नाव दुरुस्ती ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे. माझा अनुभव अतिशय वाईट आहे. अर्ज मंजुरीसाठी प्रतीपक्षाची समंतीसाठी वाट पहावी लागते. दावा लांबाण्यासाठी आपसुक संधी मिळते. दीड वर्ष यात जातात. अर्ज मंजुर झाल्यानंतर सुध्दा ई कोर्ट ॲप मधे दुरुस्ती झाली नाही.
साहेब,जर १०० रुपये चे बाँड वर नोटरी करून बहिणीचे संमती पात्र घेतले तर ते चालेल की नाही? जर यावर नोंद मंजूर झाली नगर परिषद मध्ये तर ते कसा रद्द करता येईल.
बहिणीचे हक्कसोडपत्रक कायद्याने कसे करावे 1) प्रथम बहिणीची नावे सातबारा लावून नंतर हक्कसोड पत्राने काढावी 2) बहिणीची नावे सातबारा न लावता हक्कसोड पत्राने काढावी
Best information
Khup chan mahiti dilat sir.
धन्यवाद
सर नमस्कार
तुमचे सर्वच व्हिडीओ खुप छान आहेत
खुप छान कायदेशीर माहिती मिळते
असेच व्हिडीओ बनवत रहा आपण वकील साहेब
लाज वाटते अश्या माणसाची माणूस म्हणायला.
वकील विरुध्द पार्टीला म्यानेज झाले असतील तर कसे ओळखावे.
खुप वाईट वाटते जेव्हा वकील आपल्याकडून फी घेऊन आपल्यासाठी खर्च विरुध्द पक्षाकडून मिळावा इतकं वाक्य लिहिण नाकारतो.
Thank you. Stay blessed ❤
Great sir
👌
नाव दुरुस्ती ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे. माझा अनुभव अतिशय वाईट आहे. अर्ज मंजुरीसाठी प्रतीपक्षाची समंतीसाठी वाट पहावी लागते. दावा लांबाण्यासाठी आपसुक संधी मिळते. दीड वर्ष यात जातात.
अर्ज मंजुर झाल्यानंतर सुध्दा ई कोर्ट ॲप मधे दुरुस्ती झाली नाही.
🚩🚩👍
❤
साहेब,जर १०० रुपये चे बाँड वर नोटरी करून बहिणीचे संमती पात्र घेतले तर ते चालेल की नाही? जर यावर नोंद मंजूर झाली नगर परिषद मध्ये तर ते कसा रद्द करता येईल.
कोर्टात नोटरी किती रुपयांचे स्टॅम्प पेपरवर आणि जुने डॉक्युमेंट्स ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स चालतात का. की रंगीत आवश्यक च असतात
बहिणीचे हक्कसोडपत्रक कायद्याने कसे करावे
1) प्रथम बहिणीची नावे सातबारा लावून नंतर हक्कसोड पत्राने काढावी
2) बहिणीची नावे सातबारा न लावता हक्कसोड पत्राने काढावी
1995 साला आधी बहिणीचे अथवा मुलीचे लग्न झाले असेल तर तिला वडीलांच्या प्राॅपट्रीत हिस्सा मिळू शकतो की नाही.
त
खरेदी विक्री करार ची आव्हान देण्यासाठी मुदत किती असते
3 years after knowledge
Great sir