Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खूप छान भाऊ, अभिनंदन,
खूप खूप आभार 🙏 मनापासून dhanyawad
Good information.....
Thanks pavan भाऊ
छान माहिती दिली.
Dhanyawad 🙏
Jersey gai cha shen ani gomutra chalel ka. Thandi madhe kiti divas drum madhe thevaycha
जीवामृत सोबत हळद पूड टाकली तर चालेल काय
आम्बा फवारणी साठी कसा वापर करावा.
How to use for vegetables ?
Ekada jivamrut banawalyavar te kiti diws vapru shakto tyala kahi expiry aahe ka ki ekada banwlyanantr 2 te 3 month pyarnt vapru shakato ka
डाळिंब एका झाडाला कीती द्यावे
जीवामृत सोबत ट्रायकोडर्मा मिक्स करता येते का ?
होय,
किती दिवसांनी पुन्हा द्यायचे ते सांगितल्यास बरे होईल.
10-15 दिवसानी
१० ते 15 वर्ष जुन्या नारळीच्या झाङाला हे द्रावण कसे द्यावे
चांगला रिझल्ट येण्यासाठी किती वेळा जिवामृत सोडले पाहिजे
पिकानुसार कमी जास्त करा, वाढीच्या अवस्थेत जास्त वेळ सोडा
एका आंबा झाडास किती द्यायचे
सर नमस्कार मला एक सांगा की शेण, गोबर आणि गोमूत्र गाईचेच पाहिजे का? म्हशीचे चालणार नाही का? आणि ताजे शेण घ्यावे कि कुजलेले घ्यावे
गाईचे असेल तर गाईच गोमूत्र, शेण निवडा नसेल तरच दुसरे वापरा.ताजे घेतलेलं जास्तं फायद्याचं ठरतं आहे.
कोकणामध्ये पाऊस खूप असतो. पावसामध्ये जीवामृत वापरून चालेल काय? त्याचा उपयोग होईल काय?
चालेल, तुम्हाला वारंवार वापर करावा लागणार. कारण रिझल्ट जास्त वेळ दिसणार नाही कमी कालावधीसाठी रिझल्ट दिसेल.
@@krushisavardhanmaharashtra धन्यवाद🙏
Phul sheti la Kam karte ka sir
करते
ऊस कांडी लागन केल्या नंतर कीती दिवसाला द्यायला पाहिजे सर
मुळा दिसायला सुरुवात झाली की द्या
Kakde ropey lagan keylyavar kete devsane sodavey.
दोन ते तीन पानावर आले की सोडा
Thank you dada.
पिकांच्या कुठल्या वाढी मध्ये वापरले जाते
सुरवातीच्या काळात (पिकाच्या वाढीच्या काळात)
नमस्कार सर, डाळिंब रोपे एक महिन्याची लागवड आहे त्यांना जीवामृत द्यावे का, व किती द्यावे.... कृपया माहिती मिळावी
नक्की द्या चांगले फायदे होतील. 100 लिटर द्या
एका झाडाला एक लिटरच्या जवळपास
@@krushisavardhanmaharashtra धन्यवाद 👍🏻🙏🏻
सर पिकांच्या कोणत्या आवस्थेत वापरायचं आहे.
सर्व अवस्थे मध्ये वापरू शकता पण जास्त फायदा पिकाच्या वाढीच्या अवस्थेत होतों अस अनुभव आहे
वेल वर्गीय पिकांसाठी चालते का
काहीही हरकत नाही
उस रोप लागणीनंतर कीती दिवसांनी द्यायचे?
8-10 दिवसानी
माझे जिवामृत पंधरा दिवसाचे झाले आहे ते चालेल का साइड इफ्पेट होईल का?
चालेल वापरा
धन्यवाद खूप खूप आभार
गीर गाईचे गोमूत्र व शेन चालेल का ??
चालेल
Ropey lavalyanantar kete devsane sodeyvey.
लागवडीच्या अगोदर नंतर दोन पानावर आल्यानंतर
Halad pikala waprlo 🎉
कसा वाटला रिझल्ट ?
खूप छान भाऊ, अभिनंदन,
खूप खूप आभार 🙏 मनापासून dhanyawad
Good information.....
Thanks pavan भाऊ
छान माहिती दिली.
Dhanyawad 🙏
Jersey gai cha shen ani gomutra chalel ka.
Thandi madhe kiti divas drum madhe thevaycha
जीवामृत सोबत हळद पूड टाकली तर चालेल काय
आम्बा फवारणी साठी कसा वापर करावा.
How to use for vegetables ?
Ekada jivamrut banawalyavar te kiti diws vapru shakto tyala kahi expiry aahe ka ki ekada banwlyanantr 2 te 3 month pyarnt vapru shakato ka
डाळिंब एका झाडाला कीती द्यावे
जीवामृत सोबत ट्रायकोडर्मा मिक्स करता येते का ?
होय,
किती दिवसांनी पुन्हा द्यायचे ते सांगितल्यास बरे होईल.
10-15 दिवसानी
१० ते 15 वर्ष जुन्या नारळीच्या झाङाला हे द्रावण कसे द्यावे
चांगला रिझल्ट येण्यासाठी किती वेळा जिवामृत सोडले पाहिजे
पिकानुसार कमी जास्त करा, वाढीच्या अवस्थेत जास्त वेळ सोडा
एका आंबा झाडास किती द्यायचे
सर नमस्कार मला एक सांगा की शेण, गोबर आणि गोमूत्र गाईचेच पाहिजे का? म्हशीचे चालणार नाही का? आणि ताजे शेण घ्यावे कि कुजलेले घ्यावे
गाईचे असेल तर गाईच गोमूत्र, शेण निवडा नसेल तरच दुसरे वापरा.
ताजे घेतलेलं जास्तं फायद्याचं ठरतं आहे.