Bajiprabhu Deshpande Powada | वीर बाजीप्रभू देशपांडे पोवाडा | Shahir Ramanand Ugale |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 сен 2022
  • Bajiprabhu Deshpande Powada | वीर बाजीप्रभू देशपांडे पोवाडा | Shahir Ramanand Ugale | Sur Nava Dhyas Nava 2022
    #Akshayraut
    #avadhootgupte
    #Ramanandugale
    असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला Subscribe करा व🔔icon प्रेस करा
    Subscribe To : / akshayraut1
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 925

  • @parthbhosale882
    @parthbhosale882 Год назад +301

    जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मारताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय ,या ओळींनी अंगावर काटा आला.
    जय शिवराय. धन्य ते बाजीप्रभू ⛳⛳🙏🏻🙇🙇🙇

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 5 месяцев назад +51

    धन्य ते वीर शिवा काशिद, वीर बाजीप्रभू देशपांडे जय शिवराय 🚩🙏
    ज्वलंत इतिहास डोळ्यासमोर सादर केला, धन्यवाद शाहिर🙏

  • @abhishekpandit2057
    @abhishekpandit2057 Год назад +81

    अक्षरशः डोळ्यात पाणी आलं आणि छाती फुलून आली हा पोवाडा ऐकून🔥🔥😍😍🙏🏻🙏🏻

  • @yogeshkhambekar9317
    @yogeshkhambekar9317 Год назад +61

    शाहीर रामानंद उगले महाराष्ट्राचे नवरत्न मानाचा मुजरा ||

  • @rameshranjvan4898
    @rameshranjvan4898 Год назад +29

    बाजी प्रभू चे नाव जरी ऐकले तरी डोळयांत पाणी येते सलाम त्याना आणि त्याच्या पराक्रमाला

  • @nahidkharkhande8819
    @nahidkharkhande8819 6 месяцев назад +221

    मी एक मुस्लिम मावळा

    • @Njshw
      @Njshw 3 месяца назад +10

    • @user-ng9ff9lp6h
      @user-ng9ff9lp6h 3 месяца назад +8

      Muslim mavla jr sachha Muslim mavla asal tr shrenchi majhya raajachi antim ichha purn karnyat sahyog denar ka ???

    • @vikrammagar4527
      @vikrammagar4527 3 месяца назад

      0:26 ​@@Njshw

    • @neutral258
      @neutral258 3 месяца назад +1

      बाबासाहब अंबेडकर लिखते हैं-
      मोहम्मद गजनी के आने और अहमद शहा अब्दाली की वापसी के बीच ७६२ वर्षों की अवधि में मंदिरों का विध्वंस, बलात धर्मांतरण, संपत्ति की तबाही, संहार और गुलामी तथा नर-नारियों तथा बालिकाओं का अपमान हुआ था।
      यह मुसलमानों के लिए गर्व का स्रोत बने और हिंदुओं के लिए शर्म का

    • @neutral258
      @neutral258 3 месяца назад +7

      मुसलमान हिंदुओ के प्रति शत्रुतापुर्ण रवैया रखते हैं। इसके बारे में कोई संदेह नहीं किया जा सकता।
      - बाबासाहब अंबेडकर (पृष्ठ सं 86)

  • @manvicky_
    @manvicky_ Год назад +86

    सगळ्या ज्ञात अज्ञात शूरवीर मावळ्यांना मानाचा मुजरा. 👑🙏🏼🌺

  • @user-pz2oi5xq3u
    @user-pz2oi5xq3u Год назад +89

    काटा उभा राहीला हा पोवाडा एैकल्यावर..काय आवाज आहे शाहीर नमन तुम्हाला🙏🏻

  • @dhananjayshrikant7819
    @dhananjayshrikant7819 11 месяцев назад +69

    कमीत कमी १०० वेळा नक्कीच ऐकला असेल आपण सादर केलेला पोवाडा आणि भविष्यात कायम ऐकत राहील.
    प्रेरणादायक पोवाडा आणि अप्रतिम सादरीकरण.
    जय महाराष्ट्र, जय शिवराय 🚩🙏

  • @kshitijlandge8891
    @kshitijlandge8891 Год назад +48

    हा पोवाडा सुरू होताच अंगावर काटा येतो, आणि संपताच डोळ्यांतील अश्रू टिपले🙏🏻. धन्यवाद शाहीर.
    जय भवानी
    जय जिजाऊ
    जय शिवराय

  • @mahadevbhosale9575
    @mahadevbhosale9575 Год назад +28

    प्रत्यक्ष घोडखिंडीतील लढाई चा प्रसंग डोळ्यासमोर उभा केला शाहिर जबरदस्त पहाडी आवाज बाजी प्रभुंच्या व सर्व मावळ्यांच्या शौयाचे करावे तितके कौतुक
    कमीच आहे
    शाहिर महाराष्ट्र तुमच्या शाहिरीवर खुष आहे

  • @saurabh5218
    @saurabh5218 Год назад +24

    मानाचा मुजरा बाजीप्रभूंना
    धन्य धन्य बाजीप्रभू देशपांडे 🚩🚩

  • @prathamshikshanmandalpune5152
    @prathamshikshanmandalpune5152 Год назад +37

    मी खुप वेळा ऐकले आहे. नवीन ऊजॅ येते. उगले तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
    मी एक मागासवर्गीय आहे पण खुप अभिमान वाटतो.

  • @dipakpatil7138
    @dipakpatil7138 Год назад +49

    मि व्यायाम करायच्या वेळेस रोज ऐकतो,, जय शिवराय,, तुम्ही असेच पोवाडे गात रहा सर,, God bless you

  • @Lofimusiciong
    @Lofimusiciong Год назад +35

    अश्रू आवरेनात...किती वीर ती लोक..अंगावर शहारे उभे राहिले शेवटापर्यंत...पूर्ण इतिहास आठवला..🚩🚩🚩 महान कलाकार आहेत इथे..#Ramanand_ugale🙏🙏

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 Год назад +47

    वा वा रे शाहीर खुप खुप दिवसांनी गोठलेल माझ रक्त सळसळू लागल पण प्रफमस थोडासाच होता नस्ता रडु पण आलं आस्त खुप खुप जोश होता तो पोवाडा गातांणी 💐🌹खुप खुप शुभेच्छा 💐🌹🤝🌹💐👍💐🌹

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Год назад +55

    विर बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा नमन 🐅🐅🐅🐅🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shreekrushnagaykar4416
    @shreekrushnagaykar4416 Год назад +16

    धन्य ती स्वामी निष्ठा,धन्य ते बाजीप्रभू
    मानाचा मुजरा

  • @a.k.status4926
    @a.k.status4926 Год назад +95

    निशब्द 😭😭 अंगावर काटा उभा राहिला, शाहीर व टिमचा अप्रतिम आवाज

  • @Prashant_2021
    @Prashant_2021 Год назад +56

    एका महिन्यात 100 पेक्षा जास्त वेळी ऐकले मस्त मस्त

  • @onkardaware4476
    @onkardaware4476 Год назад +20

    खुप छान आपला बाजींचा इतिहास डोळ्यासमोर जिवंत उभा केलात,जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🙏

  • @Krishna75854
    @Krishna75854 2 месяца назад +8

    अंगावर काटा तर येणारच ना काय विषय आहे का 👑🧡🔥

  • @himanshufanndi7343
    @himanshufanndi7343 Год назад +24

    तुमच्या मराठी कलेला माझा सलाम ❤️🚩

  • @Dkd865
    @Dkd865 3 месяца назад +2

    Bhai a kyaa thaaa .....itni sundar parakram ki asli gatha rongate khade ho gaye 😢😢😢❤❤❤

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Год назад +71

    सर्व शूर मावळ्यांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र 🌈🥀💠🥇

  • @rohidasbhadane5016
    @rohidasbhadane5016 Год назад +110

    धन्य तो शिवा काशिद धन्य ते बाजीप्रभू धन्य ते राजे ⛳⛳🏹🏹🏹🚩🚩🚩

  • @user-wg1ti8oi3j
    @user-wg1ti8oi3j 11 месяцев назад +6

    तो काळ होता जिथे माणसं मरायची स्पर्धा करत होती. जय शिवराय ❤️❤️🙏🗡️❤️❤️🙏जय बाजीप्रभू देशपांडे 🚩🗡️❤️❤️🙏 जय शिवा काशिद 🙏🙏🚩🚩🙏

  • @vishaljangam6004
    @vishaljangam6004 Год назад +162

    डोळ्यातून पाणी आलं भाऊ ,जबरदस्त आवाज आणि सादरीकरण

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 Год назад +16

    पोवाडे गाणारे शाहीर आज खूप खूप कमी आहेत.
    आपण हा ऐतिहासिक वारसा पुढे चालवत आहेत त्या बद्दल धन्यवाद.
    आपला पोवाडा सादर करण्याची पद्धत अप्रतिम. ऐकणाऱ्या प्रत्येकाचं मन वीरश्रीने भरून येईल. अंगात वीरश्री संचारली
    अवधूतजी गुप्ते, महेशजी काळे ,यांची प्रतिक्रिया सर्व काही सांगून जाते.
    आपल्या सादरीकरणाचे कौतुक करन्यास माझ्या कडे शब्द नाहीत.

  • @user-ss3hf9pr1q
    @user-ss3hf9pr1q Год назад +60

    पोवाडा ऐकताना अंगावर काटा आला
    डोळ्यातुन आपोआप अश्रू अनावर झाले
    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @maheshkapgate3854
    @maheshkapgate3854 Год назад +79

    खूप सुंदर पोवाडा रचला आहे अप्रतीम कलावंत आणि गायन. जय जिजाऊ जय शिवराय. 🌷🌷🌷🌷

  • @shrikantyadaoraothakre819
    @shrikantyadaoraothakre819 Год назад +33

    खूपच छान जबरदस्त! ऐकतांना डोळ्यात पाणी आले. अंगावर शहारे उमटले.. 💐

  • @sachinnakod6423
    @sachinnakod6423 Год назад +463

    डोळ्यात पाणी आलं बाजीप्रभूच्या पराक्रमाचा पोवाडा ऐकून, खरचं ही माणसं नसती तर एवढ्या ताठ मानाने जगण्याचा अभिमान आपल्याला कधीच मिळाला नसता...😥😥😥

  • @MangeshMaind-qd2el
    @MangeshMaind-qd2el 4 месяца назад +4

    mala अभिमान वाटतो मी अश्या राष्ट्रात जन्मलो आहे जिथं अशी लोककाला आहे ....जय शिवराय

  • @moviemaster7403
    @moviemaster7403 5 месяцев назад +4

    मुलीचा सुध्दा आवाज top आहे ❤

  • @beintellectual496
    @beintellectual496 4 месяца назад +2

    Yala Maharashtra bhushan puraskar dyava shasanane.
    Jai Shivchatrapati 🚩🚩🚩

  • @swapnilyadav1655
    @swapnilyadav1655 Год назад +24

    असे काही ऐकले की मराठी मातीत जन्म आलेचा अभिमान वाटतो ❤️

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Год назад +12

    शाहीर,,, शतशा नमन 🙏👍
    जय जिजाऊ ❤️ जय शिवाजी❤️👍🙏

  • @MayurBhoite-zo5zg
    @MayurBhoite-zo5zg 2 месяца назад +1

    आपल्या मराठीची ओळख आहे पोवाडा...
    बाहेर राहतो दिसते आपले मराठी रक्त दुसऱ्याचा मदतीला न विचार करता जो धावतो तो कुणीच धावत नाही......

  • @nitintayade6117
    @nitintayade6117 Год назад +7

    शाहीर. शतश् नमन तुम्हांला.....रक्त पेटून उठले शाहीर....अंगात वीरर्श्री संचारली शाहीर....आता मी मी राहिलो नाही.... शाहीर फक्त तुमच्या मुळे.......

  • @dattakadam5737
    @dattakadam5737 Год назад +8

    शाहीर रामानंद उगले यांना शिवभक्तांचा मानाचा मुजरा.... जय शिवराय.

  • @user-yc9mv2cc3s
    @user-yc9mv2cc3s 5 месяцев назад +1

    निशब्द अप्रतिम

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Год назад +24

    जय भवानी जय शिवराय महाराष्ट्राचा बुलंद आवाज शाहीर रामानंद उगले

  • @RohitPawar-bp8be
    @RohitPawar-bp8be Год назад +19

    पोवाडा ऐकला आणि ठंडी गायब झाली🔥🔥

  • @Hrishikesh7272
    @Hrishikesh7272 Год назад +12

    जाळ न धूर संगट 🔥🔥🔥⚔️🚩

  • @dnyanesh1234
    @dnyanesh1234 11 месяцев назад +4

    😢😢🙏🙏🙏 जन्माला जरी शिवा म्हणुन आलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय .... धन्य ते शिवा काशीद आणि धन्य ते वीर बाजी प्रभू 🙏🙏🚩🚩🚩

  • @sagarkapse2343
    @sagarkapse2343 2 месяца назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय....🚩🚩🚩

  • @ganeshmunde190
    @ganeshmunde190 Год назад +12

    तुम्ही खूप छान व्हिडिओ अपलोड केला दादा धन्यवाद.😇 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏❣होते खिंडीत बाजी⚔ म्हणून वाचले स्वराज्य शिवछत्रपती🧡

  • @tinabhirud9680
    @tinabhirud9680 Год назад +5

    सर्व डोळ्यासमोर उभे राहिले😔😔😔 डोळ्यात पाणी आलं।।।।।। असे पुण्य लोक पुन्हा होणे नाही।।।

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Год назад +22

    पहाडी आवाज, अभिनय, सादरीकरण अतिशय उत्तम. खूप खूप शुभेच्छा!!

  • @suhassonawane777
    @suhassonawane777 7 месяцев назад +1

    मी आपला हा पोवाडा वारंवार ऐकत असतो आणि मराठी असल्याचा अभिमान वाटतो दादा तुम्ही या पोवाड्याच्या रूपातून अखंड महाराष्ट्राला खूप चांगला संदेश देत आहात

  • @dineshpatil6742
    @dineshpatil6742 Год назад +5

    खरच अंगावर काटे आले हा पोवाडा एकूण 😢 जय शिवराय जय शंभूराजे नमन बाजी प्रभू आणि शिवा काशिद आणि धन्य ते मावळे ❤

  • @latestduniyaa6736
    @latestduniyaa6736 Год назад +45

    Golden buzzer performance🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 Год назад +64

    खुप छान.
    सर्व कलाकारांना मानाचा मुजरा. जयहिंद जय महाराष्ट्र .

  • @MAXGRIM951
    @MAXGRIM951 Год назад +6

    शौर्याचे आणि स्वामी निष्ठेचे दुसरे नाव बाजीप्रभू अणि शिवा काशिद 🔥🚩🙏🙏

  • @user-bo4ti8kq5j
    @user-bo4ti8kq5j Год назад +9

    खरंच कडक आवाज आहे मि तर 20ते30वेळा आखले अंगावर काटा ऊभा राहतो

  • @anilkhedkar9346
    @anilkhedkar9346 Год назад +22

    भाऊ चा आवाज आणि जिथे भाऊ उभे राहतील तिथे असाच थरथराट राहील एक नंबर भाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय

    • @prakashmane1717
      @prakashmane1717 Год назад

      🤣😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐🤑😐😐😐😐😐🤑😐😐😐😐😐😐😐🤑😐🤑😐🤑😐😐😐😐😐🤑😐😐😐😐😐😐😐😐😐🤑😐😐😐😐😐😐🤑😐🤑😐🤑😐😐😐🤑😐😐😐😐😐🤑🤑😐😐🤑😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐🤑😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐🤑🤑😚😚😚😚😚😚😚😚

    • @shindebhiyya6979
      @shindebhiyya6979 Год назад

  • @himmatraochavhan9545
    @himmatraochavhan9545 5 месяцев назад +1

    अप्रतिम!!! खूप सुंदर आवाज शाहीर व अंगावर काटा आणनारे सादरीकरण 👌👌

  • @shrijagdambkaruna6743
    @shrijagdambkaruna6743 Год назад +16

    अप्रतिम सादरीकरण गायकाचा आवाज अतिशय उत्तम हार्दिक मनःपूर्वक अभिनंदन

  • @udaydhavane369
    @udaydhavane369 Год назад +4

    स्वराज्य रत्न बाजीप्रभूंना मानाचा मुजरा 🙏

  • @popathinge6681
    @popathinge6681 Год назад +4

    एकच नंबर पोवाडे ऐकतच राहावा वाटत... जय शिवाजी जय भवानी...

  • @DeepakMhaske-ox7ix
    @DeepakMhaske-ox7ix 10 месяцев назад +1

    लयभारी रामानंद भाऊ पिपरीकर जालना

  • @rajeshchipte5179
    @rajeshchipte5179 Год назад +4

    ।।शाहीर , डोळ्यासमोर सिंह बाजीप्रभु ऊभे राहीले... अंगावर काटा आला... तुम्हाला नमन

  • @user-uu7wy6vw6v
    @user-uu7wy6vw6v Год назад +3

    शाहीर डोळ्यातून पाणी काढलत राव शिवा काशिद बाजीप्रभू फूलाजीप्रभू बांदलसेना शंभूसिंह जाधवराव काय ती एक एक माणस असतील आपल्या धन्यासाठी स्वताच्या प्राणाची आहूती देणारे नरविर
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @siddheshpawar1093
    @siddheshpawar1093 Год назад +4

    यांच्या मुळे आपली संस्कृती टिकून आहे 🚩🚩🚩🚩

  • @user-gj6qo2qk6v
    @user-gj6qo2qk6v Год назад +9

    जिंकलत भावा मन भरुन आल ।रडवलत तुम्ही आम्हाला खुप मोठे व्हा आम्हच ही आयुष्य तुम्हाला लाभो ही माउलीं चरनी प्राथना

  • @ashutoshpatole511
    @ashutoshpatole511 6 месяцев назад +2

    महाराष्ट्रात एकच शाहीर होऊन गेले ते म्हणजे राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख...
    मालेवाडीकर.... 🚩
    ता:-वाळवा . जि:- सांगली.

  • @dipakpatil7138
    @dipakpatil7138 Год назад +6

    आवाज खुप भारी आहे,, आणि ते एकदम स्पष्ट मराठी भाषेत गायन लै भारी राजे, जय शिवराय

  • @tkpunisher
    @tkpunisher Год назад +4

    आलो आलो आत्ता जिद्दीला मी ठार करतो सिद्धी ला🔥🔥

  • @sachinberde7371
    @sachinberde7371 Год назад +52

    अप्रतिम पोवाडा आणि सुंदर आवाज 🙏

  • @shrikantkhandave4345
    @shrikantkhandave4345 Год назад +4

    खुप सुंदर अवाज वा . अप्रतिम शाहीर रामानंद उगले

  • @chetangiradkar2564
    @chetangiradkar2564 Год назад +42

    Jay shivray 🚩🚩🚩
    Best voice 🥰🥰

  • @ashokkorde7797
    @ashokkorde7797 Год назад +13

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 महाराष्ट्राचा बुलंद आवाज शाहिर रामानंद उगले.. खुप छान आवाज आहे राजे..🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @devamaske4904
    @devamaske4904 Год назад +4

    खूप छान खूप सुंदर अप्रतिम
    आपल्या न्याऱ्या ढंगातला हा शाहीर
    लय भारी

  • @pthorat3312
    @pthorat3312 Год назад +8

    देवा परमेश्वरा शिवबा दे ना एकदा

  • @prakashjagdale348
    @prakashjagdale348 Год назад +4

    हर हर महादेव अरंं शाहिरा नमः न करतो तुझ्या शाहीरीवर गर्व आहे जय शिवराय बोलल्याने मनाला काळीज हलवलं

  • @dhanajipatole
    @dhanajipatole Год назад +8

    कितीवेळ जरी पोवाडा ऐकला तरी मनाचे समाधान होत नाही या शहीराला त्रिवार मानाचा मुजरा हर हर महादेव

  • @kuldeepghube6356
    @kuldeepghube6356 Год назад +17

    Goosebumps ultra pro max 🚩🔥🔥❤‍🔥❤‍🔥❤‍🔥❤‍🔥

  • @vaibhavghorpade4036
    @vaibhavghorpade4036 Год назад +10

    Back stage lady voice is most powerfull. Salute her voice...👍

  • @prakashgidde6539
    @prakashgidde6539 Год назад +22

    बुलंद आवाज.. अप्रतिम सादरीकरण..‌अवधुत दादांचा प्रतिसाद व महेश‌दादाचे एकाग्रतेने ऐकतानाचा प्रतिसाद पुरेश होत..धन्यवाद ..खुप शुभेच्छा

  • @kimayamadre2511
    @kimayamadre2511 8 месяцев назад +1

    डोळ्यातून पाणी येतंय माझ्या हे ऐकून बाजी प्रभूंना सतशहा प्रणाम

  • @jatindhanu3870
    @jatindhanu3870 Год назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे वीर बाजीप्रभू देशपांडे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-rv4zk2wh6n
    @user-rv4zk2wh6n Год назад +9

    अंगावर काटा येतो जेव्हा हा पोवाडा ऐकतो जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @petroleumemployees6618
    @petroleumemployees6618 Год назад +5

    शाहिर, तुमच्या सादरीकरणाला मानाचा मुजरा.जय शिवराय.

  • @DnyaneshwarPatil-hc2cs
    @DnyaneshwarPatil-hc2cs 4 месяца назад +1

    जनु काही आम्ही येथे होतो ❤ मानाचा मुजरा शाहिर

  • @sureshparkhande3185
    @sureshparkhande3185 Год назад +6

    अप्रतिम सादरीकरण 🙏जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 Год назад +6

    Har....har....mahadev...jay baji...jay... shiwaji 🙏

  • @balasahebshelke9131
    @balasahebshelke9131 2 месяца назад +2

    किती छान गायन,काय आवाज आहे,अरे खुप वेळा ऐकला पोवाडा पण मन भरतच नाही. वाद्य वाजवणारे पण तेवढेच छान, खुप खुप छान जय शिवराय, शाहीर काय आवाज वाव.

  • @mpcreations2881
    @mpcreations2881 5 месяцев назад +1

    अंगावर काटा शाहीर रामानंद उगले यांच्या चालीला जोड नाही खरच आता हा पोवाडा ऐकताना इतिहास आताच समोर आहे आणि तो इतिहास शाहीर यांच्या वाणीतून प्रकट होताना दिसतो 🙏
    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @rajkumarmote6166
    @rajkumarmote6166 Год назад +18

    नमन 🙏❤️

  • @amitkamble6575
    @amitkamble6575 Год назад +6

    मी दररोज हा पोवाडा ऐकतो, आणि अक्षरशः अंगावर शहारे उमटतात..!

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 8 месяцев назад +2

    Kay stuti Bhaji Prabhu chi , best performance....

  • @vijayjadhav5115
    @vijayjadhav5115 13 дней назад

    अप्रतिम रचना व अतिसुंदर असे गायन वादन सादर करून छोट्याश्या रचनेतून विर बाजीप्रभू देशपांडे यांचे छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्याप्रती किती निष्ठा होती हे तुम्हीं शब्दशः सांगितले..
    नमन माझे देश रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक वीर विरास माझा मानाचा मुजरा.

  • @nitinsutar2628
    @nitinsutar2628 Год назад +234

    मी शिवशाहीरांचे पोवाडे खूप ऐकतो..मला आवड आहे पोवाडे एकण्याची हा आवाज कानात गेला कि अंगावर काटा उभा राहतो...जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @pavanrajesolanke607
    @pavanrajesolanke607 Год назад +4

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @jaypalpopatshingade970
    @jaypalpopatshingade970 11 месяцев назад +2

    बाहेर देशात राहून पण मुलांना रात्री 1 वाजता (माझ्या हिंदुस्थान मधील) पोवाडा ऐकवण्यात जी शूरवीरता आहे 🚩 ती फक्त सह्याद्री च्या दऱ्या खोऱ्यात आहे 🚩 महाराज मानाचा मुजरा असावा 🚩🚩🙏🙏🙏

  • @vishalgadakh5510
    @vishalgadakh5510 Год назад +1

    Jay shivray... shahir ugale dada Khup sunder.. Khup chan powada...sakshat dolya samor ghdto ahe asa etihas ahe.. Kata ala angavr... Khup bhari 🙏🙏🙏🙏...

  • @ganesh_editing
    @ganesh_editing Год назад +7

    खुप सुंदर पोवाडा आहे ऐकल्यावर असं वाटलं आम्ही तो क्षण समोर पाहतोय 🔥

  • @dilippawar7861
    @dilippawar7861 Год назад +5

    डोळ्यात पाणी आणले शाहीर

  • @gauravtupe7708
    @gauravtupe7708 Месяц назад

    अंगावर काटा येतो अशी या वीरांची कथा....अश्या वीरांना मनाचा मुजरा....आज जे आपण आहोत ते यांच्या योगदानाणे आहे.....🚩🙏