Amhi Nanded karansathi hi khupach abhimanachi gost ahe , Thanku you and congratulation Rohit Maharashtra che nav sampurn deshast abhimanane ghenaysarak kam karun dakhavlas ,etar mulani prerna gyavi👌
बाळा आभाळ एवढ्या शुभेच्छा आशीर्वाद परमेश्वर आपणास दीर्घ आयुष्य समृद्ध करो ही प्रार्थना फक्त एकच मागणी सेवा निस्वार्थ भावनेने करा आणि जीवंत देव धरती वरचे आई बाप मा तास आणि पिताजिना कुठल्याही परिस्थितीत विसरायचे नाही एक दिवस आपल्यासारख्या अनारघ रत्न भेट होईलच सर्वांना दंडवत प्रतिसाद देणे दंडवत
Chintaman Rao Deshmukh sodun IAS chya (UPSC) exam madhe konich maharastra mdhil pahila alela nahi. Ani Rohit ne dilei exam hi technical ahe pan Main stream of UPSC nahi. Pn kathin astech no doubt. Abhinandan
वा रे वा,अशा बातम्या द्याव्यात, TV9 ने...
सकाळी सकाळी काय तो जरांगे,तो भोंगा.....
बरोबर
Jarange patlanchi batmi eikun tujhi bhak bhak jalte Vette magun 🔥🔥 bindok
ज्वलनशील लोकांना जरांगे नाव ऐकले की 🔥🔥🔥🔥😅😅😅😅
मराठी मुलगा आहे तो कमी समजले का महाराष्ट्राला
Very very congratulations.All the best in your future life. All is ok.
अभिनंदन महाराष्ट्राचे नाव देशात उंच केले❤
अभिनंदन 💐💐💐
अतिशय अभिमान वाटतो ❤
खूप खूप अभिनंदन महाराष्ट्र 🎉
अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा
आयइएस आणि आयएएस मध्ये खूप फरक आहे पत्रकार महोदय.
Amhi Nanded karansathi hi khupach abhimanachi gost ahe , Thanku you and congratulation Rohit Maharashtra che nav sampurn deshast abhimanane ghenaysarak kam karun dakhavlas ,etar mulani prerna gyavi👌
IAS (ऍडमिनिस्ट्रेशन 4:59 )वेगळं IES (इंजिनियरिंग)वेगळं क्षेत्र आहे.
पण दोन्ही क्षेत्रासाठी UPSC ची परीक्षा द्यावीच लागते
मनापासून खूप खूप शुभेच्छा बेटा पुढील वाटचालीत मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉
Congratulations Bhau 🎉
Nanded👑👑 Maharashtra chi shikshyanik pandhari❤
Congratulations..... नांदेड च नाव देशात उमटवल.....🎉🎉🎉🎉
Congratulations 🎉🎉🎉🎉bhau Dr. babasaheb आंबेडकर यांचं स्वप्न साकार देश हिताचे साठी होते ते तुम्ही केलेत धन्यवाद 🎉🎉
मनःपूर्वक अभिनंदन! 🎉🎉
Heartiest Congratulations Bro 🎉
🎉चिरंजीव रोहित धोंडगे बंधू आपले मनापासून हार्दिक 🎉हार्दिक अभिनंदन व भावी कार्यास हार्दिक मंगलमय शुभेच्छा. 🎉🎉🎉🎉🎉🎉 1:10
Great Sir
All the best for ur service sir..
रोहित च्या यशाबद्दल कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
बाळा आभाळ एवढ्या शुभेच्छा आशीर्वाद परमेश्वर आपणास दीर्घ आयुष्य समृद्ध करो ही प्रार्थना फक्त एकच मागणी सेवा निस्वार्थ भावनेने करा आणि जीवंत देव धरती वरचे आई बाप मा तास आणि पिताजिना कुठल्याही परिस्थितीत विसरायचे नाही एक दिवस आपल्यासारख्या अनारघ रत्न भेट होईलच सर्वांना दंडवत प्रतिसाद देणे दंडवत
अभिनंदन रोहित सर आणि परिवार 🌷🌷 महाराष्ट्र आणि देशाची सेवा आपल्या हातून होणार, गोरगरीब जनतेसाठी काम करा. 🙏
Areee waah aaplya Nanded che aahet ❤🎉🎉🎉🎉
धन्यवाद अभिनंदन
खुप खुप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खुप खुप आभिनंदन सर तुम्ही नांदेड चे नाव पूर्ण भारतात केलं आम्हाला तुमचा अभिमान आहे 🎉🎉🎉
By heartly congratulations due to grand achievement of the UPSC exam.held in 2024 Mr. dhoondge
Congretchulation Dada khoob khoob Abhinandan...
अभिनंदन पण गोरगरीब जनतेला लुबाडू नका 🎉🎉🎉🎉
IES ahe ti exam IAS nahi 😁 garib janatecha kaich sambandha nahi .
मनापासून अभिनंदन रोहितचे. आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐🌹💐💐🙏🙏
रिपोर्टर जरा महिती घेत चला. UPSC सिव्हिल सर्विसेस आणि इंजिनिअरिंग सर्विसेस वेगळ्या आहेत. उमेदवार पण सांगत नाही कि ह्या दोन परीक्षा वेगळ्या आहेत
खूप खूप अभिनंदन 💐💐
धोंडगे सर , खुप खुप अभिनंदन 💐💐💐🙏🙏🙏
अभिनंदन सर
Congratulations Om🎉🎉🎉
वा, अभिनंदन... महाराष्ट्र च नावं काढलं...
Congratulations to you. Addition to study he is Very well mannered, and knows how to and what to talk.
Congratulations bhau..me pn nanded cha ahe..
Honorable Shinde saheb 🙏 haldker IAS also from loha kandhar 🙏🙏🙏🙏
Congratulations Sir 🎉
Congratulations Brother 🎉
अभिनंदन भाऊ 💐💐
Deshat pahila 😊 waaah 👍🙏🙏congartulation dada💐💐
अभिनंदन भावा 🎉🎉
खूप खूप मंगलमय शुभेच्छा ज्याही डिपार्टमेंटमध्ये जाल तेथे इमानदारीने काम करत रहा 🌹🌹👏👏👏
जि्ध्द चिकाटीनेच मनुष्य प्रगती करू शकतो यशस्वी हो❤❤❤❤❤
Congratulations sir ,Jai Maharashtra ❤❤
Brilliant 🎉🎉
Khup khup abhinandan ❤❤
Chintaman Rao Deshmukh sodun IAS chya (UPSC) exam madhe konich maharastra mdhil pahila alela nahi. Ani Rohit ne dilei exam hi technical ahe pan Main stream of UPSC nahi. Pn kathin astech no doubt. Abhinandan
Sir khup khup abhinadan🎉🎉 sir
Kiti Abhinadan Karave Samjena...Deshat Pahila...
Mhrasta Nav Mhote Kele..💐💐💐💐
Hearty congratulations sir excellent your success 🙏🌹🌺🎉
अभिनंदन 💐💐दादा तूझ्या कष्टाचे चीज झाले
मन पूर्वक अभिनंदन पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन 💐💐
खूप खूप अभिनंदन..💐💐💐. अभिमान नांदेडचा💐💐
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सर 🎉💐💐💐💐
धोंडगे आपला नाव देशात झालं वा भावकी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद दादा
Hard work pays off...💐💐💐
❤❤bhau you are great ❤❤
खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र
Khup Khup Abhinandan 🌹
मनपूर्वक मंगलमय हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन बेटा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Veri good 👍
Congratulations SUN OF Nanded Maharashtra 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉JAYHIND Drushti IAS ❤🎉
हार्दिक अभिनंदन सर💐💐👍👍🎉🎉🥰
रिपोर्टर ला काही अक्कल आहे का नाही IAS वेगळा आणि इंजिनिअरिंग वेगळं हे कळतं की नाही 😂
हार्दिक शुभकामनाएं❤
खुप खुप अभिनंदन साहेब
मराठी पाऊल पडते पुढे खुप छान वाटलं आज मराठा समाजाचा मुलगा मोठ्या हुद्द्यावर गेला अभिनंदन दादा
प्रत्येक गोष्टीत जात शोधणे हे मानसिक रोग आहे
खुप खुप अभिनंदन 🎉
Congratulations from Nanded🎉
U r great 👍
Very very congratulation tu Rohit.... Jay Hind Jay Maharashtra.....🇮🇳🇮🇳
अभिनंदन महाराष्ट्राचे ❤
अभिनंदन रोहित धोंडगे साहेब नांदेडचा कोहीनुर हीरा अभिमान आहे सर्व नांदेडवाशियाना
Congratulations, your simplicity and hard work planning make your success.
Congraulations 😍😍😍😍😍
Great job done keep it up 👍💪
Congratulations Rohit 🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन सर 😊😊😊🎉🎉🎉
अभिनंदन भाऊ ❤🎉
हार्दिक शुभेच्छा.
श्री राम जय राम जय जय राम
अभिनंदन रोहित🎉🎉🙏🙏 तसेच आई व बाबांचे व गुरुजन शिक्षक यांचे पण खूप खूप अभिनंदन🎉🎉👏👏
The ग्रेट मराठा ❤
Heartly Congratulations.💐
खूप खूप अभिनंदन.... सर 👌🌹🌹🥀🙏
❤birajdar ravindra
खूप खूप अभिनंदन दादा 🙏💐🙏
Heartiest congratulations, Rohit ... I wish you all the best for your further journey..
Sir Medium कोणता होत
खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन 🎉🎉
अभिनंदन 🎉🎉
Great 👍
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन धोंडगे
अभिनंदन रोहित . पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
मनस्वी अभिनंदन. 💐💐💐
Congratulations ❤
धन्यवाद सर नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड