कांदा रोपाची लवकर वाढ होण्यासाठी उपाय | 45 दिवसात जोमदार रोप तयार होईल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 140

  • @ravigaikwad7326
    @ravigaikwad7326 2 года назад +2

    खुप छान माहिती आहे तुम्ही सांगितलेली बायोविटा फवारणी रोपाला गेली खुप छान रिझल्ट आला 👍👍👍

  • @altafmulani1555
    @altafmulani1555 Год назад +2

    खूप सुंदर माहिती दिली

  • @rohithadawale9139
    @rohithadawale9139 2 года назад +4

    धन्यवाद सर , आपली माहिती नेहमीच उपयुक्त ठरत आहे.

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 2 года назад +1

    अत्यंत आवश्यक माहिती दिली धन्यवाद

  • @Ak.6341bhu
    @Ak.6341bhu 2 года назад +13

    पेरलेला कांद्याचे नियोजन सांगा

  • @nitinaute8595
    @nitinaute8595 2 года назад +1

    Sir perlelya kandyache niyojan sanga plz....🙏

  • @jayshrijadhav7218
    @jayshrijadhav7218 2 года назад +1

    Aniket bhau me Kanda Perla 20divas zal mahiti dya

  • @jalindarjadhav1290
    @jalindarjadhav1290 2 года назад +9

    माझे रो प 12 61 आणि सल्फर 90% मुळे वाढले

  • @sadashivbule3007
    @sadashivbule3007 2 года назад +2

    Sir कपुसफरदड चे नियोजनावर 1 व्हिडिओ बनवा

  • @babajihule7700
    @babajihule7700 2 года назад +1

    Sir
    Richcharge gel mala available hote nahi manchar yethe

  • @mayurmore9888
    @mayurmore9888 Год назад +1

    Aniket sir,
    mazakde biovita X granules chi bag aahe. he khatamadhe mix krun dile tr chalel ka? chalat asel tr kiti kilo dyave lagel.

  • @vaibhavsadanshiv555
    @vaibhavsadanshiv555 2 года назад

    भाऊ रोपवा ढीसाठी सेंद्रिय /जैविक खत आणि फवारा सांगा

  • @akashgawhane9406
    @akashgawhane9406 2 года назад +1

    Sir jar aapn kandyach Bi seeds takle jar 10 divsananter humic khalun panydware dile tr result bhetu shkto na

  • @balasahebkadam2647
    @balasahebkadam2647 2 года назад

    Kanda fugvnisati cha videos banva

  • @dipakahire620
    @dipakahire620 Год назад +2

    19.19.19+12.61.+plant growth promoter. Spray gheu ka ,,kanda ropala

  • @sunilcheke3778
    @sunilcheke3778 17 дней назад

    13.35.13 chalel ka

  • @aryagammer6262
    @aryagammer6262 2 года назад +1

    अनिकेत sir दोडक्या वरील फळ माशी साठी सांगा pls

    • @aryagammer6262
      @aryagammer6262 2 года назад

      फळ माशी strong Spey sanga sir खूप नुकसान होत आहे..

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 года назад

      स्ट्रॅप लावा

  • @gokuljaybhaye5835
    @gokuljaybhaye5835 2 года назад +1

    Sar kandyache rop shendyala pat walat aahe.37 divsanche jhale 4 divsapurvi nativo favarale aahe aata kuthali favarani gheu

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 года назад

      Zinctrac + custodia ची फवारणी घ्या

  • @krishnasukase5439
    @krishnasukase5439 2 года назад

    भाऊ मी कालच तणनाशक ची फवारणी केली आहे..आता पुढील फवारणी कधी व कुठली फवारणी करायची तेवढं मार्गदर्शन करावे प्लीज

  • @kishanraomasalge1121
    @kishanraomasalge1121 Год назад

    Kishanrao masalge at post khandgaon ta naigaon dist nanded no 1 mhiti

  • @djfarmteckagriculture1985
    @djfarmteckagriculture1985 2 года назад +1

    Good inforamation

  • @kamaltodmal5143
    @kamaltodmal5143 Год назад +2

    Vitamin he tonik aahe Ka vadhisathi

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад +1

      हो

    • @kamaltodmal5143
      @kamaltodmal5143 Год назад

      @@shetkariputra_8;21;21 khat vitamin ridomil gold sypermethrin marle rop vadhen ka

  • @vishnukote1421
    @vishnukote1421 2 года назад +1

    🌷धन्यवाद अनिकेतजी🌷

  • @shlokdange6188
    @shlokdange6188 2 года назад +1

    Pendigan super adama kanda lagavad adi pre Marla tar chalel ka tanasathi

  • @vilasshelke617
    @vilasshelke617 2 года назад +1

    अनिकेत भाऊ कांदा बीजप्रक्रिया साठी औषद काय आहे व कशी करावी

  • @rohitmote6227
    @rohitmote6227 2 года назад +1

    Follicular waprle tr chalale ka yat

  • @vaibhavsadanshiv555
    @vaibhavsadanshiv555 2 года назад

    हरबरा फूट व्यासाठी सेंद्रीय/जैविक टॉनिक सांगा

  • @ramharigade5724
    @ramharigade5724 2 года назад +1

    उन्हाळी कांदा लागवड करायची आहे बेसल डोस कोणता दिला पाहिजे

  • @janardhansanap8912
    @janardhansanap8912 2 года назад +1

    Nice information thank you sir ❤️

  • @FantasyExpertVishal
    @FantasyExpertVishal Год назад +1

    bhau 38 divsache ahe rop ata konte khadya takave

  • @amolmali7572
    @amolmali7572 2 года назад

    दादा आम्ही १६ मम स्पिंगलार वर रोप लागवड केली आहे विद्राव्य खतांचा वापर करू शकतो तर कोणत्या प्रकारचे खते वापर करू

  • @ajaymore3625
    @ajaymore3625 2 года назад +1

    अनिकेत भाऊ, नमस्कार.
    मी या आधी पण आपल्याला कमेंट केलेली होती की रांगडा कांदा व्यवस्थापना विषयावर व्हिडिओ तयार करावा असे.
    आज यासाठी कमेंट करतो आहे की मला माझ्या रांगडा कायद्यासाठी खतांचा पहिला डोस द्यायचा आहे तर एक दोन खताचे कॉम्बिनेशन सुचवा हि विनंती.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 года назад +1

      24:24:0: 8. 1बॅग
      10:26:26. 2बॅग
      पसूरा gold 25kg
      किंवा
      8:21:21. 2बॅग
      Magnesium sulfate 25kg
      किंवा
      24:24:0:8. 1बॅग
      15:15:15. 1बॅग
      प्लॅन्टो 50kg

  • @ganeshshirsath4250
    @ganeshshirsath4250 2 года назад

    Dhanyavad Sir

  • @surendrabhagwat4325
    @surendrabhagwat4325 Год назад +1

    रोपावर DAP ची फवारणी करावी का .. प्रमाण किती घ्यावे किंवा रेनपाईप ने DAP सोडता येईल का

  • @dilipbahekar9053
    @dilipbahekar9053 2 года назад +1

    कांदा लागवड करतेवेळीस कोणत्या बुरशी नासक मध्ये रोपाचि मूळ बुडवावीत‌ व प्रमाण किती हे सांगा भाऊ

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 года назад +1

      Evergol xtent 10 ml 20L पाणी

    • @dilipbahekar9053
      @dilipbahekar9053 2 года назад

      @@shetkariputra_ धन्यवाद भाऊ

  • @NileshBhoye-r4b
    @NileshBhoye-r4b Год назад

    कांदा फुगवण्यासाठी कोणता खत

  • @prashantzalte4
    @prashantzalte4 2 года назад

    सर मी दोन दिवसांपूर्वी ROBOT + Xelora +Nizzu Gibbrelic acid 0.001% chi फवारणी केली आहे...रोप 35 दिवसांचे आहे परंतु वाढ होत नाहीये
    आपण सांगितलेली फवारणी आता घेतली तर चालेल का लगेच...??

  • @ganeshgaikwad3551
    @ganeshgaikwad3551 2 года назад +1

    बुर्शी नाशक साठी कॅब्रिओ टॉप चालेल का

  • @gawaliganesh8345
    @gawaliganesh8345 Год назад +1

    👌

  • @babajihule7700
    @babajihule7700 2 года назад +1

    Metabolice che result kase ahet

  • @samadhansanap4443
    @samadhansanap4443 2 года назад +1

    मित्रा 11...36..24 Cha result कसा आहे आणि ह्या कॉम्बिनेशन मध्ये घेतले तर चालेल का

  • @yogeshjagtap4937
    @yogeshjagtap4937 2 года назад +1

    तन नाशक फवारणी करण्या आधी ही फवारणी केली तर चालेल का रोप 15 दिवसाचे आहे

  • @sandipkatore5454
    @sandipkatore5454 2 года назад +3

    लवकर पाणी द्यायचे म्हणजे किती दिवसानी द्यायचे?

    • @balkrushnakolape2177
      @balkrushnakolape2177 2 года назад +1

      ऊन असेल तर. ४ दिवसाला पाणी द्यावे

  • @pankajahire7115
    @pankajahire7115 2 года назад +1

    Dada 1 महिना झाला आहे रोप चालेल का हा स्पेर

  • @yogeshhalore8676
    @yogeshhalore8676 2 года назад

    दादा माझा कांदा लागवड आता चालू आहे तर कांदा जास्त थंडीमुळे पोसण्यासाठी काही अडचण येईल का ? येत असेल तर काही उपाय करावा लागेल . आणि रोपाला आणि कांद्याला २४:२४:०८ मुले साठवणुकीवर काही परिणाम होणार तर नाही ना

  • @raghunathpadekar5497
    @raghunathpadekar5497 2 года назад +1

    सल्फर वापरले तर चालेल का

  • @kakasahebbankar5116
    @kakasahebbankar5116 2 года назад +1

    भाऊ तन नाशक फवारणी करावी आधी का खात द्यावं ...आणी तन नाशक फवारणी केल्या नंतर पाणी दिले तर चालेल का..?

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 года назад +1

      तन नाशक फवारणी आधी करावी आणि त्यानंतर खत टाकावे तन नाशक मारल्यानंतर लगेच पाणी देऊ नका

    • @kakasahebbankar5116
      @kakasahebbankar5116 2 года назад

      @@shetkariputra_ किती वेळेन द्यावं पाणी ..?

  • @kamaltodmal5143
    @kamaltodmal5143 Год назад +1

    8:21;21 he takle aahe

  • @ChetanJivrakpatil
    @ChetanJivrakpatil 2 года назад

    रोपा साठी तणनाशक कोणते मारू व तन मेल्या नंतर कोणती फवारणी घेऊ

  • @ArvindGamingYT
    @ArvindGamingYT 2 года назад +1

    सर माझे रोप १ महिन्याचे झाले आहे पन शेंडे फार पिवळे होत आहेत मी खत टाकले आहे आता रोपाला हिरवेपना यावा यासाठी औषध सांगा ps 76 चालेल का ?🙏🥰

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 года назад

      हो चालेल सोबत zinctrac पण वापरा.

  • @akshayingale1866
    @akshayingale1866 2 года назад +1

    कांद्यासाठी साखळी बारे करणे योग्य आहे का, अयोग्य

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 года назад

      योग्य आहे

    • @akshayingale1866
      @akshayingale1866 2 года назад

      @@shetkariputra_ कृपया एक व्हिडिओ द्या .

  • @ravimukhedkar4373
    @ravimukhedkar4373 2 года назад +2

    कांदा रोप पंधरा दिवसानंतर हळू मरण पावत आहे. त्यावर उपाय सांगा ः आमच्या भागात हाच प्रॉब्लेम येत आहे. मुखेड ,तालुका, येवला . जिल्हा नाशिक
    उगवण झाल्यानंतर रोप जमिनीपासून खाली पडते व जळून जाते .

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 года назад

      सुरुवातीला तन नाशक मारले होते का

    • @ravimukhedkar4373
      @ravimukhedkar4373 2 года назад

      @@shetkariputra_ नाही तन नाशक माझे नव्हते पण बरेच शेतकरी म्हणतात की अति पावसामुळे हा बुरशीचा प्रादुर्भाव असू शकतो जमीन ओली जमीन ओली असल्यामुळे रोपवाटिका लवकर तयार करण्याच्या उद्देशाने ओलसर जमिनीमुळे बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे त्यावर उपाय सांगा इकडे भरपूर प्रमाणात असे रूपे पातळ होत आहेत

  • @sunildhondge7076
    @sunildhondge7076 20 дней назад

    माझे उन्हाळ कांदे रोपाची काडी नाही तर वाढ जास्त झाली आहे कांडी बारीक आहे तर ते वाढ जास्त झाल्यामुळे कांदा रोप हे खाली पसरलेले दिसतंय तर त्याला काय करू
    कीं कापून घेऊ वरून
    आज रोप 35 दिवसाचे झाले आहे

  • @samadhansonawane7596
    @samadhansonawane7596 2 года назад +1

    भाऊ 10 26 26 टाकली आहे चालेल ना

  • @ganeshchavan6250
    @ganeshchavan6250 2 года назад +1

    सर रोप 25 दिवसाचे आहे काळी आळी पडली आहे कोणता स्प्रे घेवू

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 2 года назад +2

    तननाशक कधी मारावा

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 года назад +1

      21 दिवसा नंतर

    • @rajendragadekar4875
      @rajendragadekar4875 2 года назад

      कांदा रोपवर तननाशकचे किती ml वापरला पाहिजे ?

  • @yogeshhire5513
    @yogeshhire5513 Год назад +1

    सर कराटे मारले तर कांदा लवकर वळत नाहीं हे खर आहे की खोटं

  • @valmikkanawade9475
    @valmikkanawade9475 2 года назад +1

    20 divsache rop zale 24 24 0 8 kadhi taku

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 года назад

      टाकू शकता आत्ता

  • @jalindar_suryawanshi_96k
    @jalindar_suryawanshi_96k 2 года назад +1

    24:24:00 chalel ka

  • @dhirajsawant2004
    @dhirajsawant2004 2 года назад

    कांदा पेरणी केली आहे 15 divas झाले आहे तननाशक कोणते घेऊ ..

  • @deepakjadhav397
    @deepakjadhav397 2 года назад +1

    🙏🙏

  • @kamleshkhosre7138
    @kamleshkhosre7138 2 года назад

    अनिके सर माझ्या रूपाची गाठ होत नाही लांब होते

  • @sumit5321
    @sumit5321 2 года назад +4

    रोपाची गाठ होण्यासाठी कोणते खत टाकावे

  • @prashantkinge2991
    @prashantkinge2991 2 года назад

    Tumse gaon Kotla aahe

  • @adityasaid4861
    @adityasaid4861 2 года назад +1

    15 divsache rope ahe jalipadte ahe

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 года назад

      Custodia + isabion ची फवारणी घ्या.

  • @govindlokhande5702
    @govindlokhande5702 Год назад

    कांद रोप टांकने आहे संपुर्न मार्ग दर्शन करा

  • @dineshkokani4792
    @dineshkokani4792 2 года назад

    अनिकेत सर वाट शाप नंबर द्मा

  • @babasahebkhatode1519
    @babasahebkhatode1519 2 года назад +1

    हि फवारणी तणनाशक मारल्या नंतर घ्यावी का रोप 16 दिवसांचे झाले आहे आणि तणनाशक प्रमाण सांगा रोपासाठी चे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 года назад

      तन नाशक मारल्यानंतर घेऊ शकता.

    • @babasahebkhatode1519
      @babasahebkhatode1519 2 года назад

      धन्यवाद दादा

    • @babasahebkhatode1519
      @babasahebkhatode1519 2 года назад

      तणनाशक फवारणी बरोबर yaravita zintrac चे प्रमाण सांगा ना दादा

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 года назад

      @@babasahebkhatode1519 15ml

    • @babasahebkhatode1519
      @babasahebkhatode1519 2 года назад

      Ok dada

  • @kishorkhare5166
    @kishorkhare5166 Год назад +1

    साहेब, पेरणी केलेला कांदया ला हा उपाय करता येईल का?

  • @sopanwaghmode5476
    @sopanwaghmode5476 2 года назад +1

    🙏👌🌱

  • @SR-bh4lv
    @SR-bh4lv 2 года назад

    आहो तणनाशक तण जळत नाही शिंपी आणि काँग्रेस goal आणि whipsuper

  • @rohithadawale9139
    @rohithadawale9139 2 года назад +3

    पावसामुळे रोपवाटिका गेल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा कल हा कांदा पेरणीकडे आहे , म्हणून कांदा पेरणी यावर आपण व्हिडिओ बनवा ही विंनती

  • @vijaytorawane3052
    @vijaytorawane3052 Год назад

    माझ्या शेतात कांग्रेस गवत कधीच मरत नाही

  • @shailendranaralkar8831
    @shailendranaralkar8831 Год назад +1

    24:24:0Taku ka 24:24:0:8

  • @somabhoye8202
    @somabhoye8202 2 года назад +2

    लवकर लवकर पाणी दिल्या मुले कांद्याला बुर्शी लागत आहे आणि रोप मरत आहे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 года назад

      साफ बुरशीनाशक सोडा

  • @shindebhausaheb1274
    @shindebhausaheb1274 Год назад

    रोप पिवळे पडत आहेत

  • @Avishkar-ho9no
    @Avishkar-ho9no 2 года назад

    # महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी कांदा रोपवाटिका व
    सर्वात लोकप्रिय कांदा रोपवाटिका
    श्री काळभैरवनाथ रोपवाटिका गेली 25वर्षची परंपरा जाेपासत
    आमचा चालत आलेला पिढीजात कांद्याच्या राेपाचा
    व्यवसाय आम्ही आजही त्याच त्याच विश्वासाने आणि त्याच खात्रीने रोपे योग्य भावात देऊन शेतकऱ्यांचा विश्वास आणि शेतकऱ्यांची पसंती श्री काळभैरवनाथ कांदा रोपवाटिका आमच्याकडे गरवी उन्हाळ कांद्याचे रोप व हळवी लाल कांद्याचे रोप उपलब्ध आहे
    तालुका बारामती
    जिल्हा पुणे संपर्क अविष्कार लव्हे 866 987 4 969