Special Report : MNS NEWS : ताफा अडवला, मनसैनिकांनी तुडवला! मनसेचं पुन्हा खळ्ळखट्याक!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • Special Report : MNS NEWS : ताफा अडवला, मनसैनिकांनी तुडवला! मनसेचं पुन्हा खळ्ळखट्याक!
    #specialreport #mns #amitthackeray
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Комментарии • 900

  • @akshaypatil7657
    @akshaypatil7657 Год назад +3

    जय महाराष्ट्र

  • @rajudurganavar9369
    @rajudurganavar9369 Год назад +1

    ❤❤❤❤goodnice..m .ns..mns

  • @advocates.chavan500
    @advocates.chavan500 Год назад +16

    सर्व महामार्ग टोलमुक्त झाले पाहिजेत

  • @amarPanaskar-g9h
    @amarPanaskar-g9h Год назад +1

    Good

  • @dilipzugare9066
    @dilipzugare9066 Год назад +36

    गुड जॉब सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मनःपूर्वक धन्यवाद. जय मनसे

  • @rajudurganavar9369
    @rajudurganavar9369 Год назад +1

    Happynews❤😂🎉😢to

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 Год назад +49

    गुन्हा दाखल झाला पाहिजे राजकारणी लोकाना ही सवलत आहे का कोणी या काही करा हेच जर सामान्य माणसाने केल तर काय होईल विचार करा

  • @SPvolg1
    @SPvolg1 Год назад +46

    बस आता हेच राहील होत फक्त दादागीरी टोल चे पैसे फक्त सामान्य जनताच भरनार नेता चा जिवावर येते ताचा मोठेपणा जय महाराष्ट्र 🚩

  • @vilasdalvi4055
    @vilasdalvi4055 Год назад +1

    जय म न से

  • @sushantgaikwad9524
    @sushantgaikwad9524 Год назад +15

    यात काय मोठे पणा आहे.. सर्वसामान्य जनता टोल भरते मग न्याय सर्वांना सारखाच असावा

    • @panyabhai
      @panyabhai Год назад

      M tumhi pn fhoda na Nako tyana mat dyaych ekda manse la dya na mat

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og Год назад +1

      मग जनतेने टोल भरायचाच नाही ना.

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 Год назад +1

    Ha public cha mnse aakrosh aahe❤

  • @sunilsonawane9085
    @sunilsonawane9085 Год назад +19

    टोल नाक्यावर तोडफोड करणारे सगळे कार्यकर्ते आमदार होणार

  • @RameshT-dd5vt
    @RameshT-dd5vt Год назад

    Barobar

  • @amritasarang2270
    @amritasarang2270 Год назад +14

    भारत च्या सीमेवर लढायला जा. शत्रू पुढे आपली हुशारी दाखवा.
    आपल्याच मालमत्तेचे नुकसान करून काय मिळाले?

  • @rushikeshtotey7009
    @rushikeshtotey7009 Год назад

    Abhinandan!

  • @rupeshjadhav104
    @rupeshjadhav104 Год назад +8

    हे टोल फोडणारे कार्यकर्ते आहेत ना ह्यांना पोलिस सानी फोडुन काढले पाहिजे

  • @suhasjadav3015
    @suhasjadav3015 Год назад

    खूप छान

  • @akky6398
    @akky6398 Год назад +63

    Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩

  • @NageshBhosale-op5gy
    @NageshBhosale-op5gy Год назад +1

    Jai Maharashtra

  • @lankeshshinde3798
    @lankeshshinde3798 Год назад +15

    Rule of Lawlessness!
    आम्ही ठाकरे आहे..म्हणुन हा माज आहे.

  • @surajrajemahadik9263
    @surajrajemahadik9263 Год назад

    Great ❤

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 Год назад +285

    शाब्बास! आता बहुतेक 288 पैकी 287 आमदार मनसेचे निवडून येणार?

    • @adesh_shinde._
      @adesh_shinde._ Год назад +13

      Tu gp bullya

    • @vrushabhsalunke8721
      @vrushabhsalunke8721 Год назад

      Tu gap lavdya

    • @ganeshdalvi2156
      @ganeshdalvi2156 Год назад +7

      😂😂

    • @AG-tr2ch
      @AG-tr2ch Год назад +39

      आमदार निवडून येण्यासाठी कोणाची पायची धूळ चाटनारी नाही मनसे !

    • @alpeshpatil8791
      @alpeshpatil8791 Год назад +12

      😂.... Jo 1 aalela ho dekhil parat yenar nahi. Mand sainik

  • @arvindtakara8246
    @arvindtakara8246 Год назад +1

    काय राजकारण चालले आहे.
    पोराला जो सहकार्य करतो.
    मी म्हणून मनसे सोडली.
    खूप घान राजकारण झाले आहे.
    जय हिंद 😊

  • @pravinmandavkar3112
    @pravinmandavkar3112 Год назад +7

    अमित ठाकरेंनी आज पर्यंत किती टोल भरला आहे एकदा विचारा त्यांना
    सगळं फुकट पाहिजे ....

  • @SharadNikam-ff8dw
    @SharadNikam-ff8dw Год назад

    💪💪💪💪💪

  • @vivekborkar4710
    @vivekborkar4710 Год назад

    Barobar aahe

  • @arvindpadavi1553
    @arvindpadavi1553 Год назад +8

    साहेब मी एक टोल कर्मचारी आहे पण आमच्या पोटा पाण्याचा विषय आहे एकदा तुम्ही आमचा विचार केला पाहिजे आम्ही तुमचे समर्थक आहोत

  • @pandurangshinde4039
    @pandurangshinde4039 Год назад

    Jay Maharashtra

  • @vijaymohite2274
    @vijaymohite2274 Год назад +7

    100 rs च्या toll साठी public property che लाखांचे नुकसान, कोण zababdari घेईल का, राज साहेब तुमची नीती matta कुठे गेली, arrogancy baddal हे बोलता, आनि विशेष म्हणजे दात काढतोय, जरा पण लाज नाही vatat आनि वर हा danve काई बरळतो

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 Год назад +1

    बरोबर आहे तसंच पाहिजे

  • @AjitPatil-oh1xu
    @AjitPatil-oh1xu Год назад +24

    यांचा पक्ष टोल नाक्याच्या पुढे जातच नाही त्यामुळे यांची वाताहत अशी झाली आहे.

  • @sonupawar3107
    @sonupawar3107 Год назад +1

    Ek no

  • @vijaypendor7589
    @vijaypendor7589 Год назад +33

    यांना अडवला तर तोडफोड केली आणि आतापर्यंत दररोज जाणारे प्रवासींना अडवतात तर किती तोडफोड व्हायला पाहिजे.

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr Год назад

      फोडा की मग कोणी अडवलय

    • @laxmanpatil8347
      @laxmanpatil8347 Год назад

      He Matra khare aahe

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og Год назад

      मग ज्यांना आडवतात त्यांनी करायला पाहिजे ना तोडफोड.

  • @darshanjadhav6466
    @darshanjadhav6466 Год назад

    योग्य

  • @shakilshaikh2562
    @shakilshaikh2562 Год назад +8

    जय महाराष्ट्र जय मनसे 🔥🔥

  • @GirijabaiDegave-lj8vg
    @GirijabaiDegave-lj8vg Год назад +1

    जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @Mr.Guru108
    @Mr.Guru108 Год назад +11

    कार्यकर्त्यांना सांभाळा.
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @tat4435
      @tat4435 Год назад

      कशाला कार्यकर्त्यांना कळ्याला पाहीजे आम्ही नेते कशाला भागू कार्यकर्ते

  • @vijayjadhav4068
    @vijayjadhav4068 Год назад

    Abhinandan Jay manase

  • @jayantdeshpande2581
    @jayantdeshpande2581 Год назад +8

    आपले सरकार यांना घाबरते तेंव्हा सर्वांनी शांतपणे समजून घ्यावे.

  • @vishaljathar206
    @vishaljathar206 Год назад

    Barobar kel

  • @meenadesai7020
    @meenadesai7020 Год назад +6

    राज ठाकरे ंनी असे कसे सांगितले हल्ला करायला. देशाचे नेते असे सांगायला लागले तर देशाचे काय होणार. महाराष्ट्र राज्य कधीही पुढे जाऊ शकणार नाही. नेत्यांनी आपल्या मुलांना समजले पाहिजे. खरे प्रेम आपल्या राज्याबद्दल असेल तर

  • @swapnilmistry9650
    @swapnilmistry9650 Год назад

    jai mase

  • @rajmatasamajikpratishtanso3048
    @rajmatasamajikpratishtanso3048 Год назад +33

    मनसेचे अभिनंदन

    • @tat4435
      @tat4435 Год назад

      बाळासाहेब ठाकरे च नाव बदनाम झाल तुमच्या मुळे

  • @rahuldharme3787
    @rahuldharme3787 Год назад

    ❤❤

  • @nareshchalke7468
    @nareshchalke7468 Год назад +114

    टोल काय गरिबांनी भरायचा का आज मी दर महिन्याला एक हजार रुपये टोल भरतो
    तुम्ही जनतेला वेठीस धरले आहे

    • @vijay1808able
      @vijay1808able Год назад +3

      same here me pan 700 deto eka tripche ani he lok nuksan kartat te sudha sarkarche, HOPELESS!!

    • @user-uf8jy4yg6b
      @user-uf8jy4yg6b Год назад +3

      Nako jau na tar bhau Toll valya road ni sadhya road ni ja... Acchi service chahiye to uski kimmat deni padegi... Mala pan nahi jamat toll dyayla mi sadhya road nich jato.. To pan changla ahe

    • @shubhamkumbhar4960
      @shubhamkumbhar4960 Год назад +1

      Fast tag hot taripn khop vel thambval mg asa asaty

    • @user-uf8jy4yg6b
      @user-uf8jy4yg6b Год назад +1

      @@shubhamkumbhar4960 fast tag cha rule ahe 15 mintat nahi zal tar free

    • @shreeproperties6420
      @shreeproperties6420 Год назад +1

      अरे मुर्खा म्हणून तर टोल नाके मनसे बंद करतेय ना....अमित ठाकरे निमित आहे ...आता टोल तर वाचेल सर्व सामान्यांचा 😅😅😅😂😂😅😂❤😅😂😂

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 Год назад

    Nice

  • @ekutapkir3518
    @ekutapkir3518 Год назад +12

    अबकी बार राज सरकार 🚩🚩🚩🚩

    • @subhashchandorkar5852
      @subhashchandorkar5852 Год назад

      आम्ही भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देऊ असं म्हणण्याची ताकत गांडी मधे आहे की , नपुसक साले

    • @arnavpawar256
      @arnavpawar256 Год назад

      मराठीत तर लिहा. इकडे कोण आहे बिहार चं?

    • @sunilbhosale7172
      @sunilbhosale7172 Год назад

      Kashala Parat bjp kade nivadu alavar jayla…..mahagai var Te bolatatch nahi

  • @GirijabaiDegave-lj8vg
    @GirijabaiDegave-lj8vg Год назад

    जय महाराष्ट्र.

  • @akshaymhatre4571
    @akshaymhatre4571 Год назад +2

    एक नंबर साहेब आणि आता Fastag नसला की डबल टोल घेतला जातो ह्या वर पण जरा लक्ष टाकावं
    गडकरी बोले टोल कधीचं नाही बंद होणारं आता समजलं तुमची पोट कशावर भरतात ती😂😂😂😂😂

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Год назад

    👌

  • @laxmangaikwadgangapur7697
    @laxmangaikwadgangapur7697 Год назад +6

    अरे सामान्य जनतेतून एखादा नेता निवडा चांगला ,,सगळा बावळट पणा आहे ,,पाहिले नेते नंतर त्यांचे पोरं नेते आपण फक्त कार्यकर्ते ,,,त्यांना झेलून धरायचं ,,कुठ पर्यंत करणार आहे असं ,,

  • @intelligentom5913
    @intelligentom5913 Год назад +46

    अशा कारणांमुळे कोण निवडून देत नसेल यांना 😂😂😂

    • @tat4435
      @tat4435 Год назад +10

      2024 ला मनसे चा मुख्यमंत्री होणार 💯

    • @sunrays22
      @sunrays22 Год назад +1

      MNS PARTY ONLY IN DADAR

    • @sunrays22
      @sunrays22 Год назад

      @@tat4435 next birth

    • @user-uf8jy4yg6b
      @user-uf8jy4yg6b Год назад

      ​@@tat4435😂😂😂😂😂

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og Год назад +1

      म्हणून तर महाराष्ट्राचा विकास होत नाही.

  • @pranitpawar4727
    @pranitpawar4727 Год назад +1

    Lay Bhari

  • @AG-tr2ch
    @AG-tr2ch Год назад +20

    अति उत्तम ! जय मनसे ⛳🔥🙌

    • @tat4435
      @tat4435 Год назад

      घे दोनशे आणि बर टोल आता 😊

  • @amarPanaskar-g9h
    @amarPanaskar-g9h Год назад +1

    या टोल वाल्यांना भरपूर मस्ती आहे

  • @atulwanare560
    @atulwanare560 Год назад +8

    आता मनसे च्या २८८ जागा येणार,, वाट बघूया

  • @satyambade3267
    @satyambade3267 Год назад

  • @ajaybhate6685
    @ajaybhate6685 Год назад +18

    अन्याय आणि गुंडागर्दी यांची व्याख्या काय? अमुक मनुष्य नेता आहे म्हणजे त्यानं टोल भरायचा नाही असे आहे काय ? तर नाहीच. एकंदीतच हे सर्व उदाहरणार्थ चूक आहे. म्हणजे बरोबरच.

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi6605 Год назад +4

    जे व्यक्ती टोल माफी साठी पात्र नाहीं,त्यांनी टोल भरला पाहिजे , जर टोल भरला असता तर काहीच घडले नसते

  • @uttambhujbal4595
    @uttambhujbal4595 Год назад +1

    अस केल्यावर एकही जागा मिळणार नाही

  • @gajananlakkas3355
    @gajananlakkas3355 Год назад +3

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 Год назад +6

    गृहमंत्री फडणवीस आता काय कारवाई करणार. त्यांना जमत नसेल तर नितेश राणेंना गृहखाते द्यावे... राज्यात कायदा सुव्यवसथे साठी ते चांगले आहे.

  • @rajtambe8588
    @rajtambe8588 Год назад

    Khar ahe saheb aasch pahije

  • @lankeshshinde3798
    @lankeshshinde3798 Год назад +11

    ज्या मार्गला जेमठेम 1 वर्ष झाला..तिकडे तोडफोड करुण आपण स्वताला खद्यात घालत आहे.

  • @santoshthosar6588
    @santoshthosar6588 Год назад +1

    Good job

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Год назад +96

    सत्ताधारी पक्षाचे चेलेचपाटे टोल भरून जात नाहीत त्यावर कोणीही बोलत नाही

  • @rahulwarde9558
    @rahulwarde9558 Год назад +2

    ❤अभिनंदन

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 Год назад +10

    विधान सभा मध्ये आपली मसल पॉवर दाखवा.
    किरकोळ तोडफोड करून जनतेच्या मनात स्थान मिळत नसते👍

  • @ramdaskarande2153
    @ramdaskarande2153 Год назад

    Danave saheb Jai maharasatra

  • @ashutoshkalaskar6978
    @ashutoshkalaskar6978 Год назад +9

    टोल भरण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना साहेबांनी पैसे दिले नाही मग त्यांचा ताफा अडवल्यावर कार्यकर्ते तोडफोड करतात.

  • @ajaybhadange9551
    @ajaybhadange9551 Год назад

    Jai manse ekdam bhari kam kelay

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 Год назад +13

    काय छपरी चाळे करतात हे तुमच्या पेक्षा जनता खुप सहन करते तुमच्यात नम्रता नाही काय जनतेची सेवा करनार साधा टोल भरु शकत नाही

    • @prathameshgutte6583
      @prathameshgutte6583 Год назад

      Mala pan fodaychi iccha hoti pan majya vatine manse walyane fodla
      Ani toll wale sarve gunda mansa thevle astat khup kharab boltat
      Manse ne bara kela

  • @satishbolaj9676
    @satishbolaj9676 Год назад +2

    रस्ता ही एक पायाभूत सुविधा आहे ती सर्वांना मोफतच मिळाली पाहिजे, ही मुख्य गोष्ट सोडून बाकी काय दाखवून उपयोग ?

  • @nanajadhav3611
    @nanajadhav3611 Год назад +21

    भरा नो टोल एव्हडे पैसे आहेत कशाला दाखवता....... कि 😂

  • @balajinagargoje8880
    @balajinagargoje8880 Год назад +2

    जय मनसे

  • @sunilpatil8430
    @sunilpatil8430 Год назад +4

    सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यापेक्षा ज्या गोष्टीसाठी जे जे कारणीभूत आहेत त्यांना अद्दल घडवा, राष्ट्रीय मल

  • @pankajagare7504
    @pankajagare7504 Год назад

    Wow

  • @Shubham_Khairnar_
    @Shubham_Khairnar_ Год назад +99

    टोल नाके वाले खूप दादागिरी करतात

    • @pganmol
      @pganmol Год назад +2

      दादागिरी कशाला? टोल तर आपोआप ktato?

    • @vikrantsuryavanshi2102
      @vikrantsuryavanshi2102 Год назад +2

      Paise magna mhanje dada giri //// Manase wale dudh aani paper che he paise deet nahi

  • @bhagwanekkar8565
    @bhagwanekkar8565 Год назад +1

    mns❤

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Год назад +42

    राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी व सर्वांना वाटव पक्ष जिवंत आहे हे दाखविण्यासाठी केविलवाणी धडपड 287 आमदार निवडून येणार😂😂

  • @marinerfuturechanger.8322
    @marinerfuturechanger.8322 Год назад +1

    भले शाब्बास 👌👍

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 Год назад +4

    सरकार जनतेचा पैसा खर्च करुन रस्ते बांधते आणि पुन्हा पाच पंचवीस वर्षं टोल च्या माध्यमातुन आमच्याकडुन पैसा वसुल करुन घेते आणि निवडणुकीत स्वतःची पाठ आणि काय काय स्वतः च थोपटुन घेते आम्ही इतक्या किमी चे रस्ते बांधले पण पैसा तर जनतेचा आहे की तुमचं स्वतःचं काय आणि याच श्रेय तुम्हाला घ्यायचा अधिकार काय.

    • @kishanraodaund5100
      @kishanraodaund5100 Год назад

      अगदी बरोबर आहे, सर्व पैसे जनतेकडून टोल माध्यमातून वसुल केले जात असून गडकरी साहेब स्वताची पाठ थोपटून घेत असताना दिसतात!! आता तरी गडकरी यांनी फास्ट टॅग नसेल तर डबल वसुली सुरू केली आहे!! फास्ट टॅग किंवा रोख असा टोल ला पर्याय उपलब्ध असला पाहिजे!! पण म्हैसकर यांच्या माध्यमातून टोल वाढ भरमसाठ करुन जनतेला लुटण्याचा धंदा सुरू आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर अतिशय भरमसाठ टोल वसुल केला जातो!! मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर सतत टोल मध्ये वाढच वाढ होत असते.

  • @sandeep1d
    @sandeep1d Год назад +57

    त्यांना ओळखत नाही म्हणुन अडवला असेल, या तोड फोडीचा नुकसान आपल्यालाच भराव लागणार टॅक्स मधून. आपल्याला म्हणजे आम्हा नौकरी करणार्‍या सामान्य जनते ला😄

    • @tat4435
      @tat4435 Год назад +3

      भरा आता tax आणि द्या निवडून मनसे ला 👍💯

    • @जयशिवराय-स3ढ
      @जयशिवराय-स3ढ Год назад

      टायटल काय दिलंय ,पुन्हा खळफट्याक ,
      अरे लाचार मीडिया वाले, सरकारी मालमत्तेची तोडफोड, गुंडगिरी पुन्हा सुरू, असे टायटल द्या , आडनाव ठाकरे म्हणून काय बापाची पेंड आहे का ?
      असले टायटल त्यायला कष्टाचे खावे लागते ,चहा बिस्किटावर जगणारी जमात

  • @ShivaBhandwale-om7tx
    @ShivaBhandwale-om7tx Год назад +1

    टोल वर पण सर्व सामान्य लोकांना त्रास आहे . त्यांनी काय करायचं .

  • @purushottamnagapurkar1800
    @purushottamnagapurkar1800 Год назад +1

    हा ही दुसऱ्या ठाकरे यांच्या प्रमाणेच आहे

  • @kumarborate1550
    @kumarborate1550 Год назад +23

    मूर्खपणा आहे हा आम्ही सर्वसामान्य जनता टोल भरतो तरीपण खड्ड्यातून जातो तेव्हा हे मनसे वाले झोपलेले असतात आणि त्यांच्या मुलाला थांबवलं तेव्हा टोल नका फोडतात. जनतेसाठी काहीतरी करा नाहीतर निवडून नाही येणार कधीच

    • @amarPanaskar-g9h
      @amarPanaskar-g9h Год назад +1

      टोल भरू नको

    • @techcorner8698
      @techcorner8698 Год назад +5

      तुम्ही खड्ड्यातून जाता मग तुम्हाला लाज वाटत नाही का कोणाला मतदान करावा ते, जे सरकार तुम्हाला खड्ड्याचे रस्ते देतात त्यांनाच तुम्ही वारंवार निवडून देता, मग असंच आयुष्यभर खड्यात गेला तरी चालेल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, ज्यांना टोल भरण्याची खूपच हौस आहे त्यांनी रोज भरावा... जोपर्यंत रस्ते खड्डे मुक्त होत नाहीत तोपर्यंत आम्ही टोल भरणार नाही

    • @arvindpadavi1553
      @arvindpadavi1553 Год назад +2

      सत्ता द्या मनसेला मग बोला

    • @kishanraodaund5100
      @kishanraodaund5100 Год назад +2

      ​@@techcorner8698100 टक्के बरोबर आहे, टोल वसुली धंदा बंद करा!!

  • @sandiprajkhatkar-ei6mp
    @sandiprajkhatkar-ei6mp Год назад

    Nice work

  • @pganmol
    @pganmol Год назад +4

    फडणवीस यांनी काय action घेतली आहे ते कळेल का? की अजून शब्दांचा फवारा उडवणार. भेटी गाठी chalu द्या. इथे UP che नेतृत्व हवे, आरे ला कारे करणारे.

  • @kakasahebvalte4196
    @kakasahebvalte4196 Год назад +32

    खर तर टोल नाके बंद व्हायला पाहिजे कारण कार घेताना वन टाईम रोड टैक्स, रजिस्ट्रेशन चार्जेस,

    • @shreeproperties6420
      @shreeproperties6420 Год назад

      टोल फोडला ते बर केलं ...bc ते पडघा च्य इथला टोल पण असाच फोडला पाहिजे ...अख्या शहापूर पर्यंत रस्ता खराब आहे..आणि पडघा ल टोल घेतात......bc aapn Kalyan डोंबिवलीचे असून आपल्याला टोल लावतात हे प ड घा टोल वाले 😡😡😡

  • @vishalkhandre2098
    @vishalkhandre2098 Год назад +1

    Jay mnse

  • @sunilpatil4203
    @sunilpatil4203 Год назад +12

    चांगलंच केलं

  • @crazyviraj1717
    @crazyviraj1717 Год назад +1

    बर झालं टोल नाका फोडला जनतेची लूटमार चालू आहे टोल नाक्यावर

  • @hemantg2408
    @hemantg2408 Год назад +94

    टोल नाके बंद झालेच पाहिजे

  • @GirijabaiDegave-lj8vg
    @GirijabaiDegave-lj8vg Год назад

    जय भवानी जय शिवाजी.

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 Год назад +28

    संपूर्ण स्टँड बाजी.. आपला मतिमंद पोराला लॉच करणार... मनसे 90 वाले... तोडफोड करायला 😂😂😂

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 Год назад +1

      Only one Raajsaaheb

    • @samarthyt3744
      @samarthyt3744 Год назад +1

      😅😅😅😅😢😢

    • @girishmahadik3793
      @girishmahadik3793 Год назад +1

      @@santoshpandit6025 😄😄🍌 सुधर जावं

    • @tat4435
      @tat4435 Год назад

      केळी खा खेळू

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv Год назад

      स्टँड बाजी नाही स्टंटबाजी

  • @vishalvalke5535
    @vishalvalke5535 Год назад +153

    Power of mns💪💪♥️

    • @abhyas369
      @abhyas369 Год назад

      ही अशी power? हड! मग मशीद वरचे भोंगे उतरवायला काय फक्त मोदीजी हवेत काय? तुमच्या पुरुषार्थचे काय झाले. ही असली छक्के गिरी toll नाक्यावर कोणी ही करू शकतो 😡

    • @tat4435
      @tat4435 Год назад +2

      भावी पंतप्रधान राज ठाकरे

    • @jaihind421
      @jaihind421 Год назад

      झाट्याची पॉवर

    • @ramdaskarande2153
      @ramdaskarande2153 Год назад +1

      Kasala pawar supari ghenyacha ka?

  • @vishal.sangle.6672
    @vishal.sangle.6672 Год назад

    चांगली कामगीरी आहे राव

  • @swatimogale
    @swatimogale Год назад +7

    सामान्य जनता टोल भरते तर यांना काय अडचण आहे की नियम फक्त जनतेसाठी आहे राजकारण्यांना नाही का

  • @sandpadasmak8481
    @sandpadasmak8481 Год назад +3

    आयुष्यभर बापाने तोडफोड केली आता मुलगा आहे पावलावर पाऊल ठेवून आहे ठाकरे घराण्याला तोडफोडीचा धंदा आहे स्वतः घरी बसायचं कार्यकर्त्यांना पुढे करायचं

    • @manojghodke6936
      @manojghodke6936 Год назад

      तुमच्या गांडित काय दम आहे ते पण सांगा...

  • @vishalkhandalkar4529
    @vishalkhandalkar4529 Год назад

    1 no. Dhutlach pahije...I support