दिवस नववा । कापसाचे उत्पादन दुप्पट करण्याचे तंत्र । श्री गजानन जाधव सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 249

  • @laxmanjagannathnanher7418
    @laxmanjagannathnanher7418 Год назад +3

    भी दोन वेला विडियो पाहीला आहे मी या वरशी ही हीच पथत वापरनार 100खर आहे thanks 👍👍👍🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @rajarampawar6139
    @rajarampawar6139 Год назад +14

    जाधव सर मनापासून तुमचे अभिनंदन खूप छान माहिती तुमच्या माहितीमुळे आमचे उत्पन्न वाढले आहे 🙏🙏

  • @BharatWankhede-f9x
    @BharatWankhede-f9x 3 месяца назад

    खूपच सुंदर शेतकऱ्यांच्या फायद्याची माहिती जाधव सर आपण देता गळ फांदी काढल्याने व 4 फुट वर शेंडा तोडल्याने खूपच फायदा झाला 30 वर्षात एकरी सहा सात क्विंटल कापूस घेत होतो पण आपले तंत्रज्ञान वापरल्याने एकरी 14 15 पर्यंत गेलो धन्यवाद सर

  • @MohanMendhekar
    @MohanMendhekar Год назад +2

    सर‌ आपन खूप छान माहिती देताय. आपले फार फार धन्यवाद ❤❤

  • @shridharrane8822
    @shridharrane8822 Год назад +35

    मि आपल्याला 14 वर्षा पासून पाहून राहीलो आपली माहिती फायद्याची आहे यात शंका नाही आपल्याला भोंदू कोणी म्हणू शकणार नाही आपण जे शेतकऱ्यांसाठी जे माहिती देता ते त्यांना फायदेशीर होणार आहे

  • @lakhandada4355
    @lakhandada4355 Год назад +3

    साहेब तुमच्या सारखे दैवत शेतकऱ्यांचे कोणीही नाही तुम्ही खूपच छान माहिती देतात साहेब मला या वर्षाच्या सरासरी सोयाबीनच आवरेज एकरी 12.ते 14 क्विंटल आल ते केस आणि साहेब आपल्या म्हणण्यानुसार रायझर जी केलिफ्ट पिबुस्ट यांचा वापर करून हळदीचे पीक दिड एकरात सरासरी ,,,50 क्विंटल घेतले सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @navnathgodse6555
    @navnathgodse6555 Год назад +1

    मी नवनाथ गोडसे दरेगाव तालुका जिल्हा जालना जाधव सरांचे व्हिडिओ पाहून शेती करत आहे खूप छान मार्गदर्शन करतात व नियोजन सांगतात अशीच माहिती देत रहा आणि तुमचे व्हिडिओ पाहून शेती करत आहोत धन्यवाद जाधव सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपण चांगली प्रतिक्रिया दिल्या बद्दल आपले धन्यवाद !

  • @balajinirpane-cx3qn
    @balajinirpane-cx3qn Год назад +2

    सर आपले मार्गदर्शन केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल सर सर्व शेतकरी आपले आभारी आहोत धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @Dadadhakane
    @Dadadhakane Год назад +4

    तुमच्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏

  • @ganeshbhople094
    @ganeshbhople094 Год назад +8

    खूप छान माहिती देतात नेहमीच जाधव साहेब.,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @dattatrybelhekar7717
    @dattatrybelhekar7717 3 месяца назад

    सर तुम्ही खूप काही समजुन सांगितलं आहे यंदा तीन एकर वर लागवड केल्यिआहे साडे चार बाय एक वर तुमच्या मार्गदर्शनाने नियोजन करणार खूप खूप धन्यवाद

  • @devidasmarke9418
    @devidasmarke9418 11 месяцев назад +1

    खूप खूप धन्यवाद साहेब माहिती माहिती दिल्याबद्दल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @shyamakhade7409
    @shyamakhade7409 Год назад +6

    अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @kamajichetarwad6381
    @kamajichetarwad6381 11 месяцев назад +1

    Very good information sir ,thank you sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @akashghode7937
    @akashghode7937 8 месяцев назад

    खूप खूप धन्यवाद सर ❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @rakeshjadhav46
    @rakeshjadhav46 Год назад +3

    खुप महत्त्वपूर्ण माहिती 👌धन्यवाद जाधव साहेब 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      🙏🙏

    • @sarangkambe5372
      @sarangkambe5372 Год назад

      Sir your best knowledge plant grouth I like it. Your Knowledge continues to follou me. Sarangi kkambe parsapur ta

  • @AgricultureVlogs01
    @AgricultureVlogs01 10 месяцев назад

    Sir you are doing great job for farmers thank you so much 🙏

  • @prakashyeole5925
    @prakashyeole5925 Год назад +4

    सर आपण खूपच सुंदर माहिती दिली....!

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल आपले धन्यवाद 🙏🙏

  • @sumantpatil7752
    @sumantpatil7752 Год назад +3

    खुप चांगले मार्गद्शनाखालीच आहे sir तुमचे अशीच माहीत देत राहा 👏👏👏

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Год назад

    Sir far chan mala harbhara and maja cha video banava good information and excellent salam sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हरभरा व्यस्थापनचा व्हिडीओ नक्की बनवू , मका व्यवस्थापनाचा व्हिडीओ बनवलेला आहे तो पहा

  • @sanjaypatil1797
    @sanjaypatil1797 Год назад +1

    Best news Salam sirji

  • @ramashwarpandit2578
    @ramashwarpandit2578 Год назад +3

    खूपच छान माहिती दिली सर

  • @manojmoonjaybhim2364
    @manojmoonjaybhim2364 Год назад +5

    खुप सुंदर माहिती सर धन्यवाद 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @govindshinde6025
    @govindshinde6025 Год назад +1

    खूप खूप धन्यवाद सर माहिती दिल्या बद्दल 🙏

  • @satishasaramlahane1088
    @satishasaramlahane1088 Год назад +3

    खूप खूप धन्यवाद सर 🙏

  • @amrutaphatkar8111
    @amrutaphatkar8111 Год назад +3

    Khupch chhan mahiti dili sar

  • @pralhadbobade2418
    @pralhadbobade2418 Год назад

    खूप छान माहिती धन्यवाद जाधव साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏

  • @vikeedhande3485
    @vikeedhande3485 8 месяцев назад

    You are genius sir

  • @pankajrajurkar6662
    @pankajrajurkar6662 Год назад +2

    सर मी यावर्षी सहा एकर मध्ये कपाशी लागवड केलती अर्धी कपाशी तुमचा नियोजन नुसार केली मला तुमचा उत्पादनामुळे अधिक फायदा झाला तुमचा नियोजनामुळे या महागाई चा जमानात शेती करणे सुलभ वाटते सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +2

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल आपले धन्यवाद, आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्ट चॅनेल बद्दल इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगा त्यांना या माहितीचा चांगला फायदा होईल . 🙏🙏

    • @बाळासाहेबसातपुते-म3ड
      @बाळासाहेबसातपुते-म3ड Год назад

      एकरी उत्पादन किती झाले

  • @mathbymbk.9570
    @mathbymbk.9570 Год назад +1

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे हरभरा फवारणी केली, कोरडवाहू मध्ये एकरी 9 क्विंटल उत्पादन मिळाले सर . वातावरण बिघडल्यावर मला चांगले उत्पादन तुमच्यामुळेच शक्य झाले. धन्यवाद सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @sandipkhond
      @sandipkhond Год назад

      ५ जानेवारी हरबरा पेरणी आहे कोणती fawrni करावी आता फुलोरा अवतेते आहे

  • @shahadeokale3685
    @shahadeokale3685 Год назад +2

    अतिशय छान माहिती दिली सर तुमचे मनापासून धन्यवाद.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @mr.nageshmore1686
    @mr.nageshmore1686 Год назад

    आपण खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद या वर्षी नक्की नियोजन करनार आपलं नियोजन खुप आवडलं सर रासायनिक खते कसे पेरुन द्यावे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हो खते पेरून द्यावे . धन्यवाद

  • @gopalchitode4152
    @gopalchitode4152 Год назад +3

    खुप छान माहिती दिली सर

  • @shivajirakhunde300
    @shivajirakhunde300 Год назад +2

    सर धन्यवाद सर तुमच्या माहिती प्रमाने कापुस पिक घेतले आंतर साडेतीन बाय दिड होते चार एकरात पसतीस किंटल निघाला कोरडवाहु फरतड पाच साहा किंटल होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @bababhimumare7219
    @bababhimumare7219 Год назад

    Thank you sir.

  • @ashishkakde5724
    @ashishkakde5724 Год назад +2

    Sir tumchy prayogatun purn shetkrychy utpanat bharpur vad jali,manave tevde abhar kmich ,🙏🙏🙏🌹🌹

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @arjunshinde5636
    @arjunshinde5636 Год назад +1

    धन्यवाद सर

  • @satishraut9678
    @satishraut9678 Год назад +1

    साहेब या पद्धतीने विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी यांचे अनुभव व मनोगत इत्यादी बाबत माहिती मिळाली तर खूप छान होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @MohanMendhekar
    @MohanMendhekar Год назад

    झाडांची लागवड २*१ अशी आहे पेरणी होऊन ७८ दिवस झाले गळ फांदी कापावी का ? कापूस उंची ३ ते ४ फुट आहे .मोहन मेंढेकर अमरावती

  • @rameshwarnarnavare6529
    @rameshwarnarnavare6529 Год назад +1

    धन्यवाद ‌सर खुब छान सर

  • @dhananjaypatil5350
    @dhananjaypatil5350 Год назад +2

    धन्यवाद साहेब.

  • @majhishetimajheanubhav2669
    @majhishetimajheanubhav2669 Год назад

    खुव छान माहिती दिली सर पण अमृत पॅटर्न चांगला का दादा लाढ ते सांगा

  • @krushnawalke141
    @krushnawalke141 Год назад +2

    सर मी 4वर्षा पासुन तुमचे विडीओ बघतो मला खूप मदत झाली

  • @rajukavwle614
    @rajukavwle614 Год назад

    खूप छान माहिती देतात परंतु मला एक शंका आहे अंतर मशागत कशी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , डवरणी किंवा वखारवाही करू शकता

  • @ranapratappawale6781
    @ranapratappawale6781 Год назад +1

    तुम्ही वेळो वेळी मार्गदर्शन करता त्याबद्दल धन्यवाद ,सर . .. सोयाबीन पेरणी करतेवेळी रासायनिक खतासोबत जैविक खते पेरता येतील का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , जैविक खते शक्यतो रासायनिक खतासोबत वापरू नये , शेणखत किंवा ओल्या माती मध्ये मिक्स करून शेतात फेकून द्यावे.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Год назад

      हो

  • @lakhandada4355
    @lakhandada4355 Год назад +1

    सर माझी GTC Agri सुध्दा झालेली आहे सर आणि MA.Bed सुद्धा झालेलं आहे सर आता शेत करीत आहे सर 2 वर्षा पासून

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, शेती तांत्रिक पद्धतीने केल्यास फायद्याची शेती आहे

  • @former1163
    @former1163 Год назад +1

    Sir mono kapna nahi zala tar shede kiti futa war khuda wa mi lagwan 3.1 war karnar ani hechi sathi viraity kunti lawa we he sangha jela mono pudhiya kami yete te pan sangha please sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , कापूस जाती विषयी पुढे माहिती देऊ, झाडाची उंची ३.५ ते ४ फूट असावी या पेक्षा जास्त वाढ होत असल्यास अर्धा इंच पर्यंत शेंडा खुडणी करू शकता. धन्यवाद

  • @sandeepkaldate7251
    @sandeepkaldate7251 Год назад +5

    फार छान माहिती सर

  • @vaishnavibidwe1707
    @vaishnavibidwe1707 Год назад +1

    Sir 2x1aantar kelyas aantarmashagat kashi karavi

  • @mahendradhole7423
    @mahendradhole7423 Год назад +1

    Respectful thanks

  • @amolgarule3009
    @amolgarule3009 Год назад

    धन्यवाद सर. कापूस या पिकाची बुडाची पाने पिवळी होत आहे.कोणती फवारणी करावी सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , युरिया १ बॅग + बिग बी ५ किलो खताचा एकरी डोज द्या

  • @ankittalele9996
    @ankittalele9996 Год назад

    Sir 4/2 var kapashi laun 1ka zadachya jagi 2 sarki lavli tr chalel ka
    Karn aamchi submain jaminimadhe gadleli aahe
    Ani jamin madhyam swarupachi aahe
    Sir aaple uttar nakki kadva

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, दोन ओतील अंतर कमी करा ३ X १.५ या अंतराने लागवड करू शकता आणि एका ठिकणी एकच बी लावावे.

  • @prajaktapatil3985
    @prajaktapatil3985 4 месяца назад

    5bay1 var kapashi lagvad kelyas viral hoel ka jamin bhari aahe aani thibak keli aahe krupaya sangave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @tarachandkhanekar5646
    @tarachandkhanekar5646 Год назад +1

    Good morning sir 🌹🌹🙏🙏

  • @gopalchitode4152
    @gopalchitode4152 Год назад +2

    सर mulching पेपर वर कपाशी लागवड केल्यास वाणी सारख्या कीटकांच्या नियोजनाचा काहीतरी उपाय सांगा 🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, वानू कीड औषधाच्या संपर्कात येत नाही तो पर्यंत ती मरत नाही या साठी दाणेदार किंवा भुकटी कीटकनाशके जमिनीवर टाकणे कारटॉप हायड्रोक्लोराईड किंवा क्लोरोडस्ट या सारखे

  • @krushanapawar1818
    @krushanapawar1818 Год назад +1

    Good 👍

  • @Ravi-v8b3i
    @Ravi-v8b3i Год назад

    Sir mi ravi rathod kinkhed karanja lad mi navin setkari aahe mala mahiti det raha tks.sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपल्या युट्युब वर सर्वच पिकाचं व्हिडीओ टाकलेले आहे ते पहा किंवा अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @dnyaneshwardeulkar759
    @dnyaneshwardeulkar759 Год назад +1

    साहेब मी या वर्षी राशि 659 एकरी 16 कुंटल कापूस घेतला 5.2 वर

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Год назад +2

    हळद पिक कोनत्या यंत्राच्या सहाय्याने काठावी लागते सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, मार्केट मध्ये ट्रॅक्टर वर चालणारे हळद काढणी यंत्र मिळते

  • @ankitpohokar1059
    @ankitpohokar1059 Год назад

    नमस्कार सर .. 102626 1ब्ग् युरिया अर्धी बग मेग्नेशीयम 5कग झिंक 5क्ग् फेरस 5क्ग्। सल्फर wdg 2 kg chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @shaikhjaber8397
    @shaikhjaber8397 Год назад

    Sir.ji.aadab.ya.varshi.pavsacha.andaj.kay.rahil.zameen.madim.aahe.kapus.karav.ka.soyabin.koradvahu.aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , सरासरी पावसाचा अंदाज एप्रिलच्या शेवटी किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात देऊ. धन्यवाद

  • @shubhamsonawane4121
    @shubhamsonawane4121 Год назад

    Kapus sheti khary panyver karta yeti ka

  • @JavedShaikh-zf6nx
    @JavedShaikh-zf6nx Год назад +3

    Sir dada laad padat khup changli aahe paddad

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @rckherdekar5855
    @rckherdekar5855 Год назад

    SRT TECHNOLOGY व दादा लाड तंत्रज्ञान या दोन्ही पद्धतीने कापूस घ्यावा का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , SRT या तंत्रज्ञाची अचूक माहिती घेऊन कळवू

    • @rckherdekar5855
      @rckherdekar5855 Год назад

      @@whitegoldtrust धन्यवाद

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 Год назад

    माझ्या अस निदर्शनास आल आहे की गळफांदी कापल्यावर त्याच्या लगतच दुसरी गळफांदी तयार होते.

  • @sachinpatil3971
    @sachinpatil3971 Год назад +1

    4/1 पद्धतीने लावायचे असल्यास टोकण यंत्राने लावता येत का सर? टोकण यंत्र कुठे मिळेल

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Год назад +1

      हो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , हो चालते टोकन यंत्र ऑनलाइन मागवू शकता

  • @shivkumarzore3748
    @shivkumarzore3748 Год назад

    धन्यवाद सर माहिती दिल्या बद्दल💐सर मल्चिंग पेपर वर कापूस लागवड योग्य ठरेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, मल्चिंग पेपर वर कापूस लागवड शक्यतो करू नये

  • @PravinChaudhari-v2n
    @PravinChaudhari-v2n Год назад

    मावा आहे सर पान कोकडा आला कोणती फवारणी घ्याची

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + असिफेट ३० ग्रॅम फवारा

  • @amolpandit1902
    @amolpandit1902 Год назад +1

    Sar monopudiya nasleli cotton seed nahi ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार भाऊ , आहे पण या विषयी मे मध्ये माहिती देऊ

  • @kissankranti2030
    @kissankranti2030 Год назад +1

    जाधव सर ऊस पिकाची व्हिडिओ आहे ❓

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपल्या या चॅनेल वरती ऊस संपूर्ण व्यवस्थपणाचे व्हिडीओ बनवलेले आहे ते पहा

  • @vaishnavibidwe1707
    @vaishnavibidwe1707 Год назад +1

    2x1 che tan niyantran kase karave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , कोळपे / डवऱ्याने अंतर मशागत करू शकता किंवा निंदण करून तण नियंत्रित करू शकता

  • @ShankarPawade-h8r
    @ShankarPawade-h8r 6 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shinde.M.s396
    @shinde.M.s396 Год назад +1

    1नंबर

  • @vilaskolhe9709
    @vilaskolhe9709 Год назад

    भारी जमीन आहे तर किती अंतर ठेवावे दादा लाड तंत्रज्ञानने

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ३X१ या अंतराने लागवड करा . लागवडी पासून ३५ ते ४० दिवसांनी गळ फांदी कट करावी. धन्यवाद !

  • @rajendrashinde417
    @rajendrashinde417 Год назад

    सर माझ्या कपाशी मध्ये सुरवातीला वाणू,,, डब्बल पेइस्सा खुप ञास देदात काहीं उपाय आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, कापूस लागवडी पूर्वी शेतात कारटॉप हायड्रोक्साईड एकरी ५ किलो खतासोबत टाकू शकता. धन्यवाद

  • @ashishkhonde2951
    @ashishkhonde2951 Год назад

    कपाशीचे Goldi 333 हे वाण लावले तर चालेल का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , तुम्हाला या जातीचा चांगला अनुभव असल्यास लावू शकता.

  • @ganeshkothale8076
    @ganeshkothale8076 Год назад +1

    बाजरी पीक तणनाशक कोणते आहे आणि प्रमाण किती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , अट्राझीन वापरू शकता लागवडी पासून १५ ते २० दरम्यान.

  • @rajantembhekar4848
    @rajantembhekar4848 Год назад

    सर..शेंडा कापण्याचा कालावधी काय आहे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , उंची तीन ते साडेतीन फूट झाल्यावर एक इंच शेंडा खुडावा

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 Год назад +3

    सर तुमचा पावसाचा अंदाज बरोबर असावा कमी किंवा साधारण.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , बरोबर आहे

  • @kishorchavan3073
    @kishorchavan3073 Год назад

    कापूस बियाणे लावता वेळेस किती बियाणे लावायचे एका जागी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , एका ठिकाणी एक बी लावा

  • @vijaykumarlom542
    @vijaykumarlom542 Год назад

    साधारण 40-45 मिनिटानंतर विडिओ ची clarity व आवाज तुटक तुटक आहे कृपया शक्य असल्यास सुधारलेला व्हिडिओ टाकावा ही विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नेटवर्क प्रॉब्लेम होता

  • @sunilbavaskar9426
    @sunilbavaskar9426 Год назад +1

    Kombdi khat kapashisathi upyukt ahe ka?

  • @karbharigulamkar3656
    @karbharigulamkar3656 Год назад +1

    अप्रतिम माहिती मोबाईल नंबर मिळेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , शेतीविषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा. धन्यवाद 🙏🙏

    • @prafullasure4468
      @prafullasure4468 Год назад +1

      Galafandi Kashi olakhavi

    • @bapupatil1427
      @bapupatil1427 Год назад

      @@prafullasure4468 छान लेख आहे

  • @dnyaneshwarkharkar2451
    @dnyaneshwarkharkar2451 Год назад

    👍🌹🙏🌹

  • @santoshpanjanjal5473
    @santoshpanjanjal5473 Год назад +1

    हा प्रयोग कोरडवाहू शेतीत करता येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हो करू शकता

  • @pandurangjadhav2747
    @pandurangjadhav2747 Год назад

    माती पाणी परीक्षण कुठे करावी औरंगाबाद मध्ये

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , MIT येथे माती परिक्षणाची लॅब आहे तिथं करू शकता

    • @pandurangjadhav2747
      @pandurangjadhav2747 Год назад

      @@whitegoldtrust धन्यवाद सर

  • @tusharpulate9217
    @tusharpulate9217 Год назад +2

    सर तुमच्या डोक्यात हे येत कस

  • @ravindrarabade75
    @ravindrarabade75 Год назад

    rashi 659 la
    galfandi jast ahet ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , सर्वच जाती मध्ये २-३ गळ फांद्या असतात

  • @rupeshdhangar322
    @rupeshdhangar322 Год назад

    कापूस साठी ठिबक सिंचन पद्धतीचा माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , माहिती काय पाहिजे ते सुद्धा कळवा

  • @rajughode7938
    @rajughode7938 Год назад +1

    नमस्कार जाधव सर आपण हा कार्यक्रम ठेवला आहे छान आहे पण या पुढें शेतकरी वर्ग कापूस उत्पादन फार कमी करणार आहे कारण खर्च करून त्यांना कमी फायदा होतो तरी कृपया दुप्पट उत्पन्न होते अशा सल्ला न दीलेला चे बरा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल आपले धन्यवाद 🙏🙏

  • @nagoraosable3
    @nagoraosable3 Год назад +1

    कोरडवाहू कोणत्या जाती

  • @PoonamWakode-s9u
    @PoonamWakode-s9u Год назад

    Mahyco bouncer kashi ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हि व्हरायटी आमच्या पाहण्यातील नाही

  • @sagarpatale2933
    @sagarpatale2933 Год назад +1

    👍🤝🙏

  • @ramdasbhoyar4769
    @ramdasbhoyar4769 Год назад

    Shetkaryanche aavaj , phone number ani chitra spasht navhte
    Krupaya mahiti dyavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपला मोबाईल मधील युट्युब सेटिंग मध्ये व्हिडीओची Quality ३६० P किंवा ४८० p करून पहा

    • @pradippawar8230
      @pradippawar8230 Год назад

      Good job 👍👌

  • @siddharammaddarki4490
    @siddharammaddarki4490 Год назад +1

    नमस्कार सर गोदावरी जातींचे तूर बुस्टर कंपनीचे मिळेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , नाही

  • @krushnaburange4482
    @krushnaburange4482 Год назад

    तीळ पेरून 15 दिवस झाले आहेत. तीळ चार पानावर आला आहे. पाणी कधी दयावे .पाणी स्पींकलर ने दयाचे आहे .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे, जास्त पाण्याचा ताण पडू देऊ नका

  • @kantilalkakad5470
    @kantilalkakad5470 Год назад

    सर कापसाचे भाव वाढतील का 🙏🏻🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , कापसाच्या भावा बद्दल सांगणे सध्या तरती कठीण आहे

  • @krishnasalunke4379
    @krishnasalunke4379 Год назад

    सर पुस्तक कुठे भेटेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पुस्तक पाहिजे असल्यास ८३८१००७८८८ या नंबर संपर्क करा

  • @digambarchavan669
    @digambarchavan669 Год назад

    🙏🙏

  • @dnyaneshwarjayatpal7740
    @dnyaneshwarjayatpal7740 Год назад

    3 बाय 1 लावतो मी, यंदा एकरी 12 क्विंटल मिळाले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      एकरी झाडांची संख्या वाढली कि उत्पादन सुद्धा वाढते