नव्या उमेदीने जगायची प्रेरणा देणारी कथा आहे. दुसऱ्यांची वेदना समजून घेणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते.जिद्दीने कुठलंही काम केले की यशस्वी होता येते. इतरांना प्रकाश देणारा दीप होता आलं पाहिजे.शक्य तेथे आधाराची काठी होता आलं पाहिजे. उशिरा का असेना पण स्विकारलेल्या जबाबदारीची जाणीव झालीच पाहिजे..... स्वताला कधी शंकरच्या ठिकाणी तर कधी संपत च्या ठिकाणी ठेवून कथा ऐकत होतो... सगळे प्रसंग जणू काही माझ्याच बाबतीत घडत आहेत असे वाटत होते... अंतर्मुख करणारी ही कथा आहे. खूप सुंदर सादरीकरण..... प्रत्यक्ष माननीय आप्पा साहेबांच्या जादुई आवाजामध्ये ऐकल्यावर मन आनंदी झाले.🎉 धन्यवाद सर .
नव्या उमेदीने जगायची प्रेरणा देणारी कथा आहे. दुसऱ्यांची वेदना समजून घेणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते.जिद्दीने कुठलंही काम केले की यशस्वी होता येते. इतरांना प्रकाश देणारा दीप होता आलं पाहिजे.शक्य तेथे आधाराची काठी होता आलं पाहिजे. उशिरा का असेना पण स्विकारलेल्या जबाबदारीची जाणीव झालीच पाहिजे.....
स्वताला कधी शंकरच्या ठिकाणी तर कधी संपत च्या ठिकाणी ठेवून कथा ऐकत होतो... सगळे प्रसंग जणू काही माझ्याच बाबतीत घडत आहेत असे वाटत होते...
अंतर्मुख करणारी ही कथा आहे.
खूप सुंदर सादरीकरण.....
प्रत्यक्ष माननीय आप्पा साहेबांच्या जादुई आवाजामध्ये ऐकल्यावर मन आनंदी झाले.🎉
धन्यवाद सर .
शेती संस्कृतीची नाळ शिक्षणाशी जोडणारी बहारदार कथा.. शतशः धन्यवाद सर❤
सर मी तुमचे सगळे व्हिडिओ बघितलेत
खूप आनंद मिळतो मला तुमचे व्हिडिओ पाहून
सगळे प्रसंग जणू काही माझ्याच बाबतीत घडत आहेत असे वाटते...
खूप छान🎉🎉
अतिशय सुंदर कुणबयाच जीवन पट उलगडा झाला आहे माती आणि कागद याचा जीवाभावाचे संबंध हेच सत्य
❤
आप्पासाहेब वयामुळे आपला जोश आता कमी दिसतो तरीही खूप खूप आभार शुभेच्छा
आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपण खूप छान कथा सांगता
sheti ani jiwanachi sangad ghalane shetkaryache jivnat mahatwache asate..sarwani madat kelyas shetkari sudharel...hatsoff sunder kathha...
👍
धन्यवाद
खुप छान कथा आहे,👌👌👍👍🙏🌹
मला तुमची ईगत हि कथा फार आवडते आणि आण्णा घोळ हिदेखील, तुमचं कथा वाचन अप्रतिम
Sir. Aple khup Abhinandan GraminKatha khup. Avadtat
अप्रतिम कथा .
खुप छान अभिनंदन आणि शुभेच्छा सर🎉 🙏राजेंद्र भोसले 🙏
अप्रतिम सर
सर्व खूपच छान 👌👍
खूप खूप सुंदर सादरीकरण सर
Tnx sir
👌👌🙏🙏
खूप छान
Very nice.
खूप छान आहे सर कथाकथन
सर खूप दिवसांनी तुमच्या सर्व कथा पुन्हा ऐकल्या
🙏
स्वागत आहे. आप्पासाहेब
Great sir
खूपच छान सर
आपण या निमित्ताने वाचकांपर्यंत पोहचत आहात.नव्या पिढीला पुस्तकापर्यंत पोहचवत आहात....
सर तुमचं सहर्ष स्वागत आहे
छान सर
सर तुमचं कथन आणि वाचन आमचं मन हेलावून टाकत आणि डोळ्यातून अश्रू सुद्धा येतात आम्ही तुम्हाला फोन करू शकतो का
जरूर फोन करा
जरूर फोन करा
तुमच्या इतर कथा पण पाठवा सर
@@tanajibhosale8002 दर आठवड्याला एक कथा येत राहील धन्यवाद
नमस्कार सर 🌷🌷
अप्रतिम कथाकथन आहे सर
नमस्कार सर
कोल्हापुरी भाषा हैदराबाद मध्ये बसून अनुभवतोय. धन्यवाद
नमस्कार सर मी तुमचे सगळे व्हिडिओ बघितलेत खूप आनंद मिळतो मला तुमचे व्हिडिओ पाहून मी तुम्हाला call karu शकते का
जरूर फोन करा आपल्या शुभेच्छा मला हव्याच आहेत
जरूर फोन करायचा. तुमच्या शुभेच्छा मला हव्याच आहेत. माझ्या कथा आपल्या सर्वांसाठीच आहेत.
सर ही कथा मी ज्युनिअर काॕलेज मध्ये शिकवली आहे. कथा मला ही खूप आवडली. विद्यार्थ्यांना सुध्दा ही कथा खूप आवडते. धन्यवाद
संजय खोचारे
धन्यवाद सर विद्यार्थ्यांना युट्युब वरती आप्पासाहेब खोत ऑफिशियल या चॅनेल वरती व्हिडिओ पाहण्यास सांगा
सर आवाज घुमतो जरा पुढच्या रेकॉर्डिंग वेळी तेवढं बगा
Ok thanks
सर तुमच्या आवाजात जादू आहे
खूप छान सर
सर खूप छान
खूप सुंदर सर