खुपच छान मुलाखत घेतली... साहेबांनी खुपच छान गोष्ट सांगितली आहे... बैल हा शाकाहारी आहे... त्याला शाकाहारच दिला पाहिजे... आणि साहेब संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर हरियाणा मध्ये मी गेलो होतो तिथं सुद्धा लक्ष्मणराव या बैलाचं नाव घेतात, सोन्याचं आणि वझिर, शंकर सारख्या बैलांच्या शर्यती पण त्यांनी मला त्यांच्या मोबाईलवर युट्युब ला दाखवले... नशिबवान लोकांच्या दावणीलाच अशी बैलं येतात... गोमाता जीच्या पोटी 33 कोटी देवता असतात त्यांचा आशिर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही... जय महाराष्ट्र
दोन मुद्दे खुप छान मांडले प्रवेश फी आणि वाईदी. संघटना मजबुत होणे खुप गरजेचे आहे. आणि अश्या गोष्टीवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. इतर परवानगी बरोबर संघटनेची परवानगी पण अनिवार्य anivary केली पाहिजे.
ज्या बैलांन पेडगाव 2022 मैदानात गोडोली करांचा बलमा सोबत पळून 1 नंबर केला असा विघ्नहर्ता कन्ट्रक्शन महादेवनगर यांचा सरदार या बैलाची मुलाखत कोणीही घेतली नाही त्याने अनेक नामकिंत बैलांसोबत पळून कित्येक मैदानात फायनल साठी पात्र ठरला आहे सर फक्त कंमेंट ला like नका करू तर त्याची मुलाखत घ्या plz विघ्नहर्ता कन्ट्रक्शन महादेवनगर यांचा हिंदकेसरी सरदार 🙏🙏🙏🙏🙏
दादा आपणं मुलाखत चांगली घेतात पण तुम्ही सर्व चांगली बैल बघून जातात मुलाखत घेण्यासाठी.पण एखाद्या गरीबांच्या घरी जाऊन मुलाखत घेतली तर त्याला थोड चांगलं वाटेल त्यांची बैल पळतं नाही जे पूर्ण खचुन जातात तर त्यांना आधार द्या त्यांची हाऊस वाढेल .
Amchya Raja nantar Laxman ha bail pudhe chaleli gadi maraychi himmat thevnara pahila bail. Rajusheth cha pravesh fee ani vashilebaji cha mudha ekdam barobar ahe bajar zalay bailgadi shetracha.
यादव साहेब गरिबांची बैल पण उजेडात आना,मोठे माणसे काय मोठे पैरे करतात पण गरिबाला कोण विचारणार.तुमचे नाव utube वर आहे तुम्ही जर गरीब बैल मालकांची मुलाखत घेतली तर त्यांचे बैल पण उजेडात येतील.विनंति आहे तुम्हाला🙏🙏🙏
Sar ji tumhi khup mothya mulakat ghetlya saglyat mhatvach ahe hi pira fhat shet cha pira hoti khar शेतकऱ्याचा hoat nahi as ka rumala kay वाटतंय आमची ताकत असती तर सोनारपडयचा ky pandhari shet yancha pira kela asta Pisa peak tamasha dekh
Sandy dada ekda khatav sirasvastichya balma chi pan ghya ki mulakhat hind kesari bail houn gelay tyacha pan etihas yeudya ki saglyan samor khup vela request keli tya Bhagat tumhi jata mhanun boltoy
अशीच इंटरेस्टिंग स्टोरी असेल मला कळवा माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
जुने जाणते हिंदकेसरी रमेश ड्रायव्हर रुई ता.कोरेगांव जि.सातारा यांची मुलाखत घ्यावी.
Aamchya ikde fee parat kertat punyat
Konegavkaranchya rockychi mulakat ghya ekada sir...
मोठा लक्ष्या ची मुलाखत द्या
विंग चे शंकर तळेकर यांची मुलाखत घ्या
सुंदर आणि लक्ष्मणची गाडी सुपरफास्ट पळते.
( बैलप्रेमी म्हणून विनंती पैरा मोडू नका ) 🙏
सोन्या 5050 तुम्ही मुलाखत घेतली पण
अजुन एकदा मुलाखत घ्यावी कारण तसा जातीवंत देखणा स्पीडचा खिल्लार होने नाही.
लक्ष्मणरावला भावी वाटचालीस शुभेच्छा 💐
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा लक्ष्मणराव
खुपच छान मुलाखत घेतली...
साहेबांनी खुपच छान गोष्ट सांगितली आहे... बैल हा शाकाहारी आहे... त्याला शाकाहारच दिला पाहिजे... आणि साहेब संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर हरियाणा मध्ये मी गेलो होतो तिथं सुद्धा लक्ष्मणराव या बैलाचं नाव घेतात, सोन्याचं आणि वझिर, शंकर सारख्या बैलांच्या शर्यती पण त्यांनी मला त्यांच्या मोबाईलवर युट्युब ला दाखवले... नशिबवान लोकांच्या दावणीलाच अशी बैलं येतात... गोमाता जीच्या पोटी 33 कोटी देवता असतात त्यांचा आशिर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही...
जय महाराष्ट्र
छान मुलाखत झाली.योग्य मुद्दे आणि या क्षेत्रातील खूप चांगली माहिती आणि मुद्दे प्रामाणिकपणे मांडले.💯💯👑
एक नंबर मुलाखत घेतली सर राजु शेठ जुग्दर कलेढोन यांचा किंग ऑफ महाराष्ट्र लक्ष्मण राव 🔥❤️
राजू दादा शांत संयमी वेक्ती महत्व छान झाली मुलाखत संदिप दादा
सर आपण वायदी विषय आपण मुद्दा माडला फार आवडला कारण वायदी बंद झाली पाहिजे
गरीब शेतकरी भरडतोय यामुळे गरीबाची बैलै बाहेर पडत नाही
लक्ष्यमनराव म्हणजे कलेढोणकरांचा एक्का तो पण हुकूमचा 🔥💥👑💥💥
एक नंबर मुलाखत घेतली पण अजून तुम्ही सरदार ची मुलाखत नाही घेतली
सुंदर मुलाखत झाली👌👌👌
Kaledhon cha laximanrao ek no speed cha bail 👑👑
दोन मुद्दे खुप छान मांडले प्रवेश फी आणि वाईदी. संघटना मजबुत होणे खुप गरजेचे आहे. आणि अश्या गोष्टीवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. इतर परवानगी बरोबर संघटनेची परवानगी पण अनिवार्य anivary केली पाहिजे.
ज्या बैलांन पेडगाव 2022 मैदानात गोडोली करांचा बलमा सोबत पळून 1 नंबर केला असा विघ्नहर्ता कन्ट्रक्शन महादेवनगर यांचा सरदार या बैलाची मुलाखत कोणीही घेतली नाही
त्याने अनेक नामकिंत बैलांसोबत पळून कित्येक मैदानात फायनल साठी पात्र ठरला आहे
सर फक्त कंमेंट ला like नका करू
तर त्याची मुलाखत घ्या plz
विघ्नहर्ता कन्ट्रक्शन महादेवनगर यांचा हिंदकेसरी सरदार
🙏🙏🙏🙏🙏
छान. मुलाखात. केली. घन्यवाद.👌👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹
खटाव तालुक्याचा बुलंद आवाज 👑 लक्ष्मणराव 👑❤️✌️
35.000 हजार वायदी सांगीतले तुम्ही
मस्त लोकांना कोलायला घेतलय
लक्ष्मणराव good job
लक्ष्मणराव कोणाकडून घेतात पण नाही आणि कोणाला देत पण 💯 आणि कोणा कडून घेतले त्याला समोर 😈
छान मुलाखत
मुलाखत घेण्याची पध्दत छान आहे.
दादा आपणं मुलाखत चांगली घेतात पण तुम्ही सर्व चांगली बैल बघून जातात मुलाखत घेण्यासाठी.पण एखाद्या गरीबांच्या घरी जाऊन मुलाखत घेतली तर त्याला थोड चांगलं वाटेल त्यांची बैल पळतं नाही जे पूर्ण खचुन जातात तर त्यांना आधार द्या त्यांची हाऊस वाढेल .
Nkki
Ha dada tyach pn bail samor yetil
@@sandy_n_yadav katgunla ya ekda adat king Chikay chi mulakhat gheyla
Gharnikicha Raja chi milakar ghya... Pls
🎉 लक्ष्मणराव नाद नाद करायचा
अक्षय खुप छान मुलाखत दिली 👍
जबरदस्त मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻
खूप छान मुलाखत झाली ❤️❤️
सर्कस फॅन क्लब महाराष्ट्र राज्य जांबुळवाडी ....यांची मुलाकत घ्या १ नंबर ची बैल आहेत दावनिला ,, सर्कस ,नखर्या , मल्हार , जादू
पारस
एक नंबर मुलाखत घेतली 👌
मुलाखत एक नंबर झाली भाऊ🙏🙏
दादा विषय हार्ड मुलाखत 〽️〽️〽️
Bharat Kesari zala na Bhau Vadaki chya maidanat.. 04/06/2023...Man Khatavchi Shan Laxmanrao... 🎉🎉
खुप छान मुलाखत 👌❤
सर तुम्ही वायदी आणि प्रवेश फी चा फार सुंदर विषय मांडला..आणि नंदीला अंडी देणे हा फार चुकीचा प्रकार आहे हा खूप भारी संदेश दिला....
गाईच्या शेजारी बांधू नका तब्बेत एकदम चांगली फिट होईल❤️👍
मस्तान नवीन आलाय मायणी गावातलं आहे बैल ...कलेडोन जवळच आहे मायणी गावात ला मस्तान ..त्यांची मुलाखत घ्या जरूर .....1नंबर बैल आहे
लक्ष्मणराव 👑👑👑✌🏻
ऐक नंबर मुलाखत
लक्ष्मणराव.मुख.जनवार.आहे.ते.मालखाची.इजत.ठेवणार,🐂🐂🐂🐂🐂🙏🙏🙏🙏
छान झाली मुलाखत
लक्ष्मणराव ....🥰👑👑👑
आवारवाडी आणि मोठागाव च्या सरदार ची मुलाखत घ्या...दादा...🙏🏻 तसेच आवारवाडी शर्यतींच्या बैलांसाठी प्रसिद्ध आहे....
मस्त मुलाखत..👌🏻
Raju j. Looks patienceful personality
Amchya Raja nantar Laxman ha bail pudhe chaleli gadi maraychi himmat thevnara pahila bail. Rajusheth cha pravesh fee ani vashilebaji cha mudha ekdam barobar ahe bajar zalay bailgadi shetracha.
एक नंबर 👌👌👌👌👍👍👍👍
1 no मुलाखत
डबल हिंदकेसरी गोटया ची मुलाखत घ्या
सुंदर आणी ल्श्रमन राव.नंबर.1.जोडी. ही. जोडी. कायम. पळवा. पैरा.तोडु.नका.👍👍👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
शांत संयमी प्रेमळ माणूस
मळ्या मोत्याचे हिंदकेसरी ड्रायव्हर रमेश ड्रायव्हर रुई ता.कोरेगांव जि.सातारा यांची मुलाखत घ्या.
Ek no mulakhat sandy
Dhanji tatya Chya davnitali baricha Nandi palatat Pradhan . Laxmanrao
सँडी भाऊ तुम्ही जशी मुलाखत घेता तशी दुसरी कुणालाच जमत नाय बर का... 👍
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
आणा काळे याच्या प्रधान ची मुलाखत द्या
मळा आणि मोत्या ही बैल जोडी वेगळी......आणि राजू शेठ कडे होता तो चंदर ( मळा) वेगळा जो विक्रमी किमतीला गुड्डी रतन म्हात्रे यांनी घेतला होता
मळा हा शिरमbeकर् बाज्या sobat palt hota
आनंद आप्पा रेठरे यांची मुलाखत घ्या
रूद्रा बैल….
🔝🔝
Sonarpadyachya मानक्या ची मुलाखत घ्या 🙏
सुंदर ची मुलाखत घ्या आता नवीन
महीब्या +लक्ष्मण
भारत केसरी रामनाथ वारिंगे यांचा मावळ किंग ओम्या ची मुलाखत घ्या संपूर्ण पुणे नगर जिल्हा आतुरतेने वाट पाहत आहे
Mukhymintri Babasheb Bhoslenantar mharashtrat kaledhonch nav mhrashtrat lashimanrawne kel
सर गोट्याची मुलाखत घ्या..टॉप चा बैल आहे जातिवंत देखणा बैल आहे.. ❤️ ओगलेवाडी चा गोट्या🙏
Kaledhonach kalij ek no
काल आमचा बैल पलत होता
आज तुमचा पलतोय
वेळ नक्की बदलते तशीच नाय राहत
काल तुम्ही एका बैलाला ३५ हजार रूपये वायदी मागितले
विचारा स्वतःला
डबल हींदकेसरी गोट्या ची मुलाखत घ्या
हिंदकेसरी गोट्या ची मुलाखत घ्या
त्यांना सांगून दमलो पण घेत नाहीत ते....
घेतली आहे तुम्ही नीट बघा
Nice 👌
Haranya.. bailacha interview ghya
Cool.......
सर बलमाचि मुलाखत घ्याना हिंदकेसरी बलमा सातारचा
यादव साहेब गरिबांची बैल पण उजेडात आना,मोठे माणसे काय मोठे पैरे करतात पण गरिबाला कोण विचारणार.तुमचे नाव utube वर आहे तुम्ही जर गरीब बैल मालकांची मुलाखत घेतली तर त्यांचे बैल पण उजेडात येतील.विनंति आहे तुम्हाला🙏🙏🙏
पुरंदर केसरी पै.राहुल जगताप यांच्या कन्हैया ची मुलाखत घ्या.
आनेवाडी च्या पक्ष्या ची मुलाखत घ्या
मळा मोत्याची गाडी पाहिली आहे खुप स्पिड होत गाडीला
त्या वेळी दुसरी एक गाडी होती येवलेवाडीचा सर्जा आणि सायब्या सलग 17 फायनल चे मानकरी
Good 👍 👍
Sar ji tumhi khup mothya mulakat ghetlya saglyat mhatvach ahe hi pira fhat shet cha pira hoti khar शेतकऱ्याचा hoat nahi as ka rumala kay वाटतंय आमची ताकत असती तर सोनारपडयचा ky pandhari shet yancha pira kela asta Pisa peak tamasha dekh
❤️👑💫❤️
Vikas driver durgalwadi yanchi mulakht ghya sir🔥
S.k Patlancha Hindekesari Pakshaya cha itihas sanga please 🥰
🌹🌹👌👌💖
बकासुर.बर.लकषमणराव.ही.जोडी.ऐकादया.मैदानात.असावी.शेठ
👍
👍👍🙏
❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥
बिरज्या ची मुलाखत घ्या
❤❤👑👑👑👑❤❤
सुमित जाधव पुसेगाव चा तेज्याची विडिओ बनवा
Sunder Ani lakhmanrao changla palto
❤️❤️❤️
मैदान कुठे असतात त्या मैदानाच्या जाहीराती सोडा च्यानलवर
Kusavade karanchya balama chi mulakhat khya plz
बाबा जगताप यांच्या तेज्याची मुलाखत घ्या
मळा मोत ek no hote
डबल हिंदकेसरी गोठ्याची मुलाखत घ्या
Saheb tumhi warunjicha bahulya chi mulakhat ghya
Bharat Chi Mulakht ❤✨
समिर शेठ भोईर मोठागाव सरदार ची मुलाखात गेया ना
Laximan &Rayafal Jodi banva!
Dada tabvekaranchya sarjya cha video banva please 😭😭
👑👑👑
Sandy dada ekda khatav sirasvastichya balma chi pan ghya ki mulakhat hind kesari bail houn gelay tyacha pan etihas yeudya ki saglyan samor khup vela request keli tya Bhagat tumhi jata mhanun boltoy
Nkki
कळम्बी चा बावऱ्या आणि शिरस्वस्ती चा बलमा एक नंबर गाडी पळत होती 🔥🔥🔥🔥