss1808
    @bossisboss1808 2 года назад +1

    VEER BAAJI PRABHU SARKAR 🙏💐😪 OM SHANTI PRANAM MANACHA MUJARA 🙏💐💐 JAY SHIVRAY 😪🙏💐🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐

  • @ambadasshinde9679
    @ambadasshinde9679 2 года назад +8

    नाशिक जवळ रामशेज नावाचा किल्ला आहे , छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर औरंगजेबने तो किल्ला घेण्यासाठी 10 वर्षे त्या किल्ल्याला वेढा दिला होता अशी कथा आहे, प्रतिलीपी म्हणून 1 app आहे, त्यावर मी 'झुंज ' नावाची कथा वाचली, या किल्ल्याविषयी तरी तुमच्या आवाजात हि कथा ऐकायला आवडेल

  • @goldenera9835
    @goldenera9835 4 года назад +3

    Maharajan che sanghatan skill 1 no

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 3 года назад +3

    कुठल्या मातीचे बनले असतील हे मावळे मानाचा मुजरा या सर्वांना

  • @sachinharak4042
    @sachinharak4042 4 года назад +11

    मुजरा त्या ६०० विरांना

  • @Harne-uw2ez
    @Harne-uw2ez 3 года назад +1

    जय महाराष्ट्र.,🙏🙏🙏🙏👍👍

  • @kedarkelkar4139
    @kedarkelkar4139 Год назад +1

    One version is raje with baji reached the fort then baji came down from the fort.... because during rain it's difficult to hear sound of cannon

  • @girishgokhale8965
    @girishgokhale8965 4 года назад +16

    Bajirao peshwa Sudha banawa

  • @sunilkonde417
    @sunilkonde417 3 года назад +1

    Jay shiwaji and Janaji

  • @omkarp8521
    @omkarp8521 2 года назад +1

    Sir far chan video aahe 👍 Hi ladhai kontya Marathi kinva Adilshahi itihas karane nondli aahe ka? Ek mahiti mhanun vicharle

  • @amolpawar27
    @amolpawar27 4 года назад +3

    Jay shivray🚩

  • @tanajisalunkhe5749
    @tanajisalunkhe5749 3 года назад +1

    Jay bagiprabu

  • @manikjadhav9456
    @manikjadhav9456 2 года назад

    ही कहाणी नसून सत्य थरार आहे 🕉️ 🔥

  • @dhananjaycop
    @dhananjaycop 8 месяцев назад

    धन्य ते मावळे धन्य तो राजा

  • @sagarbidve9867
    @sagarbidve9867 2 года назад +1

    माज्या माहिती प्रमाणे बाजीप्रभूंचे शिर धडपासून वेगळे केले होते तरी पण ते जो पर्यंत तोफांचा आवाज येत नाही तो पर्यंत लढत होते
    हे मी शाळेत असतानाचा इतिहास ऐकत होतो
    चुकलं असेल तर क्षमस्व
    🙏🙏

  • @thebrokenheart9568
    @thebrokenheart9568 4 года назад +15

    Siddhi johar(to Shiva kashid) : batta tu he hey shivaji .
    Shiva kashid : are janmala jari shivaji Maharaj mahnun nahi alo tari martana shivaji Maharaj mahnun marat ahe

  • @arunkuvalekar4283
    @arunkuvalekar4283 4 года назад +15

    बाजीप्रभूंचे जन्मगाव कोणते?

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +6

      पासुरे-शिंड, तालुका- भोर, जिल्हा- पुणे, महाराष्ट्र

    • @ganeshchavan8467
      @ganeshchavan8467 3 года назад +2

      शिंद भोर तालुका पुणे जिल्हा

  • @sachinbandal7870
    @sachinbandal7870 4 года назад +4

    👑💪🏻maratha king💪🏻👑

  • @surajrajput7466
    @surajrajput7466 4 года назад

    Jai ho shivaji maharaj

  • @sandeepmanjrekar1971
    @sandeepmanjrekar1971 4 года назад +3

    Veer bajiprabhuna manacha mujra

  • @vinayborate9704
    @vinayborate9704 4 года назад +2

    🙏🙏🙏

  • @pranjaljoshi4160
    @pranjaljoshi4160 2 года назад +1

    😭🙏🙏💐💐🙏🙏

  • @ShivajiThokale-s3u
    @ShivajiThokale-s3u 7 месяцев назад +1

    Noor.veer.Shiva..kashid.ek.malvae🛡🗡🛡🗡⛳🏰

  • @shubhambendgude8399
    @shubhambendgude8399 2 года назад +1

    😢

  • @PremrajBhoyar
    @PremrajBhoyar 5 месяцев назад +1

    Shiva kashid yanna manacha mujara jagdamb jagdamb

  • @rajaramsuralakar4098
    @rajaramsuralakar4098 4 года назад +1

    Bhai theme changla banav na sarkha techa teach dakhavtoy

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 5 лет назад +7

    निनाद बेडेकर वेगळा इतिहास सांगतात या प्रकरणात

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  5 лет назад +8

      Shivbhushan Ninad Bedekar baddal mala far adar ahe. Pan tya babtit pakkya likhit swarupat kahich mahiti naslyane thodi far matbhinnata hotech. Powade, bakhari ani patrvyavharhi sarv mahiti det nahit. Tyamule mat matantar hi atal ahet. Pan maharajanchchya mavlyancha dhyeyvedepana ani tyag kay hota ha sangnyacha mul uddesh.

  • @shambho3
    @shambho3 5 лет назад +2

    Oshon cha video kadhi takanar?

  • @goldenera9835
    @goldenera9835 4 года назад +5

    Maharajanche saglech mavale jivala jiv denare hote

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 4 года назад +17

    एक सांगायचे आहे, क्षमा करा, पण एक गोष्ट इकडे पोस्ट करतोय, पण ही गोष्ट महत्वाची आहे म्हणून पोस्ट करतोय. हे माझे मनोगत आहे.
    आता मराठी माणसाने प्रत्येक मराठी माणसाला पुढाकार द्यावा आणि एक साथ हातात हात घालून पुढे जाऊया, लहान लहान गोष्टींवरून भांडून काही फायदा होणार नाही, हीच आताची काळाची गरज आहे, प्रत्येक मराठी माणसाला त्याची चुक कळली असेलच, आताची जी परिस्थिती आहे त्यावरून आपली चूक सुधारा, आणि पुढे चला. आपण एकजूट होऊन आपल्या मराठी आणि महाराष्ट्रीय culture ला अजरामर करूयात. लोक आपल्या एका चुकी मुळे फायदा घेतात, आपल्याला आता सर्वांना समजून घायवे लागेल, समजावे लागेल आणि आपली मराठी अस्मिता जागृत ठेवावी लागेल आणि जास्त जोशाने एकमेकांना support करून उभे करावे लागेल. हा भगवा असाच खाली पडू देऊ नका, दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ होऊ देऊ नका, प्रत्येक मराठी माणसाला जपा, सांभाळा आणि उभे रहा, कारण वेळ सध्या खूप वाईट आहे, आता तरी मोठा व्यापक विचार करा आणि आलेल्या संकटातून लवकर सुटका होऊ देत. मी कुठलेही प्रवचन देत नाही, पण परिस्थितीचे गांभीर्य समजून घेणे आणि Maturity आता असलीच पाहिजे, धोके, संकटे मोठे आहेत, पण एकजूट राहू तर नक्की आपण ह्यातून तरून जाऊ, लक्षात असू देत आपली एकजूट ताकद हीच आपली मराठी अस्मिता, मी कोणी लीडर नाही, पण आता प्रत्येकाने हि leader-ship संभाळायची खूप, अति दक्षतेने घेणे, हीच काळाची गरज आहे, फक्त गाफील आणि मूर्ख राहू नका, छत्रपतींनी आपल्याला खूप शहाणपण नक्की शिकवले आहेत, सर्व चरित्र खरंच वाचा वेळ असेल तर, आणि अंमलबजावणी करूयात. मराठी एकटा नव्हे, मराठी एकता हीच आपली ताकद वाढवेल, लवकर एकजूट होऊयात, क्षमा करा अशी पोस्ट आपल्याला चुकीची वाटत असेल, पण परिस्थिती नुसार बदल आणि मोठा बदलावं हे येणे गरजेचे आहे. कोणी ह्या पेक्षा सर्वांनी, हेच महत्वाचे आहे. ती जुनी राख बाजूला करा, आणि नवीन महाराष्ट्रीय सुरुवात करूयात. पटले असेल तर हीच गोष्ट, जगातील प्रत्येक मराठी माणसा पर्यंत पाठवायची जबाबदारी आपलीच आहे असे समजून उभे रहा, social media platform हा एक मोठ साधन होऊ शकते. कृपया समजून घ्या, वाद करू नका, वाढवू नका, भांडणात आयुष्य गेलंय, आता maturity ठेवून पुढाकाराला साथ द्या.।। जय हिंद, जय महाराष्ट्र ।। मला ह्यात मोठं नाही व्हायचे आहे, पण प्रत्येक मराठी माणसाने जग भर मोठे व्हावे, हीच एक vision आहे, जी छत्रपतींनी पाहिली ह्याला एक नवीन आकार देऊन एकजूट होऊन पुढे जाऊयात.
    हि post मी लिहिली आहे, पण ह्याचे श्रेय नको मला, पण प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाने हि वाचावी आणि पुढाकार घ्यावा हीच सदिच्छा.
    मराठी म्हणजे ब्राम्हण ते दलित ह्या सर्वांना समाविष्ट करून घेणारा त्यांना जवळ आणणारा एक दुवा, म्हणा, एक अस्मिता म्हणा, आपण सर्व ह्यात आहोत. तुमचा आमचा हा दृष्टिकोन बदलला की सर्व स्वछ दिसेल, पण ज्याचे डोळे पिवळे आहेत, त्याला दिसणार जग हे पिवळे असेल, म्हणून ही जात पात आणि धर्म नावाची कावीळ निघाली पाहिजे, आणि ती कावीळ आता आपल्याला प्रत्येकाच्या हृदयात घुसून काढणे गरजेचे आहे.
    *सूचना: मराठी म्हणजे सर्व धर्मीय, जात-ब्राम्हण ते दलित, आणि सर्व जन जे महाराष्ट्रीय संस्कृतीला मान देतात, ते सर्व आलेच आणि आपल्या सर्वां मध्ये बंधुभाव प्रसारित करणे हा होय.*
    आणखी एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते, आपण सर्व आगरी, कुणबी, मालवणी, कोळी, मराठा, वडारी, भंडारी, आणखी खूप भाषा बोलत असाल, आपण सर्व असे वाटलो गेलो आहोत. कोणी म्हणतो जय आगरी, जय कुणबी, जय कोळी, जय वडारी, जय भंडारी किंवा आणखी कोणत्या हि जाती नुसार आपण आपला जय करतोच. आपण हे लक्षात का घेतं नाही, कि आपल्याला लिहिण्यासाठी मराठीच वापरावी लागते, म्हणून आपला जय आणि समाजाचे नाव घेण्याच्या आधी आपण मराठी आणि महाराष्ट्रीय आहोत, हेच त्रिवार सत्य आहे.
    साधी गोष्ट आपण रोजचा पेपर कुठला वाचतो, तो म्हणजे मराठीच न.
    म्हणून समाजाचा आदर ठेवा, पण मराठी आणि महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान ठेवा, कारण आपली संपूर्ण पिढी, आणि येणारी पिढी आपल्याकडुन हाच वारसा पुढे सुरु ठेवणारी आहे.
    *।।जय महाराष्ट्र, जय मराठी।।*🚩🚩🚩🚩🚩
    आपण सर्व मराठी म्हणून खूप गरजेची आहे, जर वाटली महत्वाची, तर नक्की पुढे पाठवावी. वेळ खूप वाईट आहे, आणखी वाईट परिस्थिती येऊ देऊ नका, एकजूट व्हा, तुटू नका सर्वांना जोडायचे काम करा. आणि social media चा योग्य वापर करावा.🙏🚩

  • @sanjaybhilare416
    @sanjaybhilare416 3 года назад +4

    Baki Deshpande ani Bajirao Bandal yanchi toli mukkam Sindh yanna manacha mujara.

  • @patu9680
    @patu9680 4 года назад +26

    Dislike karanare mughalanchi alulad.

    • @amolkalsekar3166
      @amolkalsekar3166 3 года назад +6

      असे नमकहराम असणारच . त्यांच्या डिसलाईक विचारतो कोण ?

    • @pramodgaonkar3764
      @pramodgaonkar3764 3 года назад +1

      Ho na...

  • @prasada1280
    @prasada1280 2 года назад

    श्री दुर्गादेवीच्या कृपे शिवाय असा पराक्रम शक्यच नाही..छत्रपती व त्यांचे मावळे हे जगदंबे चा आविष्कार होते.

  • @sprinklespark
    @sprinklespark 5 лет назад +4

    ,🙏🙏🙏🙏🙏

  • @avinashdhanawade9171
    @avinashdhanawade9171 3 года назад +1

    Yaam la hi maharajancha teen tophe cha avaz ala asel

  • @smallthings9498
    @smallthings9498 2 года назад +1

    Jar aple mavle pan tevha tajya damache aste tar tya divshich akkhya mughalanach kapun kadhla asta.
    Ani kay aplech lok vishal gadala vedha ghalun basle hote, hech durdaiva

  • @vaishalithorat1046
    @vaishalithorat1046 2 года назад +1

    Tumchi mahiti Chan ahe pn thodi chukichi hoti plz jara sudharna kara

  • @bossisboss1808
    @bossisboss1808 2 года назад

    Sangameshwar la ase niyojan aste tar Dharamveer CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ SAPADALE NASATE 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩💐😪😪😪😪😪😪😪😪😪

  • @amezinglife7673
    @amezinglife7673 3 года назад

    कोळपे साहेब , शिवाजी महाराजांच्या आद्नेने लिहल्या गेलेल्या शिवभारत या ग्रंथामध्ये घोड खिंडीत झालेल्या लढाईच्या उल्लेख नाही, तुम्ही कोणत्या आधारावर वरील माहिती सांगत आहात.

  • @moneshsutar2732
    @moneshsutar2732 2 года назад +2

    Next time रोखून धरणार म्हणू नको. रोखून धरणारे.म्हण मावळे असूदेत .वा राजे आव जावं लिखाण करत जा भाऊ....

  • @rohitnangarepatil6047
    @rohitnangarepatil6047 3 года назад +1

    विशाळगडच्या पायथ्याला लढाई झाली होती

  • @bossisboss1808
    @bossisboss1808 2 года назад

    300WARRIORS KILLED 10000MOGHALS 🙏🚩💐😪💐💐💐💐💐💐🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩JAY VEER BAAJI PRABHU SARKAR FULAJI SARKAR AND SHIVA KASHID SARKAR 💐🙏🙏🙏🙏🙏🙏💐😪😪😪😪😪😪😪😪😪😪😪😪

  • @dilipkadam7628
    @dilipkadam7628 2 года назад +1

    हा भिमपराक्रम देशपांडे नी केला नसुन तो बाजीराव बांदल यांनी केल्याचे नव्या संशोधनात उघड झाले आहे. किती ही फसवेगिरी

  • @rupalighodekar709
    @rupalighodekar709 4 года назад +1

    Amol

  • @legendarmy3581
    @legendarmy3581 3 года назад +1

    Yam Dev pn gabrala asel

  • @pankajtatale5270
    @pankajtatale5270 3 года назад +1

    Pp

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 3 года назад +2

    Dislike krnare Muglanchich Aulad

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 3 года назад

    जय शिवराय

  • @shambho3
    @shambho3 5 лет назад +2

    🙏🙏🙏