गौरीच्या महानैवेद्याची 'महा' तयारी । किचन मॅनेजमेंट च्या अनेक टिप्स । Kitchen & time management tips

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • गौरीचा महानैवेद्य करायचा म्हणजे भरपूर वेळ तर लागणारच. पण जर बरीचशी तयारी आधीच करून ठेवली, तर स्वयंपाकाचा वेळ अर्ध्याहून कमी होऊ शकतो.
    म्हणूनच गौरीच्या नैवेद्याच्या स्वयंपाकाची संपूर्ण तयारी कशी करायची, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
    तुम्हीसुद्धा अशी तयारी करू शकता, म्हणजे तुम्हाला कमीत कमी वेळेत, स्मार्ट पद्धतीने नैवेद्याचा स्वयंपाक झटपट करता येईल.
    व्हिडिओ कसा वाटला ह्याबद्दल अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद.
    हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा 👇 :-
    1) गौरी-गणपतीसाठी, दारापासून नैवेद्यापर्यंत तयारी कशी करावी:- • गौरी-गणपतीसाठी, दारापा...
    2) बाप्पाच्या आगमनाची सविस्तर तयारी:- • बाप्पाच्या आगमनाची सव...
    3) ज्येष्ठ गौरी आगमन, गौरीचे स्वागत करण्या पासून पूजे पर्यंत सर्व काही:- • ज्येष्ठ गौरी आगमन, गौर...
    4) ज्येष्ठ गौरीची सविस्तर तयारी अगदी हळदी कुंका पासून दागिन्यांपर्यंत:- • ज्येष्ठ गौरीची सविस्तर...
    5) अतिशय सोप्या पद्धतीने, गौरीला पाचवारी साडी अशी नेसवावी:- • अतिशय सोप्या पद्धतीन...
    6) सणासुदीसाठी ११ पक्वान्न । पारंपारिक गोड पदार्थ :- • सणासुदीसाठी ११ पक्वान्...
    -------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    ---------------------------------------------------------
    #नैवेद्य #स्वयंपाक #तयारी #naivedyamrecipes #naivedya #cooking #preparation #planning #time #management #offering #cooking
    नैवेद्य, नैवेद्याचा स्वयंपाक, नैवेद्याचा स्वयंपाक कसा करावा, नैवेद्याच्या स्वयंपाकाची पूर्वतयारी, टाइम मॅनेजमेंट कसं करावं, किचन मॅनेजमेंट, naivedyacha swayampak kasa karava, naivedyacha swayampaak, sampoorn naivedya, naivedyamrecipes,
    नैवेद्य,स्वयंपाक तयारी, naivedyamrecipes ,naivedya ,cooking ,preparation ,planning ,time management,offering,cooking ,

Комментарии • 159