💥 तुम्ही सोन का घालता ? लक्ष्मण महाराज पाटील विशेष मुलाखत l exclusive interview
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- 👏👏आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गेहून आलो आहे AWM म्हणजेAkash with Masters ह्या माझ्या नवीन चॅनेल च्या माध्यमातून एक मुलाखत सत्र ज्यामधे आपण समाजातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींना भेटून त्यांच्या जीवना बद्दल जाणून घेणार आहोत
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
कलाकार उद्योजक शैक्षणिक आध्यत्म सांप्रदायिक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना भेटून त्यांच्या जीवन प्रवासा बद्दल आपल्याला जाणून घ्याच आहे चॅनेल च्या माध्यमातून
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आत्ता आपली सांप्रदायिक सिरीज सुरु आहे आणी हा पहिला व्हिडिओ आहे सो व्हिडिओ आवडल्याड शेअर करा आणी चॅनेल ला सब्सक्राइब पण करा 🙏
सूचना
या मुलाखतींचा उद्देश कोणाचे मन दुखवणे किंवा वयक्तिक भावना दुखवणे नाही फक्त उपदेश आणी प्रेरणा हा आहे
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
#Akashwithmasteras #kirtan #lakshmanmaharajpatil
लक्ष्मण महाराज पाटील हे संप्रदायातील फार मोठी व्यक्ती आहे आणि
खूप अर्थपूर्ण माहीती ह भ प लक्ष्मण महाराज पाटील यांनी आपल्यासमोर मांडली , आणि वस्तुस्थिती आहे 🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप छान मुलाखत घेता दादा तुम्ही.मस्तच असतात महाराजांच्या जिवनातले अनुभव 👌👌🙏
जय हरी महाराज
पाटील महाराज मी तुमच2007ला पिंपरी पूणे येथे किर्तन ऐकले अभंग होता अवघाचि संसार सुखाचा करीन
Khup chan .
आमच्यासारख्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना खूप त्यांचे त्यांचा सहकार्य झालेला आहे लक्ष्मण महाराज पाटील यांचे आणि सर्व विद्यार्थ्यावरती त्यांचा लक्ष असते त्यांच्यावर माऊलींची कृपा आहे आणि आमच्या संप्रदायाची शान आहे आणि त्यांचे कीर्तन म्हणजे सर्वसाधारण माणसांना सुद्धा समजण्यासारखं त्यांचे कीर्तन आहे आणि तरुण माणसाकडे त्यांचं
संभाजीनगर पैठण तालुक्यात मी चार ते पाच कीर्तन सेवा घेतली होती आता परिवार वाढला तर आम्हाला विसरले महाराज पैठणचे नाथ महाराज
खूप छान माहितपूर्ण विचार. आपणास दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
परखड आणि रोखठोक
दिलखुलास संवाद साधला
खूप छान मुलाखत वाटली
राम कृष्ण हरी माऊली जगाची
श्रीगुरू.संदिपानजी महाराज शिंदे हासेगावकर बाबांची मुलाखत घ्या...व सर्व महाराजांच्या मुलाखती घ्या...आम्हास थोडाफार आदर्श घेता येईल मुलाखतींच्या माध्यमातून.आमच्या बुध्दीला झेपेल तेवढा आदर्श घेऊ आम्ही.तुम्ही फक्त मुलाखती घेत चला.राम कृष्ण हरी.🙏🏽
राम कृष्ण हरी माऊली
खुप सुंदर मुलाखत🙏
महाराज आपली भेट झाडे महाराज यांच्या कार्तिकी सोहळ्यात झाली होती खुप सुंदर मुलाखत घेतली सुंदर तुमचे विचार आहेत राम कृष्ण हरि
No 1 sir
हभप अशोक महाराज पांचाळ गुरूजी यांची मुलाखत घ्या
जय हरी
शास्त्री बाबांची खरोखर मुलाखत घ्या
समाजाचं काही देणेघेणे नाही हे कस काय ? समाजामुळेच आपल्या जीवनात किंमत आहे नाहीतर सगळं व्यर्थ आहे
परामार्थ हा सांगण्यात नाही तो आचरणात आहे
Jay ho Ap bhaiya
खूप खूप सुंदर विश्लेशन पण
Dhadakedar mulakhat🙏
👌
लक्ष्मण महाराज पाटील यांचे मी मुलाखत ऐकली
नामदेव महाराज शास्त्री यांची मुलाखत घ्यावी 🙏
रामकृष्णहरि
माऊली
आचार संपन्न व्यक्तींच्या मुलाखती घेत जा दादा
महाराज हॉस्पिटल, विद्यापीठ काढण्याची कल्पना खूप चांगली
बाळु महाराज गिरगावकर यांची मुलाखत घ्या
कालाय तस्मय नमः
👌👌👌👌👌👌
वा छान आकाश मुलाखत
गुरुवर्य प्रल्हाद महाराज ढाकणे शास्त्री यांची मुलाखत घ्या
काय मोठेपणाने महाराज सांगता इतिहास
गुरूमाऊली चे नंबर द्या किर्तना साठी
मी कालचं यांचे कीर्तन ऐकल, you tube वर खूप छान
वैजापूर तालुक्यात नाही झाले महाराज आपल किर्तन
संत तुकाराम म्हणतांत,सोने नाने आम्हा मृतिके समान,मग आपण संताच्या विरोधात वागत आहात,समाजाशी काय देण घेण नाही असं बोलता,परंतू रावणाची लंका पेटली मग तुमचं पाच तोळ दात टोकरायला पुरणार नाही,
रोखठोक व्यक्तिमत्त्व
समाधान महाराज शर्मा यांची मुलाखत घ्यावी
होय अगदी बरोबर
खरं....
महाराज आपला फोन आपला मिळेल काय
देव देश धर्म साठी कणखर भाषा वापरता त्यामुळे काहीना राग येतो पन आपला हिन्दुं धर्म साठी मी पन सर्व करायला तयार अाहे
महाराज तुमच्या मताला माझे सर्मथनआहे पण मोल घेऊन किर्तनृ करु नये असा अंभागहा बरेचसे आहेत त्याचे काय ? आपला फोन नंबर
रम,कण,हर,मवल
Godavari tai munde yanchi mulakhat ghya
महाराज तुम्हाला अस बोलन शोभत नाही
महाराजांचं मोबाईल नंबर मिळेल का
Hoy
@@govindmaharajpatil नंबर द्या ना गुरूमाऊली जी चा
कीती कीलो सोनं घातलं आहे.....सोने नाणे आम्हा मृतीकेसमान असे संत सांगतात
ते संत नाहीत
महाराज काळ बदलला पण मुल्ये बदलणार नाहीत, तुकाराम महाराजांनी घाडगेबाबांनी कथेकरांना आचारसंहिता सांगितलेली आहे. आपणास माहित असेलच.
अगदी बरोबर आहे
वां खूप छान
शेतीकरुनबघा
अरे पैसै साठी हेच कारण आहेका
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली जगाची
बाळू महाराज गिरगावकर यांची मुलाखत घ्या
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली