माऊली आज जे काही पत्र काढले त्यास खूप उशीर झाला आहे कारण अलिखित आचार संहिता या सर्व महाराजांनी पायदळी तुडवून अमाप लुट करून समाजात चुकीचा संदेश जात आहे धन्यवाद माऊली
गेले दिगंबर ईश्वर विभूती। राहिल्या त्या किर्ती जगा माजी ॥ _ त्यांच्या चरणी प्रणिपात माझा 🌷🙏 धन्यवाद ! आदरणीय यगुरुवर्य भानुदासजी महाराज, आपण योग्य वेळी मोलाचा संदेश दिला. असे परखडपणे बोलण्याची आवश्यकता होती. परंतु पुढाकार घ्यायचा कोणी..? ते धैर्य आपण दाखविले, फार उत्तम... 🌷🙏
धन्यवाद महाराज फार चांगले विचार आहेत तुमचे परंतु पैशाव्वाल्याना खुप माज आहे अणि बरेच महाराज असे आहेत की काय सांगावं भाडखा ऊ पना आणि व्यभिचार व दारू पिणारे पण महाराज आहेत दोन तास सेवा केली म्हणजे फार फार तर पाच हजार रुपये म्हणजे दोन हजार डिझेल आणि तिन हजार त्याचं पाकीट दिलं पाहिजे रामकृष्ण हरीजय विठ्ठलजय हरि विठ्ठल
जय श्री राम जय जय रामकृष्ण हरी महाराजजी तुम्हाला सांष्टाग दंडवत खरोखरच खूप छान शिकवन आहे बाबाजी खरच काही महाराजांची संपत्ती अगोदर 0 होती आज रोजी कोट्यवधी रुपयांची आहे रामकृष्ण हरी
14:43 राम कृष्ण हरी श्रि ह. भ. प. भानूदास महाराज मोरे यांना स, दंडवत महाराज हे पञक प्रत्येक ग्रामपंचायत ला पाठवून त्या बाबतीत ठराव घ्यायला लावून हे वारकरी सांप्रदायाचे बाजारीकरण थांबवण्यास भाग पाहावे हि विनंती.
आणि महाराज या वारकऱ्या मध्ये कीर्तन कार जाती भेद सुद्धा करतात. माऊली नि विस्तारलेला वारकरी धर्म सम्पून जाईल सर्व जाती धर्मा साठी उभारले ला पाया नस्ट होतांना मनाला खूपच दुःख होत महाराज. 🙏🏻🙏🏻🌹🌹👌🏽जयहरी माऊली
जय हरी माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज की जय प्रत्येक कीर्तन काराने आने जाने का किराया और साथ के व्यक्तियों का किराए प्रत्येक व्यक्ति मांनधन रोजी के हिसाब से मिलना चाहिए 10 से 15000 के ऊपर नहीं लेना चाहिए क्योंकि सबको परिवार है और हमें ज्ञान प्रचार सनातन धर्म प्रचार आने वाले देश की चिंता का विषय होना चाहिए जिस तरह रामदास स्वामी लोकमान्य बाल गंगाधर तिलक स्वामी विवेकानंद इन्होंने राष्ट्र के लिए जो प्रचार किया था ठीक उसी तरह धर्म और राष्ट्रीय कीर्तन करना चाहिए ताकि समाज में जन जागृति हो और अंदर श्रद्धा से भी मुक्ति होहिंदू में अखंडता एकता होइस विषय परध्यान देना चाहिएजय हरी माऊली
धन्यवाद महाराज प्रत्येक साधकाच्या मनातील भाव तुम्ही बोलून दाखवला अस बोलण्याला फार हिम्मत लागते या व्यवहारामुळे भागवतधर्माविषयी आदर राहीला नाहीत संतांविषयी समाजाची दृष्टिकोन बदलून गेला
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥ बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥ तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥ तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥
@@bhaskarghumre590 dada mi kirtankar nahi pan aaplyavarun jar vichar kela tar jagnyasathi saglyanna paishanchi garaj aste.ho jar koni ekhada kirtankar ati paise ghet asel tar chukiche aahe pan tya kirtankarala bhadyachya va tyachya hishobane jar paise dile tar mla yat kahi chukiche vatat nahi.pan alikde saglyanna kirtan karache paishe distat,tyachi sadhana ,tyane kelele kasht ,tyane lahanpanich sodun dilele Ghar ,aai vadilanpasun zalela durava ,aalandit ghara gharat jaun magitleli madhukari,he nahi disat.jar yat kahi chukiche bolalo asel tar maf Kara dada mla .pan he saty aahe.
बुवा,,याला जबाबदार लोकही आहेत.कारण आता लोकांची रुची वेगळीच झालेली आहे.की लोकांना विनोद सांगनारे कीर्तनकार प्रवचनकार लागतात.व तसे कीर्तनकार मग वाटेल तसे पैसे मागतात.व लोकही देतात.म्हणुन तर कीर्तनकार लोभात पडले.
धन्यवाद माऊली आपण जे पत्र काढले ते योग्य आहे परंतु असे पत्र आळंदी येथील जोग महाराज शिक्षण संस्था ने सुद्धा काढून किर्तन काराना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे किर्तन हा व्यावसाय झाला याचा प्रत्यय आज सर्वांना येत आहे व सांप्रदायिक चुकीचा संदेश समाजात जात आहे तरी यांची नितांत गरज आहे धन्यवाद
मी सोपान महाराज ताजने ...... फारच सुंदर विचार आहे. हा वेवसाय बंद झाला पाहिजे. गावातील गरीब हरिभक्तांची वर्गणी असते.ती हे कीर्तनकार घेऊन जातात. फक्त येणे जाणे खर्च घ्यावा.ही वनंती
खुप छान निर्णय. वारकरी संप्रदायाचे विचार संताचे विचार त्या मागिल निरपेक्ष ता जन सामन्यावरील प्रेम जिव्हाळा सर्व बाजूला ठेवून स्वयंम घोषित महाराज लोक लोभापायी आणि सनमानापायी भोळ्या भाविकांची दिशाभूल करत आहे. त्या करिता असे अनेक नियम तयार करणे काळाची गरज आहे. आपणां कळेना लोका सांगे ज्ञान धरून ध्यान बक जैसा. आपण बुडती आणिका बुडवती हात धरोनी जाती यम लोका .
जय विठ्ठल! माझ्या मते आज किर्तन प्रवचन ची गरज नाही, कारण संत नामदेव महाराज ते संत तुकाराम महाराज यांच्या काळात समाजाला प्रबोधनाची गरज होती.आज ह्या प्रबोधनाची गरज नाही.आज किर्तन प्रवचन हा धंदा केला आहे.
मोफत कीर्तन, प्रवचन करणाराची यादी प्रसिध्द करावी,,वारकरी संप्रदाय समर्पित आहे पण हभप बदलणार काय,जगतगुरू तुकाराम महाराज याचे अंभगावर पैसे घेऊन तरी कीर्तन करू नये असे वाटते, जयजय राम कृष्ण हरी विठ्ठल विठठला जय
सर मुळात किर्तन म्हणजे प्रबोधन नसते कीर्तन एक साधना आहे सामुदायिक नामस्मरण उपासना आहे आणि प्रबोधन म्हणाल तर आज जास्त गरज आहे पण त्या साठी व्याख्यान वैगेरे आयोजित करून प्रबोधन करावे विचारवंत समाजसुधारक मंडळी भरपुर आहेत किर्तनकार मंडळींनी प्रबोधनकार हि पदवी लाऊ नये
खरा कीर्तनकार कधीही मानधन ठरवून जाणार नाही,जो ठरवतो तो एकतर व्यापारी असावा किंवा कलाकार असावा,त्यामुळेच तर समाजाचं अधःपतन होत चाललेलं आहे,समाजाच्या ऊध्दाराची तळमळ राहीली नाही ,सगळे कलाकार व्यावसायीक आहेत(राम कृष्ण हरि)
खरच.आहे कीर्तनाचे पैसे घ्यायचेच असले तर पैसे महाराजांनी मुखातून मागून घेण्यापेक्षा तुम्ही जे द्याल ते आम्ही घेऊ अशी महाराज लोकांची प्रवृत्ती असली पाहिजेत त्यांना पण मुलांबाळांना थोडे उदार निर्वाहापुरते पैसे मिळाले पाहिजेत पन भरमसाठ पाकीट माघी नाही
मोरे महाराज बोला बोला तुम्ही जे बोलतात ते खरं खरं आहे बोलण्याला घाबरू नका ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा बोला कोणीतरी बोललंच पाहिजे ज्यांनी सोडल्यात त्यांना काहीतरी वाटलं पाहिजे
कलियुगात किर्तन हे महाराजांचे धंदा चालू आहे तर हे महाराज ची कीर्तन हे सर्व समाज चुकीचे निर्णय घेतले जातात तर सर्व समाज मराठा ने संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांनी समाजत मनुष्य त परीवर्तन होयला पाहिजे आणि हे महाराज नी जन हित कशात आहेत ते सांगावे नाही तर हे असंच चालायचं धन्यवाद जी
महाराज याचे काय चुकते जर वाटाड्या जर घर भरी असेल तर समाजाला काय लक्ष्यात येणार लोकांना पण खोटे आवडते पुण्याच्या आशेने ओडले जातात आज घराघरात संताचे विचार घेऊन जाणारे फक्त एक स्वाध्याय परिवाराचे प पू श्री पांडुरग शास्त्री आठवले याचे अध्यत्मिक कार्य चालू आहे त्यांनीच तुकाराम गाथा ज्ञानेश्वर याच्या विचारावर न्याय देण्याचे काम सुरू आहे राम कृष्ण हरी
खुप वास्तव आहे हे महाराजांनी खूप तळमळीने सांगितले ते तुकाराम महाराज यांचे ते वंसाज आहे हे संगतानी त्यांचे डोळ्यात अश्रू आले ही याचा विचार सर्व कीर्तन करणी करावा की तुकाराम महाराजांना काय वाटत असेल 😢😢
🙏राम कृष्ण हरि 🚩 महाराज तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏 किर्तनकार अभंग घेतला की त्या अभंगाला धरून किर्तन करत नाहीत वेगळ्याच नकला करून दोन तास बोलत असतात नंतर म्हणतात बरंच काही बोलता येत अस म्हणतात व वेळ संपली की पुढील किर्तनात बोलू म्हणतात 🙏
धन्यवाद महाराज हे यापूर्वी सांगायला पाहिजे होती कारण आता लोकांचा खरोखर पोट भरू धंदा झालेला आहे आणि तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेले आहे तिथे नरका जाती याकडे कोणाचेही लक्ष नाही असून सुद्धा डोळे झाकणा करतात हे ढोंगी लोक आहेत हे कीर्तनकार पैसे घेऊन करणारे
आपण एखादा कार्यक्रम करतो त्यावेळी मंडप,लाईटींग, जेवण अशावेळी बराच खर्च करतो त्यावेळी किर्तनकार महाराज हे महत्त्वाचे असतात अशावेळी ते सहज मानधन दिले जाते गैर असे काहीच नाही.
मोरे महाराज आधुनिक काळातली जी असणारे महाराज लोक तुकोबारायांचे अभंगातील सांगत नाही लोकांमध्ये भांडण कसे होतील राजकारण कसं तापतं यांना तारखा कशा भेटतात याच्या मागे लागतात लोकांचा उद्धार झाला पाहिजे ही त्यांच्या अंतःकरणात तळमळ नाही यांचं काय वाटोळं होतं काय वाचत होईल हे आपल्याला पाकीट भेटलं पाहिजे यांची पाकिटा पाकिटा मधली चढावर चालू आहे 10 भेटले तर मला पंधरा भेटली पाहिजे याला पंधरा भेटली तर मला तीच भेटली पाहिजे कोणीतरी जनाची नाही तर मनाची तरी वाटायला पाहिजे अरे 30400 साठी वेळ काम करावे लागते आज शेतकऱ्याची काय हाल आहेत याचं तुम्हाला काहीच वाटत नाही अरे तुमचे मायबाप सुद्धा शेतकरी होते आता लोकांना लुगडं नका लुटू नका
ह्याला जबाबदार कोण, आपणच ..... कीर्तनकार कसा असावा, जो विद्यार्थी ( मुलगा) वारकरी संस्थेत शिकलेला असेल त्यांनाच आपण बोलावे ते पैसे ठरवत नाही.तुम्ही जे द्याल त्यात ते समाधनी असतात . खरा वारकरी कुणाकडे हात पसरत नाही .मोरे महाराजांचे म्हणने योग्य आहे . राम कृष्ण हरी 🙏🚩
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥ बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥ तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥ तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥
कीर्तन व्यवसाय म्हणून ज्यांनी स्वीकारले त्याचं आध्यात्मिक तोटा, जो व्हायचा तो होईल परंतु वारकऱ्यांची संहिता जी संतांना अभिप्रेत आहे ती सर्वांनी पाळायला हवी.
धन्यवाद आदरणीय मोरे महाराज आपले म्हणणे एकदम बरोबर आहे कीर्तनाची गादी नारदीय भक्ती परंपरेची फक्त भक्ती परंपरेची गादी आहे
राम कृष्ण हरी माऊली हे जे तुकाराम महाराजांचे वंशज हे जे त्यांचि व्यथा समजुन घेऊया आपण सर्व जण खुप छान विचार मांडत आहेत हे आपण समजुन घेऊ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
माऊली आज जे काही पत्र काढले त्यास खूप उशीर झाला आहे कारण अलिखित आचार संहिता या सर्व महाराजांनी पायदळी तुडवून अमाप लुट करून समाजात चुकीचा संदेश जात आहे धन्यवाद माऊली
अतिशय योग्य विचार मांडले आपण नाशिक जिल्हाध्यक्ष ह.भ.प मंहत शांताराम महाराज दुसाने नाशिक रामकृष्णहरि मोरेमहाराज
किर्तन हे उदरनिर्वाहाचेच साधन नव्हे तर किर्तन हा एक चांगल्या मिळकतीचा प्रतिष्ठापूर्ण व्यवसाय झालेला आहे.
गेले दिगंबर ईश्वर विभूती। राहिल्या त्या किर्ती जगा माजी ॥ _ त्यांच्या चरणी प्रणिपात माझा 🌷🙏 धन्यवाद ! आदरणीय यगुरुवर्य भानुदासजी महाराज, आपण योग्य वेळी मोलाचा संदेश दिला. असे परखडपणे बोलण्याची आवश्यकता होती. परंतु पुढाकार घ्यायचा कोणी..? ते धैर्य आपण दाखविले, फार उत्तम... 🌷🙏
अभिनंदनहभपमोरेमहाराजतुम्हाला भगवानपरमात्मा यांनीतुम्हालापरिपत्रककाढण्याचीबुद्धीदिलीहीकाळाची गरजआहे
राम कृष्ण
धन्यवाद महाराज फार चांगले विचार आहेत तुमचे परंतु पैशाव्वाल्याना खुप माज आहे अणि बरेच महाराज असे आहेत की काय सांगावं भाडखा ऊ पना आणि व्यभिचार व दारू पिणारे पण महाराज आहेत दोन तास सेवा केली म्हणजे फार फार तर पाच हजार रुपये म्हणजे दोन हजार डिझेल आणि तिन हजार त्याचं पाकीट दिलं पाहिजे रामकृष्ण हरीजय विठ्ठलजय हरि विठ्ठल
तुकाराम महाराज हे वैराग्य मूर्ती होते. साष्टांग दंडवत. राम कृष्ण हरी
गेले ते महाराज गेली ती खरी कीर्तन परंपरा आता फक्त धंदा झाला
माऊली आज पन काही र्कितनकार काही घेत नाही बर का प्रभूजी
O nn se use up@@ShubhamKudave-n5d
@@ShubhamKudave-n5d🎉😂
किर्तन उदरनिर्वाहाचेच नाही तर अफाट कमाई चे साधन केलें आहे.अशा महाराजांना इन्कम टॅक्स,जी.एस.टी.लावायला पाहिजे.
जय श्री राम जय जय रामकृष्ण हरी महाराजजी तुम्हाला सांष्टाग दंडवत खरोखरच खूप छान शिकवन आहे बाबाजी खरच काही महाराजांची संपत्ती अगोदर 0 होती आज रोजी कोट्यवधी रुपयांची आहे रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी विटठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ अशा सांप्रदायिक मधून माया जमा करणारा नी ही आचार संहिता पाळावी हीच भगवंता चरणी प्रार्थना
🙏🙏श्री भानुदास मोरे महाराज 100% बरोबर बोले आहेत राम जय राम कृष्ण हरी🙏🙏🌹🌹
🎉🎉🎉🎉🎉
महाराज आपणास सम्पूर्ण पाठींबा आहे. आपण बोललात फार चागलं झालं 🙏🏻🙏🏻
संत तुकाराम महाराजांचे खरे वारसदार आहात
14:43 राम कृष्ण हरी श्रि ह. भ. प. भानूदास महाराज मोरे यांना स, दंडवत महाराज हे पञक प्रत्येक ग्रामपंचायत ला पाठवून त्या बाबतीत ठराव घ्यायला लावून हे वारकरी सांप्रदायाचे बाजारीकरण थांबवण्यास भाग पाहावे हि विनंती.
जय हरि माऊली...नमस्कार...,धन्यवाद..., महाराजजी...
आपले मनोगत अगदी योग्य आहे.याबाबतचा बोध समजून उमजून घेतला गेला पाहिजे.
अगदी बरोबर आहे. पोट भरण्यासाठी हे करतात. खुप आसा मुर्खपणा चालु आहे.
विचांचा वारसा खंबीर भूमिका घेत चालवत आहात सादर प्रणाम जय जगतगुरु संत तुकाराम महाराज,,,,
राम कृष्ण हरी🙏 बुवा आजच्या काळातील योग्य मार्गदर्शन केले. धन्यवाद
🚩👏खूप 👌विचार मांडलेत ह. भ. प. मोरे महाराज, 🚩👏रामकृष्ण हरी 🚩👏
बरोबर बोललात महाराज❤❤
आणि महाराज या वारकऱ्या मध्ये कीर्तन कार जाती भेद सुद्धा करतात. माऊली नि विस्तारलेला वारकरी धर्म सम्पून जाईल सर्व जाती धर्मा साठी उभारले ला पाया नस्ट होतांना मनाला खूपच दुःख होत महाराज. 🙏🏻🙏🏻🌹🌹👌🏽जयहरी माऊली
जय हरी माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज की जय प्रत्येक कीर्तन काराने आने जाने का किराया और साथ के व्यक्तियों का किराए प्रत्येक व्यक्ति मांनधन रोजी के हिसाब से मिलना चाहिए 10 से 15000 के ऊपर नहीं लेना चाहिए क्योंकि सबको परिवार है और हमें ज्ञान प्रचार सनातन धर्म प्रचार आने वाले देश की चिंता का विषय होना चाहिए जिस तरह रामदास स्वामी लोकमान्य बाल गंगाधर तिलक स्वामी विवेकानंद इन्होंने राष्ट्र के लिए जो प्रचार किया था ठीक उसी तरह धर्म और राष्ट्रीय कीर्तन करना चाहिए ताकि समाज में जन जागृति हो और अंदर श्रद्धा से भी मुक्ति होहिंदू में अखंडता एकता होइस विषय परध्यान देना चाहिएजय हरी माऊली
धन्यवाद महाराज प्रत्येक साधकाच्या मनातील भाव तुम्ही बोलून दाखवला अस बोलण्याला फार हिम्मत लागते या व्यवहारामुळे भागवतधर्माविषयी आदर राहीला नाहीत संतांविषयी समाजाची दृष्टिकोन बदलून गेला
जय हरी महाराज जय तुकोबा खूप सुंदर पत्र काढल्याबद्दल खूप खूप जय हरी
ह भ प महाराज हे तर कीर्तन मध्ये राजकीय विषय घेतात
आज काल जो बुवा जास्त पैसे घेईल तो महाराज खुप मोठा ज्ञानी आहे असा समाजात गैर समज झाला आहे माऊली
खरचं हा समज झाला आहे माऊली ,हे महाराष्ट्राचं दुर्दैव.
महाराज तुम्ही आगदी बरोबर विचार मांडले,,,,!! राम कृष्ण हरी
ज्यांना ढुंगण धुता येत नाही ते सुद्धा किर्तन करुन पैसा गोळा करु लागले.
³³³333³33333³3³33³33³3333333333333333333333333333❤❤❤❤
खूप छान महाराज हे पत्र काढलं खूप छान राम कृष्ण हरी
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥
बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥
तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥
तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥
Dada maza ek prashn aahe ki kirtan karanni jar paishe nahi ghetle tar tyane tyache Ghar kasakay chalvabe
या अभंगावर प्रत्येक किर्तनकाराणे वर्षातून ऐक वेळा किर्तन करावे आसा पत्रात आदेश आसावा
@@bhaskarghumre590 dada mi kirtankar nahi pan aaplyavarun jar vichar kela tar jagnyasathi saglyanna paishanchi garaj aste.ho jar koni ekhada kirtankar ati paise ghet asel tar chukiche aahe pan tya kirtankarala bhadyachya va tyachya hishobane jar paise dile tar mla yat kahi chukiche vatat nahi.pan alikde saglyanna kirtan karache paishe distat,tyachi sadhana ,tyane kelele kasht ,tyane lahanpanich sodun dilele Ghar ,aai vadilanpasun zalela durava ,aalandit ghara gharat jaun magitleli madhukari,he nahi disat.jar yat kahi chukiche bolalo asel tar maf Kara dada mla .pan he saty aahe.
Kirtnkar ha abhang wacht nahi ka
Barober ahe pan kahi kirtankar 50lakhache Ghar bandhatat Ani dervarshi for viler gadi badaltat@@amolahire1997
बुवा,,याला जबाबदार लोकही आहेत.कारण आता लोकांची रुची वेगळीच झालेली आहे.की लोकांना विनोद सांगनारे कीर्तनकार प्रवचनकार लागतात.व तसे कीर्तनकार मग वाटेल तसे पैसे मागतात.व लोकही देतात.म्हणुन तर कीर्तनकार लोभात पडले.
धन्यवाद माऊली आपण जे पत्र काढले ते योग्य आहे परंतु असे पत्र आळंदी येथील जोग महाराज शिक्षण संस्था ने सुद्धा काढून किर्तन काराना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे किर्तन हा व्यावसाय झाला याचा प्रत्यय आज सर्वांना येत आहे व सांप्रदायिक चुकीचा संदेश समाजात जात आहे तरी यांची नितांत गरज आहे धन्यवाद
कथा किर्तनव्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षण देणारी जोग वारकरी संस्था आहे ते कसं पत्र काढतील . जयश्रीराम.
Exactly
राम कृष्ण हरि.. अत्यंत गरज होती
अचुक सांगीतलत महाराज 🙏
अभिनंदन माऊली
जय महाराष्ट्र जय जय राम कृष्ण हरी जय हो सनातन धर्म की जय हो सदगुरु संत तुकाराम महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ
राम कृष्णा हरी,, खरं बोलता महाराज तुम्ही,, हे थांबायला पाहिजेत
मी सोपान महाराज ताजने ...... फारच सुंदर विचार आहे. हा वेवसाय बंद झाला पाहिजे. गावातील गरीब हरिभक्तांची वर्गणी असते.ती हे कीर्तनकार घेऊन जातात. फक्त येणे जाणे खर्च घ्यावा.ही वनंती
महाराज खुप छान बोललात. हे कुठे तरी थांबवावं हिच आमची इच्छा आहे. राम कृष्ण हरी माऊली.
सार्वजनिक सप्ताह हा एक धंदा झालाय
अंधभक्तांच्या कृपेने
जय हरी बरोबर आहे खुप छान महाराज फार लूटउ लागले हे महाराज लोक
खुप छान निर्णय. वारकरी संप्रदायाचे विचार संताचे विचार त्या मागिल निरपेक्ष ता जन सामन्यावरील प्रेम जिव्हाळा सर्व बाजूला ठेवून स्वयंम घोषित महाराज लोक लोभापायी आणि सनमानापायी भोळ्या भाविकांची दिशाभूल करत आहे. त्या करिता असे अनेक नियम तयार करणे काळाची गरज आहे. आपणां कळेना लोका सांगे ज्ञान धरून ध्यान बक जैसा. आपण बुडती आणिका बुडवती हात धरोनी जाती यम लोका .
फार छान माहिती दिली महाराज राम कृष्ण हरी
अगदी बरोबर आहे महाराज 🚩👍🏻🌹🙏🏻रामकृष्ण हरी 🙏🏻🌹
अगदी बरोबर आहे.
जय विठ्ठल! माझ्या मते आज किर्तन प्रवचन ची गरज नाही, कारण संत नामदेव महाराज ते संत तुकाराम महाराज यांच्या काळात समाजाला प्रबोधनाची गरज होती.आज ह्या प्रबोधनाची गरज नाही.आज किर्तन प्रवचन हा धंदा केला आहे.
अंधभक्तांना प्रभोधनाची गरज आहे पण तसे कीर्तरनकार हवे
मोफत कीर्तन, प्रवचन करणाराची यादी प्रसिध्द करावी,,वारकरी संप्रदाय समर्पित आहे पण हभप बदलणार काय,जगतगुरू तुकाराम महाराज याचे अंभगावर पैसे घेऊन तरी कीर्तन करू नये असे वाटते, जयजय राम कृष्ण हरी विठ्ठल विठठला जय
सर
मुळात किर्तन म्हणजे प्रबोधन नसते
कीर्तन एक साधना आहे
सामुदायिक नामस्मरण उपासना आहे
आणि प्रबोधन म्हणाल तर आज जास्त गरज आहे पण त्या साठी व्याख्यान वैगेरे आयोजित करून प्रबोधन करावे विचारवंत समाजसुधारक मंडळी भरपुर आहेत
किर्तनकार मंडळींनी प्रबोधनकार हि पदवी लाऊ नये
खरा कीर्तनकार कधीही मानधन ठरवून जाणार नाही,जो ठरवतो तो एकतर व्यापारी असावा किंवा कलाकार असावा,त्यामुळेच तर समाजाचं अधःपतन होत चाललेलं आहे,समाजाच्या ऊध्दाराची तळमळ राहीली नाही ,सगळे कलाकार व्यावसायीक आहेत(राम कृष्ण हरि)
राम कृष्ण हरी मावली
कथा, कीर्तन हा धंदा व्यवसाय, व्यापार झाला आहे
अंधभक्तांच्या कृपेने
जय जय राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद माया मोहरहीत जीवनच वास्तविक पर्मार्थाची खबर देते हरी ओम
बरोबर आहे मोरे माहाराज
खुप उशीर झाला हो या गोष्टीला सगळे कमवुनबसले आता संस्था नला जाग आली
खरच.आहे कीर्तनाचे पैसे घ्यायचेच असले तर पैसे महाराजांनी मुखातून मागून घेण्यापेक्षा तुम्ही जे द्याल ते आम्ही घेऊ अशी महाराज लोकांची प्रवृत्ती असली पाहिजेत त्यांना पण मुलांबाळांना थोडे उदार निर्वाहापुरते पैसे मिळाले पाहिजेत पन भरमसाठ पाकीट माघी नाही
बरोबर आहे महाराज राम कृष्ण हरी
मोरे महाराज बोला बोला तुम्ही जे बोलतात ते खरं खरं आहे बोलण्याला घाबरू नका ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा बोला कोणीतरी बोललंच पाहिजे ज्यांनी सोडल्यात त्यांना काहीतरी वाटलं पाहिजे
रामकृष्ण हरि बरोबर आहे महाराज खुप किर्तनकार आहेत कि मानधनाची अपेक्षा नसते पण त्यांना कोणी तारीख देत नाही
कलियुगात किर्तन हे महाराजांचे धंदा चालू आहे तर हे महाराज ची कीर्तन हे सर्व समाज चुकीचे निर्णय घेतले जातात तर सर्व समाज मराठा ने संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांनी समाजत मनुष्य त परीवर्तन होयला पाहिजे आणि हे महाराज नी जन हित कशात आहेत ते सांगावे नाही तर हे असंच चालायचं धन्यवाद जी
जय हरी माऊली अतिशय सुंदर
खूप चांगला निर्णय घेतला महाराज पण याही पुढे जाऊन आपण महाराष्ट्रातील सर्व कीर्तन कारांचे अधिवेशन बोलवून या निर्णयाची अंमलबजावणी करावी. राम कृष्ण हरि 🙏🙏
टिव्ही चॅनल वर किर्तन प्रवचन करणारे महाराजांना किती मानधन दिले जाते
अभंग समजुन सागायच भलतय ईकडच तिकडच सांगत बसतात महाराज कीर्तनकार लोक तुम्ही पञक काढल छान केल
महाराज याचे काय चुकते जर वाटाड्या जर घर भरी असेल तर समाजाला काय लक्ष्यात येणार लोकांना पण खोटे आवडते पुण्याच्या आशेने ओडले जातात आज घराघरात संताचे विचार घेऊन जाणारे फक्त एक स्वाध्याय परिवाराचे प पू श्री पांडुरग शास्त्री आठवले याचे अध्यत्मिक कार्य चालू आहे त्यांनीच तुकाराम गाथा ज्ञानेश्वर याच्या विचारावर न्याय देण्याचे काम सुरू आहे राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी!.
खुप वास्तव आहे हे महाराजांनी खूप तळमळीने सांगितले ते तुकाराम महाराज यांचे ते वंसाज आहे हे संगतानी त्यांचे डोळ्यात अश्रू आले ही याचा विचार सर्व कीर्तन करणी करावा की तुकाराम महाराजांना काय वाटत असेल 😢😢
किर्तन हे परमेश्वराची सेवा करणे आहे.पोटभरणेसाठी नाही.
🎉🚩🚩राम कृष्ण हरी महाराज नुसते कीर्तनकर दोसी नाही तर आयोजित करणारे आपण जास्तच दोशी आहोत
🙏राम कृष्ण हरि 🚩 महाराज तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏 किर्तनकार अभंग घेतला की त्या अभंगाला धरून किर्तन करत नाहीत वेगळ्याच नकला करून दोन तास बोलत असतात नंतर म्हणतात बरंच काही बोलता येत अस म्हणतात व वेळ संपली की पुढील किर्तनात बोलू म्हणतात 🙏
धन्यवाद महाराज हे यापूर्वी सांगायला पाहिजे होती कारण आता लोकांचा खरोखर पोट भरू धंदा झालेला आहे आणि तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेले आहे तिथे नरका जाती याकडे कोणाचेही लक्ष नाही असून सुद्धा डोळे झाकणा करतात हे ढोंगी लोक आहेत हे कीर्तनकार पैसे घेऊन करणारे
🙏🙏🌹🌹जय जय राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🌹🌹
रामकृष्ण हरी मोरे बाबा.बरोबर आहे.
आपण एखादा कार्यक्रम करतो त्यावेळी मंडप,लाईटींग, जेवण अशावेळी बराच खर्च करतो त्यावेळी किर्तनकार महाराज हे महत्त्वाचे असतात अशावेळी ते सहज मानधन दिले जाते गैर असे काहीच नाही.
Ram krishna hari
छान वाटल
खुप खुप छान अभिनंदन माहाराज
अगदी बरोबर...महाराज.
पंढरपुर।मधे।सिनेमा।मधिल।गाणयाची।चाल।वापरुण।कीरतन।सुरु।आसतात।ज्या।लोकांना।4।आभंग।येत।नाहीत।ते।सुधदा।कीरतन।करतात।खरे।समाजात।एकता।भकति।रुजवणे।ही।आवशय्।असते।काहि।महाराज।आतम।घोषित।आगदी।जातिवाद।करतात।आपण।जो।निरणय।दिला।सुचना।दिलि।हे।खुप।महतवाचे।काम।केले।आहे।धनयवाद।माऊलि
आज काल किर्तन मध्ये जे सांगयची गरज ते सांगतच नाही
मोरे महाराज आधुनिक काळातली जी असणारे महाराज लोक तुकोबारायांचे अभंगातील सांगत नाही लोकांमध्ये भांडण कसे होतील राजकारण कसं तापतं यांना तारखा कशा भेटतात याच्या मागे लागतात लोकांचा उद्धार झाला पाहिजे ही त्यांच्या अंतःकरणात तळमळ नाही यांचं काय वाटोळं होतं काय वाचत होईल हे आपल्याला पाकीट भेटलं पाहिजे यांची पाकिटा पाकिटा मधली चढावर चालू आहे 10 भेटले तर मला पंधरा भेटली पाहिजे याला पंधरा भेटली तर मला तीच भेटली पाहिजे कोणीतरी जनाची नाही तर मनाची तरी वाटायला पाहिजे अरे 30400 साठी वेळ काम करावे लागते आज शेतकऱ्याची काय हाल आहेत याचं तुम्हाला काहीच वाटत नाही अरे तुमचे मायबाप सुद्धा शेतकरी होते आता लोकांना लुगडं नका लुटू नका
खर आहे
रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा माधवा माऊली
पाकिटाचा उच्चार केल्याशिवाय कीर्तन च होत नाहीं. महाराज फार वाईट स्थिती निर्माण झाली आहे. नुस्त पिक्चर गाण्याच्या चाली म्हटल्या जातात
ह्याला जबाबदार कोण, आपणच ..... कीर्तनकार कसा असावा, जो विद्यार्थी ( मुलगा) वारकरी संस्थेत शिकलेला असेल त्यांनाच आपण बोलावे ते पैसे ठरवत नाही.तुम्ही जे द्याल त्यात ते समाधनी असतात . खरा वारकरी कुणाकडे हात पसरत नाही .मोरे महाराजांचे म्हणने योग्य आहे . राम कृष्ण हरी 🙏🚩
Thanks good guidance dhanyad
10:33 रामकृष्ण HARI महाराज
राम कृष्ण हरि महाराज वक्तेआणीश्रोते दोघेजन दोशीआहेत
Jay hari mauli more maharaj jay hari tukoba maze tukoba
हरिओम महाराज तुम्ही जे पत्र काढलेले आहेत बरोबर आहे आम्ही सहमत आहोत महाराज
राम कृष्ण हरी माऊली एकदम बरोबर
जय राम कृष्ण हरी ।।
बाळू गिरगावकर 50 हजार, ढोक महाराज 40 हजार,पुरुषोत्तम पाटील 40 हजार, हे सर्व कीर्तनकार मराठा जातीचे आहेत , हे कोणत्या अभंगात बसतात सांगा
दलिंदार महाराज
बोलवू नका
Khole maharaj 35000 ase baryach pramanat ahe
लोकं देतात
अगोदर ठरवतात
राम कृष्ण हारीमहाज
कीर्तन , प्रवचन , सप्ताह मध्ये सर्वांनाच पाकिटे द्यावी लागतात / सर्वच जण घेतात ही आता प्रथा च झालीय
अंधभक्तांच्या कृपेने सर्व मालामाल
बरोबर
जेथे किर्तन करावे तेथे अन्न न सेवावे.हा अभंग तुमचाच व्यवस्थित पाठ नाही महाराज हि शोकांतिका आहे.
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥
बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥
तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥
तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥
@@विष्णुमहाराजजगताप हो बरोबर आहे पण महाराजांनी कशी मोडतोड केली मुलाखतीत ते पहा.
खूप छान सांगितले महाराज
कीर्तन हा व्यवसाय एक कमाई चे साधन केलंय वारकरी संप्रदाय नी याला कुठे तरी हे थांबले पाहिजे..
कीर्तन व्यवसाय म्हणून ज्यांनी स्वीकारले त्याचं आध्यात्मिक तोटा, जो व्हायचा तो होईल परंतु वारकऱ्यांची संहिता जी संतांना अभिप्रेत आहे ती सर्वांनी पाळायला हवी.
_संताच्या घरची नियमावलीचा वापर करणे,म्हणजेच वारकरी होय._