तणनाशक झटका बसणार नाही | कांदा रोपाला तणनाशक फवारणी | kanda rop tan nashak favarni | Milind bhor

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 19

  • @pandutanpure5563
    @pandutanpure5563 3 месяца назад +1

    पंढरपुर जि सोलापूर

  • @AkshayAuticreater
    @AkshayAuticreater 2 дня назад

    मी देकेल 20ml मारले व रोप खाली झोपले आहे उपाय सांगा. 2 दिवस झालेत तणनाशक मारून zinc पण मारले काल तरीपण रोप झोपले आहे

  • @vishalsapkal791
    @vishalsapkal791 3 месяца назад +1

    नमस्कार भाऊ
    आमच्या मिरची चे शेंडे जळाले आहे तरी त्यावर काही उपाय करता येईल का ?

  • @gurunathvalte1954
    @gurunathvalte1954 13 дней назад

    Niphad..

  • @hanujadhav3453
    @hanujadhav3453 22 дня назад

    . कादा मध्ये लव्हाळा आहे काय वाफरावे

  • @hanujadhav3453
    @hanujadhav3453 22 дня назад

    कादा मधे moro लव्हळा 3 तर काय

  • @vinaychavan8302
    @vinaychavan8302 3 месяца назад +1

    बार्शी जि सोलापूर

    • @MilindBhor
      @MilindBhor  3 месяца назад

      धन्यवाद दादा 🌱🙏

    • @Trending_Vibe_420
      @Trending_Vibe_420 2 месяца назад

      अरे दुकानदाराने घोडा लावला 20/20टरगा आणि गोल वापारयला सांगितले 24वया दिवशी फवारणी केली तरी कांदा पांढरा पडला आहे काय उपाय सांगा शेंडे 80टकके मुडपले आहेत

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 месяца назад

      @@Trending_Vibe_420 तुम्हांला हे प्रमाण दिल कुणी नेमकी ते सांगा

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 месяца назад

      @@Trending_Vibe_420 आता सियापटॉन किंवा अदामा चे प्लम्बरज फवारणी करा ताबडतोप

  • @pune11
    @pune11 3 месяца назад +3

    तणनासक व भुरशी नाशक मिक्स मारले तर चालते का

    • @MilindBhor
      @MilindBhor  3 месяца назад

      नाही

    • @gamer_1528
      @gamer_1528 3 месяца назад +1

      Goal + targa + zinc liquid + Antracol taka chalel❤

  • @ShubhamDere-qx9vi
    @ShubhamDere-qx9vi 3 месяца назад

    Zinc ने काय होत

    • @mukundkale6201
      @mukundkale6201 6 дней назад

      कांदा रोपाला तांननासकाचा झटाका बसत नाही

  • @nitingangurde6805
    @nitingangurde6805 3 месяца назад +1

    मका पिकाची तणनाशक वर video बनवा केना वार नाही जात आहे

  • @ashokdarade2009
    @ashokdarade2009 3 месяца назад +1

    Beed .ta.patoda