बैलगाडा क्षेत्रात बैलगाडा मालका इतकच बैलगाडा मालकिणीच खूप मोठं योगदान असतं हे कित्येक उदाहरणावरून स्पष्ट होत मालक स्वतः शर्यतीला गेला तर त्याच्या पाठी मागची पूर्ण बाजू सांभाळन इतकं सोपं काम नाही हे फक्त एक जातीवंत कुटुंबातली मुलगीच करू शकते यांना सहकार्य करणाऱ्या त्यांच्या सर्व जिवलग मित्र परिवाराला खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा आदर्श गाडा मालकाला समाजाच्या समोर आणलं त्याबद्दल आपलेही मनापासून धन्यवाद
एकचं नंबर मुलाखत झाली आहे
हिंदकेसरी बाळासाहेब बबनराव ढोबळे सरपंच जारकरवाडी
मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद
ढोबळे मामांनी खूप छान माहिती दिली बैलगाड्याची आणि बैलांची
दादा छान मुलाखत घेता तुम्ही
आणि विशेष म्हणजे फायनल सम्राट बाळासाहेब ढोबळे यांनी पण छान माहिती दिली
एक नंबर मुलाखत घेतली भाऊ छान 👍👌👌
बैलगाडा क्षेत्रात बैलगाडा मालका इतकच बैलगाडा मालकिणीच खूप मोठं योगदान असतं हे कित्येक उदाहरणावरून स्पष्ट होत मालक स्वतः शर्यतीला गेला तर त्याच्या पाठी मागची पूर्ण बाजू सांभाळन इतकं सोपं काम नाही हे फक्त एक जातीवंत कुटुंबातली मुलगीच करू शकते यांना सहकार्य करणाऱ्या त्यांच्या सर्व जिवलग मित्र परिवाराला खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा आदर्श गाडा मालकाला समाजाच्या समोर आणलं त्याबद्दल आपलेही मनापासून धन्यवाद
❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤mom mi(((k(kk(k
J
h❤
भागाशेठ टेंगलेची मुलाखत घ्या सर कोयाळीकर
तुमची मुलाखत घेण्याची पद्धत खूप छान आहे,अजून गाडामालकांच्यामुलाखती घ्या.
भाऊ तुला तोड नाही एक नंबर मुलाखत घेता
👍एकदम मस्त आणि दिलखुलास मुलाखत
साकोरे "Bantya चि मुलाखत घ्या ❤
नाद खूळा मुलाखत❤
निलेश दादा याची मुलाखत घ्या सर
निलेश दादा काळे ची मुलाखत घ्या एकदा.... त्यांची एक सुद्धा मुलाखत नाही कुठेच
निलेश शेट काळे यांची मुलाखत घ्या ना सर ❤️🙏
अशोक आबा लांडगे यांची मुलाखत घ्या
निलेश दादा काळे यांची मुलाखत घ्या ना
मुलाखत मस्त👌👌👌
निलेश दादा काळे यांची मुलाखत घ्या दादा
बाबुराव बैलगाडा संघटना लाखणगाव ची मुलाखत घ्या
मस्त मुलाखत
निलेश काळे मुलाखत घ्या, हिंदकेसरी
Ek no.
हिंदकेसरी बैलगाडा मालक आप्पासाहेब साकोरे यांच्या बंट्या शेठ बैलाची मुलाखत घ्या.🙏🙏
😢
Nilesh kalechi mulkhat ghe bhau
बंटी शेठ ची मुलाखत घ्या
Very humble person 😊
Ramnath shet Waringe yancha bharat kesari omya maval che 🚀
अशी भाषा पाहीजे, अर्थपूर्ण प्रत्येक शब्द अर्थ पूर्ण जास्त फाफट पसारा नाही, मुलाखतकार चांगले आहेत
R. K group rakesh dada khaire super final samrat.
यांची मुलाखत घ्या दादा
आवडली बर का मुलखात
Rajushet javalekar yanchi mulakhat ghya........
Kanchan murhe cha ahe ka mungla ?
हिंदकेरी ईजा💯💎👑
P
Dnyaneshwarsheth Sakharam Chavan Bailgada Sanghtana Vadaj, Yanchya Babya Bailachi mulakhat ghya sir
बैलगाडा मालक समाधान खानवळ मंचिद्र बार्हादे
भाऊ फक्त vid मधी मधी बारी दाखवत जा
प्रमोद शेठ लोहटे यांचा शक्ती ची मुलाखत घ्या
👍👍
🙏
Nilesh kalenchi mulakhat ghya dada✌️
सुल्तान आंभोरे पाटील यांचा का
आपला बैल सेम मुंगळांं आहे जाम पळतो द्याचा आहे
Sayami gadamalak
Top jawalekar ❤❤❤❤
Manya. Cha gha
Sahadu mama kalokhe yanchi mulakhat gya
Appa sakore ani kalutatya gavde mulakhat ghya
यात्रा प्रेमी बैलगाडा संघटना , लांडेवाडी - बाळासो गव्हाणे मुलाखत घ्या ही विनंती ,
जारकरवाडी ( आंबेगाव )बाळासो ढोबळे मुलाखत छान झाली ,धन्यवाद .
नको
Navhta ghata cha raja 11’50 haveli king banti
Raja 0003 Chi Mulakhat Ghia
ऐसी
बैल खूप च मारखे आहे. हे तर दसर्याला मारूनच टाकेल का .
Ata disat nahi mungla ghatat
एवढी आठरा आठरा बैल पाळता शर्यतीची पण दोन खिल्लार गाई का नाही पाळत तुम्ही शेठ.