Special report | लोकसभेसाठी मनसे कामाला टेन्शन कुणाला? राज लढणार कुणाची मत खाणार? पाहा स्पेशल रिपोट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2023
  • #rajthackeray #mns #loksabhaelection2024
    2024 साठी महायुती आणि महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु आहे. आता मनसेनंही लोकसभा निवडणूक स्वळावर लढण्याची तयारी सुरु केलीय. मनसे मैदानात उतरली तर फायदा कुणाला होईल, तोटा कुणाला होईल? पाहुयात...
    Mahayuti and Mahavikas Aghadi are preparing vigorously for 2024. Now MNS has also started preparing to fight the Lok Sabha elections on its own. If MNS enters the field, who will benefit and who will lose? Let's see...
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Комментарии • 79

  • @shitaljain673
    @shitaljain673 9 месяцев назад +11

    मनापासून मनसे ला मतदान करा ही नम्र विनंती जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @Maharahstra
    @Maharahstra 9 месяцев назад +15

    मनसेची मते बाकीचे पक्ष खातात हे बोलले तर चालेल का ?
    मनसेलाही निवडणूक लढण्याचा आणि जिंकण्याचा अधिकार आहे आणि असेल

  • @ChinmayiSonarDancer
    @ChinmayiSonarDancer 9 месяцев назад +21

    दोन्ही सेना आणि दोन्ही राष्ट्रवादी सत्तेसाठी कुठे ही जातात, आणि bjp सगळे भ्रष्टाचार नेते याना आपल्या पक्षात घेते, जनता बघते आहे, आता फक्त राज साहेब एकच पर्याय आहे

  • @shrikant9636
    @shrikant9636 9 месяцев назад +58

    न्यूज वाल्यानो तोंड सम्भाळून बोला ,मत खाण्यासाठी नाहीतर ,जिंकून येण्यासाठी लढणार जय मनसे.🚩👍

  • @shitaljain673
    @shitaljain673 9 месяцев назад +2

    पुढची हाय कमांट राज साहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय शिवराय जय रायगड जय खांन्देश जय भिम

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj 9 месяцев назад +2

    शिवसेना काही काम करत नाही म्हणून मनसे हा पक्ष मराठी माणसाला जवळ चा वाटतोय यात काय चुकीचं आहे? दर वेळी तीच तीच लोक निवडून देणार आम्ही? आता मराठी माणसाला बदल हवा आहे आणि तो मनसे च्या रूपात समोर येत आहे...

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 9 месяцев назад

      आणि म्हणून तर गुजराती असणार्या भाजपा ला आतून मदत करणार

    • @amy-dl1tj
      @amy-dl1tj 9 месяцев назад

      @@chandrakantveer9906 एक काळ होता उद्धव साहेब पण भाजप ला मदत करत होते... आणि लोकांची काम होणार असतील तर मदत करायला काय हरकत आहे...दर वेळी मराठी गुजराती करून मतदान मिळवून काम नाही करायची हाच धंधा करत मुंबई ची वाट लावली..

  • @shashikantpatil4036
    @shashikantpatil4036 9 месяцев назад +4

    5 खासदार येतील MNS चे

  • @VidikaUchit
    @VidikaUchit 9 месяцев назад

    🚩राज साहेब ठाकरे जरूर जिंकणार 🚩🚂

  • @chandrakantveer9906
    @chandrakantveer9906 9 месяцев назад +2

    मनसे 48 जागा जिंकणार

  • @ChefHustler
    @ChefHustler 9 месяцев назад +11

    Jay Maharashtra ❤

  • @ankushkutkute4672
    @ankushkutkute4672 9 месяцев назад +38

    मत खाणार नाय जिकणार 🚂जय महाराष्ट्र 🚂❤️🚩

    • @sachinpattiwar2672
      @sachinpattiwar2672 9 месяцев назад +1

      जिंकले पाहिजे...नाही तर फायदा दुसऱ्याला होणार

  • @sachinrisangaonkar4669
    @sachinrisangaonkar4669 9 месяцев назад +8

    न्युज वाल्यानी तर वाट लावली

  • @shivsenik
    @shivsenik 9 месяцев назад +1

    0000 Ed राज कारण

  • @bapumagar8669
    @bapumagar8669 9 месяцев назад

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @vikaskadgawkar7239
    @vikaskadgawkar7239 9 месяцев назад +3

    खरं तर टेन्शन पत्रकार लोकांना आहे

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 9 месяцев назад

    राज हा आतून शाह सरकार बरोबर आहे जनतेने सावधान

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 9 месяцев назад +23

    शिवसेना मनसेची मत खाणारे... पण सर्व जनता मनसेच्या पाठीशी आहे... 🚩🚩

  • @ankushdaswadkar8930
    @ankushdaswadkar8930 9 месяцев назад +5

    Manse nakkich changalya jaga jinkanar

  • @premdamodar9681
    @premdamodar9681 9 месяцев назад +1

    हि आपल्या न्यूज चॅनलची सुसंस्कृत भाषा असे न्युज चॅनलस फक्त लोकांमध्ये सनसनी पसरवते व दुष निर्माण करते!🙏🙏

  • @abhisheksalunkhe1668
    @abhisheksalunkhe1668 9 месяцев назад +5

    2014 ला काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला 2019 ला भाजप च्या विरोधात प्रचार केला होता ..2024 कोणाच्या विरोधात प्रचार करणार हे आजुन ठरलं नाही वाटत..😅

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 9 месяцев назад

      जे पक्ष पोकॅट देतिल त्या च्या बाजूने काम करणार

    • @subhashsanap7072
      @subhashsanap7072 9 месяцев назад

      राज साहेबांनी ज्याचा वर विश्वास ठेवला त्यानीच फसवल

  • @nitin13nov
    @nitin13nov 9 месяцев назад +1

    Only MNS this time.

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 9 месяцев назад

    फार टेन्शन नकोच,,उबाठा शिवसेनेची मत खावुन बिजेपीलाच मदत करायचीय,नितीन गडकरी घरी येवून हेच सांगुन गेलाय,,,,,,,,,

  • @Samarthpawar95
    @Samarthpawar95 9 месяцев назад

    आता फक्त राजसाहेब ठाकरे आणि अमितसाहेब ठाकरे 🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @nimbasolunke5936
    @nimbasolunke5936 9 месяцев назад +3

    उद्धव ठाकरे गटाला धोका

  • @SapnillMore24
    @SapnillMore24 9 месяцев назад

    "मनसे कोणाची मते खाणार..?" असले फालतू रिपोर्ट कोणत्याही मीडिया हाऊस ने यापुढे करू नयेत.
    मनसे एक स्वतंत्र पक्ष आहे,पक्षाकडे विचार आहेत,पक्षाकडे विकासाचे मॉडेल आहे,एकमेव पक्ष आहे त्याने महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला आहे.
    "मराठी भाषा,मराठी माणूस,भूमिपुत्र, रोजगार, इथले सण उत्सव,महापुरुष,महाराष्ट्र धर्म मनसेचा कणा आहे."
    राज्यभर पसरलेले कार्येकर्त्यांचे जाळे आहे,मनसेचे पारंपरिक मतदार आहेत.कोणाची मत खाण्यासाठी नाही तर गढूळ राजकारणात महाराष्ट्राला राजकीय दिशा दाखवण्याचा मनसेचा स्पष्ट विचार आहे.

  • @govindsanaye9192
    @govindsanaye9192 9 месяцев назад +1

    Mat khanar nay tar nivdanuk jínkanar 👍

  • @yatishpadwal620
    @yatishpadwal620 9 месяцев назад +8

    मते खाणार नाही , तर चांगले काम केले आहे आणि चांगली काम करत राहणार आहेत ,म्हणून जनता मतदान करणार मनसे ला ❤

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 9 месяцев назад +16

    कपटी भाजप व गद्दाराची मत खाणार आहे मनसे

  • @Amarshinde3099
    @Amarshinde3099 9 месяцев назад +4

    बिकाऊ मीडिया पी 24 तास

  • @abhishekdeshmukh4311
    @abhishekdeshmukh4311 9 месяцев назад +1

    मत nhi खाणार निवडून येणारं

  • @sai_0290
    @sai_0290 9 месяцев назад

    मनसे ♥️💐 जय महाराष्ट्र 🎉

  • @ashokbhoye8393
    @ashokbhoye8393 9 месяцев назад +10

    उद्ध व ठाकरे आणि मनसे एकत्र लढायला पाहिजे

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 9 месяцев назад

      काहीहीही गरजच नाय रे बाळा

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 9 месяцев назад

    एव्हढे दिवस ह्या लोकांनी सत्ता उपभोगली आहे मग मत खाते अस वाटत असेल तर एकदा मनसे ल मत द्या ...ह्या बाकी लोकांनी काहीच केलं नाही तर मत का देता....

  • @user-qo4ft7wg4z
    @user-qo4ft7wg4z 9 месяцев назад +10

    MNS will win 🎉

  • @sachinrisangaonkar4669
    @sachinrisangaonkar4669 9 месяцев назад +6

    जनतेने एकदा विचार करावा।। आपल्या न्याय हक्कासाठी लोकसभेत राज साहेब ठाकरे यांचे उमेदवार पाठवावे

  • @ajitpatil1695
    @ajitpatil1695 9 месяцев назад

    MNS🎉🎉

  • @swapnilsalvi5275
    @swapnilsalvi5275 9 месяцев назад

    MNS ची मत उध्वस्त साहेब खातात...

  • @vishalchavan6341
    @vishalchavan6341 9 месяцев назад

    Z 24 तास वले नीट बोला मत खाणार नाही तर निवडून येणारं आता

  • @ChinmayiSonarDancer
    @ChinmayiSonarDancer 9 месяцев назад +2

    मत खाणार नाही तर त्या मतांमुळे जिंकून येणार, फक्त मनसे

  • @ashokphalke-gm1rg
    @ashokphalke-gm1rg 9 месяцев назад

    Virodhi paksh ekach rahila ata manse

  • @tecnicalart4059
    @tecnicalart4059 9 месяцев назад

    Nivdnuk kay ya 4 choranich ladvaychi ka mat khaya sathi koni nivdnuk ladvat nahi

  • @pranavdoke8675
    @pranavdoke8675 9 месяцев назад +15

    आम्ही मत खायला नाही जिंकणार चुकाची बातमी पसरवू नका मनसे सगळे खासदार येणार

  • @shailendradhulekar2428
    @shailendradhulekar2428 9 месяцев назад +1

    Hya veli jiknar

  • @popathande3567
    @popathande3567 9 месяцев назад +1

    manase jinknar......mate nay khanar

  • @user-vu5qb4my5q
    @user-vu5qb4my5q 9 месяцев назад

    झी२४ ला जास्त टेंशन

  • @abhishekbharmal3325
    @abhishekbharmal3325 9 месяцев назад +1

    Patrakarani shabdh japun vaprave nantr fatake basle tr samjel

  • @abpmaza0999
    @abpmaza0999 9 месяцев назад

    Raj saheb uddhav saheb ekatra ya

  • @yogeshfirake1695
    @yogeshfirake1695 9 месяцев назад +6

    मला वाटत मनसे एक पर्याय राहणार या सर्व पक्ष्याविरोधात....

  • @AnaghaTambe-tk1ls
    @AnaghaTambe-tk1ls 9 месяцев назад +8

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मत ह्याला खायला सोडलाय 😂😂😂😂😂 bjp ला महागात पडणार हे. कुठं तरी दुसरी कडच खाणार हे.

  • @nileshjagdale9550
    @nileshjagdale9550 9 месяцев назад +1

    जिंकणार ते पण दणदणीत

  • @abhijeetsurte3635
    @abhijeetsurte3635 9 месяцев назад +2

    Aata jinknyasathi ladhayache aahe

  • @sanjayudeg2856
    @sanjayudeg2856 9 месяцев назад

    राज साहेब 👌🏽🙏🌹

  • @user-mx4gc3pi9g
    @user-mx4gc3pi9g 9 месяцев назад

    Regional parties should unite else cannot fight money power of Delhi crooked politicians

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf 9 месяцев назад

    Jinknar manase

  • @vncvlog
    @vncvlog 9 месяцев назад +2

    कट्टर मराठी माणूस पुढे जातोय बघवत नाय का तुम्हाला ❤ राजं साहेब ठाकरे ❤

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 9 месяцев назад

    हेच काम बीजेपी करते

  • @sajidamahimtule3374
    @sajidamahimtule3374 9 месяцев назад

    Bjp B team bht soch samajh kr vote karo

  • @santoshbhagade4630
    @santoshbhagade4630 9 месяцев назад +2

    फक्त मत खाण्यासाठी खेळी

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 9 месяцев назад

    😂😂😂😂

  • @user-vy4ey3bu6j
    @user-vy4ey3bu6j 9 месяцев назад +3

    टेंशन शिवसेनेला राहणार आहे कारण मनसे ने उमेदवार उभे केल्या मुले जर मनसे ने उमेदवार उभे नसते केले तर मनसेची सर्व मते शिवसेनेला भेटली असती मनसे चे उमेदवार उभे करण्यात भारतीय जनता पक्षा ने मनसेला सांगितले आहेत याला कारण जर मनसेने उमेदवार उभे नसते केले तर भारतीय जनता पक्षाला मते नसती भेटली

    • @bhagtsingpatil7228
      @bhagtsingpatil7228 9 месяцев назад +1

      Bjp ची चाल आहे शिवसेनेचे मत खाण्यासाठी त्याची चाल आहे ती

  • @AnaghaTambe-tk1ls
    @AnaghaTambe-tk1ls 9 месяцев назад

    कोणाची मत खात नाही😂😂😂 कोणी इतकं मूर्ख नाही...bjp ला back fire होणार हा मिस फायर.

  • @surajjadhav3280
    @surajjadhav3280 9 месяцев назад +4

    वसुली सम्राट ऊबाठा ला हाकला महाराष्ट्र बाहेर

  • @amitdusar
    @amitdusar 9 месяцев назад

    Manse BJP cha bhidu janta uddhav saheb sobat

  • @AnilNikam5488
    @AnilNikam5488 9 месяцев назад

    भाजपाला मदत होईल