निर्वाण भीमाचे ज्या क्षणी झाले धरा रडली अन गगन सुन्न झाले लोक बापडे ते कासावीस झाले कळेना कुणाला हे काय घडले नेहरू आणि शास्त्री मनात घाबरले दर्शन भीमाचे घेण्या निघाले निर्वाण भीमाचे.....1 जनसागर तो मुंबापुरी लोटला नव्हती कुठे जागा पाय ठेवण्याला लहान आणि थोर दुखात बुडाले दुःख पेलवेना शोकमग्न झाले निर्वाण भीमाचे......2 खोब्रागडे गायकवाड नेते थोर जमले भीमाला बघुनी मनसोक्त रडले माई आणि यशवंतलाही दुःख आवरेना गोडबोले काकांना रडू फार आले निर्वाण भीमाचे.......3 भीमाला घेऊनी यात्रा निघाली सागरतीरी पोहचण्या खूप वेळ झाली चंदनाच्या चितेवर भीम विसावला अविरत झिजुनी गाढ झोपी गेला निर्वाण भीमाचे......4
Khup chan ...Jay Bhim 🙏🏼
बुध्दाला शरण आलो. जय मल्हार जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय भारत.
Very. Very. Nice. Singing. Tai. Jaybhim 🙏🙏🙏🌹🌹🌹💙💙💙
Khup Sundar
Heart touching song. Excellent rendition by you Vaishali tai. Jai Bhim to all artists. Namo Buddhay Bhavatu Sabb Mangalam 👍🌹🙏
अप्रतिम वैशालीताई, हे गीत ऐकून मनाला शांती व सुख लाभते!
💐💐🙏🙏
❤❤❤Jay Jay bhim Jay hind Jay bharat Namo BHUDDHAY Jay mhrt layyyy bhariiiiiii superrrrr happy 🎉🎉
कान.आणि.मण.खरच
तृप्त.झाले.जय.भिम.वैशाली.तुझा.आभिमान.वाटतो
Khup ch sundar Tai
Great song
अप्रतिम आवाज....खूप सुंदर...
Khup chan tai jai bhim
Khup chhan tai
खूप सुंदर
Khupach chaan gane
Namo budhai jay bhim jay Ashok samrat
वैशाली ताई,खुपच जबरदस्त
अप्रतिम .....
Khup chan 🎉
अप्रतिम वैशाली जी
जयभीम
Nice. Tai Jay bhim Namobudday
👌🙏🙏🙏
Tai fharch khup chhan
खुप छान
जय भिम ताई
Khup schan tai
जय भीम जय महाराष्ट्र वैशाली ताई अभिनंदन करतो
Kiti Sundar aavaj aahe Lata mangeshkaranahi mage taklat tumhi tai Jay bhim
👌👌👌👌
जय भिम राज जय संविधान जय शिवराय जय वंचित जय भारत ताईसाहेब
Aapale jevdhe kautuk karave tevdhe kami aahe.mancha jay bhim
Nice
Very nice song vaishali didi
🙏🙏🙏
So sweet
Jay bhim Tai mala he Gita ani tumcha avaj khup avdto
K
Jay bhim tai 💙🙏
निर्वाण भीमाचे ज्या क्षणी झाले
धरा रडली अन गगन सुन्न झाले
लोक बापडे ते कासावीस झाले
कळेना कुणाला हे काय घडले
नेहरू आणि शास्त्री मनात घाबरले
दर्शन भीमाचे घेण्या निघाले
निर्वाण भीमाचे.....1
जनसागर तो मुंबापुरी लोटला
नव्हती कुठे जागा पाय ठेवण्याला
लहान आणि थोर दुखात बुडाले
दुःख पेलवेना शोकमग्न झाले
निर्वाण भीमाचे......2
खोब्रागडे गायकवाड नेते थोर जमले
भीमाला बघुनी मनसोक्त रडले
माई आणि यशवंतलाही दुःख आवरेना
गोडबोले काकांना रडू फार आले
निर्वाण भीमाचे.......3
भीमाला घेऊनी यात्रा निघाली
सागरतीरी पोहचण्या खूप वेळ झाली
चंदनाच्या चितेवर भीम विसावला
अविरत झिजुनी गाढ झोपी गेला
निर्वाण भीमाचे......4
Kan trupta zale
हे गीत मी रोज स॑ध्याकाळी लोकलमध्ये ऐकतो मनावरील ताण कमी होतो
Jai bhim vashali tai Kay gayki ahe tumachi shabd nahi ahet mazhya kade jai bhim
Nice