सज्ज पुन्हा शिवसेना | शिवसैनिकांना स्फूर्ती देणारे नवे गीत… |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025
  • शिवसैनिकांना स्फूर्ती देणारे नवे गीत…
    लाख संकटे शमली
    पाहुनी मराठी बाणा
    एक नवा महाराष्ट्र घडविण्या
    सज्ज पुन्हा शिवसेना
    #Shivsena #EknathShinde #varshsurajyache #varshpurti

Комментарии • 688

  • @शिवजन्मभूमीपुत्रमयुरभाऊचव्हाण

    🚩शिवसेना फक्त महाराष्ट्रातील मराठी माणसाची आहे.

  • @akshaymohite4319
    @akshaymohite4319 4 месяца назад +227

    राजा का बेटा राजा नहीं बनेगा राजा वही बनेगा जो हक़दार होगा
    एकनाथ भाई ची शिवसेना आहे

    • @rahulmahale5622
      @rahulmahale5622 2 месяца назад +3

      @@akshaymohite4319 हो निवडणूक आयोग राज्यपाल विधानसभा अध्यक्ष कोर्ट यांच्या मदतीने एकनाथ शिंदे राजा बनले आहेत

    • @akshaymohite4319
      @akshaymohite4319 2 месяца назад +3

      @@rahulmahale5622 शेठ एवढे आमदार माघ येन म्हणजे खायची गोष्ट नाय,तुमच्या उद्धव ळा का नाय जपता आले.

    • @rahulmahale5622
      @rahulmahale5622 2 месяца назад +1

      @@akshaymohite4319 मग काय sysytem चा गैरवापर करायचा का यापुढे देखील असाच गैरवापर होईल ना मग स्वतःचा पक्ष काढायचा ना शिंदे नि मग

    • @Sarcasmpolitics
      @Sarcasmpolitics 2 месяца назад +1

      ​@@rahulmahale5622 जो शिवसेना चे विचार जपेल शिवसेना त्याची सोपय

    • @akshaymohite4319
      @akshaymohite4319 Месяц назад

      @@rahulmahale5622शिवसैनिक दाखवून देतील.

  • @Sarthak_khodaskar
    @Sarthak_khodaskar 8 месяцев назад +245

    मी शिवसेनेची कोंग्रेस होऊ देनार नाही = हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बा‌लासाहेब ठाकरे

    • @kylacosmetics1372
      @kylacosmetics1372 4 месяца назад +1

      होणार पण नाही

    • @adesh014
      @adesh014 4 месяца назад +3

      Gadarana shama nahi - Dharmaveer Anand dighe saheb

    • @dnyaneshbhambere3904
      @dnyaneshbhambere3904 4 месяца назад

      ​@@kylacosmetics1372झाली पण 😂😂

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 3 месяца назад +1

      उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤

    • @tejasjadhav1564
      @tejasjadhav1564 3 месяца назад

      ​@@adesh014 suruvaat Koni keli ?

  • @rmdrahulshinde8537
    @rmdrahulshinde8537 3 месяца назад +61

    आज शिंदे साहेबांनी जनतेला दाखऊन दिलं की खरी शिवसेना फक्त शिंदे ची च 🚩

    • @maheshkadam7537
      @maheshkadam7537 3 месяца назад

      काय दाखवून दिलं मग अडीच वर्षे झाली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काय झाली नाही कारण त्यांना माहिती होतं तर तेव्हाच्या तेव्हा निवडणूक घेतली असेल तर शिंदे यांचा पराभव निश्चित होता पण याउलट त्यांनी अजून पण निवडणूक घेतली नाही सत्तेचा वापर करून कोर्टामध्ये वारंवार तारखा दिल्या जात आहेत

  • @ganeshbraskar7869
    @ganeshbraskar7869 4 месяца назад +150

    शिवसेना हा विचार आहे. जो विचार जपणार आणि पक्ष वाढवणार तोच शिवसैनिक एकनाथ शिंदे ❤❤❤

    • @shivdastambe2398
      @shivdastambe2398 3 месяца назад

      गद्दार मिंधे

    • @amitrajpure7216
      @amitrajpure7216 Месяц назад

      फक्त शिवसेनाच नाही तर स्वराज्य हा सुद्धा एक विचारच आहे त्यासाठी वारस कोनीच नाही जो हिंदू धर्म पुढे वाढवेल तोच खरा वारसदार

  • @hemantdeshmukh4243
    @hemantdeshmukh4243 Год назад +102

    जिथे छ.शिवाजी महाराजांचे विचार तिथेच खरी शिवसेना

  • @arnavrahinj8886
    @arnavrahinj8886 7 месяцев назад +48

    खरी शिवसेना शिंदे गट
    उद्ध्वस्त ठाकरेंनी कलर बदलला हिरवा झाला

  • @parthsuryawanshi2039
    @parthsuryawanshi2039 3 месяца назад +106

    शिवसेना फक्त आपल्या मराठ्यांची ❤❤❤❤ .. म्हणजे फक्त शिंदे साहेबांची ❤❤❤❤

    • @rjbhay3183
      @rjbhay3183 3 месяца назад +6

      मराठी माणसांची शिवसेना ...कोण एका समजाची नाही रे भावा

    • @rahulmahale5622
      @rahulmahale5622 3 месяца назад +1

      मग तेव्हाच तुम्ही काढायची ना बळासाहेबांना का काढायला लावली हि शिवसेना फक्त ठाकरेंची आहे

    • @SunilKalaskar-ik2kk
      @SunilKalaskar-ik2kk 2 месяца назад +2

      फक्त मराठ्यांची नाही दादा शिंदे साहेबांची बरोबर. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या बारा बलुतेदार समाजाची या महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची हिंदु मुसलमानांची ही शिवसेना

    • @rahulmahale5622
      @rahulmahale5622 2 месяца назад

      @@SunilKalaskar-ik2kk हि शिवसेना असविधानीक पद्धतीने शिंदेनीं ठाकरेकडून बळकावली आहे निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्ष राज्यपाल ह्यांनी तर लाजिरवाणी निर्णय घेतलेच परंतु आता सर्वोच्च न्यायलायचे न्यायाधीश चंद्रचूड साहेब गणपती मध्ये मोदींना काय भेटतात अन शिवसेना कुणाची याचा निकाल लाबवंतात ह्याचा अर्थ संविधान नक्कीच धोक्यात आहे आणि आपला देश हा पारतंत्र्यात चालला आहे

  • @GBS_0620
    @GBS_0620 8 месяцев назад +382

    शिवसेना वाचवली शिंदे साहेबांनी...कट्टर शिवसैनिक सदैव त्यांचे आभारी राहतील 🚩❤️

  • @bhagwanmehtre9992
    @bhagwanmehtre9992 6 месяцев назад +44

    मी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसेना

  • @ShivBobale
    @ShivBobale 3 месяца назад +32

    शिंदे साहेबांचे खूप खूप आभार त्यांनी शिवसेना वाचवली

  • @h.p.shelar8209
    @h.p.shelar8209 7 месяцев назад +117

    🏹 शिवसेना 🏹
    बाळासाहेबांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांची सेना #_शिवसेना 🚩

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 3 месяца назад

      उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤

    • @3rdEye01
      @3rdEye01 2 месяца назад +1

      ​@@Maratha_samrajya😂

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 2 месяца назад

      @@3rdEye01 jalali

    • @3rdEye01
      @3rdEye01 2 месяца назад

      @@Maratha_samrajya hirvi sena
      Sonia sena 😂
      Kandu sena

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 2 месяца назад

      @@3rdEye01 गद्दार पन्नास खोके गुजरात सेना

  • @culturalbuddies007
    @culturalbuddies007 Год назад +139

    मराठी माणसाने आतापर्यंत कधीच गद्दारी सहन केलेली नाय

    • @tusharnivangune8555
      @tusharnivangune8555 Год назад

      उबाठा ची गद्दारी विसरणार नाही महाराष्ट्र

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 7 месяцев назад +6

      @PatilJitendra898 Sare Narrative set ahet. Kal ek jan mhatla Parat Modi alyawar Mahagayi wadhnar, me mhatle swatahachya gharche account bayko sambhalat asel, ani lagla deshachya account chya gappa marayla.

    • @RajPatel-f3c
      @RajPatel-f3c 7 месяцев назад +16

      मग 2019 ला युवीच्या मतदाराशी गद्दारी कुणी केली ?😅😅

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 3 месяца назад +1

      उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤

    • @aviavi6972
      @aviavi6972 3 месяца назад

      सत्तेसाठी काँग्रेसची चाटत राहणे म्हणजे गद्दारी नाही का

  • @ChetanSonawane-j6e
    @ChetanSonawane-j6e 21 день назад +1

    शिव सेना ही महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र शिवसेनचा

  • @entertainmentandfunnyvideo
    @entertainmentandfunnyvideo 7 месяцев назад +88

    श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी मराठी आणि हिंदुत्व साठी शिवसेना स्वतः कडे घेतली नाहीतर काँग्रेस झाली असती
    ❤❤❤
    सत्य हे स्विकार करा

  • @amoltupe2703
    @amoltupe2703 3 месяца назад +37

    खरी शिवसेना शिंदे साहेबांची सेना

  • @CR-7_KM-9
    @CR-7_KM-9 10 месяцев назад +13

    Saheb 🚩💯

  • @rahuldeshmukh3930
    @rahuldeshmukh3930 7 месяцев назад +70

    उबाठासेना❎
    शिवसेना☑️
    हिंदुहृदयसम्राट आणि धर्मवीर ह्यांचा विचार पुढे नेणारे शिंदे साहेब हेच खरे शिवसेनेची वाटचाल पुढे नेत आहेत❤

    • @tavlozs3746
      @tavlozs3746 5 месяцев назад

      Dadar Shinde

    • @adesh014
      @adesh014 4 месяца назад

      Gadarsena

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 3 месяца назад

      घे निवडणूक मग बघ 🚩🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे तुला लोकसभेत पण जागा दाखवली आणि आता पण दाखवणार 🔥🚩

    • @shivdastambe2398
      @shivdastambe2398 2 месяца назад

      खोकेबाज खोटेबाज धोकेबाज

  • @akashmane5519
    @akashmane5519 6 месяцев назад +19

    शिवसेना म्हणजे हिंदुत्वा आणी बाळासाहेब ठाकरे म्हंजे हिंदुत्वववादी ❤

  • @Proudहिंदू
    @Proudहिंदू 6 месяцев назад +24

    अनाथांचा नाथ एकनाथ ❤

  • @ratanchaudhari2700
    @ratanchaudhari2700 Год назад +29

    गहाण ठेवलेला पक्ष शिवसेना होऊच शकत नाही,,,,,शिवसेना जहाल आहे

  • @manthandhumal1404
    @manthandhumal1404 Месяц назад +5

    Only एकनाथ शिंदे सरकार ❤

  • @balvantpatil7062
    @balvantpatil7062 6 месяцев назад +8

    बाळासाहेबांचे विचारांवर एकनाथ जी शिंदे साहेब चाललेत आम्ही शिंदे साहेबां बरोबर राहणार जे व्हायच ते होउ द्या

  • @raghavanmarathe1692
    @raghavanmarathe1692 2 месяца назад +5

    शिंदे साहेब यांनी खरी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हाती लागू दिली नाही, धन्यवाद साहेब ❤❤

  • @BharatSahare-m3z
    @BharatSahare-m3z 3 месяца назад +3

    यशस्वी सकल्प माऊली मानाचा जय महाराष्ट्र कट्टर शिवसेनक

  • @rohangajare6410
    @rohangajare6410 7 месяцев назад +24

    बाळासाहेबांच्या आणि आनंदी दिघे साहेबांच्या विचारांचा कट्टर शिवसैनिक म्हणजे एकनाथजी संभाजी शिंदे साहेब 🚩🚩

  • @Aniketrane233
    @Aniketrane233 Месяц назад +4

    The Great Cm in The maharashtra ❤

  • @devraowaghmare2282
    @devraowaghmare2282 5 месяцев назад +7

    खरी शिवसेना तर कोनी काही मनल तरी एकनाथ शिंदे साहेबाची आहे कारन ज्या बाळासाहेब ठाकरे आनी आनंद दिखे साहेबाचे विचार फक्त एकनाथ शिंदे साहेबाकडे आहे ज्या बाळासाहेब ठाकरे न आयुष्य घातल क्रागेस च्या विरोधात त्यालाच मतदान केल उध्दव नी हे विचार करा पहिले ते पन अभिमान त्याला मि पंज्याला मतदान करनार

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 3 месяца назад +14

    आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक कायम मा. एकनाथजी शिंदे साहेबांसोबत 💯❤️🏹🚩

  • @gopalrozadkar6897
    @gopalrozadkar6897 Год назад +25

    Best Song ❣️🔥

  • @dinesh_patil21
    @dinesh_patil21 8 месяцев назад +37

    शिवसेना भक्त बाळासाहेब, आनंद दिघे ,शिंदे व तमाम शिवसैनिकांची आहे.. हिंदूत्ववादी विचार फक्त शिंदे साहेबांनी जोपासले आहे. 🏹🚩

  • @journeywithsanilsabale9895
    @journeywithsanilsabale9895 3 месяца назад +4

    शिवसेना मराठ्यांची आणि मराठ्यांच्या हातात आहे ❤️

    • @rahulmahale5622
      @rahulmahale5622 3 месяца назад

      मराठा न्हवे बहुजन समाजाच्या हातात आहे

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 2 месяца назад +3

    खूप छान गाणं आहे, सगळीकडे वाजवा.

  • @gopalrozadkar6897
    @gopalrozadkar6897 Год назад +39

    Great C.M. Shri Eknath Shinde Saheb ❣️💯🔥

  • @BalasahebDilip
    @BalasahebDilip Месяц назад +1

    Shivsena manjhe kattar maratha shivsainik❤❤

  • @gopalrsonadagar6167
    @gopalrsonadagar6167 8 месяцев назад +26

    Eknath khari shiv Sena

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 7 месяцев назад +8

    🚩जय भवानी जय शिवराय 🚩

  • @thepanvelkarvlog6441
    @thepanvelkarvlog6441 11 месяцев назад +135

    शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजेच शिवसेना 🚩

    • @shubhampatil421
      @shubhampatil421 7 месяцев назад +13

      Ho raj thackeray

    • @virajkadu3209
      @virajkadu3209 7 месяцев назад

      इंजिन गेले गुजरात ला😂

    • @bharatiparkar7899
      @bharatiparkar7899 7 месяцев назад +4

      Kon thakre re each shiv shainik ha shiv sena ahe 🚩💪 thakren chi ata sonia sena 💩😂😂😂

    • @virajkadu3209
      @virajkadu3209 7 месяцев назад +1

      आत्ताच जन्म झालाय वाटतो 4 तारखेला ये बघायला कोण ठाकरे 😂🤣

    • @RamdasBade-q1f
      @RamdasBade-q1f 3 месяца назад +1

      शिवसेना म्हणजे हिंदुत्व...हिंदुत्व म्हणजेच शिवसेना.. त्यामुळे जो हिंदुत्वाची प्रामाणिक आणि एकनिष्ठ त्याची शिवसेना...जय श्रीराम

  • @UmeshShinde-bx8yq
    @UmeshShinde-bx8yq Месяц назад +1

    एक 7,आणि 1नाथ,आमच्या मराठी माणसाची शान आहे, आमचा एक आवाज आहे फक्त , काँग्रेस होऊ देऊ नका,साहेब आम्हाला भगवे वादळ हवय ते सुद्धा धनुष्य बाणासोबत, आम्ही बाळा साहेबांच्या विचाराशी निगडित आहोत, आम्हांला घराणे माहित नाही, आम्हाला मराठी माणसांची अस्मिता एकसाथ जोडलेला बुलंद आवाज हवाय,,तळागाळातील मराठी माणूस आज आपली अपेक्षा करतोय,, सामोरे जा आम्ही आपल्या सोबत आहोत, जय शिवसेना, आम्ही फक्त धनुष्य बाण हातात घेणार, वाघाची डरकाळी फोडा,आणि पुढे या,, लोकनाथ, एकनाथ जय हिंद जय महाराष्ट्र,,,

  • @rushikeshbagwe7926
    @rushikeshbagwe7926 Год назад +17

    बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचे विचार फक्त शिंदे साहेब पुढे घेऊन जात आहे.

    • @vishalarsul3914
      @vishalarsul3914 Год назад +2

      😂

    • @DattaJagtap-ri9xw
      @DattaJagtap-ri9xw 8 месяцев назад +1

      हा लाचार

    • @mandartare1767
      @mandartare1767 8 месяцев назад

      Swatchi bayko gujratyankhali zopavne he balasahebanche vichar hote ka re bhadvya
      Shinde la swatachya bapacha patta nahi bhadva

    • @nirajnalavade
      @nirajnalavade 8 месяцев назад

      Kasla joke marlay re 😂 jara comments vacha

  • @abhikanthegishte51
    @abhikanthegishte51 2 месяца назад +2

    शिवसेना मराठी माणसाची..... आणि मराठी माणूस फक्त शिवसेनेचा....... हिंदुत्वचा मान बिंदू भगवा........ आणि या भगव्याची टोकदार किनार म्हणजेच शिवसेना.......

  • @adesh014
    @adesh014 Год назад +11

    Bhagva aamcha Rakta Tadapte ❤❤❤

  • @राऊतजीवन
    @राऊतजीवन Месяц назад +2

    Sachha shivsainik ....shinde. Saheb jantecha neta

  • @akshayjadhav3611
    @akshayjadhav3611 7 месяцев назад +19

    Only एकनाथ शिंदे साहेब भाईजी ❤

  • @akashdeshmukh3595
    @akashdeshmukh3595 Месяц назад +1

    Only eknathrao shinde saheb

  • @KrishnaTrikal
    @KrishnaTrikal Месяц назад +3

    शिंदे साहेबांची शिवसेना धनुष्यबाण

  • @dineshpatil3089
    @dineshpatil3089 3 месяца назад +4

    जय महाराष्ट्र

  • @shindepraful1334
    @shindepraful1334 2 месяца назад +3

    शिवसेना नांव आत्मसन्मान आहे.

  • @pandurangsathe1093
    @pandurangsathe1093 2 месяца назад +2

    जय महाराष्ट्र साहेब

  • @Vishalnagreofficial
    @Vishalnagreofficial 2 месяца назад +3

    कट्टर एकनाथ संभजी शिंदे..❤... बुलढाणा कर.. शिवसेना

  • @narendraswami2548
    @narendraswami2548 Год назад +70

    पुन्हा सज्ज गदारी करण्यासाठी, पुन्हा सज्ज 50 खोक्या साठी, पुन्हा सज्ज मीच बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे हे दाखवून देण्यासाठी.

  • @vijaydhamne9017
    @vijaydhamne9017 2 месяца назад +5

    Yessssssssss ❤ come back SHIVSENA ❤

  • @alluarjunfansclub5183
    @alluarjunfansclub5183 Год назад +75

    घ्या इलेक्शन मग कळेल कोण शिवसेना😅

    • @User_93058
      @User_93058 Месяц назад

      कळल का मंग 😂

    • @alluarjunfansclub5183
      @alluarjunfansclub5183 Месяц назад

      @User_93058 hoy 42 vrun 15 vr aale kalal. Nah ka 🤣

  • @vijaysupekar1111
    @vijaysupekar1111 3 месяца назад +2

    जय महाराष्ट्र...

  • @evilknight2389
    @evilknight2389 Месяц назад +2

    🏹🚩🔥

  • @Great_War_
    @Great_War_ Год назад +69

    गान् छान आहे पण ते शोभत फक्त् उद्धव बाळासाहेब ठाकरे...शिवसेना..

    • @RajPatel-f3c
      @RajPatel-f3c 7 месяцев назад +1

      💚💚💚💚✅✅✅

  • @12345Samadhan
    @12345Samadhan Год назад +10

    Maharashtra Shivsena
    #शिवसेना #Shivsena
    #EknathShinde

    • @DattaJagtap-ri9xw
      @DattaJagtap-ri9xw 8 месяцев назад +1

      गद्दाराची सेना नसते

  • @parmeshwardahiphale9088
    @parmeshwardahiphale9088 2 месяца назад +1

    पुन्हा शिवसेना

  • @hiralalsuryawanshi7562
    @hiralalsuryawanshi7562 2 месяца назад +3

    बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना 🚩🚩🚩👑✌️✌️👑✌️🚩🚩

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 2 месяца назад +1

    जय शिवराय जय श्रीराम

  • @eksmithphuge9592
    @eksmithphuge9592 2 месяца назад +2

    फक्त
    हिंदुत्व विचार
    बाळासाहेब आणि आनंद दिगे साहेबाचे
    बेईमानी नाही हिंदुत्वशी
    सत्ता आणि खुर्ची साठी

  • @sandeshjadhav2660
    @sandeshjadhav2660 9 месяцев назад +21

    शिवसेना परत येणार पण ठाकरेंची....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anilmhatre7825
    @anilmhatre7825 Месяц назад

    Best CM of महाराष्ट्र. .. देवा भाऊ

  • @pravingaikar9012
    @pravingaikar9012 8 месяцев назад +2

    खरी शिवसेना ठाकरे ची आह़े गद्दार नको

  • @adityachedge108
    @adityachedge108 2 месяца назад +1

    Bala साहेबाची शिवसेना

  • @Aniketrane233
    @Aniketrane233 Месяц назад +2

    Shinde saheb❤❤🎉🎉

  • @bhushannavagire3973
    @bhushannavagire3973 6 месяцев назад +4

    Shide saheb is garet ❤💎💐🥳

  • @varunchavan8522
    @varunchavan8522 2 месяца назад +1

    खुप छान गान आहे बाळासाहेबांनी स्थापित केलेल्या सेनेच्या लोकांच्या मनात आहे हे गाणं. बाकी खराब त्यांनाच वाटेल ज्यांनी उद्ध्वस्त बरोबर उद्ध्वस्त केली सेना.

  • @shrikanttekade7325
    @shrikanttekade7325 11 месяцев назад

    शिवसेना = ठाकरे

  • @viveknila5585
    @viveknila5585 2 месяца назад

    जय शिवराय जय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे

  • @KrishnaGhuge-e3i
    @KrishnaGhuge-e3i 2 месяца назад +1

    Balasaheb thakare aste tar satla vichaar te kon sobat rahil aste

  • @lovenature6850
    @lovenature6850 Год назад +7

    Shinde nagarsevak houn dakhav ata

  • @tejaskarandkar1093
    @tejaskarandkar1093 Год назад +287

    शिवसेना म्हणजे फक्त ठाकरे ठाकरे आणि ठाकरेच.. ❤

    • @ACPwong5325b
      @ACPwong5325b Год назад +86

      Baronbar pan Aata te Dighe sahebanchi ( Eknath Shindenchi)

    • @Adityapade12
      @Adityapade12 Год назад +72

      शिवसेना ना ठाकरेंची ना एकनाथ शिंदेंची शिवसेना ही जनसामान्यांची 🚩🚩

    • @tusharnivangune8555
      @tusharnivangune8555 Год назад +62

      बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩 उबाठा चा विषय संपला

    • @Harshadraonank
      @Harshadraonank 11 месяцев назад +30

      शिवसेना म्हणजे बाळासाहेब आणि त्यांचा निष्ठावान , कट्टर शिवसैनिक , शिवसैनिक आणि फक्त शिवसैनिक...

    • @monupatil9844
      @monupatil9844 10 месяцев назад +12

      सवप्नात😂

  • @sagartalap4327
    @sagartalap4327 2 месяца назад +1

    फक्त शिंदे साहेबांची शिव सेना

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k. 2 месяца назад +1

    एकनाथ लोकनाथ ❤️❤️

  • @saurabhbade4899
    @saurabhbade4899 8 месяцев назад +47

    शिवसेना म्हणजे बाळा साहेबाचे विचार आणि ते विचार उद्धव ठाकरे नी सोडून दिले म्हणून एकनाथ शिंदे ते विचार पुढे नेथ आहेत जय श्री राम

    • @mandartare1767
      @mandartare1767 8 месяцев назад

      Kasle balasahebanche vichar?
      Maharashtratun palun Jane?
      Gujratyanchi gand dhuvne?
      Ka swatachi bayko gujratyankhali zopavne?
      He rss che vichar ahet balsahebanche nahi

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb 7 месяцев назад

      ​@@mandartare1767ग़द्दार उध्वस्त ठाकरे कॉंग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb 7 месяцев назад

      ​@@mandartare1767सोनिया सेना

  • @swapnilbhosle752
    @swapnilbhosle752 Год назад +2

    महाराष्ट्राला एक चांगला व लोकप्रिय मुख्यमंत्री मिळाला आहे खरच साहेबाची उंची कपास पटीतल्या पटिने सुध्दा मोजू शकत नाही साहेब तुम्ही फक्त पुढे चला तुमच्या सोबत आता संपुर्ण महाराष्ट्र उभा..🚩♥️
    जय महाराष्ट्र 🚩

  • @sachinghorpade3622
    @sachinghorpade3622 Месяц назад

    आपली शिवसेना 🚩🚩🚩

  • @ganeshkshirsagar2564
    @ganeshkshirsagar2564 Год назад +11

    जे बाळासाहेबांचे विचार मानतात ते कधीच शिंदे साहेबांना विरोध नाही करणार

  • @भाऊभुरबडे
    @भाऊभुरबडे Год назад +6

    शिवसेना म्हणजे फक्त ठाकरे आणि ठाकरेच राहाणार ,

  • @kapilkharjul6347
    @kapilkharjul6347 7 месяцев назад +1

    शिवसेना🏹🏹🏹🏹🏹

  • @kalpeshshinde3299
    @kalpeshshinde3299 11 месяцев назад

    कितीही गाणी बनवा पण तुमचा नाच्या चा बाजार महाराष्ट्र नक्की उठवेल....... 🚩🚩🚩🚩🤣🤣🤣

  • @meetparekh9554
    @meetparekh9554 8 месяцев назад +8

    Eknath SahebShivsena jitega

  • @AnnasahebGhayal
    @AnnasahebGhayal 2 месяца назад +1

    शिवसेना

  • @ganpatdagale9495
    @ganpatdagale9495 Год назад +17

    शिवसेना म्हणजे उद्धव साहेब ठाकरे

  • @VijayZanke-wz9zp
    @VijayZanke-wz9zp 2 месяца назад +1

    Thakre is great

  • @prasadjadhav5148
    @prasadjadhav5148 3 месяца назад

    Mumbai Maharashtra with original sena
    Uddhav saheb Thakre
    Shivsena

  • @akashamal1093
    @akashamal1093 Год назад +59

    गदार गदार गदार

  • @ShivamAkmar
    @ShivamAkmar Месяц назад +3

    Shinde sarakar

  • @udaykhatate5438
    @udaykhatate5438 Год назад +28

    आम्ही तुम्हाला शिवसेना मानत च नाही शिवसेना एकच आहे ठाकरेंची 🔥

  • @gopal4256
    @gopal4256 11 месяцев назад +2

    गणपत गायकवाड़ ने जे आरोप केले आहे मुख्यमंत्री महोदय याची चौकसी झाली पाहिजे.

  • @bhashkarmaharshi6915
    @bhashkarmaharshi6915 Месяц назад

    Maharashtra cha Nath .. Fakt Eknath... Hindutvadi Neta..🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @priyahorizon
    @priyahorizon 2 месяца назад +2

    Shinde Sahebancha Shiv Senecha Vijay aso 🚩🚩🚩

  • @sanjaygurav7752
    @sanjaygurav7752 Год назад +33

    गद्दारांची शिवसेना नाही शिवसेना फक्त ठाकरेंची 🚩🚩🚩🚩

    • @rustumsawale8032
      @rustumsawale8032 Год назад +7

      ठाकरेंची शिवसेना काँग्रेस पक्षात विलीन केली साहेबांनी 😜😝

    • @sanketjadhav3.14
      @sanketjadhav3.14 7 месяцев назад

      तूम्हाला बाळासाहेब ठाकरे साहेब समजलेच नाहीत. शांत रहा. 😂

  • @deepakkadam3889
    @deepakkadam3889 Год назад +9

    Only Shinde Saheb

  • @ridhikachavan2943
    @ridhikachavan2943 Год назад +22

    गद्दारी पुसली जाणार नाही.... हींतर करायची होती तर स्वतःच्या बापाच्या नावाने पक्ष काढायचा होता अन मग जनतेत जाऊन ठाकरे कसे चुकले हे सांगायचं होतं... आता दिल्लीत जाऊन हुजरेगिरी करायची न इकडं बळ दाखवायचं

  • @shrikrishnapatil5318
    @shrikrishnapatil5318 2 месяца назад +1

    Shivsena ani swaraaj fakt Hinduncha na konya jaticha

  • @aniketshinde71
    @aniketshinde71 2 месяца назад

    फक्त शिंदे साहेब ❤❤🚩🚩🐯🐯💪💪

  • @maheshpatil3100
    @maheshpatil3100 7 месяцев назад +2

    शिवसेना फकत दिघे साहेब नची

  • @beinghindu4307
    @beinghindu4307 2 месяца назад +1

    Fakth Hindutva 🚩⚔️🕉