कांदा पिकासाठी तणनाशक डेकल Dekel चा रीजल्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 86

  • @bhagwatbedare1805
    @bhagwatbedare1805 4 года назад +1

    सर आपण फवारणीसाठी जे पाणी वापरतो त्याचा पीएच किती असायला हवा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  4 года назад +1

      नैसर्गिक पाण्याचा PH :- 7 असतो. व तो तटस्थ मानला जातो. म्हणजेच अॅसिड पण नाही आणि नॉन अॅसिड पण नाही.फवारणी साठी पाण्याचा सामू हा 5-7 इतपत असावा....
      लिंबाचा रस/ सायट्रिक ऍसिड/ph बॅलन्सर वापरून आपण सामू कमी करू शकता......

  • @abhijitnikalje4959
    @abhijitnikalje4959 3 года назад +3

    30 ऑक्टोबर ला कांदा पेरला आहे तरी कोणते तणनाशक मारावे आणि किती दिवसांनी मारावे सांगावे ??????

  • @Mayur___Ingale
    @Mayur___Ingale 3 года назад +1

    Sur hi favaarni kitida keli tr chaalte ka flt ekdaach karaychi aste.

  • @khushalmasule1731
    @khushalmasule1731 2 года назад +2

    सर कांदा पिकामध्ये केणागवत आहे त्यात डेकल ची फवारणी घेतली तर ते गवत जळेल का plz सर एवढं सांगा

  • @pradipsaindar3452
    @pradipsaindar3452 3 года назад +1

    Kanda rop kiti दिवसाचे झाल्यावर मारले पाहिजे

  • @rajendrapotkule2294
    @rajendrapotkule2294 3 года назад +1

    dekel 20 lit.chay pampala kiti ml.ghyave

  • @maleshiyam5156
    @maleshiyam5156 3 года назад +1

    सर कांदा रोप 20 दिवसाचे आहे आणि ऊस आहे त्यात कोणते ॵषध मारावे

  • @vijaybalpande9043
    @vijaybalpande9043 3 года назад +1

    सर माझा फेक कांदा आहे तर आता काही निघून राहिला व काही जमिनीमध्ये आहे वरील सणांवर तन नाशक फवारणी करावी की काही दिवसाने करावी

  • @santoshchavhan1367
    @santoshchavhan1367 3 года назад +3

    कांद्यातील चांदवेल जळेल का

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 3 года назад +1

    Sir very useful information video

  • @HappyFlamingos-mo7zk
    @HappyFlamingos-mo7zk 2 месяца назад

    याने लव्हाळा अणि केना जाईल का

  • @OmThoke-r2x
    @OmThoke-r2x 9 месяцев назад

    सर मी पंधरा दिवसांनी तणनाशक मारलं पण पुन्हा तण दिसत आहे डबल तणनाशक मारु का

  • @prasadbabar9037
    @prasadbabar9037 4 года назад +2

    Mhatvachi mahiti dilya baddal dhanyvd

  • @vaibhavpatil3276
    @vaibhavpatil3276 3 года назад +1

    माहिती दिली अभिनंदन

  • @ganeshgaikwad2932
    @ganeshgaikwad2932 3 года назад +1

    १६-१७ दिवसांचे कांदे आहेत. गोल+ टारग आ सुपर घ्यावे का ?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +3

      गायकवाड सर कांदा लागवडीनंतर 21 दिवस पुर्ण झाल्यानंतरच फवारणी करावी.

  • @sharadmane4529
    @sharadmane4529 4 года назад +1

    Sir mi kauthali uttar solapur cha ahe dekar tan nashak kote milate te sangha

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  4 года назад

      मंगळवेढ मध्ये मिळते.

    • @suhasraut3277
      @suhasraut3277 3 года назад

      वैराग मध्ये मिळेल

  • @Shivshourya
    @Shivshourya 4 года назад +1

    खुप माहिती चांगली detaay आपण

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  4 года назад

      धन्यवाद....

    • @nitinnagawade2398
      @nitinnagawade2398 3 года назад +1

      Khup chan

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад

      धन्यवाद सर...

    • @nitinnagawade2398
      @nitinnagawade2398 3 года назад +1

      सर खत व्यवस्थापनाबद्दल एक छान व्हिडिओ बनवावा जेणेकरून शेतकरी बांधवांना फायदा होईल व साठवणुकीत कांदा नासणार नाही अशा पद्धतीने मार्गदर्शन करावे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад

      हो सर आम्ही प्रयत्न करतो. धन्यवाद....

  • @digambarbramhe7368
    @digambarbramhe7368 3 года назад +1

    कांदा बीज निर्मिती मध्ये कोणते तणनाशक वापरावे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад

      सर आम्ही कांदा बियाणे निर्माण करत नाही त्यामुळे तणनाशकाचा प्रयोग केला नाही.
      8208441819 या नंबरवर संपर्क करा

  • @pune11
    @pune11 Год назад

    शेपरुट जळेल का

  • @rohansamant444
    @rohansamant444 4 года назад +1

    Khup Chan Sir...

  • @rajendrawakchaure6310
    @rajendrawakchaure6310 3 года назад +1

    Dekel 21 दिवस किंवा त्यानंतर मारले तर चालेल का

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      हो सर Dekel हे औषध २१ दिवसांनीच फवारणी करावी.

  • @bhagvatbadare877
    @bhagvatbadare877 4 года назад +1

    सर आपण याच्या अगोदर कांदा ते पण मारण्यासाठी गोल आणि त्यामध्ये टरगा सुपर हे दोन औषधे मिसळून वापरत होतो आत्ता जे तुम्ही सांगितलेल्या औषधास इतर औषध वापरण्याची आवश्यकता नाही का

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  4 года назад +1

      हो ते पन चालतील.....त्यांचा ही रीजल्ट उद्या माहीती आपन देनारच आहोत.....धन्यवाद चेअरमन....

    • @SsAgroFaming1112
      @SsAgroFaming1112 4 года назад +3

      आम्ही dekel डकेल वापरतो. 20/25/30 मिली रोप, पेरलेले कांदे, यासाठी वापरतो. खूप चांगले रिझल्ट आहेत. आधि गोल व व्हीप एकत्र करून वापरायचो पण काही गवत जळत नव्हते.
      मित्रांनो कांद्याचे तननाशक फवारणी करताना zinc powder झिंक नक्की टाका कांदे पिवळे पडत नाहीत.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  4 года назад +1

      धन्यावाद संदिप सर .....असेच नव-नविन अनुभव,शेतीविषयी आलेली अनुभवातुन माहिती असेल तर आपल्या *आधुनिक शेतीचा गोडवा* या चायनलवर नक्किच पाठवा आपन ते सर्व आपल्या शेतकरी बंधुंपर्यंत पोचवन्याचा प्रयत्न करु......
      आपले नाव,पत्त 9822044317 या नंबरवरती पाठवा.

    • @gangadharkharkate2721
      @gangadharkharkate2721 2 года назад +1

      @@adhuniksheticagodva सर कांदा रोपावर तणनाशक फवारनी नंतर तीन,चार दिवसानी झिंकची फवारणी केली तरीपण रोप पिवडी पडत आहेत कृपा करुण उपाय सुचवा

  • @KiranShinde4013
    @KiranShinde4013 Месяц назад +1

    सर आपला पण कांदा आहे

  • @rajeshjumale5705
    @rajeshjumale5705 3 года назад +1

    कांदा रोप 26 दिवसाचे आहे...तणनाशक फवारले तर चालेल का...कोणते तणनाशक घ्यावे आणि किती वापरावे...

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      गोल व टर्गासुपर 0.5 ml ( आरदा मि. ली.)वापर करा.

  • @school.love__143
    @school.love__143 4 года назад +1

    सांगली जिल्ह्यामध्ये डिकल कोठे मिळेल 🙏🏿

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  4 года назад

      औषध विक्रेत्याकडे मिळेल.

  • @jhumbarshinde6630
    @jhumbarshinde6630 3 года назад +1

    सर पातरी व चांदवेल मरेल का कांद्यामधील

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад

      लहान असेल तर मरेल परंतु चांदवेल परत फुटून येतो

  • @ashwinithorat210
    @ashwinithorat210 3 года назад +2

    Chigal marte ka te sanga sr

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +2

      चिगळ संपूर्ण मरते...... लवकरच तो व्हिडिओ घेऊन येत आहोत. धन्यवाद....

  • @indbolte5866
    @indbolte5866 4 года назад +3

    Aabhari aahe sirrrrr

  • @roshankadam1803
    @roshankadam1803 4 года назад +1

    छान सर

  • @school.love__143
    @school.love__143 4 года назад +1

    कोणते कीटकनाशक फवारावे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  4 года назад

      ruclips.net/video/VtrRn9UN-94/видео.html
      या व्हिडिओत पुर्ण मार्गदर्शन केलेले आहे सर .....

  • @chetansalunkhe847
    @chetansalunkhe847 3 года назад +1

    Dekel cha result kasa aahe

  • @ganeshsanap1791
    @ganeshsanap1791 3 года назад +1

    सर हरळीच तण जात का याने

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад

      सर हरळी तन याने जात नाही.

    • @ganeshsanap1791
      @ganeshsanap1791 3 года назад

      @@adhuniksheticagodva सर कांदा पिकातील हरळी वर तण नाशक आहे का

    • @ganeshsanap1791
      @ganeshsanap1791 3 года назад

      @@adhuniksheticagodva सर कांदा पिकातील हरळी वर तण नाशक आहे का

  • @dashrathbarke4281
    @dashrathbarke4281 3 года назад +1

    Sir झटका घेतो कांदा मी वापरतो क्यायम

  • @sunilugale6683
    @sunilugale6683 3 года назад +1

    चांदवेल मारण्यासाठी व्हिडीओ बनवा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад

      हो उगाले सर आम्ही प्रयत्न करु.

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud Месяц назад +1

    डेकल ने कांग्रेस मरत नाही

  • @anandsathe4911
    @anandsathe4911 2 месяца назад

    दगडी मरते का खूप आहे

  • @rakeshpatil4387
    @rakeshpatil4387 4 года назад +1

    सर तण कोणते होते ? ?
    मढवे तण असेल तर ते सर्व औषधानी मरते परंतु काँग्रेस हे तण राहून जाते

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  4 года назад

      बरोबर आहे सर कडु गवत राहते...पन आमच्या शेतामध्ये कडु गवत प्रमान खुपच कमी आहे.

    • @SsAgroFaming1112
      @SsAgroFaming1112 4 года назад +1

      डकेल व झिंक पावडर सोबत 20/25ml/15लिटर पाण्या सोबत वापरा.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  4 года назад +1

      Ok

    • @SsAgroFaming1112
      @SsAgroFaming1112 4 года назад +2

      नाव"Dekel"
      कंपनी:adama
      औषधातील घटक propaquizafop 5%+ oxyfluorfen 12%w/w Ec Herbicide
      गाजरगवत काँग्रेस असेल तर तुम्ही नक्की वापरा 4 पंपाचे औषध 300/350₹ मिळाते. औषध फोटो तुम्ही गुगलवर पाहून शकता

    • @rameshwarpatel5862
      @rameshwarpatel5862 3 года назад

      @@SsAgroFaming1112 सर मी पेरणी ऑक्टोंबर ला केली एक वेळा स्प्रे केला तन नाशक च्या अदामा कंपनी र्गलिर्गन आणि टरगा सुपर पण आता काँग्रेस गवत फार दिसत आहे आता कोणती फवारणी करायची गवत आता त्याच्यात दहा इंची आहे