हा मानुस काम करतो भावानो आमच्या इथे मिलन सबवे मध्ये गटारा मध्ये उतरून चेक केलं कुटे पाणी भरलं समोर मी बागितल या माणसांना सेम आनंद दिघे हाय हा मानुस 👍👍👍
साहेबांची सत्ता किती वर्षे असेल माहीत नाही पण जो पर्यंत आहे तो पर्यंत खूप कामे करतील अशी आशा आहे आणि आता पण खूप काम केली आहेत पण ती बाकीचांचा पोटात दुखत आहे , अरे नशीब समजा की आपल्याला असा मुख्यमंत्री भेटला आहे . जय महाराष्ट्र 🧡
साहेबांमुळे पहिल्यांदाच आपल्या हिंदू चा गणेशोत्सव धुमधडाक्यात ,दणक्यात ,विना निर्बंध ,आणि मंडळांवर केसेस न होता पार पडला,MPSC राज्यसेवा 2022🔥 जाहिरात आली तेव्हा जागा फक्त 161 होत्या शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर 623 जागा🙏 धन्यवाद शिंदे साहेब 🎉🔥
उद्या हे गाणे पुन्हा वाजनार महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकनार 🏹🏹🏹🚩🚩🚩🚩
That's bro ❤🎉
Khar jhal bhau tu mhanlel
@@TradingCrickeT. 🏹🚩
Sambhajinagar la lagle bhai robot series werti just watch
bilkul vajnar bhava
कोण कोण हे गाणं 23.11.2024. रोजी ऐकत आहे? 🧡🚩
महाराष्ट्राच्या इतिहासात असा मुख्यमंत्री होणे नाही...❤️👑
👑💯
महाराष्ट्राच्या जनतेला आता समजलं असेल एकच नाथ 🚩
बाळासाहेबांचे विचार आणि आनंद दिघेंची शिकवणीची शिवसेना..❤
खरी शिवसेना तिच जी cogress विरुद्ध असेल फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे 🚩
साहेबांमुळे पहिल्यांदाच आपल्या हिंदू चा गणेशोत्सव धुमधडाक्यात ,दणक्यात ,विना निर्बंध ,आणि मंडळांवर केसेस न होता पार पडला
🙏 धन्यवाद साहेब
एकदा dj ची permission काढायला जा मग कळेल 😂😂
पैसे देऊन घ्यावी लागते permission 😂@@AryanNPatil07
😂😂
@@AryanNPatil07Competition chya nava Khali huladbaji krtat mhnun
हा मानुस काम करतो भावानो आमच्या इथे मिलन सबवे मध्ये गटारा मध्ये उतरून चेक केलं कुटे पाणी भरलं समोर मी बागितल या माणसांना सेम आनंद दिघे हाय हा मानुस 👍👍👍
Ha manun kayam sarupi maharashtra cha mukhymantri pahijen ❤
असा मुख्यमंत्री आता पर्यंत झाला nhi
Election cha velas pn lakshat asu de dada 🎉
Pan mukhyamantri kel nahi na Tyanna
देव माणूस एकनाथ भाई शिंदे दिल्या शब्दाला जगणारे मोडेल पण वाकणार नाही सलाम साहेब तुमच्या कार्याला ❤❤🎉
खरच गाण्याप्रमाने हे सर्वसामन्यांचे अनाथाचे नाथ कॉमन मॅन मुख्यमंत्री ❤
कोल्हापूर महापुरात ऑन फील्ड काम केलेला नेता 🔥🔥🔥🔥🔥
विरोधक सुद्धा फिदा आहेत ....❤ शिंदे साहेबांच्या या गाण्यावर 🎉JD
नाद करायचा नाय..आमच्या एकनाथरावचा...बाळासाहेचे वारसदार..एकनाथराव...❤❤
#आनंद_दिघे_साहेब यांचा शब्द खरा ठरला की
लोकांचा लोकनाथ हो अनाथांचा एकनाथं हो..
हे गाणं मी जवळपास 1000 वेळा ऐकलं असेल.... ह्या गाण्यात same ऊर्जा आहे जसे की शिवसेनेच्या गाण्यात आहे.... अनाथांचा नाथ एकनाथ 💪💪💪💪
right
Sarname ❤✨
❤️
Kay pn khota boltoy ka re
Nahi matlab kuch bhi
Jai Shivray 🚩
Udhav Balasaheb Thakraey
सर्व भरत्या काढाव्या साहेबांनी ही विनंती महाराष्ट्रात ला सर्व तरुण वर्ग तुमच्या सोबत असेल 💯💯💯💯🙏
Right
Gaddarala mafi nahi.
बरोबर भवा
Tuja aikla bag sahibani
@@rangraosankpal1839uddhav thakre gaddar
पदभरती मध्ये ह्या माणसाचा नाद नाही करायचा, जबरदस्त व्यक्तिमहत्व ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
😊😮😊😊😊
bhava kont pn kam asudet king ch ahet te🚩
विरोधक सुद्धा फिदा आहेत ह्या गाण्यावर 💯🧡🧡🚩🚩🦁👑
गद्दार
Shevat❤🎉
@@Urmilasanjaysalunkhe😅❤
Old
❤❤
ब राजा का बेटा राजा नही बनेगा
जो हकदार है वही राजा बनेगा....🚩🔥🔥
एकदा बरोबर भाऊ😎
Shrikant Shinde la Rajinama deun ghari basayla sang mhanje tujhi comment khari hoil 👍
कोण कोण 2024 विधानसभा निवडणुकीत ऐकत आहेत 💥🏹🚩
आज पर्यंत चा इतिहासातील महाराष्ट्र मधील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेले एक नेतृत्व 😊😊 अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब❤❤❤❤
🎉
साहेबांची सत्ता किती वर्षे असेल माहीत नाही पण जो पर्यंत आहे तो पर्यंत खूप कामे करतील अशी आशा आहे आणि आता पण खूप काम केली आहेत पण ती बाकीचांचा पोटात दुखत आहे , अरे नशीब समजा की आपल्याला असा मुख्यमंत्री भेटला आहे . जय महाराष्ट्र 🧡
Right ❤
एकनाथ साहेब कायम तुमच्या सोबत ❤️❤️❤️❤️❤️❤️
असा मुख्यमंत्री होणे पुन्हा नाहि ❤❤❤
Correct hou pn naye 😂😂
@@amolgokhaleag5052ubhata ghar kombda phuje ky😅😅
शिंदे साहेबांचा कोणी नाद करू नये, 🇮🇳🏹🚩❤️💐🙌🙏
@@amolgokhaleag5052 😂🤣
@@chaitanyajadhav1711😂🤣
दिलदार व्यक्तिमत्त्व साहेबांचं ❤
ठाण्याचा वाघ आज महाराष्ट्राचा वाघ झाला.
🔥🤩❤
#CM
उंदीर आहे उंदीर
Gaddarala mafi nahi.
ठाण्याचा वाघ फक्त मनसे नेता अविनाश जाधव फक्त🔥😍🚂💯✌️
gaddarana
Gaddar senecha adhyaksha - Uddat thak*e
अब राजा का बेटा राजा नही बनेगा
जो हकदार है वही राजा बनेगा....🚩🔥🔥
Shreekant Shinde kon ahe mag?
Shrikant Shinde kon mag ???
आता कस बोललास भावा ❤️💯
Chor sala,,,khud ka paisa bachaane ke liye bhag gya BJP mein,,, aur tum log ko hindutva ka lolipop degaya,,,,
@@Akshayjadhav-zg1uh Chor sala,,,khud ka paisa bachaane ke liye bhag gya BJP mein,,, aur tum log ko hindutva ka lolipop degaya,,,,
साहेबांचा नाद नाय करायचा कर्नाटकात पण खूप समर्थक आहेत आम्ही बेळगाव कर
जय महाराष्ट्र
हो कर्नाटक चे cm maharastra chya virodadat bolle ami aamche maharastra che wag gp zale
Bhau belgaon Karnataka madhe nahi
बेळगाव आमचं आहे आमचं जय महाराष्ट्र 🚩✌️
आम्ही एकनाथ साहेब प्रेमी जनतेचा राजा ❤️😢
साहेब तुम्ही आमच्यासाठी देव आहात.❤
साताऱ्या जिल्ह्याची शान एकनाथ शिंदे साहेब 🚩
अनाथांचा नाथ, गाबरिबाची साथ , प्रगतीचा हात एकनाथ, शत्रूंना मात, लडतो बिनधास्त साऱ्या मुखात एकनाथ⚜️⚜️⚜️🧡🧡🧡🍁🍁🍁
पुन्हा एकदा थाटात ✌🏻🚩✨👑
Aaj punha siddha kela saheb " bolto tasach vagto, vachanache bol rakhto "💯 maratha aarakshan 💯🚩💖🙏🙌
अतिशय संवेदनशील , कष्टाळु , मायाळु , कुशल, गर्वहीन नेतृत्व ठाण्याचे भुषण आदरणीय एकनाथजी शिंदे ( भाई ) साहेब
जुन्या सेना त ले एक नाव एकनाथ शिंदे
गद्दार नाथ...
😊😊😊
0:55
😊
साहेब अनाथांचा नाथ एकनाथ दिघे साहेब🙌🙏✌🚩🚩👑🔥🔥🔥🔥
एकनाथ शिंदे म्हणजे महाराष्ट्राचा राजकरणातील एक नवीन वादळ आहे..... 🚩🚩🚩🚩
एकनाथ शिंदे राजकारणातील पक्का गद्दार
गद्दारी च वादल गद्दारांनो
Kdk
😃😂😂
👍🏻
खरंच एक नंबर , गान खूप भारी वाजते, खूप म्हणजे खूच भारी वाटलं ऐकून. ❤️
सर्वात मोठ्या संख्येने पदभरती करणारा नेता म्हणेजच एकनाथ संभाजी शिंदे साहेब ❤❤❤
अनाथांचा नाथ एकनाथ ♥️
आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री 🔥🏹♥️
अनाथांचा नाथ!एकनाथ.....👍🤩असेच मुख्यमंत्री पाहिजे होते आम्हाला लोकांमधे राहणारे...😍🙏
Im muslim full support eknath shinde
जे निर्णय आजपर्यंत झाले नाहीत ते माझे एकनाथ साहेब घेतले ग्रेट साहेब माझे कडून बाळा साहेबाना व एकनाथ साहेबाना मुजरा 🙏
हे गान मी खुप वेळेस आयक आहे मला खुप आवडत हे गान मी ऐक शिवसयनीक आहे ऐकच नंबर गान आहे जय महाराष्ट्र साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मी पण
शब्द होता दिगे साहेबाचा
SCP ला साहेब एक दिवशी तुम्ही या माज्या कार्यकर त्याला सलाम टोकताल मुख्यमंत्रि साहेब 🚩
❤️❤️❤️❤️💝💝💝💞💞💞💞
balasaheb Aashirvad detil saheb tumala Shivsena Ha vichar Congress honya pasun vachavla .
मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की...।। Goosebumps 👑💯🚩
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाचवली..🧡
साहेबांमुळे पहिल्यांदाच आपल्या हिंदू चा गणेशोत्सव धुमधडाक्यात ,दणक्यात ,विना निर्बंध ,आणि मंडळांवर केसेस न होता पार पडला,MPSC राज्यसेवा 2022🔥
जाहिरात आली तेव्हा जागा फक्त 161 होत्या
शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर 623 जागा🙏
धन्यवाद शिंदे साहेब 🎉🔥
आता फक्त, तरुण मुलांसाठी bhartya काढा, अख्खा महाराष्ट्र तरुण आपल्या पाठीशी असेल हा हा सर्व तरुणांचा शब्द आहे...
Feel Maharashtra feel the power 🔥😌💥
🚩🚩🏹🏹खरी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचीच हे जनतेने दाखवुन दिलेच 🏹🏹🚩🚩
कट्टर फडणवीस सपोर्टर आहे पण एकनाथ भाई शिंदे साहेबांचा विषय च हार्ड आहे❤
Aaplyala gharv pahije aapn Maharashtra rahto proud to be Maharashtrain jai shree ram ❤🧡
तुम धर्म की रक्षा करो, धर्म तुम्हारी रक्षा करेंगा🙏🏻🙌🏻🚩🚩🚩
Kon bola ki dharm Khatre me hain..
Chor sala,,,khud ka paisa bachaane ke liye bhag gya BJP mein,,, aur tum log ko hindutva ka lolipop degaya,,,,
@@itsmegaytrimaharashtrasque9246 tuze kya ghanta pta hai kya
@@itsmegaytrimaharashtrasque9246 dhanywaad 👍🙌ase lok janmala aalet hindu mhnun
@@itsmegaytrimaharashtrasque9246 tumhe afganistan madhe ghala tumchi
लवकरच शिदे साहेब पंतप्रधान होतील हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि करतो. 🤗😍🥰
🤣🤣🤣
@@maheshgangurde4214 tuzhi jindagi janar hasnyat 😂😂😂tu na lay motha nahi gavacha sarpanch banun dakhav bhau
Chor sala,,,khud ka paisa bachaane ke liye bhag gya BJP mein,,, aur tum log ko hindutva ka lolipop degaya,,,,
@@swarupkirve9437 Chor sala,,,khud ka paisa bachaane ke liye bhag gya BJP mein,,, aur tum log ko hindutva ka lolipop degaya,,,,
@@swarupkirve9437 Ha n😂
असा मुख्यमंत्री होणे पुन्हा नाही.🔥✌️💪🚩❤️💐👑🐅
आज जे लोक शिंदे ना विरोध करतात त्यांना भविष्यात नक्की शिंदेंची किंमत कळेल
साहेब सरकार ❤
श्री.एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण जगाचे राजे आहे ।। ❤❤❤
दिघे साहेबांचा एकनाथ आज अनाथांचा नाथ आहे
VERY PROUD FEEL CM OF THANE ❤️
Barobar aahay bhai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी उत्तम कार्य करत आहेत.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सदैव साहेबांबरोबर.... जय महाराष्ट्र
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री
निकाला नंतर आलोय खरी शिवसेना जनतेनेच सिद्ध केली 🚩
♥️अनंतांचा नाथ गरिबांची साथ मदतीचा हात एकनाथ 👑
मी खूप जवळून पाहिलो साहेबाना खरोखर अनाथांचा नाथ आहे ...🚩🚩🚩
खरी शिवसेना 🚩💯💪🏻
सातारचा अभिमान ♥️🚩
शिवसेना 🚩🚩🏹🏹
❤❤
Power full cm 1st time Maharashtra la bhetla💪🏽💐🔥
मनसे+शिंदे गट = unbelievable power (my dream)
👍👍
100
100% honar
पण हे कधीच शक्य नाही कारण ठाण्या त अविनाश जाधव आहे असे बऱ्याच जागोजागी आहे
@@swapnilthorat5841 eknath shindencha thane gramin matdar sangh aahe and avinash dadancha thane shahar matdarsangha
महाराष्ट्रातल दीलदार व्यक्तीमत्व जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Chor sala,,,khud ka paisa bachaane ke liye bhag gya BJP mein,,, aur tum log ko hindutva ka lolipop degaya,,,,
एकनाथ शिंदे साहेब तुमची काम करायचे पद्धत मला भरपूर आवडते
Baki Kahi pn mhna pn gaana bhari aahe🔥
जय हिंदुराष्ट्र
एकनाथ साहेबांचा विजय असो
Chor sala,,,khud ka paisa bachaane ke liye bhag gya BJP mein,,, aur tum log ko hindutva ka lolipop degaya,,,,
जय हिंदुराष्ट्र ❤️🙏
दिलदार व्यक्तिमत्व एकनाथ साहेब... ❤👑🔥
true
@@rahullawand8179 tuzya aaichi gand
✌️
🎉true पुन्हा मुख्यमंत्री साहेबच होणार शिवसेना ला साथ द्या
नाद खुळा मुख्यमंत्री धडाधड निर्णयक माणूस खतरनाक ⚔️ शिंदे सरकार ⚔️
विषय हार्ड एकनाथ साहेबांचा 🚩🚩🚩🚩
अनाथांचा नाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ✌️🚩🚩🚩
ग्रेट मॅन 🙏🙏🙏👌👌 तोड नाही हा माणसं ला
आमच्या गावचा ढाण्या वाघ आहे तो
नाद करायचा नाही आमच्या गावातल्या लोकांचा
शिंदे साहेब 😎✌🏻
Chor sala,,,khud ka paisa bachaane ke liye bhag gya BJP mein,,, aur tum log ko hindutva ka lolipop degaya,,,,
@@Thuglife-ex3ij bhai bjp me nhi gya abhi tkk... Tumhara pawar sahab tumhare gand pe latt marega tb samjega
Konta gav
@@mangeshsahare4599 mahabaleshwar madhe kharoshi
Mi pan satarayachach ahe
देव माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री मनून लाभलेला ❤ आम्ही शिंदे सर्मथक...💯
Asa mukyamantri hone shakya nahi eknath bhai ❤
Great cm respect for all religions ❤
धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो.. 🚩🚩🚩
जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा साहेब..
पायात भिंगरी, डोक्यात सामान्य जनता, आणि गतिमान काम = शिंदे - फडणवीस सरकार 🙏🚩👍👌🏻
MPSC राज्यसेवा 2022🔥
जाहिरात आली तेव्हा जागा फक्त 161 होत्या
शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर 623 जागा🙏
धन्यवाद शिंदे साहेब 🎉🔥❤️
ओन्ली बाळासाहेब ठाकरे साहेब ❤🚩
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ❤️🔥
सगळ्यात भारी CM
Congratulations to Respected Chief Minister Mr. Eknath Shinde ji 🙏🙏🙏. Welcome from Uttar Pradesh.
It's not dear suitable word. Use respected
🙏🙏🙏
@@lucky_the_racer888 I'm sorry for mistake. Thanks for suggesting me. 🙏🙏
Gaddarana mafi nahi.
@@rangraosankpal1839 ?
2024 la Eknath shinde mukhymantri
Punha honar ❤❤🎉🎉
अमच्या मनातील मुख्यमंत्री हे फक्त एकनाथ शिंदे च असतील❤
पुन्हा शिवसेना एक व्हावी अशी इच्छा 🚩
बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वरसदार म्हणजे एकनाथ शिंदे साहेब 🧡🚩
eknath Shinde ❤❤❤❤❤ aage badho
Vidarbhat pan Shiv Sena 🚩🚩🚩
Jai EKNATH SHINDE DEVA BHAU AJIT DADA 🚩🚩🚩
King of Maharashtra eknath ❤❤jay Maharashtra
गोर गरीबांचे अनाथांचे कैवारी एकनाथ शिंदे साहेब ✌️🔥🚩
Aale na bhau saheb ❤❤
@@SHRIKANT_2406 pan c.m nahi zale na dukh ahe