तन नाशक मुळे कांदा रोप आडवे पडणे उपाय / kanda rope tannashak favarni niyogen / रोप आडवे पडणे उपाय
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- 🌟 follow me Facebook 👇😊🌱
/ aniket.shelke.370
🌟 follow me Instagram 👇👇😊🌱
...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
Thanks for watching 😊🌱
Thanks bro..mi विचारलेल्या प्रश्नांना वर व्हिडिओ बनवल्या बद्दल .सर्व शेतकऱ्याला फायदा होईल..असा व्हिडिओ आहे..धन्यवाद
🙏😊🤗❤️
खूपच छान माहिती देतात सर . नक्कीच आम्हां शेतकऱ्यांना तुम्ही दिलेली माहिती लाखमोलाची आहे. धन्यवाद.
Thank you 🤗❤️
@@shetkariputra_ sir tumcha mo no dya ki
आपलं मार्गदर्शन भेटल तर अजून शेतीत प्रगती होईल
चांगली माहिती आहे धन्यवाद भाऊ
Love you bro ❤️😘💯✌️ king of agriculture
🙏🌱😊❤️❤️
👌🙏🌱 धन्यवाद सर तुम्ही योग्य माहिती देऊन कांदा पिकासाठी चांगला रिझल्ट लवकर मिळतो तेव्हा 🙏 आभारी आहोत.
🙏😊❤️🌱
छान माहिती दिली सर धन्यवाद
🙏🤗😊
खुप छान माहिती दिली,सर. धन्यवाद.
🙏😊❤️🌱
धन्या वाद सर
Khup changli maythi dili Bhau aapan
🙏😊❤️
Aniketji atishaya mahatwachi mahiti dili Dhanyawad.
🙏😊❤️🌱
मनापासून धन्यवाद ani bro ❤️😘💯🙏
🙏🌱😊❤️
चांगली माहिती दिली
🙏😊❤️
धन्यवाद भाऊ मस्त माहिती दिल्याबद्दल
Thank u 😊❣️
मस्त माहिती दिली अनिकेत भाऊ
खुप छान माहिती दिली अनिकेत सर
🙏🤗❤️🌱
जबरदस्त माहिती धन्यवाद सर
Very nice information Mr Aniketji.
🙏😊🌱
एक नंबर माहिती
Thank you 🙏❤️
खूप चांगली माहिती दिली सर धन्यवाद
🙏😊❤️🌱
aapan herbicides kivha dusra organic solutions sobat insecticide and fungicide spray karu shakta ka ..?..
Great work 👌🙏🙏
Thaxxx for proper guidance....
🙏😊😃🤗
Cabrio top tonok vaprltr calelka
धन्यवाद सर
धन्यवाद भावा
खूप छान माहिती दिली
🙏😊🌱❤️
Khup Chan
छान माहीती दि ली भाऊ
🙏😊❤️
👌👌
धन्यवाद अनिकेत भाऊ 🙏🙏🙏🙏
🙏😊
Thanks changli mahiti dili
Great सर
सर कांदा रोपाला पिळ पडलंय उपाय सांगा
धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल 🙏
🙏😊🤗
Thanks bro ❤😘
Thanks bhau 😊
खूप छान माहिती दिली सर
खूप खूप धन्यवाद... 🙏🙏
🙏😊
धन्यवाद
मस्त
तन नाशक फवारणी केल्या नंतर
बुरशी नाशक आणि टानिक ६ दिवस लेट फवरले तर चालेल का
Aniket mast
👌👌👌👌🙏
Porya no 1 aahe🙏🙏
Nice information
🙏😊🤗
Thanks aniket👌👌👌👌
🙏😊
Nice
Thanks
T y dost
Aniket bhau tannashak jar nahi marla tar kanda roap 8 divas lavkar lavayla yeyel ka
thanks bhau
🙏😊❤️
Thanks
अनिकेत सर आपण अतिशय मोलाचे व योग्य मार्गदर्शन शेतकर्यांना करतात .कृपया आपले गाव आपण कुठल्या भागातून येतात ते सांगा .🙏
Thank you 🙏😊
21दिवसाचे कांदा रोप झाले परंतू पाऊस येतोय तननाशक कधी. फवारावा.गवत जादा आहे
मी फक्त तुमच्या मार्गदर्शनाखाली कांदा पीक घेतो. मार्गदर्शना बद्दल खूप धन्यवाद!
Kanda chalimadye tiknyasathi upayyojna sanga sir🙏🙏
Good
Aniket sir unali ule la 20li cha pumpala. 15ml goal ani 1:1 zinc waprle. Spray Nuntr pause zala tr ulaya la zataka busla khup ch upay sanga plz
Nice Information
🙏😊🤗
1ch no ok
छान माहिती
🙏🙏🙏
Dada vangyasati favara sanga kidat ahet. Chote vange zadavarach Sadat ahet please reply kara
🙏
Dakel kiti m l ghayche?
Hi तणनाशक फवारणी नंतर 2दिवसांनी पाणी दिले तर चालेल ka
Sir mi ropala amistar top, cusion gold, proper super cha spry ghetla chalel ka
Great work u r doing,,
Can we use tilt on onion farm
कांदा फुगवणीसाठी कोणते औषध वापरावे याच्यावर व्हिडिओ बनवा
चॅनल वर भरपूर व्हिडिओ आहे पहा
सर तुम्ही माहिती सांगता खूप योग्य मोलाची आहे ताय नुषार आम्ही नियोजपूर्वक करतो पण तुम्ही जे औषधे सांगतात ते काही दुकानावर मिळत नाहीत त्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या म्हणजे त्याला पर्याय आम्हाला विचारता येईल तुमच्या नियोजनानुसार खूप छान कांदा आहे 30दिवस पूर्ण झाली प्लीज कॉन्टॅक्ट नंबर
भाऊ तुम्ही मला फेसबुक मेसेंजर वर कॉल करू शकता जेणेकरून तुमच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करता येईल...
Sr. 40 divasache rop aahe aani rop Mr darat aahe Mr thambavane sati kay upay aahe mahiti dya
अनिकेत भाऊ माझा प्रश्न असा आहे की काही रोप 1महीण्याचे झाल्यानंतर पिवळे होऊन मर होते यांच्यावर काही उपाय सांगा
साफ बुरशीनाशक पाण्यातून सोडा
Kanda ropala jar Khat sobat Sulphur Dusrya veles vaparl tar vaparl tar chalel ka?
हो चालेल कमी प्रमाणात
🙏
Maze rop 25 diwasanche zalele hote. Mi dekel fawarale 12 ml for 15 leter watar madhe. Ata 3 diwasani kahi rop aadawe padale te saral hoil na...
हो होईल
Goal marlyavr kiti divsat Pani dyaych kandyala?
Aniket bhau ropachi kadi jad honyasathi kay vaprave 🙏
खत दिले आहे का
Ho del ahe
अनिकेत भाऊ मी काल कांदा रोप टाकले आहे तर त्याला उगवणी पूर्वी तन नाशक मारायचे आहे तणनाशक कोणते वापरू targa super आणि. गोल या दोन्ही पैकी कोणते वापरू कृपया लवकर सांगा रोप उगवण होण्यापूर्वी 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान मी विनायक देविकर येळपणे
🙏😊🤗
Kanda amarvel var upay sanga.
धन्यवाद अनिकेत भाऊ
सर माझ्याकडून कांदा रोपाचे तणनाशक मारताना ओशादाचे प्रमाण 15/20. चे ऐवेजी. 20 /20 झाले. रोप 23 दिवसाचे आहे पिवळे झाले आहे. जळेल का. काय करावं प्लीज माहिती सांगा🙏🙏
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे उपाय करा
@@shetkariputra_ धन्यवाद दादा🙏🙏🙏
सर ३आँगस्ट ला कांदा लागवड केली आहे
Pavsali kandyache rop 1 mahinyache zale ahe ropachikadi barik vatate tyala jad honyasathi upay sanga
लिंबू पिळावे का नाही
Pani deun nativo marral tr chalel ka
Sir rop pivle padl ahe tar konte spray gayche
Sir kanda pikatil KENA Ya Tana sathi konte tan nashak vaprave.
अनिकेत भाऊ कांदा लागवड करून 15 दिवस झाले तन नाशक मारले तर चालेल का आणि किती प्रमाण घ्यायच
मी पहिल्यन्दा पेरून करत आहे थोडा पातळ पडला आहे पण तन खूप आहे आता 25 दिवस झाले आहेत टरगा &गोल मारू का
Zinc liquid ghetal tar chalel ka
अनिकेत भाऊ, कांदे पेरून 28 दिवस झाले डिकेल तन नानशका चे प्रमाण किती घायवे
35 ml
Hi
bhau
Kandyacha ropala 25 devas zale aahe
Konte khat chalel?????
24:24:0
एकाच दिवशी पहिले तननाशक टरगा व झेल्टा तसेच थोडं या वेळाने टानिक फवारणी केली तर चालेल का प्लीज रिप्लाय सर 🙏
फोलीकेवेर आनी गुळ पाणी मारल तर चालेल का
👌🏻👌🏻👌🏻
😊🤗
@@shetkariputra_ आनिकेत भाऊ रिप्लाय द्या
Kanda. Rop 10 deevasache Aahe. Tannashak favarale Tar chalel ka
Rop Aajun Nighale Nahi
जास्त तणनाशक वापरलं तर काय उपाय करावा
धन्यवाद सर मी तुमच्या नियोजन 10 एकर कांदा लागवड साठी वापरत आहे
🙏😊❤️
भाऊ माझ्याकडे झिंक 39 टक्के आहे ते तणनाशक सोबत चालेल का
Bhau 13 divsacha kanda ropa ahe thoda sheda jalat ahe kya upay karava
अनिकेत भाऊ कांदा रोपाला अठरा दिवस झाले आहेत कोणती फवारणी घ्यावी ते करपू लागला आहे पिवळं पडू लागलाय
साफ + 19:19:19 पाण्यातून सोडा
Tan nashak spray zalyavar Alliete favarle tar chalel ka praman kiti ghave
हो चालेल 30gm
सर कांदा पिकाला पाटपाण्यातुन शेन आणि गोमुत्र सोडले तर चालेल का
हो चालेल
Haru & sagarika chlel ka bhau
हो चालेल
Cash pluse वापरले तर चालेल का