खूप छान आहे... काचेच्या बरणीत भरून बाहेर ठेवले तर चालेल का की प्लास्टिकच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे.. मुंबई ची हवा दमट आहे म्हणून खराब होता कामा नये... प्लिज सांगा कसं ठेवायचं
लोणचे मस्त तेल मुक्त आहे हे चांगल आहे. अपर्णा आजी खाडिलकर डोंबि वलीं वय वर्ष ७८.मी मिर वापरत नाही मेथी दाणे तळून कुटून घालते . तसेच तेलही वापरत नाही. फकत दोन चमचे मेथी तळायला लागेल तेव्हढेच
दादा, वाहिनी मी तुम्ही दाखवल्याप्रमाणे लिंबाचं लोणचं केलं खूप छान झालं, धन्यवाद...
Khup chan zale lonche mi banvle👌👌👌
अतिशय सुंदर आयुर्वेदिक माहिती दिली आहे दादा तुम्ही त्या बद्दल धन्यवाद, आणि लोणचं पण अप्रतिम आहे.....
धन्यवाद
गावाकडची,वाट,हि,चायनल,मला, खूप, आवडलं,मि,रोज,वीडीओ, पहातो 😊😊😊
खरचं खुप छान चविष्ट झालं लोणचं . मी कालच घरच्या लिंबाचं लोणचं या पद्ध तिने बनवलं खूप चविष्ट बनलं . धन्यवाद दादा , वहिनी
धन्यवाद
Thanku मी तुमच्या पद्धतीचे लोणचे केलं
खूप छान आहे thanku so much,👍💐
Super lonch khup chan❤❤❤❤❤
मस्तच यमी लोणंच वहिनी भारी लिंबाचा लोणंच तोंडाला पाणी सुटल
खूप खूप मस्त तोंडाला पाणी सुटत बघून लोणच लीबाच खूप छान 😋😋😋😋👌👌
*लिंबाचा लोणचे कोणा कोणाला आवडते 👍*
मला
मला पण आवडत
☝️
Kitidivas tikte
मला पण खूप आवडतं
वातावरण आणि व्हिडिओ चित्रीकरण खुपच छान
मी हे लोणचे बनवले पण त्यात कच्चे तेल घातले. चवीला छान झाले आणि वर्षभर टिकले.
Bhaune changli mahiti dili
आज छान लोणच बनवलय, धन्यवाद दादा,
मस्तच लोणचं तेलाशिवाय तोंडाला पाणी सुटले ताई.
Khup chan lonche aahe mala aaj karayche aahe lonche mi lonchachya baryach recipe baghitlya mala hich recipe chan vatli
धन्यवाद 🙏
Very tempting mouth watering recipe Lincoln kup chhan
Bhari lemba cha loncha,tondala panisutala yummy👌👌😋😋
धन्यवाद ताई बनून पाहिलं , खूप छान
chhan tai, mast limbu lonche
Lay bhari raoo
Khup chan ❤😊
Ek nomber recepi tondala pani aal .
Very nice I like it replies
मी अगदी अशाच पद्धतीने लिंबाचं लोणचे करणारच . दादा वहिनी छान माहिती दिलीत धन्यवाद.
धन्यवाद
Khup mast ❤❤❤
ताई खलबत्ता खुपच छान आहे.मला जुनी भांडी खुपच आवडतात.
धन्यवाद
👌👌👌😋😋😋 thank you vahini aani dada
Mi nakki karun baghen nice.
limbach lonach mast receipe organic
खूप खूप छान आहे 😛😛😛😛👌👌👌
Khupch chan mast
Tumchi recipes try keli. Superhit lonche zale👍👌👌
धन्यवाद
Mi aajach kel lonch khup Chan aani tasty jhal thanks for sharing this recipe
Khup chhan ahe
Konacha Tikawnyasathi limbacha Ras Pan Takawa Lagato
खूप छान 👌👌👌👌👌👌
Khup Chan! Mast!
ताई एकदम छान बनवले तुम्ही लोणचे....... मस्तच
I just want to go at that place
खूप छान आहे... काचेच्या बरणीत भरून बाहेर ठेवले तर चालेल का की प्लास्टिकच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे.. मुंबई ची हवा दमट आहे म्हणून खराब होता कामा नये... प्लिज सांगा कसं ठेवायचं
छा म माहिती सांगितली ताई
अप्रतिम 👌 लोणचं आहे नक्की करणार धन्यवाद 🙏
खूप छान बनवलं लिंबाचे लोणचं
No 1 mahiti Bhau.
Very nice. Should we Store this in glass jar as it is..Pl reply
छान आहे
Yes
Yes
खूप छान वाटले.नक्की बनवणार
वाह ! मस्तच बनवलं लिंबाच लोणंच , एकदम बेस्ट ,👌👌
Lai bhari 👌🖒😋
Nice dada ani vahini....khup chhhhhhan
तुम्ही दाखवलेल्या बिन तेलाचे लिंबाचे लोणच्या ची रेसिपी आम्ही घरी बनवून बघितली खूप चवदार झाली . असेच छान विडीओ करत रहा . Keep it up..😃👍
Konti dal takali
खूप छान तुम्ही खरंच खूप छान रेसिपी दाखवता😋😋❤️❤️
Khup mast 1no.👌👌👌👍
एकच नंबर अप्रतिम भन्नाट झाले
लोणचे मस्त तेल मुक्त आहे हे चांगल आहे. अपर्णा आजी खाडिलकर डोंबि वलीं वय वर्ष ७८.मी मिर वापरत नाही मेथी दाणे तळून कुटून घालते . तसेच तेलही वापरत नाही. फकत दोन चमचे मेथी तळायला लागेल तेव्हढेच
Khup chan tai
वहिनी लय भारी
Masta khup poushtik👌👌
Khup chan thku. Yaa madhe thode guul takla tar chalel ka
Kiti divas tikte ani badishop takli ter chalel ka
Libaach lonch khup mast ahe.pan mala tumhi kairich lonch dakhaval ka
मेथी?
Tumhala jevadhi mahiti aahe tevhadi vahini pan chan mahiti sangatat
Khup chan dada aani vahini
Khupp Chan 🤗😋😋
ते लोणचं कालवलेल्या भांड्यात ना नंतर भात वरण कालवून खायचं, लै भारी लागतं
हो
😀😀😀😋😋 अगदी खरं बोलून राहिले तुम्ही 👌👌👍👍
किती लिंबू घेतले
एकदम खास लोणचे
मस्त लोणच आहे दादा
khup mast recipe and thinks
खूप छान मस्त
मि आंबट गोड बनवते लिंबाचे लोनचे पन हे नविनच प्रकारे लोनच्या ची पंधत आहे आवडलि वा मस्तच
Mala karayche aahe he lonche pan mazyakade kachechi jar nahi aahe teri plastic gheu ka?
हो चालेल
Tondala panich sutl 🥰🥰🥰👌👍
Wow khupch chan bhavu mala khupch chan vatle he lonche
शरिरातील चरबी कमी होते का
khup Chan dada vahini recipe
Khupach chan recipe ahe tumcha
Loncha tr khupppp mast distay.. pahun malahi khaychi ichha hotey.. me pn nkki karnar aahe... ani loncha sobat mahiti tr khup Chan hoti ye goshti mahit navtya sagitlya baddal Dhnavtya Dada..
छान आहे 😋😋😋😋
1 no tai
ताई हे लोणचे किती दिवस टिकू शकेल ?
lajawaab.... 👌👍 dhanyavad
Dada vahini khup chan mastch 👍👍👍✌✌
Khup Chan Dada v Vhini,😋😋tumhi krudwadiche ahat ka
मस्तच
नमस्कार खुपच छान 👌 👌 👌
Super lonch
Lunch khoop.chan paddhat.
छान बनवलं आहे पण ताई लिंबू आडवं कापा उभं कापल्या वर रस खाली जास्त पडतो
🤦🤦🤦🤦
Thumche गाव कोणते
very nice oil free pickel
Kiti days rahat he lonch
लोणचं बघून तोंडाला पाणी सुटलं ।तेही तेल न टाकलेलं। ।खूप छान ते बघून खावंसं वाटतंय। ।सून खरंच सुगरण हाय बर का। ।अखंड सौभाग्यवती भव। ।
Khup Chan.👌🏻👌🏻sweet Limbu Lonchy
Dakhva?Thanks.
मोहरी च्या डाळी ऐवजी आपण मोहरी भाजुन जाडसर बारीक करून टाकली तर चालेल का रीपलाय मी
सुंदरच ताई लोणचे
Please tell your full name
कोणत्या प्रकारचे लिंबू वापरावे
खूपच छान.