तुझ्या मुळे आम्ही कोकणातील गणेश अनुभवतोय..! छान परंपरा आणि ती तुम्ही छान सांभाळत आहेत 🤗👌👌👌तबक छान भरले आहे .मोठ्या घरी सगळे जण एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने साजरा करता. खूपखूप मस्त रे!सजावट मस्तच. मंडपी खूपच छान कल्पना..मांडणी...!🤗🤗🤗🤗😄😊😀मोदक/करंजी(शेंगा) भारीच.😋😋😋😋😀सतीश काय मस्त वातावरण तयार झाले आहे....😊😊आम्ही अनुभवतोय..फक्त व्हिडियो नी😅😅 सगळे कुटुंब एकत्र वेळ काढून येतात हेच खूप कौतुक आहे.. मोरया मोरया बाप्पा मोरया रे 👏👏👏👏 घरचे जेवण मस्तच😊 गावातील गणेश मस्तच.,सजावट घरोघरी उत्तम.
4 वर्ष झाले मला फॅमिली सोबत गणपती ल गावी जायला नाही भेटत . सो तुझे especially तुमचे गावाला जाण्याची तयारी❤🌴 मला खूप आवडते. 😊 आणि गावची जो माझा करता तुम्ही आरत्या आणि गावचे बाप्पाचे दर्शन करता त्याने गावची ओढ अजून निर्माण होते😍🙌🌴💕. पण तुमच्या व्हिडिओ मुळे हा आनंद आणि गावची आठवण घर बसल्या पूर्ण करता येते🙏😘
सतिश वर्षा ताई तुम्हाला गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा तुमचं कुटूंब मोठे आहे तर गणपतीची मूर्ती लहान का मोठी घ्यायची ना नाही तर तुम्ही तुमच्या घरी गणपती आणा आंबवली गावं मात्र एक नंबर
खूप छान वाटलं. मुख्य म्हणजे आरतीच्यावेळी मी तिथे असल्यासारखे वाटले. आमचंही कुटुंब तुमच्या कुटुंबासारखे मोठे कुटुंब आहे. सगळे एकत्र आले की खूप मजा येते.

thank you❤️😊
Khup mast video Ganpati Bappa Morya dada khup mast Darshan zale
Satish Saheb Yr Videos From Village 👌👌
Ganapatichy Hardik subechey sarav mitrano❤🎉🎉
Apratim Karykram Zala
Sarvana Shubhechha
Bhari Blog
आमच्याकडे पण असच मिळून सर्वजण आनंद घेतो बाप्पाचे
खूप खूप छान वाटलं गणपती श्रडेकोरेशन गणपतीचे दर्शन घेऊन खूप छान वाटलं 🌺🌺🌺🙏🙏🙏👌👌👍👍👍
thank you❤️😊
खूप छान साजरा होतोय गणपती ऊतसव आणि प्राजु खूप सुंदर दिसत आहे
खूप छान व्हिडिओ सतीश दादा आपल्या परिवारास गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
दादा तुमच्या सर्व फॅमिली मेंबरला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्या ..🎉🎉 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया खूप छान व्हिडिओ दादा ❤❤🙏🙏
thank you❤️😊
खुप मस्त गणपती दर्शन आरती मोदक महिलानचा नाच प्रसाद.
खुप छान पारंपरिक उत्सव पद्धत सुंदर परंपरा मोरया!
अप्रतिम सजावट.
गणपती बाप्पा मोरया.🎉🎉
दादा तुझं किती मज्जा आहे तुझ्या गावाला गणपती किती छान आहेत कोकणात मस्त गणपती उत्सव साजरा करतात थँक्यू व्हिडिओ दाखवल्याबद्दल
Thank you 🙏😊
Very nice video. Apke villagewale videos bohot acche lagte hai.
Chan ❤
Ganpati bappa morya ❤🙏
Khupach. Sundar. No. 1Satishada.G.B.u
खूप सुंदर गणपती उत्सव साजरा करताना पाहत आहोत.. प्रांजू आज खूपच छान दिसतेय...आणि वर्षा सुध्दा ❤❤
Thank you 🙏😊
तुमच्यामुळे आम्हाला कोकणातले गणपती उत्सव बघायला मिळतात. खुप छान
Ganpati Bappa morya 🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
कोकण दादा फक्त तुमच्या मुळे कळला खूप छान 🎉
thank you❤️😊
अतिशय सुंदर सजावट व आरती
Khupch chan purna family members wah sagle khush. Ganpati bappa morya🙏👌
Very nice ganpati festival satish dada
खुप छान व्हिडिओ 🎉
खुप छान व्हिडिओ 📸 गणपती बाप्पा मोरया 🙏❤️
thank you❤️😊
HAPPY GANESH MAY THE LORD GANESH BLESS YOUR FAMILY
Khub Chan 👌👌🙏
Thanks!
thank you❤️😊
एकत्र गणपती खुप छान त्यांनी चुल सारवली नाही आम्ही पण चुलीवर जेवण बनवतो रात्री चुल सारवुन ठेवतो नाहीतर मग सकाळी ,
किती छान आहे सगळं खूप छान वाटले गणपती बाप्पा मोरया ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
thank you❤️😊
सतीश तुझ्या विडिओच्या माध्यमातून आपल्या घरच्या बाप्पाचं दर्शन झालं. सर्वांची आठवण आली पण काही कारणास्तव मी गणपती सणाला येऊ शकलो नाही. 🙏🙏💐💐
thank you dada❤️😊
aamhi pan miss kela tumha sarvanna 😊🙏🏻
Khoop sundar aahe dada
Khup chan
4 वर्ष झाले मला फॅमिली सोबत गणपती ल गावी जायला नाही भेटत . सो तुझे especially तुमचे गावाला जाण्याची तयारी❤🌴 मला खूप आवडते. 😊 आणि गावची जो माझा करता तुम्ही आरत्या आणि गावचे बाप्पाचे दर्शन करता त्याने गावची ओढ अजून निर्माण होते😍🙌🌴💕. पण तुमच्या व्हिडिओ मुळे हा आनंद आणि गावची आठवण घर बसल्या पूर्ण करता येते🙏😘
thank you❤️😊
So nice to see
खूप छान व्हिडिओ सतीश नमस्कार 🙏🏻
गणेशोत्सव 😊 mast
खुप छान उत्सव. कोकण खूप सुंदर
Ganpati bappa morya mangal murti morya 🙏🙏🌺
श्री गणपती बाप्पा मोरया गोड शुभेच्छा आई श्री सतीश भाऊ परिवार💐🙏
thank you❤️😊
Amchya maheri चिपळूण la सासरी रत्नागिरी la पण धमाल आहे, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया,
Ganesh chaturthichya hardik shubhechya
Jay Ganesh
सतिश वर्षा ताई तुम्हाला गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा तुमचं कुटूंब मोठे आहे तर गणपतीची मूर्ती लहान का मोठी घ्यायची ना नाही तर तुम्ही तुमच्या घरी गणपती आणा आंबवली गावं मात्र एक नंबर
thank you❤️😊
छान vlog 🙏
एक नंबर आहे खूप प्रसन्न वाटते
खूप छान दादा ❤❤
गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला व कोकणवासीयांना हार्दिक शुभेच्छा
Thank you 🙏😊
Happy Ganesh Bappa Morya 🌺🙏
Video khup chhan hota .aani dada vahini pan .
खुपचं छान व्हिडिओ
thank you❤️😊
Satish dada, Happy Ganesh chaturthi to u n all ur family.
Mast, Class
सतीस भाऊ मस्त गणपतीचे पुजन करता तुम्हीं पण तुम्हीं आमच्या गावाला या कधी तरी मी राहातो गांव सातुली पो वैतरणा ता इगतपुरी जि नाशिक
thank you❤️😊
खुप छान आहे गणपती बाप्पा
So good all 👌👌 Happy Ganesh Chaturthi to all of u 🙏🙏🌺🌺🌹🌹his blessing always with us 🤲 nice decorations👌👌 Ganpati Bappa Morya 🙏🙏😊
thank you❤️😊
🙏🙏 Ganpati Bappa Morya 🙏🙏
Khup chan Vlog!❤ Ganpati Bappa Morya!❤
Thank you 🙏😊
Mazya Maheri asach Bhandara karnyachi padhat ahe karjat la
mast 📷🙏
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
🙏🙏🙏👌👌👌❤❤❤
खूप छान उकडी मोदक❤
Khup chhan aahe video
Pranju khup chan distiy ani pradnu pan khup mast 😊
खुप छान आहे गणपती दादा
गणपती बाप्पा मोरया
खुपच सुंदर
Khup khup chan video dada ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
thank you❤️😊
Khoop chaan dakhavlay.mast
मोरया रे बाप्पा मोरया रे
Khup mastt🙏🏼🙏🏼
Varsha ani pranju sunder disat ahet .
Ganpati Bappa morya 🌺
Beautiful celebration
तुमच्या गणपती चे दर्शन घेतले आम्ही खूप च छान आहे गणराय तुमचे, आरती पण छान झाली, आता मंगळवारी गौरी येतील, दुसऱ्या दिवशी बुधवारी ओवसे आहेत,
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
Very nice
God bless you family ❤️❤️
खूप छान वाटलं. मुख्य म्हणजे आरतीच्यावेळी मी तिथे असल्यासारखे वाटले. आमचंही कुटुंब तुमच्या कुटुंबासारखे मोठे कुटुंब आहे. सगळे एकत्र आले की खूप मजा येते.
Thank you 🙏😊
Dada tumhala & tumchya family Ganeshustvachya Hardik shubesha..❤ dada tumchya mule koknatil san phyla milto ..❤
thank you❤️😊
👌👌👌👌👌🙏🙏🙏
Chan tayari keli ahe ganpati bappachi amch gaav pune
Ganpati bappa morya.mi pan Navas bolalo aahe hya varshi .paresh.
Nice blog
🙏🙏Ganpati bappa morya🙏🙏
उत्तम विडिओ
Mast video
फारच छान . जीसका मुझे था इंतजार वो घडी आगई. जबरदस्त .
Thank you 🙏😊
Gavakadch vatavaran khup sunder ahe
Ganpati Bappa Morya
बप्पा मोरया
🙏🙏 Bappa morya.
🙏🌺Ganpati bappa morya 🌺🙏
thank you❤️😊
💐 satish dada khup chan 💐🎉🎉
👌👌👌👌👌
Ganpati bappa morya
खुप छान आम्ही लातुर कर
खूप छान व्हिडीओ