राहूल सर सर्वात अगोदर आपले अभिनंदन कारण सध्याच्या काळात महाराष्ट्रातील केवळ भंगार राजकारणावरच बातम्या न देता काही तरी inovative बातम्या देतात . फारच छान पुनश्च अभिनंदन
साहेब मी तुमच्या पत्रकारितीचा चाहता आहे. कित्यक वर्षांपासून मी तुम्हाला पाहतोय. मी पुण्यात असतो तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे. कधी शक्य झाल्यास खूप आनंद होईल.
Rahul ji , etke divas zal tumchi news baghitali nahi, bhetla shevti tumcha channel, mala vatal hot Prashant kadam sarakhe tumhi on channel chalu kela asel
देशमुख तुम्ही तुमच्या काम करणाऱ्या लोकांशी योग्य बोलत चला, चुकी कॅमेरामनची होती व तुम्ही तुमच्या इथे काम करणाऱ्या महिलेला बोललात की " बघत चला मॅडम " , मॅडम तर तर त्यांचे काम करतायेत, कॅमेरामन त्यांच्या काम करण्याच्या जागेत गेला त्यामुळे कॅमेरामनला धक्का लागणारच ना.
घरजवायला कोण विचारत.. इथपर्यंत दलित का पोहोचत यावर 10-15 व्हिडिओ बनवा... आपोआप ते लोक पण प्रवाहात येतील.. सगळीकडे देशमुख, पाटील, भोसले, हेच का,,, कांबळे, सनगर, कारंडे, लमान, अवघडे
राहूल सर
सर्वात अगोदर आपले अभिनंदन
कारण सध्याच्या काळात महाराष्ट्रातील केवळ भंगार राजकारणावरच बातम्या न देता काही तरी inovative बातम्या देतात . फारच छान
पुनश्च अभिनंदन
राहुल कुलकर्णी सर खुप खूप हुशार पत्रकार आहेत
Excellent Coverage
खूपच छान. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. जय महाराष्ट्र
Very nice interview
एक नंबर आहे
Thanks thanks thanks नमस्कार
❤❤❤राहुल सर खूप छान ❤❤
कोणताही काम, व्यवसाय करायला लाज बाळागू नये.
साहेब मी तुमच्या पत्रकारितीचा चाहता आहे. कित्यक वर्षांपासून मी तुम्हाला पाहतोय. मी पुण्यात असतो तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे. कधी शक्य झाल्यास खूप आनंद होईल.
छान सर
MARATHI MANUS KEEP ON
सर खूप छान सर नवी पिढी तयार होईल सर ग्रेट
Mast 🎉
राहुल साहेब देशमुख साहेब. धन्यवाद.
Desmukha n chi loundry ...shabdavr. jara jast bhar ..pohachla😅
Shitole देशमुख😂
Khup chan🎉
Rahul ji , etke divas zal tumchi news baghitali nahi, bhetla shevti tumcha channel, mala vatal hot Prashant kadam sarakhe tumhi on channel chalu kela asel
Abhinadan sir...
देशमुख तुम्ही तुमच्या काम करणाऱ्या लोकांशी योग्य बोलत चला,
चुकी कॅमेरामनची होती व तुम्ही तुमच्या इथे काम करणाऱ्या महिलेला बोललात की " बघत चला मॅडम " , मॅडम तर तर त्यांचे काम करतायेत, कॅमेरामन त्यांच्या काम करण्याच्या जागेत गेला त्यामुळे कॅमेरामनला धक्का लागणारच ना.
You are absolutely right. I also noticed
राहुलजी तुम्ही पन जगात भारी ! नागपूरमंधी काही इस्कोप हाय का?
सामाजिक राजकीय अध्यात्मिक शैक्षणिक कृषी औद्योगिक क्षेत्र उकळून पिलेला मराठी पत्रकार
राहुल कुलकर्णी
Kulkarni ji parbhani yete wakodakr yanchi hi aahe te bramhan aahet
👍🔥🔥
sra project visasi ek video banva
खासच.......
ते बोलतायत त्यांचं तोडून मध्येच का बोलत आहात राहुल कुलकर्णी तुम्ही ?
सुरवातीपासून त्यांचं बोलणे तोडून स्वतःच वेगळंच मध्ये घुसवता
घरजवायला कोण विचारत.. इथपर्यंत दलित का पोहोचत यावर 10-15 व्हिडिओ बनवा... आपोआप ते लोक पण प्रवाहात येतील.. सगळीकडे देशमुख, पाटील, भोसले, हेच का,,, कांबळे, सनगर, कारंडे, लमान, अवघडे
राहुल सर सर्व प्रथम आपले अभिनंदन सर आपला contact number द्या हो