शिवडीमधील मोठे सुकी मच्छी मार्केट🥰| आम्ही खरेदी केली सुक्की मच्छी |S For Satish |Panvel, Navi Mumbai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • शिवडीमधील मोठे सुकी मच्छी मार्केट🥰| आम्ही खरेदी केली सुक्की मच्छी |S For Satish |Panvel, Navi Mumbai Maharashtra आम्ही मुंबईतील शिवडी या ठिकाणी असणाऱ्या मोठया सुकी मच्छी मार्केटला भेट दिली. पनवेलवरून आम्ही शिवडी बाजारात गेलो. हे मच्छी मार्केट शिवडी रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूलाच आहे. मुंबईतील सर्वात जुने आणि मोठे फिश मार्केट या ठिकाणी आहे. जवळपास शंभर वर्षे जुना हा फिश मार्केट आहे. या ठिकानिसर्व प्रकारची सुकी मच्छी खरेदी करता येते. अतिशय स्वस्त भावात आपल्याला इथे मच्छी मिळते. मच्छीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही कधी जर इथे येणार असाल तर तुम्हाला हा व्हिडीओ फायदेशीर ठरेल. आम्ही या मार्केटमध्ये घरासाठी सुकी मच्छी खरेदी केली. हा व्हिडिवो आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #ShivadimadhilMotheSukiMachhiMarket #SewriDryFishMarket #DryFishMarketInMumbai #sforsatish
    शिवडी सुकी मच्छी मार्केट पत्ता
    Sewri dry fish market
    maps.app.goo.g...
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Комментарии • 307

  • @umamestry751
    @umamestry751 2 года назад +3

    शिवडी मार्केट ची माहिती छान आहे.

  • @ashwinimhapankar8786
    @ashwinimhapankar8786 2 года назад +16

    जवळा नेहमी पंधरा शुभ्र आणि बारीक बघूनच घ्या. एवढी मच्ची घेतली तर रेसिपी पण दाखवा छान स्पेशालि सुका बांगड्याची. विडिओ मस्त आहे आजचा..खुप छान माहिती दिलीत.

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 года назад +4

    छान आहे सुक्या मासलीचा बाजार आमच्याकडे वसईत शेकड्याने सुकाबोबील विकतात सहाशे ते पाचशे रूपये सुकट जवळा वाट्यावर सगळ्यात सुखी मछी गोळीच खार महाग असते छान माहिती दिली आवडला विडियो

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 года назад +2

    सतिश सुकी मच्छी फार सुंदर
    फार स्वस्त आमचेकडे फार महाग आहे
    राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा
    ॐ साई राम🚩🙏🏻

  • @meghnamane2257
    @meghnamane2257 2 года назад +10

    I am fish lover... 🧜‍♀️🧜‍♀️

  • @gazalak4307
    @gazalak4307 2 года назад +7

    Satish bhai.im muslim.aaj aap ne bahut achchi information diye hum bhi Ramdan baad zaroor sukkhi fish lene jaayenge.thank you.bhau.

  • @ruchitapatil2016
    @ruchitapatil2016 2 года назад +1

    कल्याण कोण गावात जा एकदा दर मंगळवारी बाजार भरतो खूप स्वस्त आणि मस्त सुखी मच्ची असते

  • @baalah7
    @baalah7 2 года назад +6

    *Sukkhe Mothi Surmai aani Raavas , Vaanga batata barobar khup chaan lagta* 🤤

  • @sumitmalusare8781
    @sumitmalusare8781 2 года назад

    खूप छान शिवडी मार्केट सर्व दर समजले धन्यवाद शारदा मालुसरे

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 2 года назад +1

    Satish bhau khup khup chan mahiti dili Amala sukhi maslichi dhanawad

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 года назад +4

    अंत्यत सुंदर व महत्त्वपूर्ण माहिती, सुकी मच्छी कशी कितीला घ्यायची याची रितसर व्यवस्थित माहिती👍, मस्त.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 года назад +18

    खुप छान विडीअो असतात भावा बगायला मजा येते .😇

    • @royalenfiledclassic3503
      @royalenfiledclassic3503 2 года назад

      Mumbai Goa highwayche lasted 😊 update bgha ruclips.net/video/ORZgkr6IZck/видео.html

  • @vilasmayekar5746
    @vilasmayekar5746 2 года назад +55

    सतीश भाऊ तुमचे खूप खूप आभार, आम्हांला पण शिवडीच्या सुक्या मच्छीच्या बाजाराविषयी माहिती हवी होती ती आज तुमच्यामुळेच आम्हांला भेटली, पुन्हा एकदा खूप खूप आभार सतीश भाऊ😊🙏🏻

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 года назад +3

    अरे वा आज कोकणी माणसाचा एकदम जिव्हाळ्याचा विषय हाताळलास 👍👍👍👍

  • @narendrapalkar3361
    @narendrapalkar3361 2 года назад +4

    सुक्या मासळी बद्दल खुपचं छान माहिती दिलीत. धन्यवाद 🙏🙏

  • @sunitanimbalkar9139
    @sunitanimbalkar9139 2 года назад +1

    तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली
    धन्यवाद😘💕😘💕😘💕

  • @DivyasHealthyKitchen
    @DivyasHealthyKitchen 2 года назад +1

    Thankyou for sharing☺☺ fish 🐠🐋🐟

  • @ritacornelio6606
    @ritacornelio6606 2 года назад +8

    Thank you so much for showing dry fish 🐟🎏 market

  • @ashokkachare6886
    @ashokkachare6886 2 года назад

    मस्तच, त्या मार्केट मधील माझे बालपण आठवले,जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला, इयत्ता पहिली ते दहावी त त्या मार्केट मधून शाळेत जाताना येताना तेथील सुकट कच्चीच खाण्याचा आनंद वेगळाच होता. खूप खूप धन्यवाद

  • @olympicknethoghar415
    @olympicknethoghar415 2 года назад

    आमच्याकडे याच्यापेक्षा 1 नंबर quality ची मासळी भेटते, एकदम fresh कारण मी स्वता मासळी पकडायला जातो . जवळा, बोंबील, वाकटी,मांदेली , सुकट, सोडे ,दांडी. आता तुम्ही जी मार्केटमधील मासळीची माहिती देत आहात ती आमच्याकडुनच विकायला नेतात, ओली मासळी पण भेटते . I'm staying in Mumbai , Bhayander west

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 2 года назад +5

    सतीश दादा खूप छान व्हिडिओ. दादा सुकी मछी घेतली आहे तर आता वर्षा वहिनी तुमच्या. हातची रेसिपी बघायला आवडेल.

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 2 года назад +6

    Wah, informative vlog, thanks sir.

  • @chandrashakershinde1155
    @chandrashakershinde1155 2 года назад +1

    बंधू खूप मस्त व्हिडिओ, तुम्हाला जर सोडे हवे असतील तर आपला आणि तुमचा मित्र, आपला विनायक सोडेकर त्याच्या कडे ओरिजनल सोडे मिळतात 👌👍🙏

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 года назад

    Vaa koop chhan masta prakare sangitali mahiti avadala tuza video number one

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 года назад +3

    खुप छान सुक्या मछीचा मार्केट आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏

  • @thakareswapnali1256
    @thakareswapnali1256 2 года назад +1

    Dada tumcha ha video baghun aamhi pan suki macchi aanli Shivdila jaun. Khup testy aahe macchi aani rate pn khup kami aahet .Thank you dada hya video sathi.

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 года назад +3

    खूप छान माहिती सांगीतली सुक्या मचछीचे भाव समजले

  • @sugandhajadhav2968
    @sugandhajadhav2968 2 года назад +1

    सुगंधा जाधव
    मी पंचवीस वर्ष वडाळयात रहात होते मिस्टर बि.पि.टी. मध्ये नोकरीला होते आता दहा वर्ष झाली मी कामोठे येथे राहाते कारण रिटायर झालयावर कंपनीची रूम सोडावी लागते तुमचे जेव्हा मी मुंबई साईडचे विशेषतः वडाळयाचे विडीओ बघते तेव्हा मन तिकडेच फीरत असते .वडाळयाचा कोपरान कोपरा मी ओळखते .तुमचे विडीओ खुप छान असतात वासतवदरशी धन्यवाद

  • @mayura7922
    @mayura7922 2 года назад +1

    Khoop chhaan mahiti dilat tumhe 🙏

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 2 года назад +1

    सतिश भाऊ खुप छान माहिती दिली. सुकी मच्छि चि माहिती दिली. धन्यवाद.

  • @balasalve9130
    @balasalve9130 2 года назад +1

    सकाळच्या मार्केट चा वीडियो बनवा,कदाचीत आजुन स्वस्त सुका मिळेलच पन भन्नाट मजा येईल...बाहेरील माणसांची दुकाने आहेत
    त्यांमधे आपल्या मराठी माणसाची किती तेही दाखवा..🙏🙏

  • @ganeshsawant1278
    @ganeshsawant1278 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली👍👍धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 2 года назад +2

    सोडे कधीच खरे भेटणार नाहीत. मोरी माश्याचे असतात.

  • @sudhirgore4330
    @sudhirgore4330 2 года назад +2

    Satish bhava mast

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 года назад +3

    सतीश दादा शिवडीचा मार्केट दाखवलास तिडके भाऊ सांगलीकर सुकी मच्छी बघितली खूप छान माहिती दिली वीस तू आणि वर्षा खूप छान छान व्हिडीओ दाखवता गावचे व्हिडिओ तुमचे खूप आवडतात खूप छान विडिओ होता

  • @supreshkondvilkar1150
    @supreshkondvilkar1150 2 года назад +2

    दादा महाडचे नाव घेतलेत अभिमान वाटला, तुमचा प्रत्येक व्हिडिओ बगतो मी खूप छान असतात आणि अशाच व्हिडिओ बनवा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा...

  • @rupalimhatre6358
    @rupalimhatre6358 2 года назад +1

    👍👍आम्ही शिवडी वाले आहे. तिथेच राहतो आम्ही.

  • @dhirajk2918
    @dhirajk2918 2 года назад +1

    Gavchya video chi vegali ch majja ahe

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 года назад +2

    खुप छान👌

  • @avinashmhatre6793
    @avinashmhatre6793 2 года назад

    Very nice video

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 года назад +1

    Dada tujhya muley sarva markets bhagayela miltat mahiti miltey khup chaan video thank you

  • @rajasawant9155
    @rajasawant9155 2 года назад

    छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे आणि राहिल...

    • @royalenfiledclassic3503
      @royalenfiledclassic3503 2 года назад

      Mumbai Goa highwayche lasted 😊 update bgha ruclips.net/video/ORZgkr6IZck/видео.html

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 2 года назад +2

    Khup chhan video 👌👌👌👌

  • @ashokmore1920
    @ashokmore1920 2 года назад +1

    Thank you Satish bhau tumhi khup chaan sagli detail madhe mahiti dili
    Aamhi pan sewri madhun sukka bazar gheun aalo, khup chaan aani swasta sagli sukki macchi milali

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 года назад +1

    Shukhi macchi khup mast👌👌

  • @karanpansare1897
    @karanpansare1897 2 года назад

    Ek no . Satish

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 года назад

    Khup chhan video, shivadila sikki machhi miltye hye kalala thanx

  • @ganeshshewale1501
    @ganeshshewale1501 2 года назад +1

    SUKKHI MACCHI IS VERY TASTY BRO

  • @vaibhavgujar4360
    @vaibhavgujar4360 Год назад

    Dhanyavaad Dada vahini....🙏
    Ani
    Khup khup subhecha phudchya vaatchali sathy..👍
    Asech chaan chaan video banvatja...🚩🙏

  • @surekhabelekar5042
    @surekhabelekar5042 2 года назад

    Khup chaan video Ani khup chaan mahiti dili mast video

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 года назад

    Khupch chan video. Danabajarcha video kar.satish.lokanchya upyogi aahe.

  • @seemarawat727
    @seemarawat727 2 года назад

    Khup chan information dila badal thanks 🙏

  • @t.a.jadhavyoutubecannal856
    @t.a.jadhavyoutubecannal856 2 года назад

    Super...

  • @meghnamane2257
    @meghnamane2257 2 года назад +5

    🙏जय सद्गुरू 🙏

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 2 года назад +1

    शिवडी भाजी मार्केट बस डेपो कडे माझे सासू che घर आहे म्हणजे सासर आहे...खुप मोठे आहे मार्केट पुढे 👌👌

  • @jayshreetandel3051
    @jayshreetandel3051 2 года назад

    मी विरारला राहते आम्हाला इथे भरपूर मच्छी मिळते एकदम ताजी

  • @rupalimhatre6358
    @rupalimhatre6358 2 года назад

    शिवडी त्या साठी प्रसिद्ध आहे.

  • @siddharthjadhav3313
    @siddharthjadhav3313 2 года назад

    Bhau
    Khup chan mahiti dilit
    Dhanyawad

  • @snehakadam703
    @snehakadam703 2 года назад +2

    छान माहिती दिलात 👌🏻👌🏻

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 2 года назад +1

    Khup chan Vlog ! ❤️

  • @ashapatil2158
    @ashapatil2158 2 года назад +1

    Nice dry fish is useful in rains season.u r very simple n that is nice.

  • @Itz_uniii
    @Itz_uniii 2 года назад +2

    खूप छान माहिती दिलीत भाऊ,,,🙏🏻

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 года назад +2

    Happy to see d dru fish market...dry fish is my favourite

  • @minaldhawale4271
    @minaldhawale4271 2 года назад

    Khup chan mahiti prathamach yevdhi sukki macthi pahili 👍

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 2 года назад +1

    Sode madhe fasavtaat mushi che sode kartaat Vinayak Sodekar kade sode aahet 1800 kilo. Asli sode.

  • @sanskrutipatil7904
    @sanskrutipatil7904 2 года назад +1

    Aamchi sewri 💪🙏

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 2 года назад +1

    Khup chaan..👌👌👌👌👌

  • @rosycunha9671
    @rosycunha9671 2 года назад +2

    Nice video good idea of buying dry fish it is so useful especially in the rainy season Satish sir you are very lucky vasha cooks good food for the family god bless you'll

  • @antarasawant7939
    @antarasawant7939 2 года назад +1

    Very nice video Dada

  • @Sejalrecipesmarathi
    @Sejalrecipesmarathi 2 года назад +4

    वर्षी मासे ( सुकट ) च्या रेसिपीज दाखव खुप छान असतात तुझ्या रेसिपीज 👌👌☺️☺️ stay connected 👍👍

  • @MarathiEasyRecipe
    @MarathiEasyRecipe 2 года назад

    Super video

  • @laxmanmore4608
    @laxmanmore4608 2 года назад

    Mast aahe video

  • @cherylgonsalves9771
    @cherylgonsalves9771 6 месяцев назад

    The dishes were very tempting and we'll plated. All the best for Aniket Dada so that his hotel gets a lot of customers.

  • @arparna1840
    @arparna1840 2 года назад +6

    Nice 👌 👌 तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
    वाशी च APMC मार्केट मध्ये मिरचीचा आणि किराणा सामान वर व्हिडिओ बनवा

  • @rahulgujar2843
    @rahulgujar2843 2 года назад

    Mast Satish Dada , aamhi punyache asun aache gaon ratnagiritil chiplun aahe.
    Aamhi punyat suki masali kharedi karto pan aaplya ya video ne barech kahi marketche kami jast bhav yatla farak shikvala , Thanks Dada 😊🙏

  • @ruchitabhuvad472
    @ruchitabhuvad472 2 года назад +1

    खूप च छान👏✊👍

  • @sameerpunwat5007
    @sameerpunwat5007 2 года назад

    Khup mstttt video astat tumche Satish dada...

  • @dhanajijadhav2998
    @dhanajijadhav2998 2 года назад

    Mast video aahet tumace sir

  • @YashaswinVlogger
    @YashaswinVlogger 2 года назад +1

    Dada mast sharing, ata aaila sagate Suki macchi cha vlog baghyala👌👌

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 года назад +3

    Mast fish market it's in low price good information 💗💗💗

  • @maheshkanase3011
    @maheshkanase3011 2 года назад +1

    छान माहिती..,

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 2 года назад

    छान व्हिडिओ

  • @suryahumne3165
    @suryahumne3165 2 года назад

    दादा खूप खूप अभिनंदन मस्त व्हिडिओ

  • @BilluToley
    @BilluToley 2 года назад

    👌👌

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 2 года назад

    👍🏿👍🏿👍🏿

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 2 года назад +2

    Thank you Dada vayane 🐟🐟 fishe market daakvalat 👌👌👍

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 2 года назад

    माहितीपूर्ण विडिओ 👌

  • @shilpaghag210
    @shilpaghag210 2 года назад

    Khup chan mithie dilli Thank u so much

  • @renurai8212
    @renurai8212 2 года назад

    Nice video

  • @viddheshbondkar8224
    @viddheshbondkar8224 2 года назад

    👌👌👌👌

  • @avinpatil1431
    @avinpatil1431 2 года назад

    Dada margshish mahinyat ajun swast aani ajun mast machhi milte tehva ja

  • @shrikalagujrathi629
    @shrikalagujrathi629 2 года назад

    Mast mahiti

  • @ranjana5463
    @ranjana5463 2 года назад +1

    mast vidio 👌👌

  • @sheetalgargote7881
    @sheetalgargote7881 2 года назад +2

    dada video mast... informative
    tumhi dukandarahi...marathit bolata chan vatat👌 keep doing 👍 love your all videos.. today missed prandyu n pranju..anna

  • @padmagaikwad2619
    @padmagaikwad2619 2 года назад +1

    तुम्ही माझी कमेंट वाचुन लाइक केले दादा मला फार आनंद झाला धन्यवाद दादा

  • @sudhirgore4330
    @sudhirgore4330 2 года назад

    No 1 channel

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 2 года назад +1

    Nice Vlog👌👌👌

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 года назад

    Chan hota sukhi machhi bajar

  • @rajakhiroadkar5962
    @rajakhiroadkar5962 2 года назад

    Chan 🌺🌺

  • @poojaparkar7200
    @poojaparkar7200 2 года назад +1

    Ek number video dada tai , luv from vasaikar khupch chan,mast information ahe