💥 वारकरी सांप्रदायात जातीविशेषाची गरज नाही life transforming session 💥 ह भ प श्री जलाल महाराज सय्यद
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार
या चॅनल वरती आपल्याला प्रेरणादायी जीवन प्रवास पाहायला मिळतील ज्यामधून आपल्या कार्यालाही आपल्याला मदत होईल🙏🙏🙏🙏😆
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
यानंतर आम्ही काही आघाडीत सत्य फॅक्ट व्हिडिओ पण या चॅनल वरती घेऊन येत आहोत तेही खूप चन पद्धतीने बनवले आहेत
☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼
कीर्तनकार उद्योजक कलाकार अशा विविध मंडळीशी आपण या चॅनलच्या माध्यमातून भेटत असतो व त्यांचे जीवन जाणून घेत असतो
👏👏👏
#vairal
#किर्तन
#devotion
#Devotional
#hinduismtemple
#hinduculture
#kirtan
lifeisbeautiful
secret life of pets
#podcast
जलाल महाराज सय्यद
जलाल महाराज मुलाखत
jalal maharaj
muslim kirtankar
मुस्लिम कीर्तनकार
Other social media page links for short विडिओ
Facebook.
www.facebook.c...
Insta.
...
Thank you so much for your support
गुरुवर्य महाराजांच्या चरणी सा. दंडवत राम कृष्णा हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
महान कीर्तनकार जलाल महाराज सैयद आपणास साष्टांग दंडवत ❤
माननीय जलाल महाराज सय्यद साहेब आपण ईश्वर व अल्लाह दोन नसून एकच आहे हे आपण दुनियेला दाखवून दिलेत. तुमचे चरणी मी नतमस्तक होतो. तुम्हास दीर्घायुष्य लाभो. 🙏🙏
कुणाकुणाला वाटत की ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा महाराष्ट्रातील शाळेंमध्ये सक्तीने अभ्यास क्रमात अणाव्यात. जेनेकरूण मुलांना लहाण पणापासुनच संत वाड्मया बंदल आदर ,प्रेम आणि सुदृढ शिक्षण मीळेल. कारण माऊलींनी सोळाव्या वर्षी लिहीलेला ग्रंथ तरूण पणातच मार्गदर्शन ठरेल आणि उतारवयात समृद्ध आयुष्य जगण्याच समाधान व्याक्तिला मीळाव.
शाळेत गीता ज्ञानेश्वरी शिकवली पाहिजेत आणि इंग्रजी शाळाबंद झाली पाहिजे सर्ववीशय शिकवले पाहिजे
जयहरी वीठल
A1aaaaa1111a11
Yes But ; त्यासाठीच भारतीय घटनेतून 35A हटवले जाणे गरजेचे आहे
आपले आपल्या गुरुबद्दल शुद्धभाव हेच आपल्या अध्यातमातील यश रहस्य आहे असे वाटते.
आजच्या शिक्षकांना ज्ञानेश्वरी शिकविता येणार नाही काहीतरी वेगळाच अर्थ सांगतील
हे विचार समाजात रुझवणे फार गरजेचे आहे. त्यामुळे समाजातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल
आदरणीय जलाल महाराज यांचे चरित्र अभ्यासक्रमात ठेवले पाहिजे ..
महाराज सादर प्रणाम, मी आज प्रथमच आपला वीडियो बघितला, खरच सांगतो आपण महान आहात, आपली भाषा आणि ज्ञान ह्याला प्रणाम, श्री M नंतर आपण भेटलात, खुप आनंद वाटला 🙏🙏🙏
जलाल महाराजांना जातीचा ऊल्लेख करून पाहू नये , ते भारतरत्न आहेत 🙏🙏🙏🙏
जलाल महाराज सय्यद हे माझ्या गावाच्या जवळच राहता अतिशय आदर्श व्यक्तिमत्त्व आहे मी महाराजांचे किर्तन खूप वेळा ऐकले आहेत अगदी मला कळत नव्हत तेंव्हा पासून🙏🙏
महाराज तुमच्या ज्ञानाला तोड नाही.
आपल्या देशाला तुमची फार गरज आहे.
तुमच्यापुढे मी नतमस्तक आहे.
खरं तर असे वाटते की , शासनाने आपल्यासारख्या कीर्तनकारास महाराष्ट्र रत्न /❤भारतरत्न❤ पुरस्कार देऊन गौरविले पाहिजे.
महाराज तुमच्या सारख्या मानसांची देशाला खरी गरज आहे
भाषेवर प्रभावी पकड आहे महाराज आपली
विशेष म्हणजे ऐकून कीर्तन नाही तर ,अभ्यासू कीर्तन करण्याची शैली व गोड गायन ......जय हरी
वारकरी संप्रदाय हा सर्व जातीधर्मातील लोकांना सामावून घेणारा संप्रदाय आहे .
रामकृष्ण हरि माऊली !
फारच योग्य मानसाची मुलाखत घेतली आकाशजी
अतिशय सुंदर व सखोल ज्ञाण आहे.
हे सर्व जाती धर्माच्या पलिकडील ज्ञाण आहे.ही अवस्था ज्यावेळी होते त्यावेळी देवत्व अवस्था प्राप्त होते.यात शंकाच नाही.
साधुंना धर्म नसतो.त्यांचे कार्य धर्माच्या पलिकडे असते.व सकल समाजाचा उद्धार व्हावा हीच माफक अपेक्षा असते.
राम कृष्ण हरी ह भ प जलाल महाराज शेख धन्य आहात महाराज
खूप छान मुलाखत खूप खूप अभ्यास. ईश्वर बद्दल खूप खूप निष्ठा. अंतरिक तळमळीने प्रबोधन.महाराज साष्टांग दंडवत. आपण खूप महान आहात.🙏🙏🙏🌹🙏
ह भ प ताजोद्दीन महाराजांची आठवण करून दिली , खूप आनंद झाला , मी ताजोद्दीन महाराजांचे किर्तन समोर बसून ऐकले आहे 🙏🙏🙏🙏
खरच ! ह.भ.प. श्री ताजुद्दीन महाराज शेख यांचे कीर्तन खुपच छान होते आणि त्यांचा तो गोड आवाज आजही आठवतो. ईश्वर पुण्यत्म्यास चिर शांती देवो.
महाराज , आपल्या सारखे थोर या जगात खूपच कमी लोक आहेत.आपले खूप उच्च विचार आहेत.मला आपल्या विषयी खूप आदर आहे. आपले कीर्तन ऐकण्यास मिळावे .ही मनापासून इच्छा आहे...
आदरणीय गुरुच्या स्थानी असलेले सर्वांचे लाडके विद्यावाचस्पती डॉक्टर जलाल महाराज सय्यद यांची मुलाखत ऐकून खूप बरे वाटले अतिशय मार्मिक आणि बोधप्रत आपले विचार व्यक्त करून आम्हा वारकरी साधक श्रोते वर्गास उपकृत केले एक निष्ठावंत वारकरी असणारी ख्याती व मृदभाषी असलेलं व्यक्तिमत्व आजच्या खास मुलाखती द्वारे ऐकवलं त्याबद्दल शतशः आभार राम कृष्ण हरी 🙏🙏 धन्यवाद माऊली 🙏🙏
छान माऊली माऊली महाराज
ब्रह्मांड एवढे जाण असणारे जलील महाराज आपला पूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे शतशत नमन तुमच्या कार्याला शौर्याला शब्द अपुरे आहेत राम कृष्ण हरी
भेदा ,भेद च्य्या पलीकडे गेला आहात महाराज हेच सत्य आहे धन्य आहात आपण
माऊली खरच तुम्ही भाग्यवान आहात असेच विचार प्रत्येकाला भगवंतांने दयावे जय हरी माऊली
गुरूदेव काेठी काेठी राम कृष्ण हरि तुम्ही स्वताच्या किती पीढीचा उध्दार केला.कराे तर तुम्हीच प्रमेश्वर आहात .मला तर तुम्हच्यातच देव दिसून येत राहताे.हेच माझी ईश्वर प्राप्ती आहे.
Khup chaan kirtan kartat maharaj .....aani tyanchi gayan shaili hi khup mast aahe .....aajch mi tyanche kirtan aikle....gav-kalher ,taluka-bhivandi .....yethe...
महाराजांची मुलाखत ऐकून खूप छान वाटले🙏🙏
Pl
P
Llllpp
P
ऊच्च कोटी श्रेष्ठ विचार माऊली
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका भजनातून मागणी करून भला माणूस
मागितला आणि तो माणूस म्हणजे
ह भ प जलाल महाराज शेख हे आहेत
अस मी मानतो आमच्या अकोला जिल्ह्या मध्ये एक अस व्यक्तिमत्व आहे
ते आज सर्व समाजाला भूषणावह आहे त्यांनी आज मितीला अनेक गावा
मधून शेकडो विद्यार्थी सुसंस्कारित केले
त्यांचे कार्य सुद्दा खुप मोठे आहे असे
ते आमचे सन्मानिय आर आय शेख
गुरुजी वरील दोन्ही महानुभवांना सप्रेम
दण्डवत जयहरी जयगुरु 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्णहरी माऊली आपल्या मधुरवाणीतून संत संस्कृतीचे दर्शन म्हणजेच साक्षात परिसस्पर्श झाल्याचे दिसून येते
हि आहे संप्रदायाची ताकत.नाहितर स्वामी व् पेव फुटलेले महाराज एक विशिष्ट समाज त्याना मोठे करतोय बहुजननो सावध रहा.
ह भ प जलाल महाराज सय्यद म्हणजे विश्वास, श्रध्दा, ज्ञान, प्रेम आणि करूणा अशा अनेक अलंकारांनी शोभणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, महाराजांच्या चरणी साष्टांग नमन 🙏. आकाश आपण मुलाखत पण खूप छान घेतली, जयजय रामकृष्ण हरी 🙏
महाराजांचा फोन नंबर Description मधे दिसला नाही, कृपया शेअर कराल का?, धन्यवाद 🙏
खरंच महाराजांचे विचार ऐकून धन्य झालो
🙏🚩रामकृष्णहरि 🚩🙏आज वारकरी सांप्रदायाला अशाच महाराजांची अत्य॔त गरज आहे. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्य आहात महाराज तुम्ही! वारकरी संप्रदायाचे महत्त्व किती आहे, कि ज्यात तुम्ही जातीधर्माची बन्धने तोडून , तुमच्या आजोबांच्ची परम्परा जपत आहात, खूप अभिमान वाटतो, तुमचे अनुकरण सर्व जातीधर्माच्या लोकांनी करावे, हिच पान्डुरन्ग चरणी प्रार्थना! रामकृष्ण हरी!
वारकरी संप्रदायाच्या देव पन वेश्विक आहे व विचार पण वेश्विक आहेत.
अप्रतिम जीवन जलील महाराज !!
ह .भ. प. जलाल महाराज तूमाला मना पासून लाख लाख धन्यवाद
Pranam maharaj
खुपच प्रेरणादायी मुलाखत ह.भ.प. शेख महाराज यांची आम्हांला ऐकवली धन्यवाद ! सध्या आजच्या धर्मांध जातीयता तेढ निर्माण करणाऱ्या नालायक लोकांसाठी ....... आजची मुलाखत ऐकली पाहिजे म्हणजे सांम्प्रदायीक पंथ काय आहे हे कळेल.
बहुता सुकृताची जोडी! म्हणोनी विठ्ठल आवडी..
माझिया वडिलांची मिरासी गा देवा!.तुझी चरण सेवा पांडुरंगा!... उत्कृष्ट प्रमाण..🙏🙏
महाराज छोटा अस कबीर महाराजांचे मंदिर लोक वर्गणीतून बांधव असे वाटते मला लोक खूपच प्रतिसाद देतील तुम्ही पुढाकार घ्यावा ही विनंती जय हरी माऊली
आपल कीर्तन सर्वांग सुंदर असते..
अभ्यास, भाव व गायन इत्यादी ❤❤❤❤❤❤
दादा तुमचा आवाज खुप छान आहे . असाच विचार सर्व विचार करतील तर सर्व जण सुखी होतील.
विचारांचे महामेरु ह. भ. प. श्री. जलील महाराज.... आपणास साष्टांग दंडवत नमस्कार...🌺💐🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी...||
ह. भ.प.वै.ताजोद्दीन महाराज यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.धन्यता वाटली माऊली महावैष्णव कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा राज्यांच्या नंतर सव्वासात शे वर्षांनंतर सर्वांच्या समोर हरी किर्तनात देह ठेवला . अफाट पुण्याई होती बाबांची.
रामकृष्ण हरि, हभप जलाल महाराज सय्यद.आपण या मुलाखत मध्ये फार छान असं वारकरी संप्रदाया बद्दल प्रोबोधन करूण ग्रंथ,संत,देव, आणि वारकरी संप्रदायावर असलेली निष्ठा,प्रेम सिध्द केले . त्याबद्दल तुमचे वारकरी संप्रदायाचे कडुन आपले खुप,खुप अभिनंदन हभप अध्यक्ष विजय महाराज चकोर पाटील पिंपळे व भजनी मंडळ पिंपळे ता . संगमनेर
जय हरि महाराज, खूपच सुंदर मुलाखत दिली आपण, शतशः नमन करतो तुम्हाला, आपण खरे ईश्वर भक्त आहात यातशंकाच नाही, आपण असेच सर्वांना ज्ञान देऊन, इश्र्वरांच्या भजनी लावावे हिच सदिच्छा.
कौतुकास्पद,,, साष्टांग दंडवत ,महाराज
संप्रदायातील अभ्यासू व्यक्तीमत्व. रामकृष्णहरी महाराज.
खूप खूप मोलाचे. विचार महाराज आपण धन्य आहात जय महाराष्ट्र जय ज्ञानेश्वर माऊली.🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
गुरुवर्य ह भ प जलाल महाराज यांची मुलाखत खूपच आवडली तसेच मुलाखत घेणारे सुद्धा प्रभावशाली वाटले
जय रामकृष्ण हरी जलाल महाराज सय्यद 🙏🙏
सन्मा.ह.भ.प.जलाल महाराज यांना कोटी कोटी नमन 💐🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏 ह.भ. प. जलाल महाराज धन्य तुमचे संस्कार ,शत शत प्रणाम
महाराज, आपणांस शत शत प्रणाम....आपले ज्ञान अगाध आहे....तुमचे विचार ऐकून मी नास्तिक ची आस्तिक बनली आहे.... माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली....
जे लाला महाराज तुम्ही महाराष्ट्रा रत्न. आहात किती छान विचार आहेत जय हरी माऊली
महाराज साष्टांग दंडवत ...🙏🚩
शतायुषी , निरोगी रहा...श्री पांडुरंग कृपा अखंड राहो 🙏
जय जय राम कृष्ण हरी
तुमच्या सारखे लोकांनी वारकरी संप्रदाय समजून घेतला त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏 परंतु हिंदू धर्मातील काही लोकांना हे सर्व मान्य नाही हीच मोठी शोकांतिका आहे 🙏🙏🚩🚩🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩
What speech you are great keep it on
महाराज आपण जे बोलला ते लाख मोलाच बोलला की जे भक्तीसाठी जात आणि पात धर्म योग्य भक्ती ही भक्तीच भक्ती असते भक्तीसाठी जात-पात लागत नाही आपलं राष्ट्र जात-पात मानणारे सर्व धर्म समभाव मानणारे आहे तुमच्या या संदेश आणि तरुण एक चांगले संस्कार घडणार आहे राम कृष्ण हरी
शतशः शतशः नमन जलाल महाराज
अकाश आपण घेतलेली मुलाखत व महराजांनी दिलेली विवेकपूर्ण उत्तरे सार्थ यथार्थ आणि योग्यच आहेत राम कृष्ण हरि धन्यवाद
परमपूज्य हरिभक्त परायण जलाल जी महाराज आपणास श्री साष्टांग दंडवत माऊली राम कृष्ण हरी धन्य धन्य आहात आपण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता तयाचिया
❤❤😂 ft by v at
मुलाखत ऐकून मन शांत झाल
वाणी अणि विचार अतिशय उत्तम
राम कृष्ण हरी जलील महाराज की जय ❤❤
राम कृष्ण हरी माऊली.मी आपली मुलाखत पहिली भारावून गेलो .ऐकत रहावेसे वाटते.
असेच एक ह भ प सय्यद हुसेन (पारनेर )हे देखील गाथेवर बोलतात त्यांचं आठवण झाली.
शतशः प्रणाम महाराज
धन्यधन्य.महाराज.नमस्कार.ताझोदिइनबाबा.नमस्कार.
राम कृष्ण हरी माऊली.....
Farach chan maharaj. Ram Krushna hari Mauli. 👌👌👌👍🙏
जलाल महाराजांना आदरपूर्वक विनंती की त्यांनी वा इतर माध्यमांनी त्यांचे नांवापुढे मुसलमान का लिहावे..? कारण ते वारकरी असल्याने ते स्वतः जादीभेदा पलिकडचे आहेत.
जलाल महाराज शेख धन्य वाद...रामकृष्ण हरी माऊली.....🙏🙏🙏
मुलाखत घेणारे उत्कृष्ट मुलाखत घेतात , आणि स्मार्ट आहेत , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान. महाराज , राम-कृष्ण-हरि
Khup khup mahan karya karat aahe maharaj
जय हरि माऊली विठठल जळी स्थळी भरला रिता या रिती प्रमाणे विठठल विठठल
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी जलाल महाराज यांना नमस्कार।
खूप छान jalal महाराज
पाण्यात ,दगडात ,झाडात कीवा ईश्वराने निर्मित केलेल्याच प्रतेक वस्तु ते जीव जनावरांना माणसांपर्यंत कोणातही देव नाही फक्त देव आहे ही जाणीव करतात त्यात ईश्वर सक्तीचा अनुभव घेतात ईश्वराजवळ ताबा सगळ्यावर आस्ते आणी तो 24 तास परीक्षा घेत आसतो
रामकृष्ण हरी....माऊली 👏👏
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी महाराज धन्यवाद आपली सेवा.
खूप खूप अभिनंदनीय राष्ट्रीय कार्य 🎉🎉🎉🎉
Sir tumche vichar bhasha alloulkik. God bless you.
रामकृष्ण हरी माऊली ❤
ज.महाराज. खुप.हूशार.मोठया. मनाचे
Maharaj tumchi Marathi khup chan ahe
महाराज आपले नांव बदला असे मला वाटते . जय हरि .
Muslim समाजातील vittal आहेत महाराज राम कृष्ण हरी
महाराज मी तुमचा फॅन आहे
Thank you Maharaj Vichara Baddal
Ram Krishna Hari Mavuli
🚩🙏🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩 महाराजांना प्रणाम दंडवत 🚩 जय 🙏 हरि 🚩
धन्यवाद जलाराम
Maharaj yanchi amrut wani aikun ahmi dhyan zalo jai hari vittal ram krishna hari
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
जय हरी बाबाजी 🙏🙏
संतांची संगत करावी देव तेथेच आहे पटले माऊली रामकृष्ण हारी माउली