Manoj Jarange Patil Live | मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस, पत्रकार परिषद लाईव्ह

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #manojjarangepatil #marathareservation #jarangepatil #hungerstrike #zee24taas
    Manoj Jarange Patil Live | मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस, पत्रकार परिषद लाईव्ह
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

Комментарии • 101

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 2 месяца назад +5

    जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना त्रिवार प्रणाम ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @mahavirjainpartur4431
    @mahavirjainpartur4431 2 месяца назад +36

    पाणी प्या पाणी प्या पाणी प्या जरांगे साहेब पाणी प्या

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 2 месяца назад +3

      8 पाणी घ्या ,,,दादा पाणी घ्या ,

    • @gokuldongre491
      @gokuldongre491 2 месяца назад

      Pani pya na saheb

    • @vihaan775
      @vihaan775 2 месяца назад

      काहीतरी प्यायला पाहिजे
      तंबाखू गुटखा खाणे बंद करा

    • @Iamgv123
      @Iamgv123 2 месяца назад +1

      घोटा(खर्रा) आहे तोंडात

  • @popatsawant5716
    @popatsawant5716 2 месяца назад +13

    दादा कोणत्याही आमदार, खासदार यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका
    हि विनंती 🙏🙏

  • @शेतकरीअर्जूनगोंडे

    आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत

  • @satishbelhekar8951
    @satishbelhekar8951 2 месяца назад +17

    जय भवानी जय जीजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @Kruhnagaming99k
    @Kruhnagaming99k 2 месяца назад +11

    उपोषण सोडून मुंबई ला चला दादा आम्ही सगळे येऊ तुमच्या सोबत

  • @ganeshkale2174
    @ganeshkale2174 2 месяца назад +3

    Only jarange patil

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 2 месяца назад +13

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @jitendramulye2390
      @jitendramulye2390 2 месяца назад

      ब्राह्मण समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नाही तरी पण मराठे ब्राह्मण तरुणांना नोकरी करु देत नसतील तर जरांगेला सोडणार नाही. ब्राह्मण समाज सरकारी नोकरीत कुठे ही नाही. तरी पण मराठा खुन्नस धरत आहेत. हे मराठा समाजाला महागात पडेल.सरकारि नोकरीत परप्रांतीय आहेत. ब्राह्मण मुलांना त्यांच्या योग्य तेनुसार नोकरी करु दे

    • @rajivwarik2338
      @rajivwarik2338 Месяц назад

      Kay te pahila tharav maratha ki Kunbi te.

  • @ganeshborade1074
    @ganeshborade1074 2 месяца назад +1

    Only jarange patil ❤

  • @rammatre5010
    @rammatre5010 2 месяца назад +2

    5:14 इमानदारीने बोलणारे जारांगे पाटील यांच्यासारखे लोकं शतकातून जन्माला येतात 🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 2 месяца назад +5

    दादा उपोषण सोडा नका करू उपोषण सरकारवर काहीच परिणाम होणार नाही पाणी घ्या दादा तुम्हाला पाहुन ककाळजी वाटलं एक मराठा लाख मराठा

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 2 месяца назад +3

    पाणी घ्या दादा ❤❤🙏🙏

  • @examlogic1309
    @examlogic1309 2 месяца назад +5

    विधानसभा लढा.. विनंत्या, अर्ज, आंदोलन, उपोषण, मोर्चे.. आता पुरे झाले.. 🙏

  • @Dramebazswara
    @Dramebazswara 2 месяца назад +1

    Only jarange saheb 💯 badal karanar

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 2 месяца назад +6

    मागणे से कुछ नही मिलता छिनना पडता है पाटील उपोषण सोडा इलेक्शन लढा किंवा 288 पाढा

  • @popatsawant5716
    @popatsawant5716 2 месяца назад +6

    🙏🙏दादा उपोषण सोडा मग
    बघु यांच्या किती दम आहे.
    🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @gokuldongre491
    @gokuldongre491 2 месяца назад

    Khup chan vichar ahet saheb tumche thanks saheb😂😂😂😂😂

  • @satishshinde9763
    @satishshinde9763 2 месяца назад

    मनोज दादा❤

  • @harshbhoite8772
    @harshbhoite8772 2 месяца назад

    जरांगे दादा तब्येत सांभाळा, तुमच्या शिवाय मराठ्यांच्या कैवारी कोणी नाही, संघर्ष करू आणि आरक्षण मिळवू, सर्व मराठे एकजुटीने ठामपणे तुमच्या सोबत आहोत,एक मराठा कोटी मराठा 🙏

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 2 месяца назад

    दादा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या संपूर्ण समाज तुमच्या सोबत आहे ❤❤❤❤❤

  • @rammatre5010
    @rammatre5010 2 месяца назад +1

    2:47 थेट उत्तर आहे पाटलांचे यावर बोला म्हणा आता ,जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏

  • @prad1951
    @prad1951 2 месяца назад +2

    288 उभे करा, उपाशी राहून काही होणार नाही... 288 उभे करायला काय प्राॅब्लम आहे

  • @haridasfand1572
    @haridasfand1572 2 месяца назад +3

    एक मराठा लाख मराठा

  • @vithalchavan9981
    @vithalchavan9981 2 месяца назад

    पाटील चालू राहु द्या,बघु सरकार कसं देत नाही.

  • @pn.lokhande409
    @pn.lokhande409 2 месяца назад

    🙏

  • @sachinnavale2461
    @sachinnavale2461 2 месяца назад

    Only jarange Patil

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o 2 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ एकच नेता मनोज दादा

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 2 месяца назад +6

    JARANGE पाटील प्रामाणिक माणूस

  • @कोटीमराठे
    @कोटीमराठे 2 месяца назад +8

    कोणालाच सपोर्ट करू नये

  • @satishbhagat6609
    @satishbhagat6609 2 месяца назад +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @harichandrasondge934
    @harichandrasondge934 2 месяца назад

    जय शिवराय दादा काळजी घ्या

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 месяца назад

    अस्वस्थ वाटत आहेत मनोज दादा 😢

  • @yashwantagre5494
    @yashwantagre5494 2 месяца назад

    पाटील

  • @Maskbo2
    @Maskbo2 2 месяца назад +3

    ह्या वर सगळे राजकारणाच्या पोळ्या भाजणार इलेकशन जवळ आलाय.. आता सगळे oppoziton वाले जागे होणार जाणार भेटायला मुख्यमंत्रीला

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 2 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤

  • @UadhavNimbalkar
    @UadhavNimbalkar 2 месяца назад

    दादा आता उपोषण सोडा पाणी ध्या गेड्याच्या काताड्याच्या सरकराला काहीही फरक पडत नाही दादा उठा पाणी ध्या चला आपन सर्व समाज मिळून विधानसभेच्या तयारीला लागु एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshchandorkar9629
    @santoshchandorkar9629 2 месяца назад +5

    दोन नंतर रात्री खा कोणालाही कळत नाही

    • @ashwiniwalunj822
      @ashwiniwalunj822 2 месяца назад +1

      Vichar karun bolat ja 😊😊😊😊

    • @DipaliTekale-dx1be
      @DipaliTekale-dx1be 2 месяца назад

      तिथे कॅमेरे लावलेले आहे.जाऊन बन नंतर बोल.

    • @RajendrNade
      @RajendrNade 2 месяца назад

      Dada uposhan karu naka .tabhyt changli thewa.maratha samajala tumchi garaj aahe.

  • @KailasSirsat-rf9li
    @KailasSirsat-rf9li 2 месяца назад +10

    जनरल कॅटेगिरीला जशी दहा टक्के आरक्षण केंद्र सरकारने दिले संसदेत ठराव करून
    तसेच मराठा समाजाला सुद्धा संसदेमध्ये ठराव करून आरक्षण द्यावे

    • @rammatre5010
      @rammatre5010 2 месяца назад

      जे आहे हक्काचे obc मधून टिकणारे कुणबी चे तेच हवे

  • @rameshwarsawant9626
    @rameshwarsawant9626 2 месяца назад

    एक मराठा कोठी मराठा

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 месяца назад +5

    शिंदे शिवसेनेला फक्त जरागेने मदत करावी बाकी सर्वांना विरोध करा🚩🚩

  • @rahulkasare1082
    @rahulkasare1082 2 месяца назад +3

    ज्या महा विकास आघाडी साठी रात्र नी दिवस प्रचार केला जरांगे साहेबांनी ते महा विकास आघाडीचे नेते विचारत सुध्दा नाहीत

  • @jalindargaldhar2944
    @jalindargaldhar2944 2 месяца назад

    हैद्राबाद ग्रॅजेट नुसार मराठा हाच कुणबी आहे

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 2 месяца назад

    जंरागेपाटीलयांचाफोननंबरकोनताआहेकृपयाम्यसेजकरवा

  • @baputulsirammoholkar
    @baputulsirammoholkar 2 месяца назад +1

    जरागेला मुख्यमंत्री करा सगळे प्रश्नन सुटतिल

  • @sunitadarandale4426
    @sunitadarandale4426 2 месяца назад +4

    राजकारणात गेल्याशिवाय आरक्षण भेटणार नाही हे लोकं देणार नाही

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 месяца назад +8

    ज्या ज्या उमेदवराला पाडायचे त्याविरुद्ध जरागेनी स्वतःचे उमेदवार उभे करावे कोणत्याही पक्षाला सपोर्ट करू नये🚩🙏 त्यातल्या त्यात शिंदे च्या उमेदवाराला मदत करा🚩

  • @sarode_j
    @sarode_j 2 месяца назад +7

    साहेब फक्त आरक्षण बद्दल बोला आरक्षण भरकटु राहिले आहे राजकारण होतय हे सामान्य जनतेला कळलं आहे तुमच्या कडून समाजाला खुप अपेक्षा आहे आम्ही तुम्हाला छत्रपती मानलं आहे. कुणाच्याही नादी लागून चुकीचं मुखातून शब्द निघाल्यावर तुमच्या बद्दल निगेटिव्ह ता पसरते 🙏🏻

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 2 месяца назад

      जे कोणी शडयंत्र करतोय ते लोकांना समजलं पाहिजे जर कोणी शडयंत्र करतोय त्याला उघड पाडलं पाहिजे जे बोलले ते खरंच आहे फडणवीस हारामखोर आहे तो सगळं करतोय

    • @shashikantvyavhare7958
      @shashikantvyavhare7958 2 месяца назад

      गप्प बस रे तुझी अक्कल नको चालू

  • @vihaan775
    @vihaan775 2 месяца назад

    काहीतरी प्यायला पाहिजे
    तंबाखू गुटखा खाणे बंद करा

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 2 месяца назад +3

    हा कितीही दिवस उपोषणाला बसला तरी काही फायदा होणार नाही। कारण मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही।

  • @dattatrayadawkar2474
    @dattatrayadawkar2474 2 месяца назад

    Chagan bhujbal no ghotla kelai tychi Eid choukasi lawa manun sanga patil

  • @dattatrayadawkar2474
    @dattatrayadawkar2474 2 месяца назад

    Rajkiya natyanche Kai samplai ata fakt patil ke mantil toch antim nirnai sawat sakal marataha samaj aplya sobat ahe patil ya pude tumhi jyala konala mantal tyala matdan karu nahitar he Sarkar vedhansabhela padun taku sagle288amdar fakt marataha Sarkarch banoun taku .ek maratha lakh maratha

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 2 месяца назад

    BJP ला आडव केल्याशिवाय आता आंदोलन मागे घेऊ नका आणि फडणवीस ,शिंदे ला कडक कडक शिव्या घाला सोडू नका त्यांना

  • @SanjaySonar-qk6kk
    @SanjaySonar-qk6kk 2 месяца назад

    Aawaj kami aaje

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 2 месяца назад +8

    बारामतीच्या या सर्व करामती आहेत शरदचंद्र पवार साहेब यांनी आपलीं भुमिका स्पष्ट केले पाहिजे

    • @harishchandratawar6901
      @harishchandratawar6901 2 месяца назад

      ज्याच्या हाती सत्ता, त्यानेच निर्णय घ्यावा, इतर विरोधकांना ह्यात ओढु नये, टाइमपास करून दूसर्या कडे बोट दाखवून काही उपयोग नाही,आता पर्यंत सत्ताधारी यांनी आरक्षण बाबतीत जे परीपत्रक काढले, आश्वासन दिले तेव्हा स्वताची पाठ थोपटून घेतली तेव्हा विरोधक आठवला नाही मग आता विरोधकांकडे बोट दाखवून काही उपयोग नाही

    • @RameshRaymale-io5rz
      @RameshRaymale-io5rz 2 месяца назад

      ते नको म्हनतात तुमच काय

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 2 месяца назад +6

    हा जातीवादी इतर समाजाचे दोन चार आमदार खासदार निवडून येतात हे ह्या जळक्याला सन होत नाही.

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 2 месяца назад

      तुला कोण उभं राहु नका म्हणतंय काय गांडीत दम असेल तर निवडून ये

    • @umeshdongare7248
      @umeshdongare7248 2 месяца назад

      आम्हाला फीस कमी होईल आरक्षण भेटल्यावर हे ओबीसी जळक्या नेत्याला का खुपत नाही.

  • @vinodpund4329
    @vinodpund4329 2 месяца назад +4

    मनोज दादा एक उत्तम अभिनेता आहे . त्याला विधानसभा निवडणुकी नंतर कोणाचे हि सरकार येवो . याला दादा साहेब फाळके पारितोषिक नक्की द्या . जय महाराष्ट्र करा फक्त कष्ट

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 2 месяца назад

      तुझ्या गांडीत दम असेल तर एक दिवस उपाशी पोटी राहुन बघ
      दुपारीच मुत पेणार

  • @15tejasgadekar39
    @15tejasgadekar39 2 месяца назад +1

    नियमित प्रमाणे सकाळी सकाळी पाटील हागायाला आलेले आहेत 😂😂

  • @rahulkasare1082
    @rahulkasare1082 2 месяца назад

    जात कशी संपवणार आहेत ? एकच गोष्ट जात संपवणार आहेत, पटेल, यादव, राजपूत 10 वर्षांत संपवले नाही ते आत्ता काय संपवणार
    किती येड्यत काढणार समाजाला?

  • @pc8551
    @pc8551 2 месяца назад +2

    आरे मीथून तू काय मनतोस माझ्या समाजाला राजकारनात जायच नाही आरे तूत्या तूझाच समाज राजकारनात आहे दूसर्या समाजाते बोटावर मोजन्या हीतके ही लोक नाहीत

  • @rahulkasare1082
    @rahulkasare1082 2 месяца назад +3

    साहेब रात्री सभेला आलो तुमच्या
    आता आम्हला कळत आहे हे राजकीय होत चालले आहे
    समाजाचा वापर करून घेऊ नको
    महविकास आघाडी आणि महायुती नको
    नवीन पक्ष काढा आणि आपले गरीब घरातील नेते निवडून आना

    • @ganeshhodshil6319
      @ganeshhodshil6319 2 месяца назад

      रात्रीच्या सभा घेयचा आणि पाठिंबा देयची वेळ आली की महविकस आघाडी म्हणली घे क्याळ

  • @SanjaySonar-qk6kk
    @SanjaySonar-qk6kk 2 месяца назад

    Komat pani ghya

  • @Unknownuser-b8z
    @Unknownuser-b8z 2 месяца назад

    😂😂😂

  • @hanumantkute4403
    @hanumantkute4403 2 месяца назад

    Patil

  • @subhashkohale2862
    @subhashkohale2862 2 месяца назад +1

    तु पवारला का शिव्याशाप देत नाही, ठाकरे, पटोले यांना का शिव्या देत नाही

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 2 месяца назад

    badhira dil na...

  • @subhashkohale2862
    @subhashkohale2862 2 месяца назад +1

    तू पाच वेळा का उपोषण करतो

  • @rajurathod520
    @rajurathod520 2 месяца назад +1

    upashion aata udya admit aani sutla uposhion😂😂😂

  • @mahavirjainpartur4431
    @mahavirjainpartur4431 2 месяца назад +5

    पाणी प्या पाणी प्या पाणी प्या जरांगे साहेब पाणी प्या

  • @AabasahebMulmule-ub5jh
    @AabasahebMulmule-ub5jh 2 месяца назад +5

    एक मराठा लाख मराठा