आजच्या काळात लग्न जुळताना या सर्व समस्या अडचणी येतात त्याचं वास्तव या कथेतून मांडले आहे. समाज प्रबोधनातून. काळाबरोबर विचारही बदलले पाहिजेत. हा अनमोल असा मंत्र या कथेतून दिला आहे
खोत सर आपण खरोखर चांगला सामाजिक विषय मांडला पण सत्य हे आहे माझ्या दोन पिढ्यात मुली जन्माला आल्या नाही दैवयोगाने मला दोन मुली झाल्या कुटुंबात आनंद झाला..मुली मोठ्या झाल्या शिक्षण पुर्ण झाले मुलाची स्थळ आली लग्न करून दिले..मग मुलाकडच्या लोकांचा खरा चेहरा समोर आला..मुलीला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.. यामुळे आमच्या कुटुंबातील सर्वांना मानसिक,शारीरिक त्रास झाला.. लोकांची खरी वागणूक लग्न झाल्यावर खरी परिस्थिती कळते.. लग्न होवोस्तोवर लोक गोडगोड बोलून स्वतःचा वरचष्मा ठेवून फसवणूक करतात म्हणून मुली जन्माला घालायच प्रमाण कमी झाले आहे
प्राध्यापक आप्पासाहेब खोत सर नमस्कार आपण एक कथा सादर केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार कथा खूप छान आहे श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी लग्न पत्रिके मध्ये सर्व गुण हे जुळवून ही संसार तुटतात👌👌👍👍👍🙏
आजच्या काळात लग्न जुळताना
या सर्व समस्या अडचणी येतात
त्याचं वास्तव या कथेतून मांडले आहे.
समाज प्रबोधनातून. काळाबरोबर विचारही बदलले पाहिजेत. हा अनमोल असा मंत्र या कथेतून दिला आहे
खोत सर आपण खरोखर चांगला सामाजिक विषय मांडला पण सत्य हे आहे माझ्या दोन पिढ्यात मुली जन्माला आल्या नाही दैवयोगाने मला दोन मुली झाल्या कुटुंबात आनंद झाला..मुली मोठ्या झाल्या शिक्षण पुर्ण झाले मुलाची स्थळ आली लग्न करून दिले..मग मुलाकडच्या लोकांचा खरा चेहरा समोर आला..मुलीला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.. यामुळे आमच्या कुटुंबातील सर्वांना मानसिक,शारीरिक त्रास झाला.. लोकांची खरी वागणूक लग्न झाल्यावर खरी परिस्थिती कळते.. लग्न होवोस्तोवर लोक गोडगोड बोलून स्वतःचा वरचष्मा ठेवून फसवणूक करतात म्हणून मुली जन्माला घालायच प्रमाण कमी झाले आहे
छान आहे वाचन धन्यवाद सर
प्राध्यापक आप्पासाहेब खोत सर नमस्कार आपण एक कथा सादर केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
कथा खूप छान आहे
श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी लग्न पत्रिके मध्ये सर्व गुण हे जुळवून ही संसार तुटतात👌👌👍👍👍🙏
Another eye opening nice story related to present tense, Sir. It may guideline to our society.
Nice
🙏🙏
❤❤
😢😢😢😢😢l
wastawwagi chirtan gats off samaja mulamulinghi lagne apale kathe peamane zali pahijet..40 50 vaeshanchi mule muli bin lagnachi manorugna firatyt firatayer
❤❤