💥 मुस्लिम असूनही तीन पिढ्या कीर्तनकारांची परंपरा😱 ह भ प श्री कबीर महाराज आत्तार exclusive interview
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- 👏👏आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गेहून आलो आहे AWM म्हणजेAkash with Masters ह्या माझ्या नवीन चॅनेल च्या माध्यमातून एक मुलाखत सत्र ज्यामधे आपण समाजातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींना भेटून त्यांच्या जीवना बद्दल जाणून घेणार आहोत
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
कलाकार उद्योजक शैक्षणिक आध्यत्म सांप्रदायिक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना भेटून त्यांच्या जीवन प्रवासा बद्दल आपल्याला जाणून घ्याच आहे चॅनेल च्या माध्यमातून
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आत्ता आपली सांप्रदायिक सिरीज सुरु आहे आणी हा पहिला व्हिडिओ आहे सो व्हिडिओ आवडल्याड शेअर करा आणी चॅनेल ला सब्सक्राइब पण करा 🙏
सूचना
या मुलाखतींचा उद्देश कोणाचे मन दुखवणे किंवा वयक्तिक भावना दुखवणे नाही फक्त उपदेश आणी प्रेरणा हा आहे
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
#kabirmaharaj #kirtan