मी canada मध्ये मानसशास्त्र ( psycology ) मध्ये phd करत आहे मी सहज youtube shorts बघताना मला तुमचा video दिसला आणि मि तुमच्या chanal वर आलो. तुम्ही माहिती जरी रंगवून सांगत असला तरी निरीक्षण अगदी योग्य आहे आणि ही परिस्थिती फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर आहे, मला आशा आहे की तुमच्या सारख्यामूळे लोक जागे होतील आणि वेगवेगळ्या philosopher नी सांगण्यापेक्षालोकाना त्यांच्या भाषेत लवकर समजेल keep it up kaka ❤
सांगण्याची कला तुमची मला फार आवडली. तुमचा चॅनल मी नेहमी पाहतो. जे पाहतात त्यांनी सर्वांनी माझ्यासह समाजाने बोध घ्यावा. जे मार्ग चुकलेत त्यांनी वेळीच सावध व्हावे.
नमस्कार काका जय दत्त गुरूदेव दत्त🙏 खूप😢 विदारक घटना ही मी वाचलेली आहे पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे मोबाईल फोन मुळे वाटोळे झाले आहे💯 संस्कार करणे गरजेचे आहे तुम्ही योग्य सांगत आहात
आपलं काम करत राहायचं बदल करतील ते करतील नाही करतील त्यांच्या स्टोरी सांगायच्या रावणाला शंभर लोकांनी सांगितलं असेल सितेला पळवू नको त्याने ऐकलं नाही पुत्र गेले राज्य गेलं सोन्याची लंका गेली जीवही गेला जय महाराष्ट्र साहेब
मामा हि स्टोरी खूप मला आवडली आई आणि मुलांनी त्यांच्या मुलांकडे वय वर्ष 12 ते 22 पर्यंत खूप निरीक्षण करून बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे? कारण कारण आता हायब्रीड जमाना आलाय मुली 12 वर्षात वयात यायला लागली आहे, आणि मुले वयाच्या 14 या वर्षी वयात यायला लागली? माता-पित्यांनी यांच्याकडे खूप बारकाईने निरीक्षण करून लक्ष द्या.?!

धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र
😊😅😊😊p😊p😊❤zpdd Aree
ं
😮😢
100% समज प्रबोधन मामा तरुण पिढीला मार्गदर्शक आपले योगदान. धन्यवाद
मामा तुमच्या चॅनल मुळे 100% आमच्या ज्ञानात भर पडते. बाकी OK Report.
लफड अवघड असत.
मामा एकदम सत्य बोलताय निवृत्ती महाराजानंतर तुमचाच नंबर
राजश्री छत्रपती शाहू महाराज की जय महात्मा ज्योतिबा फुले की जय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा विजय असो विठ्ठल रामजी शिंदे यांचा विजय असो
Mast samaj prabhoden
मामा तुम्ही लय भारी सांगता लय पटवून खरच छान
भाग कोणता पण असू द्या एकच नंबर❤
एक नंबर आहे
सांगण्याची कला तुमची मला फार आवडली. तुमचा चॅनल मी नेहमी पाहतो. जे पाहतात त्यांनी सर्वांनी माझ्यासह समाजाने बोध घ्यावा. जे मार्ग चुकलेत त्यांनी वेळीच सावध व्हावे.
Khupach cha ngala Aayshyat dhada shkvinaraa
👌👌👌Mama Ek Nambar Khup Sundar brabodhan 👍👏👍👍👍🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
कोणताही भाग तूम्ही खूपच तळमळीने समाजात काहीतरी सुधारणा व्हावी म्हणून सांगता खरोखरच खूप सुंदर चॅनेल आहे आजचा भागही चांगला होता
नमस्कार काका जय दत्त गुरूदेव दत्त🙏 खूप😢 विदारक घटना ही मी वाचलेली आहे पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे मोबाईल फोन मुळे वाटोळे झाले आहे💯 संस्कार करणे गरजेचे आहे तुम्ही योग्य सांगत आहात
मामा तुमचा व्हिडिओ बघतांना खुप 😅 येत
Lay bhari Saheb 🙏🙏
Best video
राम कृष्ण हरी विठ्ठल िठ्ठल माऊली...
छान
Supeeeeee
पाटील मामा स्टोरी एक नंबर तुमच्या प्रत्येक कथा या काहीतरी घेण्यासारखे असतात
खूप छान
माझ ऐका येड्याच ओकेरिपोर्ट जाऊ द्या गाडी एक नंबर शेलार मामा
Dhule aarwi yethil vivahitene aatmahatya keli mama
काका तुम्ही खरंच खूप छान सांगता ओ पण या आज कालच्या पिढीला कसं समजायचं ओ खुप विश्वास घात करता आई वडीलाचा
आपलं काम करत राहायचं बदल करतील ते करतील नाही करतील त्यांच्या स्टोरी सांगायच्या रावणाला शंभर लोकांनी सांगितलं असेल सितेला पळवू नको त्याने ऐकलं नाही पुत्र गेले राज्य गेलं सोन्याची लंका गेली जीवही गेला जय महाराष्ट्र साहेब
नेत्यांनी महाराष्ट्र बिघडवला
खतरनाक असतात व्हिडिओ तुमचे मामा👌
Mama Evadhya kholavar Vichar ajachi pidhi Nay karat, Sagale Var var cha vichar aaj, generation karate, an jio kholvar vichar karato te yat padat nahit, Tumachi Talmal disate , Ramkrishnahar. Mauli.
Namskar Tatya 1no story
नमस्कार भाऊ छान स्टोरी धन्यवाद
Ek dam ok Kam ahe tumch chhan
आजचा भाग एक नंबर मामा
जय श्री राम
राम कृष्ण हरी
Sir ya जाऊन. रांजणगाव, जरांगे पाटील मोर्चा
शेलार पाटिल आपल्या लेक्चर मुळं 50% का होईना बिघाडलेले डोके ठिकान्यावर येतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद
Best'
मामा तुम्ही एक नंबर सांगताय राव
Aapan मोठे samajprabhodananch kam karat ahat. Tarun पिढीने yacha बोध ।ghyva.
लय भारी स्टोरी तात्या
Parbhani madhil bori ya gavachi hi ghatna aahe
नांदेड जी. मुदखेड ता. रोहीपिंपळगावची घटना सांगा. सहा वर्षाच्या मुलीवर आत्याचार करुन खुन करण्यात आला.आरोपी सापडला आहे ताजी घटना आहे.
घटना घडून गेल्यावर आपल्या हातात काही राहत नाही.
❤❤❤भारी स्टोरी सांगितली आहे
मामा हि स्टोरी खूप मला आवडली आई आणि मुलांनी त्यांच्या मुलांकडे वय वर्ष 12 ते 22 पर्यंत खूप निरीक्षण करून बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे? कारण कारण आता हायब्रीड जमाना आलाय मुली 12 वर्षात वयात यायला लागली आहे, आणि मुले वयाच्या 14 या वर्षी वयात यायला लागली? माता-पित्यांनी यांच्याकडे खूप बारकाईने निरीक्षण करून लक्ष द्या.?!
खुप छान विश्लेशन केले मामा.
खुप वाईट झालं पण ही स्टोरी परभणी जी. जींतुर ता. बोरी या गावची घटना आहे तुम्ही धाराशिव सांगीतलात.
Ok 100 persent
Nice story
Many many thanks
तुमच्I गावरान भाषा खूप छान आहे
मामचा विषयचं भारी 🙏
👍👍👌
नमस्ते मामा ऐक नंबर भाग😊
राम राम मामा
छान व्हिडिओ काका ❤❤❤
ह्योच माझा शारुख आन ह्योच माझा रीतिक 😂😂😂
Suprabhat 🙏
Mama he mobile sagale band karayala pahije. Paheeleche je mobile ahet chote te chalu pahije. Mhanaje tyachyat vaeet kaheech baghata yenar nahee. 🎉🎉🎉🎉
Ok report
*आबा या पोरींना जरा एक नीष्ठ रहायला सांगितले पाहीजे*
गुड मॉर्निंग मामा ❤❤
जय महाराष्ट्र मामा
Ram krishan Hari 🙏 .
I am in poona Marathi tipping yat nae mama pan very nice
Ok thank you
💐💐💐👍👍
Dada namaskar. Jay Maharashtra.
V
🙏👌
ok मामा
एक नंबर कार्यक्रम मामा
नमस्कार काका ❤❤❤
Shelar Mama cha vijay aso..
बरोबर माम चांगल सांगतल
समाज प्रबोधन करताय मामा..... Ok जाऊद्या गाडी
Jau dya gadi 😅
मामा आम्ही तर गेले दोन आठवड़े मोबाइल वर तुमचीच कथा ऐकतोय... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आमच्या गावा जवळ च बोरी गाव येथील घटना आहे
बरोब्बर आहे, बोरी येथील घटना आहे
Ok. Mama
OK.report
Anna
👌🙏🏻
Shelar dada ok madhi
मित्रानो हजार लाईक करा शेलार मामा आपल्याला घामाच्या कला सांगणार आहे तरी लाईक करा....❤
Love from UK ❤
Ok
Mama 🙏🙏🙏🙏🙏
Best episode & story
रामाला घर मिळालंय.
राम( नमो )राज्य आलंय.
जय श्रीराम!
😮
64 कला होऊन जाऊद्या मामा...
Hii
काका ही घटना आमची बोरी ता जिंतूर जी परभणीला जायलर आहे
ok riport
Aalo aaba ghost eakayla jaundya gadi 😂😂
बोरी गावातील घटना आहे ही.....
ही घटना ता.जिंतुर जि. परभणी येथील आहे...
Good morning kaka ❤
Kaliyug आहे
काका ही स्टोरी जिंथुर परभणी ची आहे
❤
Ok रिपोर्ट काका
Naskar patil
आज रांजणगाव गणपती येथे मोर्चा ठिकाणी आहे भेट होईल का सातव पाटील जय महाराष्ट्र
Aaj wagholit aahy Patil..aamhala kal aani aaj sutti dili ahy..aaj aamhi wagholit janar aahy morcha la..aplya gharajaval ch mukkam aahy
Kaka mi dharshivker ganv konte ahe
बोरीची घटना आहे आमच्या गावापासून तीन किलोमीटर
कोनती बोरी
काझड बोरी का
तालुका जिंतूर जिल्हा परभणी जिंतूर परभणी रोडवर बोरी. गाव. आहे
Aplyach.Manane.Bander.Nachawane.mhanje.Ankal.nahi.Budhhi.nahi
धाराशिव मध्ये गाव कोणतं मामा
घटनेचे ठिकाण बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी जय महाराष्ट्र